Live: manoj jarange patil यांनी पुन्हा उपोषण स्थगित का केलं? वडीगोद्रीत ओबीसी आक्रमक, काय घडतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #manojjarangepatil #Maratha_Reservation #ManojJarange
    मनोज जरांगेंनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित केलंय. आज संध्याकाळी 5 वाजता जरांगे उपोषण सोडणार आहेत. जरांगेंनी पुन्हा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय का घेतलाय?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 56

  • @vaibhavsalunke133
    @vaibhavsalunke133 2 часа назад +6

    सुरवातीपासून धर सोड भुमिका

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 3 часа назад +5

    मनोज दादा मराठा समाजाचे नेते आहेत जीथ जीवाची बाजी पणाला लागली तर सोडाव लागत...जीव महत्वाचा..

  • @6990-q1d
    @6990-q1d 3 часа назад +4

    मराठी ही कुणबी चीच पोट जात आहे. असे कधी होते का एक भाऊ कुणबी आणि बाकीचे नाही. सर्व भाऊबंद एकच असणार की नाही?
    काही तरी नाटके करीत बसायचे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 часа назад +2

    बरं झालं बाबा नाहीतर फडणवीस केव्हा गोळ्या घालील कळणार सुद्धा नाही

  • @mandarmone2577
    @mandarmone2577 2 часа назад +4

    चला आता गोधडी तून हॉस्पिटलच्या बेडवर.... तिथून दररोज फडणविस ला शिव्या... मग जेसीबी ने स्वागत.. परत fadnavisla शिव्या... परत उपोषण... येवढाच कार्यक्रम

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 53 минуты назад

    मनोज दादा झिंदाबाद दादा योग्य निर्णय तुम्ही आमचे दैवत आहात

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 часа назад +5

    हे तर नेहमीचच झालंय

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад

      Mag Kay patil yani Jeev sodava ashi eccha ahe ka

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад

      Mag Kay jarangeni jeev sodava ka

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 Час назад

    उपोषण का तोडले हे विचारण्या पेक्षा उपोषणाने काय साध्य केले हे विचारले पाहिजे, उपोषणामुळे जीव धोक्यात टाकण्याच्या कृती वर बंदी घालण्यात यावी म्हणून संसदेत कायदा तयार केला पाहिजे.

  • @rajendrabhakare2653
    @rajendrabhakare2653 2 часа назад +1

    शेवटी उपोषण मागे घेतले

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Час назад

    सलाईन टवटवी आली की पुन्हा सत्तेचे राजकारण त्याचा लोभ सुटत नाही

  • @magarsangram2491
    @magarsangram2491 3 часа назад +4

    Hakyala atta wadapav khaun varshbhr bs mhnav

  • @rohan14686
    @rohan14686 2 часа назад

    ह्या विदूषकाचे ' आंदोलन ' हा चेष्टेचा विषय झाला आहे 😂😂 ह्यांनी आता एक पुढील वर्षाचे उपोषण वेळापत्रक जाहीर करावे 😂😂😂😂

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 39 минут назад

    शिंदे नि जरांगे पाटील यांना प्रथम गुलाल लावला नंतर चुना व बुका लावला आहे 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @DnyaneshwarGanjale
    @DnyaneshwarGanjale Час назад +1

    हाकेला म्हणावे आता अमरण ऊपोषण कर खरच उपोषण आसेल तर माघार घेऊ नये तरच कळेल हाके हा बाजारू आहे

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 3 часа назад +1

    चला लावा अंबूलंस दवाखान्यात दाखल करा दोन दीवसात तबेत क्लीअर झाली पाहिजे......

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 часа назад +4

    शरद पवार आपल्या मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी मराठा मुस्लिमांना एकत्र आणून जरांगे पाटीलला फडणवीस यांना शिव्या द्यायला लावते. भाजपला मते देऊ नका फक्त माझ्या पक्षाच्या उमेदवारांना मते द्या म्हणते.

  • @bhaskarkundikar3611
    @bhaskarkundikar3611 2 часа назад

    समाजासह शासनाने देखील साधी दखलही घेतली नाही परिणामी उपोषण गुंडाळाव लागलं.

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 часа назад

    सत्तेची मस्ती जिरवावीच लागेल.

  • @vijaygodase4087
    @vijaygodase4087 Час назад

    कोणी। काही। बोलू। ऊपोशन। नकरता मराठा। ऊमेवार। ऊभे। कराय। पाहिजे होते। मग। यानां। समाजा। चि। ताकत। कळाली आसती

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 3 часа назад +2

    न्यायालया निर्णय सर्वाना मान्य करावा लागतो ही घटना आहे ती बदलता येत नाही......एकच जीव महत्वाचा.

  • @rajendrabhakare2653
    @rajendrabhakare2653 2 часа назад

    सगेसोयरे होऊच शकत नाही

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Час назад

    😂😂😂😂 लुख्याचा धंदा चालूच आहे...😂😂😂😂

  • @Parmeshwarpasme2929
    @Parmeshwarpasme2929 3 часа назад +7

    सलाईनावर ऊपोशन रेकॉर्ड तोडला राव पाटलांनी
    पाटील जावा घरी 90 ml मारून झोपा लय बोर केलं राव किती रूप बदलता तुम्ही.

    • @akashbankar5509
      @akashbankar5509 3 часа назад +3

      बापाला अस बोलत नसते बाळा
      जा वडापाव खा ...जा रडू नको

    • @dakhorepatil6916
      @dakhorepatil6916 3 часа назад +3

      बाळा एक दिवस सलाईन वर राहुन बघ तुला आजी आजोबा दिसतील 😂😂

    • @sanjaychavan6545
      @sanjaychavan6545 3 часа назад

      तुझ्या गांडीखाली का धूर निघतो, दम असेल तर तु उपोशन करुन दाखवं

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад +1

      Mag Kay patil yani Jeev sodava ashi eccha ahe ka

    • @anilharde3720
      @anilharde3720 2 часа назад +1

      हाड

  • @vijaylagad6999
    @vijaylagad6999 3 часа назад +4

    हे अगोदरच माहीत होते

    • @akashbankar5509
      @akashbankar5509 3 часа назад

      हाव का शेमन्या

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад +1

      Mag Kay patil yani Jeev sodava ashi eccha ahe ka

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад +1

      Mag Kay patil yani Jeev sodava ashi eccha ahe ka

    • @shital5405
      @shital5405 2 часа назад +1

      Mag Kay patil yani Jeev sodava ashi eccha ahe ka

  • @RajendraPawar-yw2bz
    @RajendraPawar-yw2bz 45 минут назад

    जरांगे पाटील म्हण.

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 19 минут назад

    जालना शेफर्ड आहे तो 😅

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go 24 секунды назад

    जीव महत्त्वाचा आहे पण या नराधमाने अनेकांना भडकावले त्यामुळे समाज बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का?

  • @Prakashkadampatil
    @Prakashkadampatil 42 минуты назад

    ऐ भवाने एकेरी उल्लेख करु नको.

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce Час назад

    उपोषणाने आरक्षण भेटत नसतय😂🤣 उशीरा कळाल वाटतय😁😂🤣

  • @bkitraders8239
    @bkitraders8239 3 часа назад

    Onli jarange

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 Час назад

    Lafangeche uposhan😂😂😂😂

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 3 часа назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂 उद्यापासून संभाजी नगरच्या दवाखान्यात भेटु........😢😢😢😢

  • @PrashantGaikwad-ry9nm
    @PrashantGaikwad-ry9nm 3 часа назад +1

    😄😄😄🤒🤒🤒

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 21 минуту назад

    tope effecy

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 3 часа назад +1

    😂😂

  • @Gpa9720
    @Gpa9720 3 часа назад +1

    😂

  • @rameshshinde8533
    @rameshshinde8533 3 часа назад +1

    I😅😅😅😅😅😅