आधी महाग वाटनारे मिल्क चार्जर झाले फायदेशीर‼️5🐄गायांमध्ये वर्षाला 10 लाखांची उलाढाल‼️गायची फैट 13😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 32

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 6 месяцев назад +1

    खताची ( गो अमृत ) फिक्स मागणी आहे ,म्हणजे मिल्क चार्जर मध्ये दम आहे ,शेण खत लवकर कुजते व दर्जेदार आहे .मग मिल्क चार्जर खूप स्वस्त आहे

  • @pratibharathod7605
    @pratibharathod7605 5 месяцев назад

    खूप छान.... दादा सोनू... All the best 🎉

  • @pankajkandesar8316
    @pankajkandesar8316 6 месяцев назад +1

    अहो सर मी मिल्क चार्जर चा विषय काय बोललो नाही कारण मी स्वतः मिल्क चार्जर वापरतो मला महिन्याला 30 केजी मिल्क चार्जर वापरतो मी एका गाईला 200 ग्रॅम वापरतो पण तो म्हणाला बोनस तीन लाख मिळतो मला म्हणून बोललो मी बोनस काय ₹5 मिळतो काय

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 6 месяцев назад +2

    Milk 🥛 Charger Great opportunity 🙏🙏🙏📦

  • @ganeshgarje2442
    @ganeshgarje2442 Месяц назад +1

    सर माझ्याकड 100 मेंढी आहे पाच म्हशी आहेत मला पण मिल पावडर पाहिजे

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 6 месяцев назад

    🌹 nice

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 6 месяцев назад +1

    मिल्क चार्जर दुग्ध व्यवसाय जीवंत ठेवण्याचे तंत्रज्ञान आहे
    गो अमृत माती जीवंत करते .

  • @prashantsale7712
    @prashantsale7712 6 месяцев назад

    👌👌👌

  • @pankajkandesar8316
    @pankajkandesar8316 6 месяцев назад

    अहो आम्ही पण मिल्क चार्जर वापरले की दिवाळीला तीन लाख रुपये बोनस कसा झाला काय तुम्ही सांगताय राव जरी रोज तुमच्या 100 लिटर दूध गेले तर वर्षाचा दुध झालं 36000 मग ₹1 बोनस काढला तर 36000 झाले

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад

      प्रत्यक्ष भेटा जाऊन डेयरीला भेट द्या
      घरात बसून प्रश्न विचारू नका

    • @raviborhade9649
      @raviborhade9649 6 месяцев назад

      दादा आमच्याकडे 3 रुपयाने पैसे कापतात आणि 6 रुपयाने वाटतात

    • @pankajkandesar8316
      @pankajkandesar8316 6 месяцев назад

      तुमची डेअरी कोणती आहे₹3 बोनस देते दिवाळीला आमच्याकडे .0.50 पैसे काढतात लिटरला

    • @shahajipatil3073
      @shahajipatil3073 5 месяцев назад

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALआपल्याकडे किती जनावरे आहेत सांगा

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 6 месяцев назад

    13 is too much for cows it is triple of usual fat percentage. I do appreciate efforts for natural farming but 13 ?..

  • @sujatakharat3329
    @sujatakharat3329 6 месяцев назад +1

    मी दोन महिन्यात 30किलो चाराल आहे मला काहीच रिझल्ट आला नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад +1

      Whatsapp var sampark kara kinwa call kara 7030772604 result nahi ase siddha kara sarw paise parat

    • @amolwaghmode2512
      @amolwaghmode2512 6 месяцев назад +1

      गायला फक्त मिल्क चार्जेर चारत होता की काय

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад

      @@amolwaghmode2512
      😅

    • @ganeshjagtapjayprabhu7155
      @ganeshjagtapjayprabhu7155 6 месяцев назад +2

      मला सिद्ध करून दाखवले तर मी तुमचे पैसे परत करतो कारन मी ऐक शतकरी आहे व यूजर आनि कपनीचा काहीही संबंध नाही तरी पन मी बोलतोय भाऊ

    • @abhimag
      @abhimag 6 месяцев назад

      Kahi nhi हया येड्यान मिनरल मिक्चर charal ahe, and swata pan bhang gheun Ashi comment keliye 😂😂😂😂😂😂😂

  • @maheshpalkhe7602
    @maheshpalkhe7602 6 месяцев назад

    13 fat Ani rate 30???

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад

      थोडं डोकं वापरत जा ना राव ,
      सर्व गायांचे दुध एकत्र करून सरासरी ४.८ ते ५ चे फैट लागते‼️

  • @sujatakharat3329
    @sujatakharat3329 6 месяцев назад +1

    खोटं आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад +1

      पैसे खरंच करा व त्या शेतकर्यांच्या घरी जाऊन हे सिद्ध करा ,
      घरात बसून बोलून काय उपयोग 😅

    • @abhimag
      @abhimag 6 месяцев назад

      Khar ahe ki comment karnar manus nsun pagal ahe.... Thod tumhich milk charger khale aste tar chemical khaun bhudhi bhrasta zaliye ,jara sudhar jhala asta Ashi negative comments krnapeksha