"मुख्यमंत्रीपद हेच बायकोला Valentine Gift असेल..", Abhijeet Bichukaleचं स्वप्न लईच मोठं! AJ
HTML-код
- Опубликовано: 13 фев 2023
- Abhijeet Bichukale wife Alankruta Bichukale Valentine's Day : "मुख्यमंत्रीपद हेच बायकोला व्हॅलेंटाईन गिफ्ट असेल" बिचुकलेचं स्वप्न लईच मोठं!
#abhijeetbichukale #AlankrutaBichukale #valentineday #valentinesday #valentine #valentines
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
काही म्हणा पण खूप मोठा आत्मविश्वास आहे.
गरीब व प्रेमळ कुटूंब खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम नमो बुध्दाय 🤹♀🎖🙏
काही म्हणा माणसाचा आत्मविश्वास अभ्यास लई आहे
भावी मुख्यमंत्री अजित दादा तुम्ही होणार आहात तुमचे विचार खूप छान आहेत
बिचुकले साहेब ऐक नंबर तुम्ही कोणताही विषयावर्ती डायरेक बोलता मस्त 🎉💐💐
सुखी समाधानी बिचुकले परिवार
आत्मविश्वास खुप मोठा आहे भाऊचा
माज़्या आवडीचा नेता अभिजीत बिचकूले
Abhijit sir aapko tahe dil se sayalute 👍👍👍👍👍👍👍👍👍
भावी मुख्यमंत्री😂
फक्त 40 नाही 140 आमदार यांनाच मुख्यमंत्री
करा असे म्हणतील काही दिवसात 🤣🤣🤣
Brand is brand Abhijit bichukule❤️
3:12 super speech abhijit bichukle 🔥🔥🔥🔥
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे बिचुकले😂😂😂😂😂
Samanya manus suddha apale nav apalya himmativar gajau shakato bichakule tyachech udaharan ahe. Great bichukale....
वाह मस्त
देवाने दोघांचा जोडा छान जमवून आणलाय,दोघेपण स्वप्नांच्या दुनियेतून खाली यायला तयार नाहीत.
1 no.
वा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन आपले
🙏🙏 मस्त
Confidence level 👍
भावी राष्ट्रपती अभिजित बिचुकले
समाधानी पती पत्नी
Khup Chan manus ahe
जय महाराष्ट्र
याला राष्ट्रपती करतो मी
विनोदापेक्षा ,विचार छान आहेंत, अभिजित सर चे
Carry on bhau
Confidence level🤟🏻
फारच सुंदर
एकदाचे करुन् टाका यना mukhemantri khup bhari hoil
Love u AB
Khup chan dada
हिमत की किमत ,स्वप्न तर छान बघताय👍👌
खुप छान
अशा डोक्यावर पडलेल्या माणसांना भारतीय जनता डोक्यावरच घेते. त्यामुळे त्यांना इतका आत्मविश्वास आहे.
मुलाखती ला कोन मिळालं नसल्यामुळे ऐन वेळेला ह्या दांपत्याचा इंटरव्यू झाला काय ?? ??
Nais🎉🎉
खरोखर तुमचे विचार विचार भारी पत्नीला मुख्यमंत्री करायचे भावी मुख्यमंत्री होऊ शकते
Kya bat hai.......
Manus bhari ahe
एक नंबर आहे
असच बोलणारे पाहिजे
☺️👍👍👌
👌👌👌👌👌
Nice bhava
Bichukle chya video chi वाटच बघत असतो मी
Mast
What a confidance man
Kup chan manus aahe ha
Ek number jodi ahe bhau
Supper
Very nice tai nasibwan aahe tumhi
Chan
क्या बात हैं 😍
बाहेर दादागिरी चालते
घरात नाही चालत बाबा
कुणाचीच, बाहेर तुम्ही कुणीही असा, घरात फक्त बायकोच चालते.
फुशारकी म्हणून नाही सांगत पन total 1200 staff चा HR Head म्हणुन काम पाहतो मी ,office मधे कोणी आवाज काढेल तर शप्पथ , पन घरात ? गप्प बसून असतो काय करणार घरात, HR, CEO, MD सगळ तीच असते. But marriage is blessing.
Yaasssssssaaa
👌👌👌👌
अभिजीत व त्यांच्या पत्नी ... यांना भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा ! त्यांच्या राजकीय स्वप्नांविषयी माझे कडे शब्द नाहीत !
का वीडियो आपलोड केला तुम्ही ? 🤣
🤺🏹जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩
Asa confidence pahije 🤣🤣
1 no vahini kharach abhi dada dairect boltat tumhi bolala te khar ahe
Lokshahi
बिचकुले ताई बोलतात. मी भावी मुख्य मंत्री...
1 वेळ ह्यांना कराच बर
काही पत्रकारांना मुलाखती साठी प्रतिथयश लोक मिळत नाहीत का की पत्रकाराचा दर्जा पाहूनच प्रतिथयश लोक मुलाखत देतात? ज्याना कोण मुलाखत देत नाही त्यांनी विदूषकांच्या मुलाखती घ्याव्या म्हणजे मनोरंजन होईल.
Good
अभिजित टिचूकले.... चमकले.
Aamchya Amravati madhe swagat aahe
भावी राष्ट्रपती
बिचुकले भाऊ वेशभूषा आणि भाषा शैली बदलवा।फारच रानंटी दीसतात
I think Lokmat should stop to waste their resources and time on such unproductive things .
samanya vyakti pan jeevanat khup kahi Karu Shakti ye Abhijit bhaune dhakhvun dile
Kharach, manus, jhakas, aahe
हया खुळया सगत कस 18वष॔ काढली बाई
Bin akli manus fkata mi tv var ksa desen as bolto ani apli patrkar great ahet te yachi mulakhat ghetat
भावी मुख्यमंत्री होणार असल्यामुळे
Kshii Nandli bichari ?
लोकमतला काय बातम्या मिळत नाहीत का?.
Samajkary ki prasidhi
Bichukle CM jhale tar Udhav Bala saheb thakre pan America che adhyksh hotil yat wad nahi 👍🏻 bichukle tumcha sarkhya neta chi mahavikas aaghdi la atynt garaj aahe 👍🏻
Ani modi universal president hoil 😂
Kashala dhokyat thevato bayakola, mane CM pad gifts karanar
स्वाता चाच मोठेपणा करू नकोस?
Gap ye zattu
Good👍
आदी अभिजीत साहेब. आधी बोलयचं शिकवावे लागेल....
Yala Ektha
mukhymantri Kara one tasasati
इतका महत्वकांक्षी माणूस पृथ्वी वर काय,कोणत्याच ग्रहावर होणार नाही🤣🤣🤣
एकटे एकटे जाऊन पहा .
🙄??
Kale jamun ko angur kha se Mika😁😁😁
वाटत नाही त्याच्यांकडे बघुन
बिचुकले तुम्ही लय हशिवता राव.
वहिनीं खूप छान आहेत
UNO चे अध्यक्ष
बिचुकले साहेबाना बघितले की माला सुद्धा खूप आतमविस्वास वाढतो
काय तरीच काय भलतच बोलतो बाबा हा😅
Tumch channel chalat nahi ka ki tumcha vel jat nahi....,..😀😀😀😀
Maharstrtil pahili ledi cm Pankaja Tai honar
आजकाल बोलक्या पोपटांचे दिवस आहेत. कोण ओळखतो याला
Media cha dok thikanayawar aahe ka
Bichukleji.sarkhe.umedvar.rajkarnat.nivdun.yayla.pahije.tyancha.swabhav.chan.mokka.aahe.asechlok.nivdun.aale.pahijet.teach.desh.sudharel
एकदा बिचुकले ला आमदार करा राव? 😂😂
ब्रांड bichkule ❤
Yala ubha hanla pahije 😂😂
Bhavi CM