Maharashtra land Map Online: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? । Land map online

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 93

  • @sushant_kharat
    @sushant_kharat 3 года назад +23

    एका गट नंबर मध्ये कोणाची कुठ जमीन आहे याचा नकाशा मिळायला पाहिजे तो जास्त कामाचा असेल.

  • @kuldeepkoshti3243
    @kuldeepkoshti3243 3 года назад +6

    खुप खुप आभार BBC मराठी तुमच्या प्रत्येक गावाकडची गोष्टची या माहितीचा चांगला उपयोग होतो. खुप खुप आभार श्रीकांत सर

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +1

      खूप धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @paraggawale2942
    @paraggawale2942 3 года назад +1

    खुप छान माहिती
    दिली धन्यवाद असेच ग्रामीण भागात विविध योजनेचा माहिती देत रहा

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

    • @paraggawale2942
      @paraggawale2942 3 года назад

      @@BBCNewsMarathi नक्कीच मी स्वतःच गावकाङचा आहे....आणी गावातच राहतो

  • @shriramwaghmare6956
    @shriramwaghmare6956 3 года назад +2

    खूपच उपयुक्त माहिती.

  • @ervishwasanantraobijamwar4980
    @ervishwasanantraobijamwar4980 3 года назад +1

    श्रीकांत सर खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली🙏👏धन्यवाद

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +1

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

    • @ervishwasanantraobijamwar4980
      @ervishwasanantraobijamwar4980 3 года назад

      @@BBCNewsMarathiमी नेहमी शेयर करतो आमच गाव साखरा ता दिग्रस जि. यवतमाळ

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 8 месяцев назад +1

    google nakash band zala aahe ...? tya sathi kahi paryay aahe ka....?

  • @YogeshPatil-js4bq
    @YogeshPatil-js4bq Год назад +3

    नकाशा पूर्ण गटाचा मिळतो पण त्या गटात आपल्या नावाचे शेत्र नेमके कोणत्या दिशेला आहे कसे कळेल...ह्या मुळे आमच्या जमिनीचा वाद निर्माण झाला आहे.... एकिकडे हलकी जमीन आहे तर दुसरीकडे चांगली जमीन आहे ...त्यामुळे कोणत्या दिशेला कोणाची आहे ते कसे कळेल.

  • @amolshingate8016
    @amolshingate8016 3 года назад +5

    गट नकाशा बद्दल ठीक आहे पण सर्व्ह नकाशा मिळू शकतो का ऑनलाईन?

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 3 года назад +2

    Sir.. धरणात गेलेली जमीनच ऑनलाइन दस्तवेज मिळतात का??? Plz rply

  • @bhausahebbansod80
    @bhausahebbansod80 3 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती👌

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @Mayu5554
    @Mayu5554 8 месяцев назад +1

    पन भाऊ गट क्रमांकामध्ये उपविभाग कसा शोधायचा ते पण सांगा ना जरा प्लीज.

  • @priyanshusingh7906
    @priyanshusingh7906 2 года назад +1

    Thanks alot for the simple and best information

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 3 года назад +12

    डिस्क्रिपशन मध्ये लिंक दिली तर अजून सोईस्कर होईल 🙏

  • @nileshshinde4951
    @nileshshinde4951 11 месяцев назад +2

    माझा भू नकाशा मिळत नाही... मला मदत कराल का

  • @shivajipadghan6474
    @shivajipadghan6474 Год назад

    खुपछान माहीती

  • @pranju4u22
    @pranju4u22 Год назад

    सर या नकाशात फक्त शेतजमीनच पाहता येईल की गावतील NA plot, घर सुद्धा??

  • @navnathdhumal570
    @navnathdhumal570 2 года назад

    SIr aaplya setala janyasathi rasta nahi,,, agodar to rasta hota pn to sejaryane advlay tr kay karaych aapan,,,, plz send माहिती,,

  • @shiv6143
    @shiv6143 3 года назад

    Mast information, please link add kara description box madhe khup help hoil tyachya ne

  • @manishabhosale5313
    @manishabhosale5313 11 дней назад

    सर आमच्या शेताचा नकशातून क्षेत्र कमी कमी होत आहे मोजनी सरकारी मागवली परंतु 7/12 वर जेवढं क्षेत्र आहे त्याचा पेक्षा 2 येकर कमी नकाशा वर आहे गेल्या 6महिन्यांपू्वीच नकाशात जे क्षेत्र होत ते आता नाही त्यासाठी काय केलं पाहिजे जरा सांगा सर

  • @adityas1705
    @adityas1705 3 года назад +4

    Team BBC मराठी, गावाकडची गोष्ट ची playlist बनवा.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +1

      गावाकडची गोष्ट ची प्लेलिस्ट रेडी आहे. ruclips.net/p/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m

    • @adityas1705
      @adityas1705 3 года назад +1

      @@BBCNewsMarathi 🙏🙏

  • @AshikShamkule
    @AshikShamkule 3 года назад +2

    खूप छान ❤️

  • @aartinikum8395
    @aartinikum8395 Год назад

    सर यात ऑनलाइन भू नक्शा या वेबसाईट मध्ये तालुका धुळे जिल्हा धुळे नंतर व्हिलेज ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर यादीत आमच्या गावाचे खेडे हे नाव येत नाही त्यासाठी काय करावं लागेल किंवा कोणती पद्धत वापरावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे

  • @sanketgharal8848
    @sanketgharal8848 3 года назад +1

    Ajun 5 Varsha lagtil sagle record update hoyla ani website neat chalayla

  • @vikram_raut4082
    @vikram_raut4082 3 года назад +1

    गटातून वाट कुठून आहे ते कसं पाहायचं ?

  • @shaunak1963
    @shaunak1963 3 года назад +4

    Tremendous information ❤️

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 3 года назад +1

    Chan mahiti

  • @ninadelectronics
    @ninadelectronics Год назад

    BADLAPUR chi Details ka nahi?

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 3 года назад +1

    Very nice video
    Very important 🥰

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +1

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @avinashsargar4808
    @avinashsargar4808 Год назад

    Fakt gavache bakashr atta available ahrt

  • @suyashrajapurkar2504
    @suyashrajapurkar2504 3 года назад

    Thanks......

  • @dnyaneshwarbhagwat3944
    @dnyaneshwarbhagwat3944 2 года назад

    खूच छा न

  • @ganeshkishan4582
    @ganeshkishan4582 Год назад

    Plot no kuthe milel? 7/12 madhe milat nahiye.

  • @YogeshPatil-js4bq
    @YogeshPatil-js4bq Год назад

    एकाच गटात अ /ब /क असणाऱ्या जमिनीचे लोकेशन कसे शोधायचे

  • @sachinlabhade7995
    @sachinlabhade7995 2 года назад

    More no kasa kadycha gat naksha sathi

  • @shivajithengal2029
    @shivajithengal2029 3 месяца назад

    Sheti cha kadhaycha bhava

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 3 года назад

    survey coordinates kuthe milatil

  • @kirandonagiri8547
    @kirandonagiri8547 Год назад

    Nice information

  • @mayurmanedeshmukh
    @mayurmanedeshmukh 2 года назад

    Thanks sir

  • @Ajaykadam-xf2ck
    @Ajaykadam-xf2ck 3 года назад

    Sir रस्ते व वाटा कसे bagayache

  • @dattawaghmare9450
    @dattawaghmare9450 Год назад

    गट क्रमांक कसा शोधायचा ?

  • @atulshrirame9215
    @atulshrirame9215 3 года назад

    प्लॉट चे नकाशे कशे काढायचे

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  3 года назад +1

    बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
    ruclips.net/p/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m

  • @amolshind
    @amolshind 3 года назад

    सरकारी रस्ते अतीक्रमणा बद्दल व्हिडीयो बनवा

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 3 года назад +1

    Plot information Nahi yete sir🙏🙏

  • @Amhi_nipanikar
    @Amhi_nipanikar 3 года назад

    Dada karnatka mdhela map kas kadaycha

  • @sandeeplomate1549
    @sandeeplomate1549 3 года назад

    Nice sir

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 3 года назад +1

    Good information sir👍

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
      ruclips.net/p/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 2 года назад

    सर सर मला सर्वे नंबर चा नकाशा काढायचा आहे माहिती द्या

  • @shashikantvarpe4797
    @shashikantvarpe4797 11 месяцев назад

    Sarvey no.kasha kadhaycha

  • @sudid5287
    @sudid5287 2 года назад

    Survey number kasa milavta yeil

  • @kashinathraut8772
    @kashinathraut8772 2 года назад

    सर एका 7/12 चा नकाशा कसा काढायचा

  • @pandurangkalel816
    @pandurangkalel816 3 года назад

    उपगटाचा नकाशा निघतो का?

  • @riteshpawar1799
    @riteshpawar1799 Год назад

    Website kaam karat nahi ye hi

  • @prashantgaikwad1876
    @prashantgaikwad1876 Год назад

  • @ganeshsawant2902
    @ganeshsawant2902 3 года назад +1

    अजूनही काही तालुके व त्यांतील गावे समाविष्ट नाहीत...
    या संदर्भात सुद्धा video असणं तितकंच गरजेचं आहे.
    तरच लोकांचे प्रश्न सुटतील.

    • @sumittelsang1640
      @sumittelsang1640 3 года назад +1

      अजुनही तालुके संपूर्ण पणे समाविष्ट केलेले नाहित

  • @santoshgawade8255
    @santoshgawade8255 Год назад

    गट क्रमांक रत्नागिरी मध्ये माझा गट नंबर 7/31आहे मग हा नंबर कसा टाकू मागचा पुडचा नंबर प्लीज रिप्लाय

  • @amolkhot473
    @amolkhot473 3 года назад

    State change hotach nahi

  • @prasadshanbhag2634
    @prasadshanbhag2634 3 года назад

    Owners Name is not displayed

  • @prasadshinde6891
    @prasadshinde6891 3 года назад

    Check kar la gelo tar website band zali

  • @PrashantGangawane1992
    @PrashantGangawane1992 3 года назад

    आमच्या गावचा नकाशा online उपलब्ध नाही

  • @daynujumbad1073
    @daynujumbad1073 3 года назад

    ही साईट ओपण होत नाही आहे..

  • @sachiienraut
    @sachiienraut 3 года назад +6

    ekdam bhangar website aahe open pan nai hot

  • @anqwertyuioplkj
    @anqwertyuioplkj 3 года назад

    रस्ते , पांदण रस्ते नाही दाखवले नकाशावर

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Год назад

    नकाशा ओपणच होत नाही मी खुप प्रयत्न केले

  • @Mostlyinsane786
    @Mostlyinsane786 3 года назад

    site open hot nahi ......bakwaas

  • @jayjadhav8943
    @jayjadhav8943 3 года назад +1

    Site chalu hi nahi hot🤣🤣🤣

  • @pranitausarmal3111
    @pranitausarmal3111 3 года назад

    BBC ne video takala and te site lagech downzale 😂😂😂😂 sarva jan turant aik sobat tya site var shav ghatli 😂😂😂😂

  • @avinashkale5630
    @avinashkale5630 Год назад

    आमचा गटाचा नकाशा येत नाही

  • @inter619net
    @inter619net 3 года назад

    सर्च केलं पण त्यावर आधीचा छत्तीसगड अस येतंय दुसरे कोणतेच राज्य दिसत नाही 👎

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 3 года назад +1

    Jalna... ✌️

  • @prabhakarkorde1992
    @prabhakarkorde1992 3 года назад

    Jafrabad

  • @fayazattar36
    @fayazattar36 Год назад

    खोटं आहे सगळं...काही तरी दुसराच नकाशा येतो... टाइम वेस्ट

  • @ayushjoseph2886
    @ayushjoseph2886 3 года назад +1

    Main kuch bahut Zaruri baat aap ko batane ja raha hu.
    ......., ,.,.,.....,.,..,.,., , , ...,.,.,..,.,.,.,.,.,. ..,.,. ,..,.,.,..,.,.,.,.,..,.,.,.,.,..,.,.,.,..,.,.,.,..
    13यदि मैं आकाश को ऐसा बन्द करूं, कि वर्षा न हो, वा टिडियों को देश उजाड़ने की आज्ञा दूं, वा अपनी प्रजा में मरी फैलाऊं,
    14तब यदि मेरी प्रजा के लोग जो मेरे कहलाते हैं, दीन हो कर प्रार्थना करें और मेरे दर्शन के खोजी हो कर अपनी बुरी चाल से फिरें, तो मैं स्वर्ग में से सुन कर उनका पाप क्षमा करूंगा और उनके देश को ज्यों का त्यों कर दूंगा।
    (2 इतिहास 7:13&14)पवित्र बाईबल
    अपने पापों के लिए पश्चाताप करो।यीशु मसीह प्रभुओ का प्रभु है।यीशु के बिना स्वर्ग पाने का कोई रास्ता नहीं है। , वह हमारे पापों के लिए मर गया और तीसरे दिन वह मृत्यु से जी उठा, और उनका दूसरा आगमन जल्द ही होने वाला है।पश्चाताप करे
    मूर्तिपूजा, नदियों में डुबकी लगाने से, और मला जपने से उद्धार या मोक्ष संभव नहीं, मूर्तियां तो सिर्फ एक पापी मनुष्य की रचना है।
    प्रभु यीशु मसीह के बिना स्वर्ग और पृथ्वी में ऐसा कोई नाम नहीं जिससे हम मनुष्य जाति मोक्ष पा सके, अपने पापों से मन फिराए, तो आप अनंत काल की मृत्यु से बचाए जाएगें
    Bible Ki har ek Bhavishyavani ek ek karke puri hote ja rahi hai,
    Ye jo aap sun rahe ho israel hamas ke bich ki ladai ye bhi bible mein di hui h.
    JESUS CHRIST SECOND COMING IS SOON.
    REPENT FOR YOUR SINS.
    THANK YOU

  • @Anand-ex7oc
    @Anand-ex7oc 3 года назад +1

    द्या आणखी मोदी का शिव्या ... आणि काँग्रेस ची चाटा

  • @unmeshkumbhar
    @unmeshkumbhar Год назад

    काही कामच नाही निघत नाही

  • @rushikeshhindole1709
    @rushikeshhindole1709 2 года назад

    *land record ; घरबसल्या*
    *जमिनीचा फेरफार उतारा*
    *ऑनलाईन (online) पहा दोन*
    *मिनिटात*
    *दोन मिनिटांमध्ये फेरफार उतारा*
    *कसा पहायचा इथे पहा*
    👇👇👇
    *www.krushinews.in/land-records-maharashtra.html*

  • @babansalve1011
    @babansalve1011 Год назад

    Sir tumcha number dyana

  • @vijayrajpadghan9970
    @vijayrajpadghan9970 3 года назад

    खूप खूप छान माहिती 🙏🌹🚩

  • @deepakoffical850
    @deepakoffical850 2 года назад

    Thanks dada

  • @ayushjoseph2886
    @ayushjoseph2886 3 года назад

    Main kuch bahut Zaruri baat aap ko batane ja raha hu.
    ......., ,.,.,.....,.,..,.,., , , ...,.,.,..,.,.,.,.,.,. ..,.,. ,..,.,.,..,.,.,.,.,..,.,.,.,.,..,.,.,.,..,.,.,.,..
    13यदि मैं आकाश को ऐसा बन्द करूं, कि वर्षा न हो, वा टिडियों को देश उजाड़ने की आज्ञा दूं, वा अपनी प्रजा में मरी फैलाऊं,
    14तब यदि मेरी प्रजा के लोग जो मेरे कहलाते हैं, दीन हो कर प्रार्थना करें और मेरे दर्शन के खोजी हो कर अपनी बुरी चाल से फिरें, तो मैं स्वर्ग में से सुन कर उनका पाप क्षमा करूंगा और उनके देश को ज्यों का त्यों कर दूंगा।
    (2 इतिहास 7:13&14)पवित्र बाईबल
    अपने पापों के लिए पश्चाताप करो।यीशु मसीह प्रभुओ का प्रभु है।यीशु के बिना स्वर्ग पाने का कोई रास्ता नहीं है। , वह हमारे पापों के लिए मर गया और तीसरे दिन वह मृत्यु से जी उठा, और उनका दूसरा आगमन जल्द ही होने वाला है।पश्चाताप करे
    मूर्तिपूजा, नदियों में डुबकी लगाने से, और मला जपने से उद्धार या मोक्ष संभव नहीं, मूर्तियां तो सिर्फ एक पापी मनुष्य की रचना है।
    प्रभु यीशु मसीह के बिना स्वर्ग और पृथ्वी में ऐसा कोई नाम नहीं जिससे हम मनुष्य जाति मोक्ष पा सके, अपने पापों से मन फिराए, तो आप अनंत काल की मृत्यु से बचाए जाएगें
    Bible Ki har ek Bhavishyavani ek ek karke puri hote ja rahi hai,
    Ye jo aap sun rahe ho israel hamas ke bich ki ladai ye bhi bible mein di hui h.
    JESUS CHRIST SECOND COMING IS SOON.
    REPENT FOR YOUR SINS.
    THANK YOU