कमी बोलायला शिकूया | स्वतःची किंमत वाढवूया | Power of silence | Marathi Motivation | Sayali Chougule
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- कमी बोलायला शिकूया | स्वतःची किंमत वाढवूया | Power of silence | Marathi Motivation | Sayali Chougule
motivational video, marathi motivational video status, marathi motivational video, marathi podcast, Power of silence, कमी कसे बोलावे, कमी बोलण्याचे फायदे, कमी बोलणारे लोक, कमी बोलण्यासाठी उपाय
कमी बोलायला शिकूया | स्वतःची किंमत वाढवा | Power of silence | Marathi Motivation | Sayali Chougule
For business enquiries
Email - sayalichougulebusinesses@gmail.com
My socials
Instagram - www.instagram....
Facebook -www.facebook.c...
Marathi Motivational Vlogs
• motivatinal
tips and tricks
• tips and tricks
#marathi #powerofsilence #marathimotivational #vlog #motivational #motivation #motivationalvideo #marathipodcast
थँक्स ताई सांगितल्याबद्दल मी कोणाशी बोलताना विचार करत नाही सगळ मनमोकळ करून बोलते आनी नंतर वाटत की मी सांगायला नको होत नंतर घाबरत बसते कुनाला त्यांनी सांगीतल तर पन आता बोलताना खुप विचार करून बोलेन
सेम माझं ही असच होत
Ho maz pan asch aahe
Ho maze pan asech hote
Same माझं पण असचं.
Bolkya lokancha hach problem asto
खूप बोलल्यामुळे माझं खूप खूप नुकसान झालंय
आपल्याशी कोणी बोलत नाही तर त्याला बोलण्यासाठी मुद्दामच काही तरी विषय काढून बोलायला भाग पाडले तरी समोरच्या व्यक्तीची बोलण्याची इच्छा नसते.अशावेळी शांत रहावे की नाही ते कळत नाही.
माझी व्यथा मांडलीआहेत ताई तुम्ही...बोलताना वाहवत न जाणे...सतर्क राहणे...खुप उत्तम पर्याय🙏❤️
तुम्ही छान व बरोबर, खरं सांगून सतर्क केले. अगदी असे तंतोतंत घडतं आणि नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. खुप बोलणे आणि सर्व गोष्टी सांगणे यामुळे नुकसान जास्त होते. आणि नंतर समोरची व्यक्ती ऊलटते फायदा घेणे. परंतु कित्येक वेळा ठरवून , माहित असून सुद्धा कळत पण वळत नाही. तसेच दुसर्यांना काही पर्सनल गोष्टी सांगितल्या जातात त्याची ऊर्मी खुप दाटून येते आणि द्विधा मनस्थितीत त्या गोष्टी सांगितल्या जातात ताई. अशा वेळी काय करावे.
यातली खूप मुद्दे पटले. मी स्वतःच बदल करावा असे वाटलं. विषय खूप आवडला. त्याची मांडणी पण छान पद्धतीने केली आहे. खूप सुंदर❤
खुपच👏✊👍 अगदी बरोबर आहे आपण भावनेच्या भरात खूप जास्त बोलतो आणि समोरची व्यक्ती मात्र ऐकून घेत नसते
👍👌🙏
Ho me kup khare bolte ani maun me ektich ahe..... Navra, mulga, bhai, bahin ani aai vadil sasu sasre cha me viruddh ahe❤❤❤❤
₹&
कमी बोलच पाहिजे...मी खूपच जास्त बोलत असते ग....पण आज नंतर खरच बदलून घेईल swthala..
खरच खूप छान मी पणं खूप बोलते .अगदी इखदीला आपली मैत्रीण मानते आणि सगळेच बोलून जाते .पणं समोरच्याच्या मनात काय चालले कळत नाही .किती वेळा विचार करते आत्ता कमी बोलायचे पणं म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
हो मी पण. माझी आई तर मला नेहमी सांगते तू गप्पा मारताना जास्त खोलात जाऊन कोणाशी बोलत जाऊ नकोस. पण मी एकदा बोलायला लागले की सगळ सांगत सुटते. आणि नंतर नेहमीच पश्चात्ताप होतो.
धन्यवाद ताई.. खूप महत्वाची माहिती dilis तू...me tr खूप भावनिक आहे.... खूप जास्त बोलत असते.. आणि नुकसान पण होत..granted ghetat mla sarv..m
Very wise advice, everyone should follow ,to live a happy and peaceful life ,thank you ♥️
💯right 👍... Thodasa Silent rahila tr aplya manala khup relief feel hota...😌
Yes
सायली तू तर माझी जिवाभावाची मैत्रीण ग....जे तुला सगळ मनातल कळत ...
विषय खूपच सुंदर तुझा....मझ पण स्वभाव bholabhabda... मनातच नाही रहात सगळ सांगून मोकळी होत असते....आणि हा...निर्णय घ्यायला द्विधा मनस्थिती असते नेहमी....निर्णय घेता येत नाही अजून...तर तू सांगशील थोड..❤बाय
100% khara bolalis sayalididi..
अगदी बरोबर साहिली तु सांगितलेल्या सर्व गोष्टी बोलतांना सर्तकच राहिले पाहिजे नाही तर खुप गोष्टीचे दुःख आपन आपल्यावरच ओढवून घेतो खुप छान ब्लॉग 😊
हो ताई नक्कीच धन्यवाद खुपच छान आहे अगदि सुंदर आहे तुमचे मनोगत व्यक्त केल्या बद्दल..आणि आम्हाला मार्गदर्शन प्रेरणा दिल्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
I have good experience about such situations because we don't know how the people will use our secrets against us. Best way keep limit while sharing
तुझा विडिओ बघताना असे वाटत होते की माझ मन माझ्याशी बोलत आहे ❤❤❤
प्रत्येक माणसाच्या मनातील ही गोष्ट तुम्ही सहज , सोपी करून सागितले, धन्यवाद सायली🙏😊
कम बोलो , धीरे बोलो,सत्य बोलो ,सोच के बोलो ,Om Shanti
एकदम बरोबर मला आता आत्ता कळले हे
अतिशय छान मनमोकळे मार्गदर्शन . वर्तमान परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शब्दांची सावधानता हवी.
खुपचं छान विषय हाताळला आहे मला खूप आवडले🙏👍✌️👌
Khup chan sangitala tai tumhi❤
Hi, khup Chan aahet tuche suggestions. Thank you.😊
Khup chhan sagital tai 😊 thank you tai
थँक्यू ताई असे वाटत आहे हा व्हिडिओ तू माझ्यासाठीच बनवला आहे.
खरंय अगदी बरोबर 👍
Too good. After 60. U should remember specifically when children r grown up
Thanks Tai👌❤️🌹🙏
Khupach chhan❤
Khup sundar
Khup mahtvachi gost.. ekdum barobar aahe ..kami bolne changle aste
अगदीच बरोबर आहे.कळतं पण वळत नाही
Khup Chan ❤ mi pan asach karte .ya pude japun bolya cha praytn karte
Ho khare aahe beta sayli ....malahi shik ne garaje che aahe 😊
Thanks for guidance 🙏🏻
होय खरे आहे
Mi pan try karil
Hi सायली
मी नेहमी तुझे vdo पाहते 👌👌👍🏾
भाज्या जेव्हा बनवशिल तेव्हा चिरत झा
अधिच चिरून फ्रीझ मध्ये ठेवू नको
Not good for health
बाकी vdo एकदम छान 👌
Khup chan
खुप छान ताई
Kupch chan🎉
खूप छान आहे
Right💯👍
Khupch sunder sangitale aapan Tai Dayanand 🙏🏻❤️
Khup sundar❤
Really helpful tips..
खूप छान मार्गदर्शन केलस❤
Ho barobar bolis tu aplya manat kahi nasta pan khup bolnyne apkach nuksan hota
Ek no.❤
आता खरंच कमी बोलण्याची सवय करून घेईन
Thanks!
Thank you so much 😊🙏
Ho 100th takke kharr ahe me khup bad experience ghetla ahe tumhi khup Chan sangitle❤❤
खरंय अगदी, नंतर कळतं अरे हे आपण नव्हत सांगायला
छान
न आणि ण.....बाकी सगळं छान
Chan agadi ❤yogya mast banvtay video
Aavaj khup Chan ahe....ek no .... channel.....mankavdi ahes.....
Khupach chaan tai
ताई मी तुमची नवी subcriber😊
इतक्या दिवसापासून ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते ती सगळी उत्तरे तुमच्या channel च्या माध्यमातून मिळाली❤
धन्यवाद🙏✨
Khup chan explain Kelay...
Thank you
Very nice mam
I watch your every video, and It's sounds very very nice, having watched I fill very energetic 👍😍✨
Thank you sayali..mla barech vela apl samjun bolte ..on dusre aple gairfyda ghetat.
सायली खूप छान बोललीस
Tai,aaj first time tuza video samor ala ani me pahila khup chan vatle.khup garaj hoti ani ahe ase vishayanvar tu video kartes.mala tr khup help hoel g.thank you.
छान आहे हा विचार
Khupach chan tai😍
Hi Sayali, mi navin subscriber ahe... agdi barobar samjavlas 🙂
Khupach Chan Tai
thank you tai
Hi sailee...
Agadi barobr 👍👍
Tai tuzya pratek video madhun khup kahi shikayla milat 👌👌👌👌
Ho tai
Very Nice Video 👌👌👍👍
Very helpful video tai
Barobar ahey
Ho mam khar ahe
एकदम भारी मस्त छान वाटला.
Agadi kharay 😊
अगदी मनातले बोलतेस...👍👍
Khup chhan mahiti sangitali madam❤
👌👍
Mast motivational❤
खुप छान👏✊👍
Khup help full❤
खुप छान सांगता मी पण बोलताना विचार करत नाही
Ho tai kharch
Nice video 👍😊 like it❤
Tomatoes 🍅 beet mula koshimbir chhan zali 😃
Very Very nice informative videos tai❤👌👌👍
खुप छान वीडीयो 👌🏼👌🏼👌🏼👍
💯
Ho sayali😊😊agadi khare ahe he sagle😊😊
Very well said ❤
Reality aahe
Nice tai😊
Jyana pratek goshtit problem asto tyanchya sobat tyanchysarkhe distance thevun ,profecinal pramane he vagave Ani ji manse saadhi saral astat tyana ase vichar yet nahi Ani konala aspect karyala bakichya Nako tya goshti important det nahi 😊