जंगलात लोकांनी घरं 🛖 लपवून का ठेवली ? | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी 😈 पोहचलो | Payvata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जंगलात लोकांनी घरं लपवून 🛖 का ठेवली ? | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी 😈 पोहचलो | Payvata
    #paayvata #payvat #dhangarijivan
    गूगल वर घाट माथ्यावर एक प्राचीन मंदिर नजरेस पडले होते.
    हे मंदिर नक्की कसे आहे हे पाहण्यासाठी भटकंतीचा आलो होतो.
    यावेळी सोबतीला कोणीच नव्हते शिवाय रस्ता देखील माहीत नव्हता.
    मंदिराच्या शोधत रानामध्ये रस्ता चुकलो आणि एका निर्जन स्थळी जावून पोहचलो.
    हा संपूर्ण प्रवास आणि प्रवासामधील गमती जमती या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    व्हिडिओ मध्ये अनेक लोक सातत्याने एकच प्रश्न विचारत असतात की तुम्ही लोकेशन सांगत नाही म्हणून
    तर त्याचे कारण मी कुठलेही ठिकाण पर्यटन म्हणून दाखवत नाही.
    पर्यटनाच्या नावाखाली निसर्ग इथले जनजीवन विस्कळित होऊ नये या भावनेतून मला ठिकाण सांगणे योग्य वाटत नाही.
    ज्यांना खरोखरच असा निसर्ग मनापासून अनुभायचा असेल तर अशा लोकांनी आमच्या पायवाटा च्या इंस्टाग्राम पेज वर आठवा आमच्या खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
    धन्यवाद !
    व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका 🙏
    -----------------------------------------
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    -----------------------------------------
    ignore Hashtag:
    #paayvata
    #Maharashtra_village_lifestyle
    #dhangarijivan
    #marathinews #villagelife #village #kokan #villagelifeinindia #marathi #kokanvillage #nature #forest #villagelifestyle #villagevlog #siduhake #kokanilife
    -----------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    RUclips Music Library
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

Комментарии • 424