कोकणातील खोल समुद्रातील ‘बांगडा’ मासेमारी ! Deep sea Fishing in Kokan! 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
    आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील बांगडा या माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
    या मासेमारीसाठी जाळी कोणती व कशी वापरतात, मासेमारासाठी केंव्हा जातात, या जाळ्यात कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
    #deepseafishing #pomfretfish #malvanilife #kokan #konkan #sindhudurg #malvan #fishing #sportsfishing #boat #deepsea

Комментарии • 8