October च्या गरमीत बाहेर येतात साप । एका जागेवर मिळाले दोन 🐍🐍 साप ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • ऑक्टोबर मधल्या गरमी मधे बरेच वेळा गरम वातावरणास त्रस्त्र होऊन साप मनुष्यवस्ती जवळ थंडाव्याच्या ठिकाणी येतात.. असेच हे दोन साप मरोळ मुख्यालयातील घोड्याच्या तबेल्या जवळ शिरले होते. हे साप रेस्क्यू करुन आरे कॉलोनी च्या जंगलात सोडून देण्यात आले.

Комментарии • 9