SCT वैदिक स्लॅरी कशी बनवावी ⁉️पहा व बनवा ‼️अनुभव घेऊन जाणून घ्या☝️ SCT वैदिक स्लॅरीचे महत्व ‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2022

Комментарии • 129

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад +3

    खुप छांन मार्गदर्शन केले सर धन्यवाद

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Год назад +38

    कमेंट करणारे लोक तर प्रत्येक व्हीडीओ मधे तेच असतात अस वाटत

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 Год назад +4

      कंपनी चे लोकांचं आहे असं वाटतं मग.

    • @nandkumarkulkarni2402
      @nandkumarkulkarni2402 Год назад +15

      शेतकरी मित्रानो सुभाष पाळेकर पद्धत वापरून शेती करा. फक्त एक देशी गाय पाळा एक रुपया सुधा खर्च येणार नाही. Utube वर माहिती आहे

    • @mahadevgulave9368
      @mahadevgulave9368 Год назад +5

      या क्षेत्रातील लोकच कमेंट करणार सर

    • @bharatmorage9477
      @bharatmorage9477 Год назад +1

      @@Sathnisargachi2102 गोलमाल

    • @vinodpowar5794
      @vinodpowar5794 Год назад

      Kolhapur madhe milel ka milk charger

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Год назад

    👌🏻👌🏻💐

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +3

    एससीटी वैदिक स्लरीची खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🏻💐

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 2 года назад +3

    SCTवैदिक ची स्लरी कशी करायची ही खूप छान माहिती सांगितली सर

  • @nagnathboregaon4931
    @nagnathboregaon4931 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल जगताप सरांच्या धन्यवाद डियर सर हे स्लरी कधी वापरायचे आणि कशा पद्धतीने वापरायचे प्लीज कमेंट

  • @user-pr9mw7bv3m
    @user-pr9mw7bv3m 2 года назад +3

    छान माहिती दिलीत सर

  • @suahilkumarkolte4086
    @suahilkumarkolte4086 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏

  • @shortvibes8193
    @shortvibes8193 Год назад

  • @sunilmali7020
    @sunilmali7020 9 месяцев назад

    खूप छान वापर कसा कर्याचा

  • @sbcourt1122
    @sbcourt1122 Год назад +6

    मी सर्व प्रॉडक्ट कलिंगड पिकासाठी वापरले जवळपास सर्व 20-22 हजारेंचे sct चे प्रॉडक्ट वापरले पण तरीही रासायनिक खते वापरावी लागली कारण झाडांमध्ये कमतरता वाटत होती तसेच sct ने कीड नियंत्रण करणे शक्य झाले नाही मावा कीड व तुडतुडे कंट्रोल झाले नाही व फक्त sct वर प्लॉट घेणे अशक्य च आहे रासायनिक औषधे वापरून च कीड नियंत्रण झाले व सेटिंग व्यवस्थित झाली

    • @balajikarande4203
      @balajikarande4203 Год назад +3

      मार्केटिंग वाले आहेत यांच्या नादी लागू नका

    • @MaheshPatil-tl7xr
      @MaheshPatil-tl7xr Год назад +3

      Barobar bhau

    • @DTamerika
      @DTamerika Год назад

      100 % khar ahe saheb mi pan dalimbala 20hajar kharch kela yanchya products var ani telyala bag bali padali

    • @dattatraykale3213
      @dattatraykale3213 Год назад +4

      Pustki kide hayet fakt mhantet ammi shetkri hait 1 tas unhat kam Kara ***nahi Lal mutle tar bola

    • @kishorpawar7352
      @kishorpawar7352 Год назад

      यापेक्षा जीवअमृत बनवा नी वापरा
      यांच याव घ्या त्यव घ्या आहे
      यूपी मधिल संशोधित जीवाणु बॉटल मिलते
      २०₹ आहे पण बाज़ार मद्धे ५०-१०० ₹ पर्यंत मिलते
      Flipkart वर आहे. ते १००% उत्तम आहे
      तै जमीनिचा कर्ब वधन्यसाथी उपयोग होतो.
      २०० लीटर पान्यत तै पण बनावततात
      महाग नाही बिल्कुल
      शेन गुल गोमूत्र चना पीठ जीवाणु ची छोटी बॉटलयेतेती टाका बस झाले
      ५-६ दिवस sakal संध्याकाली हलवायचे नी
      galun ड्रिप ने दया फ़वारा ड्रिंचिंग करा
      शेन ग़ायिच च पाहिजे.
      २-४ लीटर बाजुला थेवा निर्जना वाणी परत बनवा सारखे
      बॉटल जीवाणु ची एकदाच लागते
      दरवेली थोड़े kadun थेवायचे दही लावतो तसे
      २-३ वर्षात ज़मीन उत्पादन रासायनिक प्रैक्षा वाडते.
      यूट्यूब वर जीवामृत सैर्च करा सर्व माहिति अजून मिलील

  • @pravinpardeshi496
    @pravinpardeshi496 Год назад +2

    याच्यापेक्षा जीवामृत बनवलेला पुरेल

  • @sachinboraste9524
    @sachinboraste9524 2 года назад +6

    ही किती एकराला सोडायची ते तर सांगा की ती बनून तशीच ठेवायची

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Год назад +5

    हे प्रॉडक्ट कश्या पासून बनवले आहे, त्यात कोणते घटक आहेत हे सांगा

  • @surajkadav9630
    @surajkadav9630 Год назад

    slurry drip madhun sodaychi ka?? ani ekari kiti sodaychi ??

  • @dattatraykale3213
    @dattatraykale3213 Год назад

    Melele jivant karnyachi takat product madhe ahe mag vadakhalchya matichi garaj ka

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc Год назад

    Fulvik acid amino acid seaweed humic acid he drip irrigation ne day jabardast muli chi vadh hoil jhad sashakt banel

  • @Patil504
    @Patil504 Год назад

    Salary Che fayde sanga

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Год назад +2

    हे मार्केटिंग वाले आहेत यांच्या नादी लागू नका

  • @shivarajbandagar8239
    @shivarajbandagar8239 Год назад

    Root charge 600gm rate

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 Год назад +1

    याचा वापर कसा करायचा.प्रत्येक झाडाला.कधी .व किती प्रमाणात दयावयचा

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 18 дней назад

    Hyamadhe गोमुख देशी गायीचे 2लि घेतले असते तर काय होईल?

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 2 года назад

    Ghlhalyachya disenech ka

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 11 месяцев назад

    तुमचा आवाज अस्पष्ट, व कमी येतो, शेतकऱ्यांना पिकानुसार एकरी खर्च किती येतो ,हे सांगावे म्हणजे बरे होईल....

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 Год назад +4

    मार्केट मध्ये ready स्लरी मीळते का?????किंमत काय???????side इफेक्ट काय आहेंत??????

  • @rohitvyawahare3353
    @rohitvyawahare3353 7 месяцев назад

    Sir ही स्लरी शेतात देताना यामध्ये पाणी add करुन द्यायची की आहे तसेच ड्रिप किंवा पाट पाण्यातून दिली तर चालेल

  • @dattatraykale3213
    @dattatraykale3213 Год назад

    Dabde dubde salary Karun sheti hote ka?***(ram mukhekarancha video) sct vaidikla slry chi garj ka laglee

  • @ningayyaswami7446
    @ningayyaswami7446 Год назад +1

    Kiti kharch aahe te pan sanga

  • @rajendranagpur6231
    @rajendranagpur6231 Год назад +1

    Par zadala kiti takne he nahi sangitle

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 2 года назад +8

    वापर कशा करायच्या आहे हे सांगा

  • @pandharinathpharane9366
    @pandharinathpharane9366 Год назад

    नावाची पाटी दाखवावी ...धन्यवाद

  • @shivnathpatil6725
    @shivnathpatil6725 Год назад

    Aka.pmpala.ketee.vaprave

  • @pawarhrishi90
    @pawarhrishi90 Год назад

    हे कुठल्या time मध्ये द्यायला हवे

  • @sharadkadam1712
    @sharadkadam1712 2 года назад +3

    एकरी किती वापरायची आहे

  • @arjunkshirsagar9070
    @arjunkshirsagar9070 Год назад

    Hi slari kashi takavi te sangans.... 😊

  • @RajendraYadav-fh8lw
    @RajendraYadav-fh8lw 3 месяца назад

    Product kuthe milel

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 8 месяцев назад

    Kashi sodaychi?

  • @KP-qq5zc
    @KP-qq5zc Год назад

    vapraychi kashi?

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Год назад

    याचा वापर कसा करावयाचा हे सांगणे

  • @ramdasbabar9745
    @ramdasbabar9745 21 день назад +1

    सर तुम्ही केमिकल गुळ वापरला आहे

  • @shribobhate8722
    @shribobhate8722 4 месяца назад

    Wardha jilha kuthe milel

  • @shahajiborkar1311
    @shahajiborkar1311 Год назад

    ऐक एकरासाठी कीती वापराची

  • @SS-ORGANICS
    @SS-ORGANICS Год назад +1

    Sir, please give list of items added and qty in English. Please.

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 Месяц назад

    2 tas mhanato, kadhi 2 vela mhanato halavayache . Nichit konate?

  • @SaiPatil-jy5sy
    @SaiPatil-jy5sy День назад

    बर यला वापर कसा करा किति एकर साठि प्रमान काय

  • @vinodjagnade710
    @vinodjagnade710 Год назад

    Sagale material kuthe bhetel

  • @sandipbhagwat3642
    @sandipbhagwat3642 Год назад

    हा सपुरण खच किति आला

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 года назад +3

    माहिती छान दिली धन्यवाद पण स्लरी महिन्यात एकदा द्यावी का ? फळझाडांना किती लिटर प्रती झाड वापरावे ?

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      अर्धा ते एक लिटर फळं झाडांसाठी
      पाऊसाळी वातावरणात स्लरी च जास्त वापर करू नये

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 Год назад

    .हे सर्व साहित्य कोठे मिळेल हे सांगा

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 Год назад +6

    मी नवीन आहे, मला शेंद्रिय शेती करण्याची आवड आहे..... हे व्ही डी ओ बघून आनंद झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vinodpatil2288
      @vinodpatil2288 Год назад +3

      फायदा nahi bhau

    • @vithaldahiwaljaysrisai6512
      @vithaldahiwaljaysrisai6512 Год назад +2

      @@vinodpatil2288 दादा, फायदा नाही का हो?

    • @aksigniter3958
      @aksigniter3958 Год назад

      Tumhi shetit navin asal tar tumhi schedule follow kele tar nakki benefit milen. Me pan navin ahe ani Vedic var purna vishwas ahe

    • @nanasahebkadam9114
      @nanasahebkadam9114 11 месяцев назад

      Nkki vapra !! Changle aahe

    • @nanasahebkadam9114
      @nanasahebkadam9114 11 месяцев назад

      प्रयोग अर्ध्या पिकावर करा !! म्हणजे आपल्याला पण समजले पाहिजे result

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 Год назад +2

    याला जीव अमृत मन्ततत

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 2 года назад +1

    रिप्लाय प्लिज

  • @amolbadgujar8834
    @amolbadgujar8834 6 месяцев назад

    झाडाला किती दयावे

  • @mangleshbhute2403
    @mangleshbhute2403 2 года назад +6

    सर आप ने उपयोग कैसे करना ये नहीं बताया

  • @ravilipane8936
    @ravilipane8936 Год назад +1

    Sct vaidik deshachi no१ kampani aahe

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 2 года назад +2

    कशी द्यावयाची, कोणते क्रॉप, प्रमाण किती अशी संपूर्ण माहिती दिली पाहिजे होती.

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 2 года назад +3

    स्लरी ऊस आणि तरकारी पिकासाठी महिन्यातून किती वेळा सोडायची?

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 5 месяцев назад

    शास्ञीय माहीती देऊशकता काय? स्लरी बनवण्याची utubवर असलेल्यासर्वांची पध्दत एकच आहे

  • @shetkari678
    @shetkari678 Год назад

    Saheb he Amino fulvik civid aahe kay fakt nav change kelet as vatay

  • @gayatrigame6036
    @gayatrigame6036 Год назад

    सर एस सी टी कुठं मिळेल

  • @arbazsayyed3326
    @arbazsayyed3326 Год назад +1

    Sct peksha jivamurt cha rizalt khup chagla ahe sct fail ahe vapru naka

  • @sgovind8087
    @sgovind8087 Год назад

    Same like jivamrut by shubhash palekar zbnf

  • @rohithagade3625
    @rohithagade3625 2 года назад +3

    नमस्ते सॉइल चार्जर टेक्नोलॉजी आपन गैलरी बनौली आहे चाचा एकरी किती लीटर प्रमाण आहे ते सांगा ताजमहल अपने वीडियो बोलो तो चटाई में देख छोटा घोस्टिन करें लक्ष्य दिला पाइजे

  • @dipakahire3902
    @dipakahire3902 2 года назад +2

    2 तास ढवळणे की 2 मि. साहेब ?
    योग्य ते करेक्शन करा उगीच गैर समज / भ्रम नसावा ....
    स्लरी बनविण्याऱ्या शेतकरी बांधवामध्ये
    अन् आपल्यातही !
    जय हो s
    SCT👍

    • @netajisathe6643
      @netajisathe6643 Год назад

      हे लोक शेतकरी बांधवास कांहीं ही सांगून हेळसांड करत आहेत.शेतकऱ्यांचे जीवावर पैसे कमवून यांचे भान हरपले आहे.

    • @narendraduraphe1830
      @narendraduraphe1830 Год назад

      मिक्स करण्यासाठी घड्याळाचे दिशेने फिरवणे गरजेचे आहे ????????

  • @babasahebraut6946
    @babasahebraut6946 Год назад

    Ha vyapari aahe shetakaryala luttoy jivamrut mhantat yala

  • @sagarkhairnar8021
    @sagarkhairnar8021 Год назад

    Product order karaycha asel tar kuthe karaycha? @sct vedic

  • @dattatraypatil8836
    @dattatraypatil8836 Год назад +2

    २५ किलो कृषी अमृत टाकायचे सांगुन ५० किलोची बॅग ऊलटी केली.खर काय?

  • @sonalikhokale2780
    @sonalikhokale2780 Год назад +1

    एस सिटी वैदिक स्लरी तयार करण्याची प्रक्रिया चांगली आहे

    • @vksass
      @vksass Год назад

      बाकीचे पण अशीच तयार करतातं
      तुला काय एवढे आवडले ते सांगा

  • @nandkumarkulkarni2402
    @nandkumarkulkarni2402 Год назад +3

    ही तर सुभाष पालेकर पद्धत आहे

  • @RajuBhai-kr2hc
    @RajuBhai-kr2hc Год назад

    हिंदी में शब्दों का कोई वीडियो है क्या?

  • @user-yx6do8uy1e
    @user-yx6do8uy1e 7 месяцев назад

    Awaj band Kara samajat nahi

  • @pallaviadke2657
    @pallaviadke2657 2 года назад +2

    शेवटी तुम्ही दोन तास हलवन्य सांगितले

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      तुम्ही फक्त चुका का बघता. व्हिडिओ पण बघा.

  • @user-dy7bv9dv1j
    @user-dy7bv9dv1j 5 месяцев назад

    mala tar nahi anubhav ala

  • @rajshekharbirajdar3447
    @rajshekharbirajdar3447 2 года назад +2

    एकरी किती बैरल वापरावे ते सागावे ही विनंती

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      200 लिटर पाण्यातून द्यावे

    • @vijaymali8247
      @vijaymali8247 Год назад

      200लि पान्यात स्लरी किती द्यावेत 🙏🌹

  • @sb.........
    @sb......... 2 месяца назад

    Sir cantact no milel ka

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 года назад +5

    लगेच फस्ट सर्वतम उपयोगी स्लरी म्हणजे SCT वैदीक स्लरी होय

    • @rajendraphulavre3302
      @rajendraphulavre3302 Год назад +2

      शेतकऱ्यांची फसवणूक करतात हे कंपनी जाहिरात आहे

    • @Patil504
      @Patil504 Год назад

      @@rajendraphulavre3302 gpp re tu

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 2 года назад +2

    एकरी 200 लिटर पाण्यातून सोडावी.

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 Год назад +1

    जीवामृत म्हणतात ह्याला

  • @satishbhamare3049
    @satishbhamare3049 Год назад

    Dupliket शेतकरी उभे करतात हे लोक फसवेगिरी आहे

  • @savatamali7538
    @savatamali7538 4 месяца назад

    दो तास नाही दोन वेळा फिरवायची सांग.

  • @indianfarmer7231
    @indianfarmer7231 Год назад +1

    घड्याळाच्या दिशेनं फिरवायच कारण ,
    नाही फिर्वलतर काम नाही करणार काय 😭😭😭😭

  • @nextlevel789
    @nextlevel789 Год назад +1

    मित्रानो.. कुठल्याही झाडा खालची माती. गुल. गायचं शेण.. कुठल्याही डाळीच पिठ.. हेच orignel सगड काम करत.. कुठलाही. प्रॉडक्ट हा फायदे मंद नसतो..तो फक्त त्यांचा व्यवसाय असतो.. तुम्ही फक्त रासायनिक शेती बंद करा सगड व्यवस्तीत राहील

    • @vijaysalunke6749
      @vijaysalunke6749 6 месяцев назад

      एकदम बरोबर

    • @vijaysalunke6749
      @vijaysalunke6749 6 месяцев назад

      ऊसानां बारा महिने हा प्रयोग केला. दर दहा दिवसांनी डिकंम्पोजर, आणि स्लरी . थिबक ने सोडत गेलो. एक नंबर ऊसाचं पिक जमलं होतं.👍👍🙏🙏

  • @omkarpawar2336
    @omkarpawar2336 Год назад +3

    फसवे आहेत हे आम्ही फसलो तुम्ही फसू नका
    यांच्या technology ने माझी 2 पिके fail geli
    Pls वापरू नका फसताल

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад +2

    अर्धवट माहिती देण्यात काय अर्थ...

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад +1

      सगळं एका जागेवर हवे आहे. नंबर दिले आहेत कॉल करा ना

  • @tukarammore7849
    @tukarammore7849 Год назад +1

    आदर्श चोर आहेत हे यांच्या जाळ्यात कुणी ही अडकु नये.

  • @Vishal0087..
    @Vishal0087.. Год назад