सर आज आपण चे कायदेविषयक ज्ञानाचे जनजागृती चालवली आहे त्याचा सर्वांना फार फायदा होत आहे,आज आपल्या सारखे मोफत कायद्याचे ज्ञान वाटणारे विधीज्ञ शोधूनही सापडत नाही, देव आपणास फार यश देवो.
एकदम बरोबर बोलले कोणतेही वकील साहेब फुकट सल्ला देत नाही परंतू केतकर साहेबांनी विनामूल्य सल्ला दिल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम गरीब जनतेच्या वतीने आपले आभारी आहोत कारण आपण दिलेल्या माहितीचा उपयोग सर्व सामान्य गोरगरिबांना झाला यापुढे आपले कार्य चालू राहो हीच अपेक्षा धन्यवाद साहेब. ..
समोरील व्यक्ती करार नामा करताना काही मुद्दे जर तर ची भाषा वापरून करणार होती आणि notery करून देईन ragistration chya बाबतीत विचारला असता काहीच उत्तर देत न्हवती फसवणूक जर वाटले तर भाडे देईन गरज भासली तर संक्रमण शिबिर बांधीन सर आणखी एक विनंती sra aggriment kartana घ्यावयाची काळजी या विषयावर एक व्हिडिओ बनवला तर माझ्या सारख्या अनेकांची फसवणूक होण्या पासून थांबेल
Sir mi eka vykti kadun paise ghetle hote tya paiseche vyaaj det hoto pan aata mala vyaaj deta yet naahi tya mule ti vyakti ghar tabyat dya ase manu laaglay tar ase hoil kaay mi notary keli aahe 4year zaale aahet tar mi kaay karu saanga sir
सर नमस्ते, मी एक गुंठेवारी ( देवस्थान)भोगवटादार 2 मधील घर 2011साली नोटरी व kabjeptine घेतले आहे व अजून तिथे नोंदणीकृत नोंदणीकृत खरेदी-विक्री बंद आहे मला ती खरेदी करून घ्यायचे आहे पण देवस्थान उठल्याशिवाय ती खरेदी होत नाही मी काय करावे
Sir me ek gunthewari plot February 2020 madhe notary karun ghetale hote 4.50000 RS. March madhe lock down suru jhalyane majhi financial condition kharab jhalya karnane me to plot August 2020 madhe majhi elder sister la aahe tyach rate madhe notary karun dili. Prantu mala purn rakkam ajun milaleli nahi ajun 200000 RS.yene aahe . Ya warun aamacha wad nirman jhalela aahe.notary madhe me sarv rakkam milaleli aahe asa ulekha aslyane Tula kai karayache te kar tu mala sarv lihun dilele ashes ase tiche mhanane aahe yavar kai karta yete ka plz mala sanga
खेडे गावात na जागा नाही त, तेव्हा लोक नोटरी जागा खरेदी करून घर बांधतात, ते घर ग्रामपंचायत ला लावून घेतात.पहिले खेडेगावात कसले na जागा होत्या, लोकांनी घर एक ते गावठाण च्या जागेवर किंवा जुन्या वेळेस कुनाची तरी शेती त्यावर घर बांधले आहेत, अर्धी गावे असीच वसली आहेत़.मार्गदर्शन व्हावे।
सर मी एक आदिवासी आहे माझ्या आजोबांची जमिनीचे एकूण क्षेत्र १-८७-० इतके आहे त्यामधील २एकर म्हणजेच ८०गुंठे इतके क्षेत्र एका बिगर आदिवासी व्यक्तीला ९९वर्षाच्या भाडेपट्टा करारावर दिली २०११ दिली आहे व ज्या व्यक्तीने भाडेपतट्ट्यावर जमीन घेतली होती तो व्यक्ती आता हयात नाही....परंतु आता ज्याने आजोबा कडून घेतली होती त्याचे नातेवाईक म्हणजेच त्याची पत्नी त्या जमिनीवर हक्क दाखवत आहे.... तो करार नोंदणीकृत नाही फक्त १००च्या बॅण्डवर करार आणि हमीपत्र घेतलं आहे तरी तो करार व हमीपत्र रद्द करता येऊ शकतो का....
Sir, Maza shetiche (5.10 aar) aahe aani 46 lakh /Akar ni Token 500 stamp ni notary keli aahe tyawar malak 3 women aahe tyacha signature Ani thump zala aahe te kyadeshir ritya Ani te valid aahe ka te aamhala te kyansal karaych aahe Pls saga
सर notrised करार जरी कायदेशीर नसला तरी पुरावा म्हणून वापर होवू शकतो का कारण ती एक प्रकारे कबुली दिलेली आहे स्टॅम्प पेपर वर का ती कायद्याला धरून नाही म्हणून अमान्य होईल यावर please margadarshan करावे
Namaskar Sir, Inam warg 2 che jaminiche notary karar zale nantar lihun ghenar parspar nondani karu shakto ka ? Notary karar valid ahe ka ? Please send me your Mobile no or Email address. Mi pune yethe rahato.
जर एखादे खरेदी खत(नोंदणीकृत) केले असेल व हे खरेदीखत करताना अनोंदणीकृत कराराचा वापर करून केले असेल म्हणजे सदरच्या खरेदीखतात अनोंदनिकृत कराराचा उल्लेख असेल तर अनोंदनिकृत कराराला किंमत आहे का
माझा कायदेशीर घटस्फोट होऊन 4 वर्ष झाले आहे आता परत त्याच बाई सोबत मला पुनर्विवाह करायचा आहे ....परंतु ते बोलतात की वैदिक लग्न लाऊन 100 rs stamp var notari kara लग्नाचे फोटो आधार घटस्फोटाचा आदेश....हे सर्व लाऊन......तर तसे करावे की नाही करावे ?
Sir. Mi maze dukan gale hotel sati bhadane dile ahet karar 5 varchch kela ahe va to sadha notary kela ahe bhade rs. 23000 par month ahe pan bhadekaru bolat ahe bhade thondi rs.15000 tharele ahe tumi dusrala dakavnasati 23000 lila ahat thane mala 3 manth che bade 23000 rok dile ahe ani aj to kote bolat ahe geli 4 months bhade dile nahi thala toilet bathrum he agoareh drenaj nasla mulae karu shakat nahi ase sangitle hote ani aj to mala urmat bolat ahe maze age 67 ahe va thache 34 ahe to mala kaydeshir gosti karat ahe tasech maza badhkam parvana nahi plot N.A. ahe tri mi kay karu shakto ? Please sanga
Sir me jagesathi eka vyaktila 250000 lakh rs dilet tyane fasvnuk krun notary tri keli pn Tyach divshi tyane vakilala dakhvto mhnun ghetli tyala police station madhe bolalyas to kabulch hoina mazyakde copy ahe Tyachi Plzzzz help me sanga Kay karayla hav mla
बांधकाम व्यवसायीकांनी पार्किंग बेकायदेशीरपणे विकलेली आहेत व अशी विक्री कराराची रितसर नोंदणी करून झालेले आहेत. अशा करार पुरवणी करारनामा ह्या नावाखाली केलेला असतो.जर नोदणीकृत करारच अवैध असतील तर नोदणीकृत करारही बेकायदा ठरू शकतात असे म्हणावे का?
सर मी एका वर्ग 2 च्या जमिनीचा व्यवहार केला आहे तेव्हढी रक्कमही दिली आहे साठेखत केले आहे नियमानुसार मुद्रांकशुल्क भरले आहे परंतु त्या जमिनीचा अगोदरच नोटरीने व्यवहार झाला होता ते नंतर लक्षात आले आता काय करावे
नमस्कार सर , जमीन शासनाकडून अकवायर झाली आहे. चालू 7/१२ उताऱ्यावर तसेच प्रॉपर्टी कार्ड वर शासनाचे नाव आहे. अश्या जमिनीचे दस्त नोटरी किंवा काम करण्यासाठी दिलेले कुल्मुख्ट्यारपत्र नोंदणी केले तर कोर्टात ग्राह्य धरले जाते का?
सर आज आपण चे कायदेविषयक ज्ञानाचे जनजागृती चालवली आहे त्याचा सर्वांना फार फायदा होत आहे,आज आपल्या सारखे मोफत कायद्याचे ज्ञान वाटणारे विधीज्ञ शोधूनही सापडत नाही, देव आपणास फार यश देवो.
एकदम बरोबर बोलले कोणतेही वकील साहेब फुकट सल्ला देत नाही परंतू केतकर साहेबांनी विनामूल्य सल्ला दिल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम गरीब जनतेच्या वतीने आपले आभारी आहोत कारण आपण दिलेल्या माहितीचा उपयोग सर्व सामान्य गोरगरिबांना झाला यापुढे आपले कार्य चालू राहो हीच अपेक्षा धन्यवाद साहेब. ..
सर नोटरी केलेल्या जमिनीवर बांधकाम केले तर भविष्यात परत वाद होऊ शकतो का .
Nice sar
अत्यंत अभारी आहे सर
आपल्या सारख्या सज्जन व्यक्तीची
भारतात गरज आहे
आपल्या व्हिडिओ ज्ञान वाढवणाऱ्या आहेत झ्याने माझी फसवणूक होण्या पासून राहिली
धन्यवाद ऐकून आनंद वाटला. आपल्याला हरकत नसेल तर फसवणूक कशी टाळली हे ऐकायला आवडेल.
समोरील व्यक्ती करार नामा करताना काही मुद्दे जर तर ची भाषा वापरून करणार होती आणि notery करून देईन ragistration chya बाबतीत विचारला असता काहीच उत्तर देत न्हवती
फसवणूक
जर वाटले तर भाडे देईन
गरज भासली तर संक्रमण शिबिर बांधीन
सर आणखी एक विनंती sra aggriment kartana घ्यावयाची काळजी या विषयावर एक व्हिडिओ बनवला तर माझ्या सारख्या अनेकांची फसवणूक होण्या पासून थांबेल
आज रात्री २०.४५ वाजता या विषया वरचा व्हिडियो येईल.
महत्त्वाची माहिती मिळाली सर धन्यवाद
सर आता पर्यंत 51 भाग ऐकले खुप खुप माहीती मिळाली फायदा होईलच👌👌🙏🙏धन्यवाद सर मि आपला आभारी आहे
Khup sopya bhashet vishleshan karata sir....
साहेब नमस्कार
उत्तम महिती दिली
Khup sundar ani sadya bhasetli dileli kaydyachi mahiti sarv samanya lokana khup upyogi hoil, dhanyawad sir.
साहेब,फारच उद्बबोधक व्हिडिओ होता.नोटराज्ड दत्तक पत्राबद्धल रद्दची कार्यवाही कशी करावी.अपेक्षित निर्णय काय असेल.
Why appointment of Notary
या व्हीडीओ योग्य माहिती मिळाली.
सर आपल्या कडून आणखी माहिती आम्हांला
मिळावी अशी विनंती.
धन्यवाद ..
Sar mazya kadun fasvnukine kararnama karun ghetla ahe cansal hoil ka
Nice information sir
Khup chan mahiti deta sir
सर एखादि मालमत्ता दिशाभूल करून नोंदणी केली असेल तर काय करावे
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सर.. धन्यवाद
सर माहिती खूप छान दिली...
Useful explanation
Sir jar aplya 7/12 var chukun dusrya vyaktiche naav lagle tar tya vyatila kalu nahi deta tyache naav 7/12 varun kami kashe karave ?
Amhi 3 Jan bhau ahe tr vadlo parjit jamin ekachya navavr Hou Naye mahnun Kahi partibandhak upay ahe Ka ?
Thanks sir, very useful information.
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल सर आभारी आहोत
खूप छान सर
Thankyou sir
सर अतिशय छान माहिती दिली.
धन्यवाद ......
Thanks 🙏🙏🙏
Sir aamcha thakit lite biil badal notri kela aahe to kiti kal grahya aasto mala tya badal aanki mahiti havi aahe
Khupch Chan mahiti Dili sir Apan Thanks
Khup chaan mahiti dilit Saheb,dhanywad
सत्य आहे सर
Very Good
Is hsg society's NOC necessary for Gifting a flat or for Release Deed by one of the legal heirs.?
Notarized power of attorney vs registered power of attorney....video
Sir mi eka vykti kadun paise ghetle hote tya paiseche vyaaj det hoto pan aata mala vyaaj deta yet naahi tya mule ti vyakti ghar tabyat dya ase manu laaglay tar ase hoil kaay mi notary keli aahe 4year zaale aahet tar mi kaay karu saanga sir
छान माहिती दिली, धन्यवाद
Very nice information
Thanks
Kulkaydyachi jamin jar kaydyavirudh vikli ahe tar Kay hote
Sir gaon than madhil padit jamin jar asel tar ani tya jaminichi 7/12 var nond nasel tar ti jamin kasi kharedi karavi
आमच्या ईकडे रजिस्टरी बंद आहे मग आम्ही काय करावे
राजिस्टर् नोटरी kashahun olkhachi
खूपच छान ,सर!
छान
Sir, mi rahanyasathi Sheti Jaga 2 gundhe notari karar kela ahe tya jaget ghar bandhalele ahe to karar nond karta yeil ka Sir, pls reply dya.
Nice information
छान वाटले
सर नमस्ते, मी एक गुंठेवारी ( देवस्थान)भोगवटादार 2 मधील घर 2011साली नोटरी व kabjeptine घेतले आहे व अजून तिथे नोंदणीकृत नोंदणीकृत खरेदी-विक्री बंद आहे मला ती खरेदी करून घ्यायचे आहे पण देवस्थान उठल्याशिवाय ती खरेदी होत नाही मी काय करावे
Gahan khat kon Karun deu shakate tya Badal Kahi niyam ahet ka
Ata konakade advocate certificates naste pan stamp banvun lokana lubadtat tar tya fraud vakilanchi complaint kuthe karayachi sanga saheb
Thank you..
Sir farm Che watap zale Nahi ...tar tyatil eka la bakshish Patra karata yel Ka ........
Nice
Sir me ek gunthewari plot February 2020 madhe notary karun ghetale hote 4.50000 RS. March madhe lock down suru jhalyane majhi financial condition kharab jhalya karnane me to plot August 2020 madhe majhi elder sister la aahe tyach rate madhe notary karun dili. Prantu mala purn rakkam ajun milaleli nahi ajun 200000 RS.yene aahe . Ya warun aamacha wad nirman jhalela aahe.notary madhe me sarv rakkam milaleli aahe asa ulekha aslyane Tula kai karayache te kar tu mala sarv lihun dilele ashes ase tiche mhanane aahe yavar kai karta yete ka plz mala sanga
खेडे गावात na जागा नाही त, तेव्हा लोक नोटरी जागा खरेदी करून घर बांधतात, ते घर ग्रामपंचायत ला लावून घेतात.पहिले खेडेगावात कसले na जागा होत्या, लोकांनी घर एक ते गावठाण च्या जागेवर किंवा जुन्या वेळेस कुनाची तरी शेती त्यावर घर बांधले आहेत, अर्धी गावे असीच वसली आहेत़.मार्गदर्शन व्हावे।
Sar, notare karar bande / ven kel pahije yamadhe lokanche faswnuk honar nahe .
Notarized cancel faydha haye ka
too good
Sir, ek prashna hota...jar ekach jamin doghana notary Karun dili asel tar tyala challenge hou shakat ka
मत्यु (will) पञ नोटरी करता येते का?
सर मी एक आदिवासी आहे माझ्या आजोबांची जमिनीचे एकूण क्षेत्र १-८७-० इतके आहे त्यामधील २एकर म्हणजेच ८०गुंठे इतके क्षेत्र एका बिगर आदिवासी व्यक्तीला ९९वर्षाच्या भाडेपट्टा करारावर दिली २०११ दिली आहे व ज्या व्यक्तीने भाडेपतट्ट्यावर जमीन घेतली होती तो व्यक्ती आता हयात नाही....परंतु आता ज्याने आजोबा कडून घेतली होती त्याचे नातेवाईक म्हणजेच त्याची पत्नी त्या जमिनीवर हक्क दाखवत आहे.... तो करार नोंदणीकृत नाही फक्त १००च्या बॅण्डवर करार आणि हमीपत्र घेतलं आहे तरी तो करार व हमीपत्र रद्द करता येऊ शकतो का....
दान पत्र कशे करावे
Chan sir
Sir, Maza shetiche (5.10 aar) aahe aani 46 lakh /Akar ni Token 500 stamp ni notary keli aahe tyawar malak 3 women aahe tyacha signature Ani thump zala aahe te kyadeshir ritya Ani te valid aahe ka te aamhala te kyansal karaych aahe
Pls saga
मग नोटरी करार शासनाने बंदी घातली पाहिजे
7:35 to 7:55👌👌
धन्यवाद
अॅड. तन्मय केतकर साहेब आपला मो ऩ हवा आहे.
k.kayadyacha@gmail.com
सर notrised करार जरी कायदेशीर नसला तरी पुरावा म्हणून वापर होवू शकतो का कारण ती एक प्रकारे कबुली दिलेली आहे स्टॅम्प पेपर वर का ती कायद्याला धरून नाही म्हणून अमान्य होईल यावर please margadarshan करावे
Sir stapduty Badhal mahity dhya
सर नोटरी चे ज़े काही पेपर्स आसतात मराठी कि English
Watni.peperwar.purw.bhag.motha.bau.v.pschim.lahan.bau...pan.taba.40.warshapasun.yekmeka.virrud.pan.mothabaucha.natu.kaka.pasun.taba.magt.aahe.tar.kaydeshir.gei.sakato.ka.
Namaskar Sir, Inam warg 2 che jaminiche notary karar zale nantar lihun ghenar parspar nondani karu shakto ka ? Notary karar valid ahe ka ? Please send me your Mobile no or Email address. Mi pune yethe rahato.
Sir mala
Tumachya officemadhe notarisambdhi bhetayache ahe.
k.kayadyacha@gmail.com
Sir, plez riply me its urgent
Illegal flat purchase by registered sale deed is amount to legal? Since we have paid stamp duty and registration charges.
No
संमजुतीचा कारारनाम म्हनजे काय नोटरी किंवा नोंदनी आसेल तर काय करायचे जमिनी संदर्भात आहे
जर एखादे खरेदी खत(नोंदणीकृत) केले असेल व हे खरेदीखत करताना अनोंदणीकृत कराराचा वापर करून केले असेल म्हणजे सदरच्या खरेदीखतात अनोंदनिकृत कराराचा उल्लेख असेल तर अनोंदनिकृत कराराला किंमत आहे का
माझा कायदेशीर घटस्फोट होऊन 4 वर्ष झाले आहे आता परत त्याच बाई सोबत मला पुनर्विवाह करायचा आहे ....परंतु ते बोलतात की वैदिक लग्न लाऊन 100 rs stamp var notari kara लग्नाचे फोटो आधार घटस्फोटाचा आदेश....हे सर्व लाऊन......तर तसे करावे की नाही करावे ?
🎉🎉🎉
करार कोर्टात किती दिवसापर्यंत चालते
आणि जर नोंदणीकृत करारच वैध आहेत आणि नोटरी करार हे अवैध तर मग नोटरी करार का केले जातात? उदा.भाडेपट्टयाने केला जाणारा करार
सर aggriment मध्ये जर तर ची भाषा लिहिली गेली असेल व काही अटी शर्ती बन्हण कारक राहतील या विषयावर एक व्हिडिओ बनवलं का
Hii
Sir. Mi maze dukan gale hotel sati bhadane dile ahet karar 5 varchch kela ahe va to sadha notary kela ahe bhade rs. 23000 par month ahe pan bhadekaru bolat ahe bhade thondi rs.15000 tharele ahe tumi dusrala dakavnasati 23000 lila ahat thane mala 3 manth che bade 23000 rok dile ahe ani aj to kote bolat ahe geli 4 months bhade dile nahi thala toilet bathrum he agoareh drenaj nasla mulae karu shakat nahi ase sangitle hote ani aj to mala urmat bolat ahe maze age 67 ahe va thache 34 ahe to mala kaydeshir gosti karat ahe tasech maza badhkam parvana nahi plot N.A. ahe tri mi kay karu shakto ? Please sanga
सशुल्क सल्ला/मार्गदर्शना करता कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
भाववाटणीत जागा आहे 500₹च्या पेपर वर सर्वाधिकार नोटरी करता येईल का?
Sir majhi help Kara.
सर मला जमीन वाटपाचा दावा दाखल करायचा आहे तरी कोर्ट स्टॅम्प किती भरवी लागते माहिती मिळेल का?
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
🤔🤔🤔 *एक लाखाचा उसनवारी करार नोटरीवर वर केला तर 138 च्या चेक बाऊन्स केस मधे त्याचा फायदा होईल का..?* ❓❓❓
Mala pan he uttar pahije..milale aasel tar comment kara
Sir me jagesathi eka vyaktila 250000 lakh rs dilet tyane fasvnuk krun notary tri keli pn Tyach divshi tyane vakilala dakhvto mhnun ghetli tyala police station madhe bolalyas to kabulch hoina mazyakde copy ahe Tyachi Plzzzz help me sanga Kay karayla hav mla
गंभीर प्रश्न आहे कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करा k.kayadyacha@gmail.com
बांधकाम व्यवसायीकांनी पार्किंग बेकायदेशीरपणे विकलेली आहेत व अशी विक्री कराराची रितसर नोंदणी करून झालेले आहेत. अशा करार पुरवणी करारनामा ह्या नावाखाली केलेला असतो.जर नोदणीकृत करारच अवैध असतील तर नोदणीकृत करारही बेकायदा ठरू शकतात असे म्हणावे का?
सर कुठल्या कलम मध्ये माहीती भेटेल ही..
mi notaries karar kela ahey
सर मी एका वर्ग 2 च्या जमिनीचा व्यवहार केला आहे तेव्हढी रक्कमही दिली आहे साठेखत केले आहे नियमानुसार मुद्रांकशुल्क भरले आहे परंतु त्या जमिनीचा अगोदरच नोटरीने व्यवहार झाला होता ते नंतर लक्षात आले आता काय करावे
नोटरी या विषयावर आपण या आधी सवीस्तर व्हिडियो बनविलेले आहेत अवश्य बघा, बहुदा त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील
साहेब आदिवासी जमिन खरेदी विक्री आणि त्यामधील हक्कसोड बाबतीत एकदा व्हिडीओ तयार करावा ।ही विनंती
👌👌👌👌👌👌
नमस्कार सर ,
जमीन शासनाकडून अकवायर झाली आहे. चालू 7/१२ उताऱ्यावर तसेच प्रॉपर्टी कार्ड वर शासनाचे नाव आहे. अश्या जमिनीचे दस्त नोटरी किंवा काम करण्यासाठी दिलेले कुल्मुख्ट्यारपत्र
नोंदणी केले तर कोर्टात ग्राह्य धरले जाते का?
k.kayadyacha@gmail.com
साठेखत रद्द होऊ शकते का?
नमस्कार सर,
काय आपण मला जमीन मोजणीबाबत संपूर्ण माहीत द्याल का,
नोटरी कराराने वारसा हक्क डावला असेल तर नेमके काय करावे याविषयी योग्य मार्गदर्शन .माणिक देवरे
Babbar Sir
नंबर द्या ना सर चा
Notary has no values in properties.