मिल्क चार्जर च्या वापराने 18 ली गाईच्या कालवडीला 25 ली दूध ,ब्रीड मध्ये चकित करनारी सुधारना 💪

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • НаукаНаука

Комментарии • 55

  • @kumarinteriors108
    @kumarinteriors108 10 месяцев назад +14

    मिल्क चार्जर ने दूध वाढते चांगली गोष्ट आहे फक्त गाई म्हातारी झाल्यावर फक्त तीला आणि तिच्या नंदी वासराला कत्तलखान्यात पाठवू नका , म्हणजे झालं....🙏🙏🙏

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 11 месяцев назад +15

    तुम्ही पण वापरा तुमच्या पण गाई म्हशीचे दूध वाढेल मी सध्या वापरत आहे रिझल्ट चांगले आहे

  • @yashpatil9749
    @yashpatil9749 8 месяцев назад +4

    १) 8 व्या महिन्यापासून मिल्क चार्जर
    २) १८-२० ली. देणारी गाय
    २५ ली. पर्यंत वाढली
    तीन साडे तीन महिने २५ ली. दूध दिले
    Sct वैदिक मिल्क चार्जर चमत्कार आहे

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk 10 месяцев назад +4

    राम सरांनी फार छान माहिती दिली मिल्क चार्ज विषयी देऊन शेतकरी मित्र यांचे समाधान केले सर जय SCT वैदिक 🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 10 месяцев назад +2

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 10 месяцев назад +3

    मिल्क चार्जर सर्व बाबतीत सरस आहे👍

  • @santoshshinde9451
    @santoshshinde9451 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती तसेच मार्गदर्शन केले श्रीयुत श्री राम सरांनी

  • @anilchavan8302
    @anilchavan8302 10 месяцев назад +2

    No 1rizalt

  • @vithalbramhkar9722
    @vithalbramhkar9722 10 месяцев назад

    ❤ जय एस सी टी वैदिक ❤
    ❤ जय गोमाता ❤

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 10 месяцев назад +1

    Very nice

  • @queenofrashmikamandhana3587
    @queenofrashmikamandhana3587 10 месяцев назад +3

    ब्रीड आणि फीड वर काम केल तर शेतकरी कधीच नाराज राहणार नाहि

  • @akashpatekar1077
    @akashpatekar1077 10 месяцев назад

    👌👌💐🙏

  • @mangeshkumarsakure5870
    @mangeshkumarsakure5870 10 месяцев назад +1

    ज्यांना विशावस नाही ते तर वापरूच नका.5 किलो वापरले की mantat 5 किलो.वापरलं .रिझल्ट लेट मिळणार धीर धरावा

  • @newindiam.k8097
    @newindiam.k8097 10 месяцев назад +6

    ही सगळी फसवाफसवी आहे
    हा पूर्ण बिसनेस आहे
    आश्चर्य म्हणजे आपलेच शेतकरी बंधू आपल्याच शेतकऱ्यांना फसवत आहेत

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад +7

      अरे अतीशहान्या , पत्ता आहे , फोन नंबर आहे जा ना त्या पत्त्यावर व कर चौकशी ☝️
      फसवनूक तर तू करतो आहे, स्वताची सत्य नाकारून , तुला आतापर्यंत सगळे फसवनारे भेटले कारण तूला ही लोभ आहे ☝️
      तू जर खरोखर समझदार असता तर हे विचारले असते की हे शक्य कसे झाले गोठा भेट करून जाणलं असतं ☝️
      तू तर डायरेक्ट आरोप करतोस
      म्हनजे तू अजून खूप अज्ञान आहेस 🔴
      तुला अभ्यासाची व ज्ञानाची सक्त गरज आहे 🟢

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 10 месяцев назад +1

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALम्हणजे कंपन्या वाले तुम्हीच शहाणे बाकी येडे का?? इथे 5, 6 जणांनी प्रॉडक्ट वापरून काहीच फरक पडला नाही त्याच उत्तर काय आहे तुमच्याकडे?? व्हिडिओ बनवताना शेतकरी पण इतभर असेल तर हातभार वाढवून सांगतात हे खोटं का??

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад +3

      @@pravindhere2479
      तू काय डोक्यावर पडलाय का , अरे जा ना त्या शेतकर्यांच्या गावात डेयरीवाल्याला भेट जर खोटं निघालं तर तु सांग ते ऐकू ...
      तुझी अक्कल म्हनजे ब्रम्हज्ञान नाहीये ,
      जर सत्य आहे तू शोध घे ना ☝️

    • @kailasrahane1036
      @kailasrahane1036 7 месяцев назад +1

      बिनधास्त वापरा अनुभव घेऊन पहा.

  • @eknathtilekar4953
    @eknathtilekar4953 8 месяцев назад

    माझा एक प्रश्न आहे ज्या गाई मिल्क चार्जर दिले हाय तिची मिल्किंग दाखवा

  • @ravindradhasal8157
    @ravindradhasal8157 10 месяцев назад

    मिल्क चार्जर मध्ये काय घटक सामान्य

  • @gokulhiray7882
    @gokulhiray7882 10 месяцев назад

    कोनत्या कंम्पनी च आहे मिल्क चार्जर

  • @krishivjit6505
    @krishivjit6505 8 месяцев назад

    लातूर जिल्ह्यात कुठे मिळेल हे

  • @krishivjit6505
    @krishivjit6505 8 месяцев назад

    Order कसे करायचे

  • @mungasesunil9815
    @mungasesunil9815 6 месяцев назад

    कुठे मिळेल

  • @swanandmali2866
    @swanandmali2866 10 месяцев назад

    Price

  • @pravinsalunkhe2937
    @pravinsalunkhe2937 10 месяцев назад

    Yat steroid aahe ka..

  • @SantoshMane-us9vj
    @SantoshMane-us9vj 10 месяцев назад

    पलुस ला मिळेल का

  • @sanjaysawant493
    @sanjaysawant493 11 месяцев назад +2

    5 लिटर दुध वाढ
    थापा मारू नका

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад +3

      सर थापा मारण्याचा प्रश्नच नाही शेतकरी स्वतः स्वतःचा अनुभव सांगत आहे, आपल्याला विश्वास बसत नसेल तर गोठ्यात जाऊन बघा. ज्या शेतकऱ्यांना कायम आपल्या जनावरांची शोषण करण्याची सवय लागलेली आहे त्यांना विश्वास बसणारच नाही. ज्यावेळेस आपण जनावरांना प्राकृतिक पोषण देतो त्यावेळेस असे चमत्कार आपोआप घडतात

    • @kunalshewale630
      @kunalshewale630 10 месяцев назад +3

      Mi pan Waparto Amchya Gay Ch 1 sad Chalu zal ani, Doodhala.६ liter Wadhli Sheth

    • @jabarmagdum2150
      @jabarmagdum2150 10 месяцев назад

      Soilcharger technology mala online
      Bhatalka

    • @sandy86543
      @sandy86543 10 месяцев назад

      मी वापरले पण रिझल्ट नाही भेटला

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      ज्यांना रिझल्ट भेटत नाही त्यांनी संपर्क करा ९८८१७९८०२८

  • @dadasopalve6246
    @dadasopalve6246 10 месяцев назад

    मी तीन किलो चारले फरक पडला नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      Contact 9881798028

    • @rajarampatil9162
      @rajarampatil9162 10 месяцев назад

      मी.पण.तीन.गाईना.सात.किलो घातले.पण.विशेष.फरक.जाणवत नाही त

    • @sandy86543
      @sandy86543 10 месяцев назад

      मी 6 किलो चारले पण रिझल्ट नाही भेटला