Waman Dada Kardak Documentary

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 201

  • @walivbhalerao1668
    @walivbhalerao1668 5 лет назад +26

    जसा भिम जिवंत आहे कर्या मधे तसा
    वामन दादा जिवंत आहे भिमाच्या गीता मधे नमन दादास

  • @Suhazzz
    @Suhazzz 3 года назад +7

    वामनदादांचा आवाज आणि कार्य खूप महान आहे.
    नुकतंच त्यांचं पाणी वाढ गं माय....
    हे गीत ऐकलं... अक्षरशः पाणी आलं डोळ्यात....

  • @symbolofknowledgedr.babasa7374
    @symbolofknowledgedr.babasa7374 5 лет назад +58

    वामन दादा कर्डक यांचे दोन शब्द
    साप संपला नाही बाबा कात संपली नाही रे.
    तु गेला अन सर्व संपले जात संपली नाही रे.!
    विनम्र अभिवादन 💐

    • @ramnathbarde9338
      @ramnathbarde9338 Год назад

      Go.paryny.jat.manatun.jat.jat.jat.nahi.to.paryant.hi.gat.aasic.rahanar.

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 5 лет назад +31

    आमच्या बाबांची चळवळ जिवंत ठेवणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक यांना मानाचा सन्मापूर्वक वंदन जयभीम,

    • @jalbagaiyakwad5710
      @jalbagaiyakwad5710 3 года назад +2

      दादा चे काम अनमोल आहे बाबा चा करावा पुर्ण महाराष्ट्र भर नेला त्यांना भेटायला मी माणिक दादा आंबेडकर नगर परभणी यांचे कडे येत असत तेंव्हा दर्शन व्हायचे माणिक दादा हे वामन दादा कर्डक यांची फार सेवा करायचे वामन दादा कर्डक हे माणिक दादा यांचे घरीच राहायचे.

  • @sanjaygaikwad3110
    @sanjaygaikwad3110 4 года назад +17

    ☝🏼तू जाती अंता चा नारा तू वादळ वारा🙏🏼 अंबेडकरवादी लोक शाहिर
    *वामनदादा कर्डक*
    एक महान कवी. 🖊️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 90% जुनी गानी ही वामन दादानी लिहिली आहेत त्या काली 1 गीत म्हणजे लेखनी तुन उतरलेले आंदोलन होय💐🙏🏼वामन दादा कर्डक यांचे दोन शब्द
    साप संपला नाही बाबा कात संपली नाही रे.
    तु गेला अन सर्व संपले जात संपली नाही रे.!
    विनम्र अभिवादन 💐

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 лет назад +13

    वामन ची वाणी सदा गाई भीमाची गाणी. वामनदादा तुम्ही तुमच्या आवेशपूर्ण गीतांनी आणि गायकीने अमर झाला आहात. जोपर्यंत आंबेडकर वाद जगात असेल तो पर्यंत तुमचे स्मरण होत राहील. समाज आणि शासन एवढं विसरभोळे कसे त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीचे संकट उभे आहे. आत्ममग्न समाज भानावर येईल तो सुदिन.

    • @maitrishankhpale915
      @maitrishankhpale915 5 лет назад

      Brobr ahe

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 3 года назад

      वामन दादा आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची विचार धारा लोकशाहीरी मधून लोकांना आपल्या भीम गीते गाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर घराघरात पोहोचविण्याचे महान् काम केले.त्यांस विनंम्र अभिवादन.

  • @sitaramjadhav9508
    @sitaramjadhav9508 3 года назад +3

    ज्याच्या नसानसात आंबेडकर वाद , तो तळा गाळाच्या शेवटच्या. यमाणसा पर्यंत नेउन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कावळ्यांच्या माध्यमातून अशा महान कवी वामनदादा कर्डक यांना त्रीवार अभिवादन

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 года назад +6

    जेवढे आभार समाजा ने मानव तेवठे कमीच आहे, आश्या ह्या महापुरुषानां कोटि कोटि त्रिवार वंदन 🙏

  • @marutigaikwad8129
    @marutigaikwad8129 4 года назад +5

    न भुतो न भविष्यते वामन दादा होणे
    निष्ठा व त्यागाचे प्रतीक वामन दादा
    आज होईल का ऐसा निष्ठवंत कोणी
    माझी लाख लाख निळा आदरांजली
    दादास

  • @RamChandra-vx4rr
    @RamChandra-vx4rr 3 года назад +7

    जय शिवराय.जय भीम.
    ऎक तलवार. ऎक लेखणी
    महाराष्ट्रात धडली अन्याविरूद
    क्रांती......

  • @ashokband1494
    @ashokband1494 Год назад +1

    वामन दादा सारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही.... गाव ,वाडी वस्त्या वर धम्म प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाण त्यांनी केला आज तो थांबला

  • @sangitasonarker9738
    @sangitasonarker9738 3 года назад +4

    आंबेडकर लोक शाहिर.वामनदादा.कङॅक.यांना विनम्र अभिवादन 🙏फार छान आवाजाने लोक गीत गायक होते त्यां च्या खज
    कविता तुन.ते.जिवंत आहे त.🙏

  • @raviwaghmare5648
    @raviwaghmare5648 6 лет назад +8

    जसे बाबासाहेब अमर आहेत तसेच वामनदादा हे देखील अमर आहेत

    • @shriharshrokade6631
      @shriharshrokade6631 6 лет назад +2

      Jabatak Babasaheb Ambedkar ka nam rahega, Vamandada apako yad karege, Dada SALUTE to you from Ex serviceman, JAIBHIM

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 года назад +1

      एज प्रतिभा संपन्न कवी, मानवी मनाला भुर्रल पड़ावि अर्शी आविट। गाणी त्यांनी दिली

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 3 года назад +1

    वामन दादा कर्डक हे बाबासाहेब यांचे चळवळतली अनमोल हिरा होते. ते परभणी येथे येत तेंव्हा माणिक दादा कडे यायचे तेंव्हा आम्ही जायचो

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction 7 лет назад +13

    दादा ,
    आपणास कोटी कोटी प्रणाम.
    पुन्हा दादा होणे शक्य नाही.
    भावपुर्ण श्रध्दांजली......

  • @prabhakarsahare5324
    @prabhakarsahare5324 4 года назад +7

    प्र बोधनकार मा. वामनदादा कर्डक महान व्यक्तीत्व थोर विचारवंत समाजसुधारक.

  • @dipakmedhe1977
    @dipakmedhe1977 Год назад +1

    अशी समीक्षा करणारे आपण, आपल्याला विनम्र नमन ...🙏

  • @anujkharat4970
    @anujkharat4970 2 года назад +1

    बाबासाहेबांच्या विचारला गाण्याची सुरेल जोड दिली आहे

  • @diliprathod7657
    @diliprathod7657 4 года назад +27

    वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांची हालकीची परीस्थिती ठिक नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी पुढे आले पाहिजे असे मला वाटले

    • @chakrashamkhobragade7074
      @chakrashamkhobragade7074 4 года назад +3

      Deelip bhau kahi Lok choranna daan detil pan waman Dada chya pariwaranna madat denar nahi bhau kay khant watate tumhi chhan lihile bhau

    • @m.d.8808
      @m.d.8808 3 года назад +1

      Ho

    • @sangamnikam9595
      @sangamnikam9595 2 года назад

      Dada he khar aahe tyana aapan madat keli pahije

    • @sandipjagtap1682
      @sandipjagtap1682 Год назад

      वामनदादा यांनी समाजाला एवढं दिलं..त्याच्या बदल्यात समाजानी त्यांना काय दिलं?

  • @vishalgaikwad8395
    @vishalgaikwad8395 5 лет назад +7

    महान कवी वामन दादा कर्डक यांना विनम्र अभिवादन जय भिम

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 4 года назад +4

    लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @nitinshingankar5376
    @nitinshingankar5376 3 года назад +5

    निस्वार्थी असा हा माणुस परत जन्मला येनार नाही
    खूप दुर्मिल आहे 🙏🙏🙏

  • @sachinkhandare6083
    @sachinkhandare6083 5 лет назад +27

    वामन दादा यांचे 1 गाणे म्हणजे 1 आंदोलन होय

  • @surajkolhe9548
    @surajkolhe9548 2 года назад +2

    वामनदादा मनःजे भिमसूर्य क्रांतीचा आवाज ...👌

  • @nileshnile134
    @nileshnile134 4 года назад +2

    Vaman Dada ji Aapko Shatsha Naman ..🙏🙏🙏🙏🙏 .
    Me Aapse prerna leke Bhim Kranti karunga Babasahab ke Anmol Vichar Logo tak Pahunchaunga ...,jay bhim Namo Budddhay 👍👍👍💞💞💞💞🌹🙏 A

  • @dineshkadam7584
    @dineshkadam7584 4 года назад +4

    तमाम शाहीरांच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 года назад +5

    महाकवि लोककवी शाहिर वामन दादा याना जय भीम नमो बुद्ध

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 5 месяцев назад

    Thanks and Jaibhim Awaz India Team for making this excellent and memorable documentay on the life and mission of Lokkvi Wamandada Kardak. The presentation is excellent with great content, and well researched script. The poetry of Wamandada Kardak became a symbol of movement for spreading the ideology of Bharatratna Dr BR Ambedkar and teachings of Ththagata Buddha. Every poem, written by Wamandada Kardak gives definitely a certain message to society and is an eye opener to society. Some of his poems are very heart touching which compell us to shed tears after listening. The songs composed on the poetry of Wamamdada Kardak are immortal. My humble tributes to this great Ambedkarite and a great poet. Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏.

  • @snehlataavankhedkar4183
    @snehlataavankhedkar4183 3 года назад +5

    वामन दादा म्हणजे ऐक आंबेडकर वादी निःस्वार्थी चळवळी चे जीवन जगले ऐका झोपडीवजा घरात ऐवढे गाजलेले कवी पण कसला कधीही लोभ धरला नाही ऐकच ऐक बाबा साहेबांची समाज प्रतीची आस्था आपल्या कृतीतून लोकांना पर्यंत पोहचवणे दादा आम्ही मुलं आपल्या अंगणात खेळलो बागडलो तेव्हांची गिलक्याच्या मांडवा खालची आपली बैठक आठवते ती मायाळू गिलक्यची आणि आपली प्रेमळ सावली। भारती जयभीम नमो बुद्धाय

  • @shravaniaagale
    @shravaniaagale 7 лет назад +25

    जय भिम वामन दादा अमर रहे नमो बुध्दाय

  • @shantanuhanumante5434
    @shantanuhanumante5434 4 года назад +3

    वामनदादा आपल्यासारखा कोणीही नाही आणि होणार पण नाही जय भीम

  • @prdippandit3822
    @prdippandit3822 Год назад +2

    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 12 дней назад

    दादाजी किती आभार मानावे !!!
    कोटी कोटी तरी कमी पडतील ।!!!

  • @deshsankatmeinhai9967
    @deshsankatmeinhai9967 Год назад +1

    वामन दादा सारखे शाहीर पुन्हा होवू शकत नाही...

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 7 месяцев назад

    वामनदादाआपल्या उमेदिच्या का़ळात मी तरूण असताना सुद्धा आपणास पाहु शकलो नाही हे माझे दुर्दैव.आपणा त्रीवार वंदन.जयभिम!

  • @mahiyaworld7
    @mahiyaworld7 3 года назад +1

    Khup chhan waman dada he babasahebanche dusre rup hote naman tyanna jaybhim

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 4 года назад +2

    क्रांतीचा तू निखारा आहेस गाण्यातील तू चमकणार तारा आहेस

  • @स्मिताशर्मा-ठ3व

    वामनदादा खरा आवाज आणि संगीत

  • @lalitakhaire2052
    @lalitakhaire2052 2 года назад +1

    वामनदादा कर्डक यांना कोटी कोटी नमन

  • @madhavwaghmare6835
    @madhavwaghmare6835 8 лет назад +13

    Great devotion of wamandada
    Jai Bhim

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 3 года назад +1

    माणिक दादा वामन दादा कर्डक यांचे गीत नेहमी ते कार्यक्रमात जातात तेंव्हा फक्त वामन दादा कर्डक यांचे गीताचे दाखले देतात निःस्वार्थ बाबासाहेब काम करतात

  • @madhavwaghmare6835
    @madhavwaghmare6835 8 лет назад +14

    I like
    I salute wamandada
    And
    Programme organizer

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 4 года назад +1

    kya baat hai bhimraj ki beti mai to jaibhim wali hu ye tune bhi wamam dadaji ki hai kitane versatile pratibha ke dhani the

  • @ramavasarmol196
    @ramavasarmol196 6 лет назад +4

    वामनदादा सदैव अमर रहे

  • @monajsavde2466
    @monajsavde2466 2 года назад

    Maha kavi vamandada kardak yana koti koti naman 🙏🙏🙏❤️

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 3 года назад

    W.... Very nice wamandada kardak video song No 1 Jay bhim

  • @ranis4496
    @ranis4496 7 лет назад +3

    Jaibhim salute to our greatest singer and proud Ambedkarite.t.theethan

  • @vaishalid523
    @vaishalid523 4 года назад +2

    Vaman Dada Simplicity dedication towards Bhim chadwaad ref3cts in his personality poem and presentation legend Vaman Dada you will be alive always through the heritage you left behind for us jaibhim

  • @sachinsonawane3805
    @sachinsonawane3805 7 лет назад +17

    वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भिम...

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 5 лет назад +5

    The greatest waman Dada kardak

  • @rameshwarlashkare5167
    @rameshwarlashkare5167 4 года назад +2

    Great...Vaman dada salute you..

  • @amolkamble1427
    @amolkamble1427 5 лет назад +3

    Vaman Dada is the best..🙏🙏🙏

  • @DayanandDhavare-e6x
    @DayanandDhavare-e6x 2 месяца назад

    Mahan singer ,mahan sahitik,ambedkar, movement

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 7 лет назад +2

    Waman dada ,the great ,real Ambedkarites

  • @milind1771
    @milind1771 8 лет назад +10

    salute to wamandada kardak

  • @rahulshankarraokamble1816
    @rahulshankarraokamble1816 6 лет назад +2

    Khrch tumhi Vadal 🌪️⚡💖Vara Hotat... AMAR Rahe🇮🇳💎💎💎... JAY BHIM 💖💖🙏🙏

  • @nanabhauhajare5049
    @nanabhauhajare5049 3 года назад +1

    वामनदादांच्या कुटुंबियांना मदतीसाठी त्याच्या घरातील फोन क्रमांक असेल तर कळवावा,हि विनंती

    • @rahulkhobragade9719
      @rahulkhobragade9719 2 года назад

      मो.न.द्या मदत करता येईल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जीवाचे रान केले वामन दादा कर्डक यांनी त्याच्या परिवाराला मदत करणे आपले कर्तव्य आहे.

  • @KaranKumar-kz6kf
    @KaranKumar-kz6kf 7 лет назад +6

    Buddha kade jag he vale,
    Bhima tujhya janma mule.....
    Uddharali koti kule ......
    Bhima tujya Janma mule......

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 6 лет назад +1

    Waman Dadana Manach Mujara, Jai Bhim

  • @hemantbagul
    @hemantbagul 8 лет назад +18

    Dada mhanje 1 kharach vadal -vara hota jyachya zanjavatane Tata Birla hi hadrun gele hote.. mla saukhya ahe tyanche darshan ghadlyache.
    jai bhim...!

  • @gopaluikey362
    @gopaluikey362 7 лет назад +2

    waman dada kardak bhim git ke madayam se Sada yad rahenge

  • @pustatusvs3395
    @pustatusvs3395 Год назад

    Namo budhay Jai vamandada kardak kratikari sahir

  • @ashwinijumde3341
    @ashwinijumde3341 7 лет назад +7

    vaman dada amar rahe jay bhim

  • @bodhirajkamble6921
    @bodhirajkamble6921 5 лет назад +2

    Wamandada ko jaibhim Namo buddhaya 💐 🙏

  • @pramodsawant9280
    @pramodsawant9280 4 года назад +1

    असे शाहिर आता होणे नाही.जय भीम

  • @arvindganvir9364
    @arvindganvir9364 3 года назад

    Great information
    Jay bhim 🙏
    Jay maharashtra

  • @kishormankar902
    @kishormankar902 3 года назад

    क्रांतीकारी जय भिम,,, जय भारत,,, बसपा मुंबई

  • @kamblesunil448
    @kamblesunil448 9 лет назад +4

    vamandada apan ambedkari jantela je gite dili te a vismarniy ahet
    tumhala manacha,sanmanacha jay bhim

  • @anandvavle384
    @anandvavle384 6 лет назад +9

    Dada tumhala
    Sashtang jai bhim 🙏

  • @siddharthdhawale5734
    @siddharthdhawale5734 5 лет назад +3

    great vaman dada

  • @dhammapalughade8161
    @dhammapalughade8161 4 года назад +1

    जयभिम जय वामनदादा कर्डक...🙏

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 года назад

    महा कवी वामनदानानं विनम्र अभिवादन जय भीम नमो बुध्दाय

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.❤️❤️❤️❤️❤️👌👌

  • @dhirajkhade9819
    @dhirajkhade9819 6 лет назад +4

    Salute to Legend.....

  • @sakzz76
    @sakzz76 3 года назад +1

    Salute to dearest wamamdada krdak

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 года назад

    Dr. Babasaheb Ambedkar chalwalicha mahan pracharak shahir vamandada kardakji na vinamra abhivadan!

  • @rameshwarlashkare5167
    @rameshwarlashkare5167 4 года назад

    Very well documentry Dr Fule Sir.

  • @rohitkadam7177
    @rohitkadam7177 8 лет назад +6

    खूप छान हृदयस्पश

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 6 лет назад +2

    वामनदादा कर्डक अमर है

  • @avinashghegadmal8440
    @avinashghegadmal8440 6 лет назад

    वामन दादा जयभिम आंबेडकरी वादी गाडीसाठी अमर है

  • @anandkamble5143
    @anandkamble5143 Год назад

    Miss u so much dear waman dada.

  • @san-yz5of
    @san-yz5of 10 лет назад +11

    great poet and great singer

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 4 года назад +3

    social revaluationory poet and singer

  • @kirtiratnasawant891
    @kirtiratnasawant891 5 лет назад +1

    Kadi Na phule la kshan very very very most things....🙏🙏🙏🙏

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 4 года назад

    The Great people of.nasik land who ware behind.and.with Babasaheb AMBEDKAR mahar of nasik land .
    One of them is WAMANDADA KARDAK......

  • @mandarjadhav2261
    @mandarjadhav2261 9 лет назад +11

    its excellent

  • @panchashiladurge1280
    @panchashiladurge1280 4 года назад

    Kharay sundar gayak hote Babasaheb Ambedakarji yanche karya gayanatun lokan paryant pohchavile khare tar Prabodhankar mhanave lagel

  • @harshawardhanbhandarkar9457
    @harshawardhanbhandarkar9457 4 года назад

    खूपच सुंदर वामनदादा

  • @bhimraoingle9472
    @bhimraoingle9472 2 года назад

    ,लय भारीच वामन वानी

  • @ramnathbarde9338
    @ramnathbarde9338 Год назад

    Jay.bim.jay.bhill.jay.budhay..jay.baba

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 5 лет назад +1

    पहाडी आवाज चा बादशहा

  • @mahadeopatil6710
    @mahadeopatil6710 3 года назад

    अति उत्तम।

  • @anuradhapagare1272
    @anuradhapagare1272 4 года назад

    Waman dadana vinamra Abhivadan 🙏🏻🙏🏻

  • @prashikbarsagade1404
    @prashikbarsagade1404 4 года назад

    Vamanda tumhala koti koti naman

  • @sachinpagore1155
    @sachinpagore1155 2 года назад

    सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @pravinkamble7244
    @pravinkamble7244 7 лет назад +2

    दूसरे वामन दादा या भूमिवर होणशक्यनाही

  • @milindshende3894
    @milindshende3894 Год назад

    जय भीम जय भारत जय संविधान

  • @manojsawale1653
    @manojsawale1653 4 года назад

    Mahan sursamrat vamandada kardak kotikotiparnam Jaybhim

  • @vikramtasre3730
    @vikramtasre3730 6 лет назад

    वामन दादा तुमच्या वानी ला निला सलाम 🙏🙏🙏

  • @sharadzade7509
    @sharadzade7509 3 года назад

    आता सुरुवातीस जिर् जिर् जी म्हटलेलं हे कोणतं गीत आहे प्लीज सांगा, 🙏🙏🙏