कोकणातील घराजवळ नेहमी येतो घनेश पक्षी! या पक्ष्याची आगळी वेगळी प्रेम कहानी !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • महाधनेश (शास्त्रीय नावःBuceros bicornis ; इंग्लिश: Great Hornbill / Pied Hornbill, ग्रेट हॉर्नबिल / पाईड हॉर्नबिल) हा भारतीय उपखंड, मुख्यभू आग्नेय आशिया, व द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट या भूप्रदेशांत आढळणारा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो.

Комментарии • 11

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +1

    👍👍👍👍

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG Год назад +1

    Mast mahiti

  • @ssatam09
    @ssatam09 Год назад +1

    सुंदर माहिती.... धन्यवाद 👍👍

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Год назад +1

    कसो हस बाबा .बरा हा ना.

  • @tawadep265
    @tawadep265 Год назад +1

    👌👌👍👍 सुंदर माहिती.
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад +1

      तुम्हा आणि तुमच्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @tawadep265
      @tawadep265 Год назад

      @@YogendraSatam 👍👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Год назад +1

    अप्रतिम माहिती 👌

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Год назад +1

    Hornbill female ne dalhavla ki Aai hi Aai aste .......Kay sacrifice karte baby karta