Abhijit Bichukale | कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावर अभिजीत बिचुकले यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #abhijeetbichukle #abhijitbichukale #kasbabypollelection #pimprichinchwad #pune #electionresult #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on RUclips Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...
    Credit: #Political | Neelam Sable / Producer /Lakhan/ Editor | #NNMD

Комментарии • 320

  • @abhishekpatil8753
    @abhishekpatil8753 Год назад +26

    माणूस कसा आहे याला महत्व नाही पण आत्मविश्वास मात्र अभिजित बीचकुलें सारखा असावा......सलाम आहे भाई ला.....

    • @snehajoshi3142
      @snehajoshi3142 6 месяцев назад

      ह्याला आत्मविश्वास म्हणत नाही , मानसिक संतुलन ढासळणे म्हणतात, मनोरुग्ण आहे हा 😂

  • @sanjaylavale6138
    @sanjaylavale6138 Год назад +48

    जनतेने एकदा संधी देयाला पाहिजे.. लोकसेवा करण्याची इच्छा.. 👌👌💯💯❤️

  • @tulsiramsapkale5050
    @tulsiramsapkale5050 Год назад +93

    मनाला समाधान वाटले , राजकारणात एक तरी प्रमाणिक,बुद्धिमान, निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त अशा माणसाची एन्ट्री आहे - AB 47 आगे बढो बाबासाहेबांची घटना आपके साथ है - जय संविधान जय भारत

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Год назад +42

    काही म्हणा, हा माणूस भ्रष्टवादी नाही, बोलण्यात आत्मविश्वास आहे म्हणजेच प्रामाणिक आहे 👍👏👏

  • @abjadhav8858
    @abjadhav8858 Год назад +16

    माझं एकच मत आहे .. सामान्य लोकांनी तरी त्यांना जिंकून द्या .. कायम तुम्ही तुमचं मत घड्याळ आणि कमळ व धनुष्य आणि हात का पंजा यांना देता निवडून ..किती वेळ देणार नवीन लोकांना संधी द्या एकच विनंती आहे अभिजित साहेब त्यांना दिला असता तर विकास झाला असता

  • @Prem.K.8874
    @Prem.K.8874 Год назад +44

    अभिजित दादा रिअल माणूस आहे... सविधनाला धरून चालणारा .. दादा मागे सरू नका.
    नक्कीच यश भेटेल काही दिवसात

  • @rajkumarwaghmare2323
    @rajkumarwaghmare2323 Год назад +29

    या माणसाला एकदा चान्स द्या 👌👌👌
    खूप चांगला माणूस आहे 😎

  • @rajkumarwaghmare2323
    @rajkumarwaghmare2323 Год назад +14

    अभिजित बिचुकले निवडणूक निवडून आले तर
    येऊ देत ना एकदा खरोखरच या माणसाला निवडुन द्या . 👌👌👌 खूप चांगला आहे

  • @nikhilgondhale7561
    @nikhilgondhale7561 Год назад +51

    Bhau big fan of your confidence 💥

  • @tanaji613
    @tanaji613 Год назад +1

    बिचुकले साहेब तुम्ही एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे माझे भविष्य आहे. तुम्ही ग्रेट आहात. जय भीम साहेब

  • @jitendradeore5557
    @jitendradeore5557 Год назад +14

    हा माणूस मुळात खूप हुशार आहे आणि नक्कीच ते सर्व सामान्य पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवत आहे.

  • @motivation.532
    @motivation.532 Год назад +39

    Abhijeet dada bichkule on fire 🔥 confidence level 🎚️

  • @balasahebwaditke4805
    @balasahebwaditke4805 Год назад +18

    लोकशाही मार्गाने निवडणूक लढवणारा पाहिला माणूस दिसला आज.47 मतापेक्षा लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम.आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यत पोहोचवन्याचं काम ते करतात.खूप मोठ काम करत आहे.

  • @ThoughtsOfPrashik
    @ThoughtsOfPrashik Год назад +10

    वाह छान मुलखात , आत्मविश्वास जबरदस्त...👍

  • @KING-pq7zy
    @KING-pq7zy Год назад +7

    अत्यंत प्रामाणिक माणुस.. खरच 👍👍

  • @kedarpatil6503
    @kedarpatil6503 Год назад +10

    एकटाच खंबीर आहेत भाऊ....👌💯

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад +47

    माणूस स्वतः च्या दमावर लढतो ते पण संविधानाची नितीमुल्ये जपत लढतो हे महत्त्वाचे आहे.मत किती मिळतात हा विषय मोठा नाही.

  • @jaysheeram123
    @jaysheeram123 Год назад +71

    Confidence next level 🔥🔥

    • @snehajoshi3142
      @snehajoshi3142 Год назад +2

      मूर्खपणा ला कॉन्फिडन्स म्हणणे चूक

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Год назад +6

    भारताचे भावी पंतप्रधान बिचकुले साहेब .....

  • @sachinkul7062
    @sachinkul7062 Год назад +13

    आत्मविश्वास भारतात फक्त आणि फक्त अभिजित बिचुकले व संजय राऊत यांच्यासारखा पाहिजे बस मग बाकी सगळं ok 💯

  • @vanitakadu9914
    @vanitakadu9914 Год назад +40

    ते सर्व ठिकाय पण भाईचा कॉन्फिडन्स कडक हाय 🤣

  • @sanjaydangat5556
    @sanjaydangat5556 Год назад +21

    खरंच कमाल आहे साहेब प्रयत्न अंती परमेश्वर

  • @adityagharte5494
    @adityagharte5494 Год назад +29

    अभिजीत बिचुकले is better than Aditya Thackeray 😌

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад +11

    ना जितने की खुशी ना हारने का दम जब तक है दम फाॅर्म भरते रहेंगे हम💪 फक्त अभिजित दादा

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Год назад +1

      Aho Pratyek Deposit Sasaryakadun usane mhanun gheto , harato Ani Parat det ch nahi ha Bhamatya.😳🙄😂😅😆

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Год назад +14

    Only बिचुकले दादा.. जय भीम 👌भावी आमदार 👍🏻

  • @pratik3973
    @pratik3973 Год назад +6

    Ekdam perfect bolalat abhijit saheb

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 Год назад +57

    आत्ताच आलेल्या सूत्रांकडून माहितीच्या आधारे ते 47 जण बीचुकले यांच्या पेढ्याच्या दुकानातील उधारीवाले निघाले....

  • @mangeshchavan3106
    @mangeshchavan3106 Год назад +7

    Great thanks AB sir

  • @navnathchidre5446
    @navnathchidre5446 Год назад +35

    संघर्षयोद्धा, संयम, परखड विचार, रोकठोक
    निर्व्यसनी,सज्जन, चहा सुद्धा न पिणारा , कुठलीच पोटनिवडणूक न विसरता लढवणार लढवय्या मनुष्य....... actually विषय कसा आहे सगळ्यात आधी येतात धंगेकर मग येतात रासने शेवटी येतात bचुकले

  • @AJIT40
    @AJIT40 Год назад +16

    अभिजित बिचकुले साहेब हे चांगले आहेत पण काहींना आवडत नाही. पण मला तर आवडतात. तुमचं मत काय आहे सांगा

    • @rahulmore211
      @rahulmore211 Год назад +1

      Jyana nahi avadat te jaltata jalke lok te

  • @jitendradeore5557
    @jitendradeore5557 Год назад +5

    बीचुकले एकदा तरी आमदार झाले पाहिजे..भ्रष्ट राजकारणी पेक्षा चांगले..बाकी ही पत्रकार पण एकदम गोंडस आहे.

  • @ranjit.s8585
    @ranjit.s8585 Год назад +16

    जिद्दीला सलाम... अभिजित दादा

  • @sandipmadane709
    @sandipmadane709 Год назад +9

    एक नंबर बिचुकले 🏋️🏋️🏋️एक दिवस हे वजन तुम्ही पेलाल यश येणार तुम्हाला

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Год назад +2

    आजची छोटी सुरवात उद्याच मोठ साम्राज्य बनवते

  • @nitinpolekar4317
    @nitinpolekar4317 Год назад +16

    खूप छान टाइमपास आहेत मनोरंजन खूप होते

  • @Romeo-om3mk
    @Romeo-om3mk Год назад +4

    काही लोक शून्यातून सुरुवात करतात. आणि पुढे चालून यशस्वी देखील होतात

  • @ineed2p725
    @ineed2p725 Год назад +12

    बिचुकले यांना कोण नाही घाबरत 😍

    • @rahulmore211
      @rahulmore211 Год назад

      Ineed2p tuzya aai bahin bayko pan Tula ghabarat nahi te bhag tyanche Kay chaley te bevada Ineed2p bevada shet upatya

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 Год назад +2

    बिचुकले लोक हसतात व अशा वागण्यामुळे लोक चेष्टेचा विषय झाला आहे.

    • @redbull2631
      @redbull2631 Год назад

      Jya divashi bichkule saheb ase vagne sodatil thya divshi media dakhal ghenar nahi .. 😂

  • @chetanbhalerao2696
    @chetanbhalerao2696 Год назад +4

    कुणाला मोठे करता , हे नेतृत्व महाराष्ट्राला ....

  • @nitinawatade48
    @nitinawatade48 Год назад +1

    Negative madhe positive kas bghaych
    Great lesson abhijit dada

  • @vicky09king95
    @vicky09king95 Год назад +1

    बिचुकले 🥰🚩

  • @Mr.Vipul07
    @Mr.Vipul07 Год назад +13

    Tarak Mehta न बघता हे बघायला आलोय 😂

  • @mohsinpatel6112
    @mohsinpatel6112 Год назад +8

    End भारी होत ... 15:50 to 16:05 🤣🤣🤣🤣🤣

  • @dipakk1542
    @dipakk1542 Год назад +10

    Amitabh bacchan = Abhijeet bichukale 🥰

  • @prakashkale801
    @prakashkale801 Год назад +5

    खरोखर एकदा संधी द्या

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 Год назад +1

    मिडीयावाले इकडे शेतकर्यांच्या मालाला भाव नाही याच्याकडे लक्ष द्या ना. तुम्ही त्या बिचुकलेची चेष्टा करतात त्याच्याकडे तुम्ही टाइमपास म्हणुन जातात हे लक्षात येते लोकांना

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 Год назад +6

    इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ऐ बेखबर, शहर में तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के हैं

  • @tusharbansode2116
    @tusharbansode2116 Год назад

    Next Level 2024 wining to beginning coming Soon 👍

  • @vikramsingchauhan7542
    @vikramsingchauhan7542 Год назад +1

    Abhijit bichukale is next pm

  • @vikrantgaikwad7684
    @vikrantgaikwad7684 Год назад +2

    Great manus aahe 🙏

  • @Shabdbhaskar1234
    @Shabdbhaskar1234 Год назад

    बिचकुले साहेब फक्त दिलखुलास वागण्याने लोकांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांनी आमदार, खासदार, मंत्रीच व्हावं असं काही नाही.

  • @nandusalunkhe356
    @nandusalunkhe356 Год назад +5

    Shivaji maharajancha mavla mhanun apn nakkich shobhata... 🚩 Har n mananara ak ladhavu karyakarta..Abhijeet Bichukale... 🚩Jay Shivaray 🚩

  • @sameershikalgar8531
    @sameershikalgar8531 Год назад +5

    Abhijit sir... Keep it up....

  • @bhushanbajad1353
    @bhushanbajad1353 Год назад +6

    मी फक्त कमेंट वाचायला आलो आहे

  • @pramodaher1013
    @pramodaher1013 Год назад +5

    Khup changle aahet yaar saheb

  • @ajayshendge5520
    @ajayshendge5520 Год назад

    भाऊ सत्य पराजीत कधी होत नाही तुम्ही मुख्यमंत्री होसाल बिचुकुले साहेब 🙏

  • @sankettarde8754
    @sankettarde8754 Год назад +5

    ultra-pro confidance level

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад +6

    एंटायर पोलीटीक्सची डिग्री घ्या भाऊ तुम्ही.....आन् जमलं तर च्या विका....बाकी सगळं आहेच तुमच्या कडे......

  • @rutikshewale3538
    @rutikshewale3538 Год назад +3

    १२ देशानी दखल घेने गरजे चे आहे बिचुकले साहेबांचे

  • @thisorthat4753
    @thisorthat4753 Год назад +1

    भविष्यात हा भाऊ खूप मोठा होणार

  • @samadhanghadge2904
    @samadhanghadge2904 Год назад

    अपयश ही यशाची पहिली पायरी पुढील निवडणुकीत यश आपलंच आहे

  • @avinashgaikwad7405
    @avinashgaikwad7405 Год назад +3

    Very good

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Год назад +1

    भाऊ खर बोलला 💯

  • @Supekaryash5418
    @Supekaryash5418 Год назад +6

    डोनाल्ड तात्यांचा बिचुकलेना फोन अमेरिका निवडणूक साठी तयारी 🤣

  • @parvejmulani1553
    @parvejmulani1553 Год назад +3

    माझं मत बिचकुंलेंना होतं🙏🏻

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Год назад +4

    हार होण याला महत्व नाही पण एवढा मोठा मानुस कशाला चव चालुन घेतोय 47मतज्याचे राजकरणात कुठेच काही नाही त्याला या पेक्षा जास्त मत मिळतात

  • @rohan_0909
    @rohan_0909 Год назад +10

    Confidence king 😅👑

  • @rushikeshmane41619
    @rushikeshmane41619 Год назад +1

    Only one 007
    श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Год назад +5

    Confidence bhari aahe

  • @surajmangalekar4370
    @surajmangalekar4370 Год назад

    यांच नेहमी डिपॉझिट जप्त आणी निघाले पक्ष काढायला, 47 जणांना 47 तोफांचा सलामी द्यायला पाहिजे.

  • @Arjun-gn5bc
    @Arjun-gn5bc Год назад +1

    लढत रहा एक दिवस येईल...

  • @pandurangrathod2556
    @pandurangrathod2556 Год назад +4

    शिंदे पेक्षा चांगला बोलतो हा

  • @pd4746
    @pd4746 Год назад

    Right sir

  • @Chiuparve
    @Chiuparve Год назад +4

    AB 47 🔥🔥🔥✌️

  • @balajipurii897
    @balajipurii897 Год назад

    बिचुकले या आयुष्यात आमदार होऊ शकणार नाही.
    47 मतावर खुश होणार म्हणजे .

  • @shekharkisanbokefode4228
    @shekharkisanbokefode4228 Год назад

    👌👍ग्रेट साहेब

  • @aniketkadam5793
    @aniketkadam5793 Год назад

    Bhai Hat's of u r confidence 🙌_तुं भीड लगा👏🤝

  • @Official__Onkar
    @Official__Onkar Год назад

    ते खरे 47 जण खरे देशभक्त आहेत

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Год назад

    I love bichukle bhau

  • @dnyanobakote549
    @dnyanobakote549 Год назад

    एक चांगल्या मनाचा माणूस

  • @akhileshsawant4780
    @akhileshsawant4780 Год назад +1

    Abhijit , rakhi sawant ahe politics chi Abhijit madam salute madam

  • @dhondibapaikrao3574
    @dhondibapaikrao3574 Год назад

    बीचुकले एक दिवस तुम्ही आमदार होणार

  • @mess8169
    @mess8169 Год назад

    Super Man,🙏

  • @karnjyachipor5829
    @karnjyachipor5829 Год назад +10

    मॅडम त्याला चर्चा नाही, टिंगल म्हणतात जरा त्यातला फरक समजा

    • @mukeshbobade4449
      @mukeshbobade4449 Год назад

      बरोबर दादा बिक्कार चोट आहेत न्यूज वाले...

  • @surajrajpure7869
    @surajrajpure7869 Год назад

    काही असो पण confidence असावा तर असा

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 Год назад

    Dada gagy bahdyo ham tumare sath hi

  • @nileshgaikwad4130
    @nileshgaikwad4130 Год назад

    Dada lay bhari

  • @kiranpatil-ic9hh
    @kiranpatil-ic9hh Год назад

    Khrch bhau tuzya himtila ami kryala salam

  • @giridharpingale3288
    @giridharpingale3288 Год назад

    एक दिवस आमदार होणारच

  • @krisha8074
    @krisha8074 Год назад +3

    ज्या मतदार संघा मधुन मते हवे असतील तर तिथे खुप जनतेची कामे करावी लागतात.... खुप वर्षाची कारकीर्द लागते... तेव्हा मत मिळतात.....

  • @HU8494
    @HU8494 Год назад

    बिचुकले यांनी रूरल एरिया चॉईस करावा

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 Год назад +1

    Jay bhim sir dada

  • @hindu1427
    @hindu1427 Год назад +1

    Nice start

  • @sachinfalke7081
    @sachinfalke7081 Год назад

    स्वाभिमान म्हणून बघा आदर्श घ्यायला पाहिजे

  • @mukeshbobade4449
    @mukeshbobade4449 Год назад +1

    आरे त्या गोप्या फडळकर च पण डिपॉझिट जप्त झालं होत दम असेल तर त्याला विचारा का जप्त होत ते...

  • @Sparkle_097
    @Sparkle_097 Год назад +12

    कोन कोन बिचकुले ला मतदान केल आहे लाईक करा 😅

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Год назад +1

      *Bee* Peratana ch jar *Chukale* tar he ase 👉 *Bichukale* zaad ugawate. 🤣😂😅😆 . Amhi *Bin* chukanare ahot. Hya Yedchaap la 👹🌚 🦍 💩 ka matdaan Karu ??

    • @sopanjadhav709
      @sopanjadhav709 Год назад +1

      B...chukle....

  • @MeghanaJogi-oy9lr
    @MeghanaJogi-oy9lr Год назад +2

    बिचकले भाऊ, bachengeto aurbhi ladhenge

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 Год назад

    Ekc saheb

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +2

    त्या 47 मतदारांचा शोध घ्या..भावी भावी...आ..आमदार साहेब...😂😂

  • @asflop2103
    @asflop2103 Год назад +2

    अपने संघर्ष को आपणा जुनून बना लो जब तक तुम्हारी कहानी ना लिक दे