SCTवैदीक - मिल्क चार्जर भाग - ३ , मिल्क चार्जर चा वापर सुरू केल्यानंतर रिझल्ट कसे तपासावे ‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 апр 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 71

  • @sachinkhot1923
    @sachinkhot1923 Год назад +4

    दूध उत्पादकांचे अनमोल रत्न म्हणजे मिल्क चार्जर ✊✊✊✊

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    मिल्क चार्जर ने जनावर अतून व बाहेरून स्त्राँग व. तेजस्वी होते .आपले आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज आहे. मिल्क चार्जर जनावर व मनुषांचे आरोग्य सांभाळते

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    खुप छान माहिती सांगितली शेतकरी मिल्क चार्जर विषयी माहिती ऐकून आनंदी आहेत

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад +1

    मिल्क चार्जर गाई ना दिल्यानंतर गाई मध्ये होणारे फायदे याबदल माहिती सरांनी खूप छान प्रकारे सागितले.

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад

    मिल्क चार्जर वापरून जनावरांमध्ये होणारे अमुलाग्र असे बदलाबद्दल राम सरांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन...

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад +1

    मिल्क चार्जर बद्दल अतिशय सखोल माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏

  • @karanpande6570
    @karanpande6570 Год назад +1

    मिल्क चार्जर मुडे गाईना जनावरांना जिवंदान् मिडाले ग्रेट राम सर

  • @bhalchandratembare2978
    @bhalchandratembare2978 Год назад +1

    One And No One Only Great Sir Ramsir

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    मिल्कचार्जर मुळे जनावरांचे आरोग्य सुधारते🙏

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +3

    जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त माहिती भाग 1,2 आणि 3 मध्ये मिळाली आहे अतिशय लाखमोलाचे मार्गदर्शन

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад

    मिल्क चार्जर ची संजीवनी देऊ जनावरांना रोज शेतकरी मित्रांच्या गोठ्यामध्ये भरभराटी व चमत्कार दिसेल रोज🌹🌹🌹👌👌👌💐

  • @ajayshinde7586
    @ajayshinde7586 Год назад

    ❤लय भारी सर❤

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад

    खूप जबरदस्त मार्गदर्शन याचा सर्व दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांना फायदा होणार
    मिल्क चार्जर म्हणजे दुग्ध व्यवसायाची चावी आहे
    खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल
    धन्यवाद सर🙏🙏🙏🙏

  • @sureshmagadum9507
    @sureshmagadum9507 Год назад +1

    One and only grat ramsir

  • @ajayshinde7586
    @ajayshinde7586 Год назад

    ❤जय जवान❤ जय किसान ❤

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +1

    Milk charger मुळे जनावराची जनावराची चया पचाय संस्था सुधारून जनावराचे आरोग्य सुधारते त्यामुळे फॅट व दुधात वाढ होऊन उत्पन्नात वाढ झाली.

  • @krushnajadhav3678
    @krushnajadhav3678 Год назад

    Sir milk charger chi packing kiti kg madhye available ahe Ani me te kase kharedi Karu shakto

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    एस सी टी वैदिक चे मिल्क चार्जर हे दूध उत्पादनातील क्रांतीच आहे

  • @balnathlamkhade6346
    @balnathlamkhade6346 Год назад

    सर मी 20/किलो वापरले पन गायीचा दुधात फँट एसएनएफ लागत नाही दुधाला साय येत नाही तुप निघत नाही गायीचा सेनात फायदा झाला दुधाची चव खुप छान आहे पण फँट लागत नाही या साठी काय करावे कारण फँट एसएनएफ लागला तरच दुधाला भाव मिळतो तर काही जानकरांचे म्हनणे आहे की ऊन्हाळा आहे म्हनुन दूधात पाणी दाखवते

  • @samadhanmahadik910
    @samadhanmahadik910 Год назад +1

    मी खटाव तालुक्यातील शेतकरी आहे मला मिल्क चार्जर कुठे अवेलेबल होईल

  • @ravindraborade5988
    @ravindraborade5988 Год назад

    मिल्क चार्जर नाशिक ला कुठे मिळेल. कुणाला माहिती असेल तर सांगा

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 10 месяцев назад +1

    मिल्क चार्जर ने माझ्या गायींचे दूध वाढले पण fat आणि SNF खूप कमी लागत आहेत....आज 46 वा दिवस आहे मिल्क चार्जर वापरण्याचा तरी अजून fat, snf वाढला नाही...

  • @skcreation6322
    @skcreation6322 Год назад

    Sir osamanabad madhe Kuthe milel

  • @vijaykumarkishnraobiradar1749
    @vijaykumarkishnraobiradar1749 Год назад

    उदगीर जि. लातूर मध्ये कोठे मिळेल ?

  • @dattatryaarande9191
    @dattatryaarande9191 Год назад +1

    श्रीरामपुर मधे कूठे भेटेल

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 Год назад

    सर तुमचेच डिसटरीबयुटर म्हणतात की आता याचा चांगला रिझल्ट नाही

  • @nikhilbhalerao6338
    @nikhilbhalerao6338 Год назад

    पूणे मध्ये कोठे भेटेल

  • @samadhanmahadik910
    @samadhanmahadik910 Год назад

    सर सर राम राम कराडमध्ये मिल्क चार्जर कुठे भेटेल

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад

    मिल्क चार्जर वापर चालू असताना जनावरामध्ये बदल काहींना लवकर दिसत नव्हते ,ते या व्हिडीओ मधुन क्लिअर झाले🙏

  • @nandakumarpatil4402
    @nandakumarpatil4402 8 месяцев назад

    पोल्ट्री व्यवसायात मिल्क चार्जर चालेल का? चालत असेल तर कशाप्रकारे वापरावे सविस्तर माहिती द्या.

  • @pramodpatilshivbhakt3894
    @pramodpatilshivbhakt3894 Год назад

    6 महिन्याच्या गाबन म्हशीला चालेल का?व लातूर ला कोठे मिळत

  • @maheshanugade4733
    @maheshanugade4733 8 месяцев назад

    मिल्क चार्जर 5 किलो chya बादलीत जो चमचा आहे तो किती ग्राम चा आहे

  • @SajjChavan
    @SajjChavan 6 месяцев назад

    Pandharpur madhe kuthe bhetel

  • @user-pt6et1by7y
    @user-pt6et1by7y 10 месяцев назад

    दुधातील फॅट चे प्रमाण वाढते तर हार्ट पेशंट ला कसे चालेल हार्ट पेशंट ने काय करायचं

  • @Nandanpawar4025
    @Nandanpawar4025 Год назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल लातूर मध्ये
    संपर्क कोणाशी करावा लागेल. आणि ते खात्रीशीर असायला पाहिजे जेणेकरून फसवणूक होऊ नये...

  • @user-xu4km3zr5f
    @user-xu4km3zr5f 11 месяцев назад

    मिल्क chargers मधील घटक कोणते

  • @anandsalve3962
    @anandsalve3962 Год назад

    सर नमस्कार मि टाहकारीला राहतो मला कुठे मिळेल हे मिल्क चार

  • @sandeshkurhade3242
    @sandeshkurhade3242 10 месяцев назад

    Alephata ला कुठे भेटेल

  • @shubhamshinde2623
    @shubhamshinde2623 7 месяцев назад

    संगमनेर मध्ये कुठे मिळेल

  • @user-jr3kl2it3u
    @user-jr3kl2it3u 10 месяцев назад

    नांदेड मध्ये कुठ मिळेल वमोबाईल नंबर पाहीजे

  • @prashantdeshmukh7613
    @prashantdeshmukh7613 11 месяцев назад

    मला मिल्क चार्जर पावडर हवी आहे कुठे मिळेल

  • @vikasshirsath4849
    @vikasshirsath4849 Год назад +3

    सर माणसाच्या पचनी व्यवस्थेसाठी सुद्धा एखादा प्रॉडक्ट काढा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +4

      सर त्यासाठी वेगल प्रॉडक्ट कढ़ान्याची गरज नहीं, मिल्क चार्जरचे दूध व वैदिक वर पिकवलेला भाजीपाला, अन्नाधन्य खा

  • @VikramKarale-oc1jw
    @VikramKarale-oc1jw Год назад

    मिल्क चार्जर पाहिजे ते कुठे भेटेल

  • @satishdarade5611
    @satishdarade5611 Год назад

    हे भेटत कुठ

  • @priyankarohom1991
    @priyankarohom1991 6 месяцев назад

    मिल्क चार्जर राहता येते कुठे मिळेल

  • @prakashlahigude9931
    @prakashlahigude9931 10 месяцев назад

    कोठे मिळेल मिल्क चार्जर