GoPro Action कॅमेरात कैद दहिकालाच्या थरारक वीडियो | मरोळ पोलीस कॅम्प बॉईज दहीहंडी पथक |2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • दरवर्षी प्रमाणे यंदा ही मरोळ पोलीस वसाहतीतील मुलांनी ५ थर रचून वसाहतीतील आणि मरोळ परिसरातील दहिहंड्या फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी प्रथमच GoPro action कैमरा मधे दहीहंडीच्या थरारक व्हिडीओ कैद करण्यात आला. दहीहंडीचा हा साहसी खेळ तुम्हाला या action वीडियो मधे अनुभवायला नक्कीच आवडेल..😃

Комментарии • 8