Aawadiche Khane Rajkiya Tanebane :....म्हणून श्रीकांत शिंदे आहेत, Abhijit Bichukale काय म्हणाले ऐका!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 май 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics
    Aawadiche Khane Rajkiya Tanebane :....म्हणून श्रीकांत शिंदे आहेत, Abhijit Bichukale काय म्हणाले ऐका!
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 503

  • @ManasviJadhav-dx2gn
    @ManasviJadhav-dx2gn 26 дней назад +85

    माझा मी भरतो आणि माझा मी पडतो 😂😂😂 Epic Line😅😅

  • @sagarghumatkar1081
    @sagarghumatkar1081 27 дней назад +63

    अशी टिंगल बाकी ही राजकारण्यांची करायची हिंमत ठेवा 😅

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 26 дней назад

      तुझ्या आईच्या पुच्चीची टिंगल करायला पाठवू का

    • @tushardolas2162
      @tushardolas2162 24 дня назад

      Barobar bole

  • @Sharyadriportar
    @Sharyadriportar 25 дней назад +29

    येवढ्या गर्मीत ट्रॅक सूट घालने,किती शूरतेचे काम आहे😂

  • @shreyaswadkar1594
    @shreyaswadkar1594 27 дней назад +20

    काय पण. म्हणा पण खर बोलतो हा माणूस .. खरच रॉयल आहे राव बोलण स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा गर्वाने लहान राहिलेलं बर ❤️❤️💯🤝✅

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 26 дней назад +18

    अभिजित हे अगदी सरळ साधा माणूस 🙏🙏🚩🚩

  • @sunilmohite3578
    @sunilmohite3578 26 дней назад +68

    लोकशाही जर टिकवायची असेल तर बिचकूले पंतप्रधान व्हायलाच पाहिजे...

  • @user-rz5hu5bc2j
    @user-rz5hu5bc2j 28 дней назад +56

    एकदम कडक अभिजित बिचूकले ❤किती आले आणि किती गेले , द्या ना एकदाचं निवडून 😮

  • @rajansonawane9637
    @rajansonawane9637 22 дня назад +4

    किती समजदार माणूस आहे साधा सरळ प्रामाणिक पण सडेतोड
    आपल्याला खूपच आवडला हा माणूस 👍👍👍👍🙏🙏👌👌👌👌

  • @corodepatikisan7066
    @corodepatikisan7066 28 дней назад +149

    मी जीव द्यायला चाललो होतो पण जाता जाता एबीपी माझा ची शेवटची बातमी बघून जावा म्हणून हा व्हिडिओ पाहिला आणि खरं सांगू काय कॉन्फिडन्स आला की जीव द्यायचं कॅन्सल केले🤣🤣🤣

  • @SwapnilMethbavkar
    @SwapnilMethbavkar 27 дней назад +20

    आपलं मत बीचुकले साहेबांनाच ☝️

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 25 дней назад +47

    मानक बाबा तुम्हाला... राज ठाकरे काय तरी शिका या माणसाकडून... दुसऱ्याच्या मांडीवर पोर ठेवत नाय... स्वत्ता लढतोय 😂😂

  • @deshbhakt407
    @deshbhakt407 26 дней назад +19

    Bichkule ची बोलन्याची शैली सुपर आहे हे मात्र खर🎉

  • @nikhilsathe9160
    @nikhilsathe9160 26 дней назад +25

    पत्रकार मस्त मजा घेतोय😅

  • @digvijaybhise8536
    @digvijaybhise8536 25 дней назад +8

    Confidence च दुसरे नाव म्हणजे अभिजीत बीचुकले 😊😊😊

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 28 дней назад +54

    अभिजीत बिचुकले सारखा नवीन चेहेरा आणि विचार जनतेसमोर आला पाहिजे. महाराष्ट्रात रोक ठोक.

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 26 дней назад +22

    त्याच त्याच बातम्या बघून लोक कंटाळाले होते त्यामुळे एबीपी माझा ने मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला मध्येच पाऊण तासाचा.😂😅

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 27 дней назад +19

    माझं कोल्हापूर मधून मत बिचुकले ला😂

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 27 дней назад +12

    शब्दधन पुष्कळ आहे बिचकुलेंकडे 😂😂मी बुचकाळ्यात पडलोय

  • @user-xf3yv9tj5o
    @user-xf3yv9tj5o 25 дней назад +5

    बिचुकले साहेब तुम्ही खर बोलताय एक दिवस तुम्ही खरच खूप मोठे होनार राजकारणात

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 26 дней назад +188

    मुलाखत घेनाऱ्याच्या सहनशक्ती ला 21 तोफांची सलामी.👍

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 25 дней назад +5

    बिचुकले साहेब , भावी खासदार मानूस दमदार🎉❤

  • @liyakathajwani8775
    @liyakathajwani8775 28 дней назад +46

    बिचुकले पंतप्रधान होतीलच.

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 24 дня назад +4

    वैचारिक खरा वारस अभिजीत बिचकुले कोणाच्याही दारात तिकीट का मागावी महापुरुषाच्या विचारांवर चालने हिच खरी मानवता : धन्यवाद!😊😊

  • @keshav1779
    @keshav1779 28 дней назад +42

    विडंबनात्मक मुलाखत असली तरी काही बाबी बिचुकले बरोबर बोलताय
    मतदारांना काय हवे ? राजकारण प्रतिमेशी जुळत नाही

  • @marveldc9541
    @marveldc9541 23 дня назад +5

    पक्ष काढ़ला तर मी जाहिर प्रवेश करतो 🎉🎉

  • @anilbait2699
    @anilbait2699 28 дней назад +31

    एकदम सुपरफाष्ट बिचकुले साहेब, कुठून खासदार बनायचे आहे आम्ही तुला निवडून देऊ

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 28 дней назад +20

    कल्याणकर एकदा द्या निवडून...

    • @harshwords7124
      @harshwords7124 28 дней назад +1

      कल्याणचा कागद करेल तो... 😂😂😂
      लय तयार आहे तो... 😂

  • @jadhavpatil333
    @jadhavpatil333 28 дней назад +19

    तुम्ही abp माझा वाले त्यांची पक्की मज्जा घेता. माघ पुण्यात मंदार नी मज्जा घेतली होती आत्ता तुम्ही घ्या, तेव्हा पण लोक सेल्फी घेत होते. आसो ह्या महाशयांना भेटल्यावर पत्रकार पण खुप खुश होतात

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 27 дней назад

      तुझ्या आईच्या पुचीची माझा घ्यायला पाठवू मंदारला

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 26 дней назад

      तुझ्या आईच्या पुच्चीची मजा घ्यायला पाठवितो मंदारला

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 26 дней назад +7

    छत्रपतींच्या डॉ आंबेडकर यांच्या नावाने भरपूर राजकीय पक्ष नेते यांनी कोट्यवधी रुपये भ्ष्टाचार करून कमविले आहेत ही वस्तुस्थिती आहे

  • @rohit8pisal
    @rohit8pisal 28 дней назад +7

    You call him mad or joker but he is spitting facts.

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 26 дней назад +3

    खरोखर अभिजीत बीचुकले चांगल्या विचारांच्या आहेत. जय शिवराय..

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 26 дней назад +4

    लई लई लई भारी भारी मुलाकात.... Daring आहे 🎉

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 19 дней назад +3

    डोक्यावर पडलेला प्राणी😢

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 28 дней назад +22

    खर बोलणारे चालत नाही

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 28 дней назад +31

    येवढ्या गर्मी मध्ये ट्रक शोट गलान म्हणजे सोप नाही 😅😅

  • @user-xm1dy7tf2r
    @user-xm1dy7tf2r 25 дней назад +6

    जेंव्हा शिंदे नी बुंड्ड केलता तेव्हा काय म्हणाले होते बीचकुळे की बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे च्यां काना खाली जाळ काढला असता..😂😂😂खूप हसू येत राव या बीच्कुळ्या चं

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 28 дней назад +35

    भावी खाजदार...😂😂😂

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 27 дней назад

      तुझ्या आईची खाज भागवायला गाढव पाठवितो

  • @navanathnalavade3461
    @navanathnalavade3461 28 дней назад +12

    आखिल बहुजन समाज सेना हा बिचुकलेंचा पक्ष😅😅

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 28 дней назад +12

    मींधेला बाजूला करून याला करा मुख्यमंत्री 😂😂

  • @GauravNimbulkar-px9zu
    @GauravNimbulkar-px9zu 28 дней назад +25

    रिपोर्टर भाऊ तुला नमस्कार🙏

  • @JahnviMahadik-rl5xm
    @JahnviMahadik-rl5xm 27 дней назад +100

    काही म्हणा राज ठाकरे पेक्षा तरी चांगले आहेत बीचकुळे साहेब😂😂😂

    • @sandipmane2205
      @sandipmane2205 26 дней назад +4

      kadk bhava 😂😂😂😂

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 25 дней назад

      ​@@sandipmane2205
      *भावा नाही बहीण...नीट वाचून नाव रिप्लाय करत जा भावा.*

    • @bapujira
      @bapujira 25 дней назад +2

      😂😅😂

    • @tvssajet
      @tvssajet 25 дней назад

      राज ठाकरे ह्यांचे काका बाळासाहेब ठाकरे नसते तर ते कुठे असते ?? बाळासाहेब ठाकरे मुळे अनेक नेते झाले आणि अनेक गद्दार नेते ही झाले

    • @dipakchakor9845
      @dipakchakor9845 25 дней назад +2

      बरोबर आहे

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 16 часов назад

    👌बिचुकले लय भारी बोलले संविधान बदल ✨👍🏻

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 28 дней назад +15

    BJP ल म्हणावं हा माणसं ल पण घ्या हाच शिल्लक राहिला आहे उरावर घ्यायचा

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 26 дней назад

      तुझ्या आईच्या पुच्चीत घालून घे बीजेपी

  • @Davil_802
    @Davil_802 28 дней назад +13

    ब्रेकिंग न्युज - ४ जून २०२४ कल्याण लोकसभेतून मा.श्री डॉ अभिजीत बिचुकले ३००००० मतांनी विजयी झाले..🗿🫂🥳

    • @tvssajet
      @tvssajet 25 дней назад

      हा माणूस नर्सिसिस्ट आहे मानसिक रोगी आहे

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 25 дней назад +2

    बिचुकले साहेब निवडून या नाहीतर नका येऊ पण तुम्ही जे बोलताय तेच लय भारी आहे

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 28 дней назад +10

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नक्कीच होणार ऐकदा तरी ❤❤❤❤

  • @headyrebel
    @headyrebel 27 дней назад +3

    काय हस्तय काय बोलतय कडक 😂😂 याची दुनियाच वेगळी आहे

  • @lakhanshinde6197
    @lakhanshinde6197 28 дней назад +2

    बरोबर सर

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 28 дней назад +15

    बारामतीत उभा असता तर नक्की निवडून आले असते कारण बारामतीत एकही उमेदवार लायकीचा नाही

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 26 дней назад +1

      Waranasi madhye samavichari aahe tithe nivadun yetil

    • @KishuTambe-fg9zh
      @KishuTambe-fg9zh 20 дней назад

      ​@@Shubham-np9jxWorli madhey pan ahe

  • @NIKHIL_SPEAKS
    @NIKHIL_SPEAKS 26 дней назад +3

    Reporter thakur behaving oversmart... But bichukle is calm personality and spitting facts about society.

  • @DnyaneshwarKale_5969
    @DnyaneshwarKale_5969 21 день назад

    4:39 खरंच बीचुकले साहेब जे बोलतात ते अंतर्मनाला पटण्याजोगे आहे👌👌

  • @gangadharpenkar5713
    @gangadharpenkar5713 26 дней назад +1

    मुलाखत घेणाऱ्याला सलाम सलाम

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 26 дней назад +2

    खरं तर काही गोष्टी विचार करण्यासारखे आहेत 👍

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 26 дней назад +2

    Ek डॉक्टर दुसर्‍या डॉक्टर la पाडल्याबद्दल जाहीर अभिनंदन

  • @ashvi87
    @ashvi87 24 дня назад +2

    Over confidence च दूसर, नाव म्हणजे बिचकूले

  • @omkarshinde5573
    @omkarshinde5573 27 дней назад

    👌

  • @sarthak1369
    @sarthak1369 День назад

    Ek namber bolat saheb thumi Raj thakare badhal,salam

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 24 дня назад +1

    सर्व उमेदवारांपैकी बी चुकले हुषर माणूस आहे हे खर आहे

  • @nageshshinde5510
    @nageshshinde5510 27 дней назад +1

    Khar sangu ka me khup tesion madhe hot mazya item n mala khup tras dil hot ha video bagun kuthe tr happy vatat ahe ... thnku you Abhijeet Dada ❤❤@ ABP maza ❤..

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 26 дней назад +10

    अभिजित बिचूकले हे २०२४ला भारताचे पंतप्रधान होतीलच नाहीतर आमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष

    • @narendrapatil273
      @narendrapatil273 25 дней назад +1

      भारताचे होणे कठीण आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे शक्य आहे. कारण भारतीय जनतेला धनवान व भ्रष्ट्राचारी राजकारणी लागतात.

  • @sagargaikwad190
    @sagargaikwad190 28 дней назад

    Great confidence 👍👍

  • @gangadharpenkar5713
    @gangadharpenkar5713 26 дней назад +3

    जय हो बिचकुले

  • @FitnessFreak_RoshanVlog
    @FitnessFreak_RoshanVlog 23 дня назад

    Chan

  • @shakilpatel229
    @shakilpatel229 26 дней назад +3

    खासदार साहेब ✌️😂🤣

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 26 дней назад +2

    चूक बिचकुलेची नाही, एबीपी माझाला अक्कल नाही, कोणाचीही मुलाखत घेतात.

    • @vishwajitenglishmathsclass5475
      @vishwajitenglishmathsclass5475 25 дней назад +1

      Ekda grampanchayayt apaksh ladhun bgha to lojsabha ,vidhansabha ladhavaytoy tehi dusarya jilhyat jaun

  • @sureshwaydande6044
    @sureshwaydande6044 21 день назад

    स्वाभिमानी माणूस राॅयल डाॅ बाबासाहेब आंबेडकर राजकारण समाजकारणातील ऐकमेव बुलंद आवाज

  • @yuvrajbhavar2378
    @yuvrajbhavar2378 27 дней назад +2

    Abp माझा कोमिडी शो करतो हे आज समजलं 😂🧐

  • @simongumes1896
    @simongumes1896 20 дней назад

    👍👍👍

  • @Crazy-lx7ov
    @Crazy-lx7ov 28 дней назад +2

    अभिजीत बिचकुले भावी खासदार कल्याण😅😅

  • @TheKrupa566
    @TheKrupa566 27 дней назад

    Logical talks 👍

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 21 день назад

    शिंदे साहेब आणि प्रभाकर जी, दोघांचेही खूप खूप कौतुक आणि धन्यवाद!!!

  • @user-hq2wt5nh9w
    @user-hq2wt5nh9w 28 дней назад +1

    Reports can enjoyment

  • @virajpasare5535
    @virajpasare5535 28 дней назад

    This is the Stardom

  • @vijaykukar
    @vijaykukar 20 дней назад

    💐✌✌

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 28 дней назад

    Jabrdast confidence

  • @shreesamarthfarmer
    @shreesamarthfarmer 28 дней назад +3

    अहो साहेब राज ठाकरे म्हणजे उडदाचे पापड खायला टेस्टी कडक

  • @user-fu6fb2px8u
    @user-fu6fb2px8u 6 часов назад

    ऐकतो मी

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 28 дней назад +4

    मुंबई सुधारणारा हा कितवा म्हणायचा😇😅
    किती आयले किती गयले, इनको लगता है हमीच पहले😅
    निवडणूक म्हणजे बिग बाॅसचा पिच आहे का???
    गप की रेssss

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 27 дней назад

      तुझी आई किती जणांकडे झवून घेतेय ते सांग

  • @vikasparab9842
    @vikasparab9842 24 дня назад

    🎉🎉

  • @gzdr835
    @gzdr835 28 дней назад +2

    अरे मानल पाहिजे रिपोर्टच्या धाडसाला आणी संयमाला😅😅

    • @AbhijitBichukaleOfficial
      @AbhijitBichukaleOfficial 27 дней назад

      तुझ्या आईला झवायला पाठवितो रिपोर्टर

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 22 дня назад +1

    भावी खआजदार बिचूकले साहेब

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 7 дней назад

    Ek number

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 28 дней назад +5

    अभी जित आपको कब मिलेगी जित😂😂

  • @milindraherkar3174
    @milindraherkar3174 26 дней назад +1

    कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यात फरक आहे तसाच बिचुकले यांना ओव्हर कॉन्फरन्स आहे...

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 28 дней назад +4

    तुमच्यावर काय वेळ आलीय? कुणाकुणाची मुलाखत घ्यावी लागते!

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 28 дней назад +1

      तेच तर ...abp ला जरा ही स्टेटस नाही

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 24 дня назад

      Ati hushar lokanchya mulakhati gheun hang over saathi ghetliy😂

  • @sangramsonawane8126
    @sangramsonawane8126 20 дней назад

    फक्त एवढाच आत्मविश्वास पाहिजे, मानलं अभिजित बिचकुदले

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 25 дней назад +1

    Kaddakkkkkkkkk

  • @surajlagade4723
    @surajlagade4723 25 дней назад

    मामी त्यांचे आणि माझे व्हिडिओ बाजारात येतात 😂 epic line

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 23 дня назад

    मस्त manorjan

  • @sagarmankhair3125
    @sagarmankhair3125 28 дней назад

    Mst

  • @MyChannel-yr7zp
    @MyChannel-yr7zp 26 дней назад +1

    Ekadam Kadak Gannja sathi yana order dya

  • @ratnadeepgidh7215
    @ratnadeepgidh7215 26 дней назад

    ABP माझा ची लेव्हल इतकी घसरली आहे का...

  • @axaayg7035
    @axaayg7035 7 дней назад

    Best guy ,❤

  • @kushalmungi
    @kushalmungi 7 дней назад

    Legend

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 24 дня назад

    👌👍👍👍

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 27 дней назад

    Chan bichukale sar 🙏🙏

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 25 дней назад +1

    देवा एवढा कॉन्फिडन्स दे रे....😂

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 25 дней назад +1

    हा तुम्हला कूठे भेटला 🎉

  • @prashantpolekar7286
    @prashantpolekar7286 22 дня назад

    बरोबर आहे बिचकुले तुम आगे bado हम तुमारे साथ हे 🙏

  • @samratmarathilive
    @samratmarathilive 23 дня назад +1

    स्पष्ट बोलणारा व्यक्ती बिचुकले