Live : Sharad Pawar यांना शह देण्यासाठी काय असणार शाहनिती?| Devendra Fadnavis | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 87

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e Месяц назад +25

    ❤ जेवढे शहा , मोदी, महाराष्ट्रात येतील तवढे महाविकास आघाडीचे सिटा निवडून येणार आहेत. ❤

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Месяц назад +18

    हा महाराष्ट्र आहे गुजरात नव्हे

  • @bnawale5229
    @bnawale5229 Месяц назад +15

    अब्दुला शहा, मुखीया कितीही महाराष्ट्र वर पर्यटणाला येऊ द्या, मराठी माणूस सुरत, खोके, रात्रीचा बहुरूपीया चा खेळ, बेईमानी कस विसरणार. मुंबई, राज्यातील उद्योग पळविणारे मराठी तरुण कसा विसरणार.

  • @shankarnirgudkar7123
    @shankarnirgudkar7123 Месяц назад +6

    Mva 185 mla

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Месяц назад +19

    महाराष्ट्रा च्या भवितव्या साठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मविआ निवडून आणायची एक संधी

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 Месяц назад +7

    असले १०० शहा आले तरी काय फरक पडणार नाही.

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 Месяц назад +6

    Only MVA.

  • @ShahajiKoltepatil
    @ShahajiKoltepatil Месяц назад +2

    शेतीची जानआसनारा शेतकऱ्यांचाकैवारी सर्व जातीना बरोबर घेवुन समान न्याय देणार
    उतुग. उचीच आनुभवी नेतृत्व माननीय शरदचंद्र पवार साहेब याच्या पाटिसी मोठ्या प्रमाणात आहे

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 Месяц назад +3

    महाराष्ट्रचा अस्मिता प्रश्न आहे

  • @dattugangawane1999
    @dattugangawane1999 Месяц назад +4

    निश्चितपणे भाजपपेक्षा एनसीपी जास्त जागा मिळतील

  • @endlesscars
    @endlesscars Месяц назад +7

    काँग्रेस

  • @ansarshaikh4938
    @ansarshaikh4938 Месяц назад +3

    Sharad pawar saheb only

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Месяц назад +1

    अमित शहा ला महाराष्ट्रात केळं मिळणार लिहून ठेव

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 Месяц назад +5

    व्यापारी लोक इथं नको रे बाबा........

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Месяц назад +9

    हा मला रोखनारा कोण? हा तर जेल मधील दिवा याला तर लोक सभेला उचलून आपटलां हा स्वाभिमान महाराष्ट्राचा आहे .राजकारणातील बापाचा बाप शरदचंद्र पवार. जय महाराष्ट्र.

  • @Ayyubpathan-t7t
    @Ayyubpathan-t7t Месяц назад +1

    शरद पवार

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 Месяц назад +9

    अमित शाह चा बापाला महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे शरद पवार साहेबांनी गुजरात मंडळी ने राजकारण शिकवू नये महाराष्ट्र राज्यात ले भाजप नेते मंडळी मध्ये कणखर नेतृत्व नाही का आता महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहीत आहे गुजरात चे नेतृत्व चालणार नाही

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me Месяц назад +1

    ना महाराष्ट्र धर्म ना गुजरात धर्म ना मध्यप्रदेश धर्म ना कर्नाटक धर्म ना केरळ धर्म बंगाल धर्म ना बिहार धर्म ना दिल्ली धर्म ना काश्मीर धर्म ना पंजाब धर्म ना उत्तर प्रदेश धर्म फक्त फक्त फक्त अखंड भारत हा एकच धर्म 🙏🙏🙏

  • @drh.gsonawane6593
    @drh.gsonawane6593 Месяц назад +3

    पक्ष फोडया शह आणि bjp कशी विसरतील

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Месяц назад +1

    शहा जेवढं फिरेल तेवढे भाजपचा सुफडा साफ होणार

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Месяц назад +1

    शहा भाजपला बरबाद करणार

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Месяц назад +10

    मराठाशी,गाठ,आहे , लोकसभा ला काय झाले विसरू नका , अब्दाली महोदय👈👈👈

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr Месяц назад +1

    शहा ला महाराष्ट्रात ले काय झाटा कळतंय का हे गुजरात नाही छत्रपतीचा आहे

  • @MadhukarRajguru-x7j
    @MadhukarRajguru-x7j Месяц назад +2

    बाप हा बापच आस तो कृपया आपन याचा वेगला अर्थ घिउ नका । महाराष्ट्र राज्य त कितिहि वेला येऊन पर्यटन क्षेत्र अन्तर्गत
    प्रवास अनुभव घेतला तरी येथिल सर्व सामान्य जनता जनर्धनानी ठ र विले की परिवर्तन होने हे गरजे च असल्याने
    आदरणीय पवार साहेब या धुरन्धर योद्धा च्य्या तथा सर्व मान्य वैभव शाली नेत्याच मार्गदर्शन संवाद करुण
    म हा वि का स आ ग्घा डी विजयी
    होइल। जय महाराष्ट्र।

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 Месяц назад +1

    सर तुमच प्रिडेशन चुकतय शरद पवारांना तिकिट माघायच कारण only जरांगे फॅक्टर आहे .🚩

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад

    हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचा आहे.
    महाराष्ट्र स्वाभिमानी आहे.

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 Месяц назад +1

    अब्दाली की खैर नाही

  • @rangraonavgire9828
    @rangraonavgire9828 Месяц назад +1

    Mahavikas aghadi leading

  • @navnathgavhane4796
    @navnathgavhane4796 Месяц назад +1

    Ncp sp

  • @KEDAR412
    @KEDAR412 Месяц назад +2

    नकली चाणक्यांचे कारनामे उघडे पडलेत

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Месяц назад +1

    Mahavikas आघाडी जिंदाबाद

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Месяц назад +1

    शरद पवार सरस होणार

  • @AnnoyedAnacondaSnake-pm4mw
    @AnnoyedAnacondaSnake-pm4mw Месяц назад

    अनुजा तसं काही नाही उत्तर महाराष्ट्रात अजित पवार फेसबुक

  • @eknathbathe6442
    @eknathbathe6442 Месяц назад +1

    ओनली तुतारी

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад

    महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार हे नक्की.

  • @mrasane6805
    @mrasane6805 Месяц назад +1

    Onli shard pawar.

  • @DipakChaudhari-z1o
    @DipakChaudhari-z1o Месяц назад

    शरद पवार जी

  • @ansarshaikh4938
    @ansarshaikh4938 Месяц назад +1

    Only MVA

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад +1

    Bjp 20 sit निवडून nhi येणार

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Месяц назад

    बाप तो बाप रहेगा पवार साहेब

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад +1

    Bjp ला लोकांचे प्रेम मिळवले पाहिजे,,, तुमचं बूथ pramu😂,, पन्नआ प्रमुख काय घंटा करणार,, लोका घरातून निर्णय घेऊन निघतातात,, te पन्ना प्रमुख फक्त किती पैसे भेटतील तेवढेच काम करतात,,, अशनी निवडणुका nhi जिकता येती 😅

  • @gautamkamble8240
    @gautamkamble8240 Месяц назад

    आमचे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले हे आम्ही विसरलो नाही भाजपला आम्ही गुजरातला पाठविणारा हे नक्की अमित शहा येऊ किंवा नरेंद्र मोदी येऊ काही फरक पडणार नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी येणार आणि बहुमताने येणार

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 Месяц назад

    सर्वसामान्य जनतेसाठी ओन्ली महायुती ओन्ली मोदीजी....🎉🎉🎉

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 Месяц назад

    गब्बर सिंग ला. कोल्हापुरात कोणी पोरगी दिली....

  • @HanmantPatil-m4y
    @HanmantPatil-m4y Месяц назад

    Only MVA in west Maharashtra nothing any more.

  • @sitaramtambe6277
    @sitaramtambe6277 Месяц назад +1

    Only m v a

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 Месяц назад

    हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आहे. इथून जनतेनं BJP चा सुपडासाफ करून येथील सो कॉल्ड अमित शहांच्या चेल्याला हिमालयात पाठवलं आहे. आता हिमालयाची पाळी ही अमित शहांची आहे.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад

    भाजप चे.काम. थोडेसे. कमी.पडत.आहे.अनुजा. यांना. भाजप चे.काम.करणेसाठी. पाठवावे

  • @SunilTakbhate
    @SunilTakbhate Месяц назад

    साहिल जोशी mva कडुन बोलतोय अस वाटतंय बिस्कीट मिळतंय वाटत

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 Месяц назад

    Online
    Sahebch

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Месяц назад

    अमित शाह अब्दाली तुझा डाव हाणून पाडणार महाराष्ट्र.

  • @SunilTakbhate
    @SunilTakbhate Месяц назад

    India today concleve मध्ये साहिल आणि सरदीप देसाई ची CM ने चांगली मरली

  • @mahadeoraogaikwad3027
    @mahadeoraogaikwad3027 Месяц назад +2

    People have decided not to vote BJP who played below std.politics which people do not like.For every mistak there is punishment.They will not be spared by people's of m.s.

  • @munernadaf3462
    @munernadaf3462 Месяц назад

    राणे व रामगिरी मुळे भाजप वर काय परिणाम होईल का

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 Месяц назад

    शरदपवार

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 Месяц назад

    Pawar
    Daheb 13:26

  • @sandipsawarkar9563
    @sandipsawarkar9563 Месяц назад

    Any update about today's hearing?

  • @BapuravGhuge-s8l
    @BapuravGhuge-s8l Месяц назад

    शहा दिलीत राहून महाराष्ट्र त उपटनार.टरबुज ब्रहामण मराठया नकोच

  • @munjadharkute3196
    @munjadharkute3196 Месяц назад

    सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचा विधानसभा निहाय आढावा घेतला तरी काही उपयोग नााही. कारण मतदान करणारे महाराष्ट्रातील जनता आहे. जनतेच्या मनातला कौल म्हणजे निवडक पक्षाचे पदाधिकारी यांचा चौल नक्कीचं नाही. जनता हुशार व सुज्ञान झाली आहे.

  • @MrKiranyadav
    @MrKiranyadav Месяц назад

    Mohite sir ne Anuja la madam nahi mhatla pahije seniority baghta

  • @GANESHJADHAV-ir5lg
    @GANESHJADHAV-ir5lg Месяц назад

    फडणवीस आणि महाज दे दोघे भाजप संपवून टाकणार

  • @sitaramtambe6277
    @sitaramtambe6277 Месяц назад

    Shard pavar

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 Месяц назад

    पानिपत आठवा नजीब्या ओळखा

    • @KEDAR412
      @KEDAR412 Месяц назад

      अहमद शहा.... अब्दाली ओळखा आधी 😂

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Месяц назад

    BJP

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 Месяц назад

    UDDHAV THAKARE JAR matoshree chya baher alenahit tar Tyana Matoshritch basayala lagel..Sharad onwards karmet laat ghalun Eknath shindena javal kartil .jar UBT la seat kami alya 30 chya Khali ...

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад

    Bjp सुपडा saf

  • @munernadaf3462
    @munernadaf3462 Месяц назад +1

    महविकास आघाडी 45 आमदार निवडूण येणार

  • @SunilPawar-yk8ny
    @SunilPawar-yk8ny Месяц назад +1

    शहा शट पण काही करू शक्त नाही माहाराष्ट्रत