Abhijit Bichukale on KasbaResult:47 मतं मिळाली तरी खचणार नाही, 2024ला 150आमदारांसह महिला मुख्यमंत्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 3,1 тыс.

  • @ArvindKarnaleVideos
    @ArvindKarnaleVideos Год назад +593

    जिकंलेल्याला एवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंदी अभिजित बिचुकले दिसला....हार के आगे जीत हैं.....अभिनंदन बिचुकले 💐💐😊

  • @vijayk-fw3sl
    @vijayk-fw3sl Год назад +304

    आज सकाळी खूप डिप्रेशन मध्ये होतो तुमच्या बोलण्यामुळे कॉन्फिडन्स कसा असावा कळलं बिचुकले भाऊ hats off

  • @AG__123
    @AG__123 Год назад +248

    एखादा हरला आहे तर त्याला एवढं टोचून बोलू नये 😢 त्यला किती वाईट वाटतं असेन 🥺 तरी ते दुःख हस्वण्यात दाखवत आहेत...💔

    • @sunilghadve8683
      @sunilghadve8683 Год назад

      To news media wala haramkhor are hai

    • @rajendrajavare1314
      @rajendrajavare1314 Год назад +15

      एक नंबर आपण लिहिलं ते खरं आहे

    • @AG__123
      @AG__123 Год назад +1

      @@rajendrajavare1314 💜✌🏻

    • @saib3244
      @saib3244 Год назад +1

      Maybe Mandar tyala sangaucha Prasanna kartoy ki loka tumhala gambhiryane ghet nahiyet ani hyat tumcha 2 lakh ch loss zalay

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 10 месяцев назад

      Barobar bhai

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 Год назад +899

    १ दा हरलो, २ दा हरलो, जरी ९९९९ वेळा जरी हरलो ना तरी १०००० व्यावेळी पुन्हा मैदानात उतरेन .....हा आत्मविश्वास हवा.....वा रे पठ्ठ्या

  • @ashokborde
    @ashokborde Год назад +879

    वा !याला म्हनतात उमेदवार हारला तरि खूश .. मि पुन्हा येइन म्हनतोय 2024 ला

    • @gauravchavan1558
      @gauravchavan1558 Год назад +16

      ते पण दीडशे आमदारांसोबत

    • @prasadkale9978
      @prasadkale9978 Год назад +1

      देवेन्द्र फडणवीस चा भाऊ मी पुन्हा येईल

    • @meditetion815
      @meditetion815 3 месяца назад

      2024 संपत आल

  • @ganeshaiwale9176
    @ganeshaiwale9176 Год назад +248

    बिचुकले सर तुम्ही खूप ग्रेट आहात ABP माझा काहीही....काहीही प्रश्न विचारत होता हरून सुद्धा तुम्ही जिंकलात...💯🚩🇮🇳🚩

    • @every_one_hv_right_to_talk
      @every_one_hv_right_to_talk Год назад +1

      Barobar

    • @kishore682
      @kishore682 2 месяца назад

      आज महाराष्ट्र हरलं आहे बिचुकले हरला नाही तो महाराष्ट्राच्या मनात नेहमी राहेल 😂😂😂

  • @Studypointkagal
    @Studypointkagal Год назад +270

    या माणसाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.... एक अपयश आलं की लोकं/मुलं/तरुण मुलं/सेलिब्रेटी आत्महत्या करतात...... खरचं ग्रेट आहे हा माणूस 👍👍

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +175

    बीचुकलेंकडून एक शिकण्यासारखं आहे कितीही अडचणी पराभव झाला तरी हार मानायची नाही... हा confidence level पाहिजे. हाच confidence जर बीचुकलेनी bussines मध्ये दाखवला असता तर आज करोडपती असते बीचुकले..👍

  • @anantagholave5308
    @anantagholave5308 Год назад +318

    चेष्टेवर घेऊ नका.. एक ना एक दिवस हा माणूस कोणती का होईना पण निवडणूक नक्की जिंकणार..👍🏻🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @Poojawagh2004
      @Poojawagh2004 Год назад +5

      Nahi jinknar

    • @shreemansatyawadi3788
      @shreemansatyawadi3788 9 месяцев назад +7

      फक्त तो दिवस कधी उजाडणार हे विचारू नका.

    • @sanjayjadhav7290
      @sanjayjadhav7290 9 месяцев назад +3

      😂😂😂

    • @sanketdaunde9838
      @sanketdaunde9838 9 месяцев назад

      😂😂😂😂​@@shreemansatyawadi3788

    • @dark-ow5bj
      @dark-ow5bj 7 месяцев назад

      ​@@shreemansatyawadi3788😂😂😂

  • @nageshyadav37
    @nageshyadav37 Год назад +359

    हा खरं तर हुशार माणूस आहे. आपण या जन्मात तरी निवडून येऊ शकत नाही हे त्याला पण माहीत आहे.
    निवडणूक जिंकणे हे त्याचं target च नाही. त्याचं target आहे प्रसिद्धी मिळवणे आणि त्यात तो 1000 % यशस्वी होतो. त्याच प्रसिद्धीचं भांडवल करत तो मराठी आणि हिंदी big boss पर्यंत पोचला. त्याच प्रसिद्धीचा फायदा त्याला त्याच्या पेढ्याच्या दुकानासाठीसुद्धा होत असेल.
    लोक त्याला वेडा समजतात पण तो वेडा बनून पेढा खातोही आणि विकतोही.

  • @Sp093
    @Sp093 Год назад +1792

    त्या 47 लोकांचा सत्कार केला पाहिजे

    • @mohanshelkar9275
      @mohanshelkar9275 Год назад +18

      😀😀

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад +87

      अभिजित भाऊ बिजकुले नी EVM मशीन विरोधात तक्रार करायला पाहिजे.. तेवढा जनसामान्यांचा नेत्याला एवढी कमी मत का..

    • @-karanbagade9048
      @-karanbagade9048 Год назад +12

      ​@@GarjaMaharashtara007 😀😂

    • @uttamkapate7862
      @uttamkapate7862 Год назад +6

      😂

    • @Spiceitup_708
      @Spiceitup_708 Год назад +6

      🤣🤣

  • @santajighorpade1836
    @santajighorpade1836 Год назад +41

    असा अवलिया वास्तवात आमदार पाहिजेत. पत्रकार महोदयांनी हाच प्रश्न विद्यमान आमदार, खासदार यांना विचारुन पहाव. बिचुकले सारखा माणूस हा स्पष्ट बोलत आहेत. लगे रहो

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 Год назад +1953

    एक दिवस तरी हा माणूस आमदार होणार आत्मविश्वास खूप मोठा आहे 🙏❤️

  • @pranayshinde7007
    @pranayshinde7007 Год назад +81

    वाह रे पट्टया, याला म्हणतात कॉन्फिडन्स, शब्द अपुरे पडतील पण हा माणूस हार मानणार नाही...👍

  • @Dhananjayjadhavs
    @Dhananjayjadhavs Год назад +87

    7:51 bichukle nailed it 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @pratikdesai9922
      @pratikdesai9922 10 месяцев назад +8

      literallyyyyy laughed so hard🤣🤣🤣🤣🤣

    • @as5555-s4r
      @as5555-s4r 7 месяцев назад +3

      😂😂😂

    • @56kyvjj
      @56kyvjj 2 месяца назад +2

      Savage replay 😂😂

    • @loganvishal1921
      @loganvishal1921 2 месяца назад +1

      😂😂

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi Год назад +361

    तेच ४७ मतदार २०२४ ला "बीचुकले पार्टी "चे आमदार असतील...त्यांना हुडकून- हुडकून तिकीट द्या 🙏🙃

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 Год назад +144

    लोकशाही ने दिलेला अधिकार आहे..आणि अभिजित भाऊ तो निभावत आहेत

  • @AmolGodambe-si4xo
    @AmolGodambe-si4xo 2 месяца назад +3

    चेष्टा करू नका खरा माणूस दुसऱ्याच्या विजयात सुध्दा आनंद होतो असा माणूस कुठेच नसेल ❤❤👍

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Год назад +357

    त्यांचा पेढ्याचा व्यवसाय आहे, ते जिंकले तर पेढे फुकट वाटावे लागतील, दूसरा उमेदवार जिंकला तर व्यवसायात भर पडेल.

  • @ganeshgawade2428
    @ganeshgawade2428 Год назад +145

    40 बोके पळून घेऊन जाणाऱ्या पेक्षा .47 मत घेऊन येणारा कधीही चांगला. 🎉🎉🎉Best of luck bichkule dada 🎉🎉🎉

  • @ayusht7837
    @ayusht7837 Год назад +27

    SACHIN TICHKULE & ABHIJEET BICHUKLE
    😂🤣
    :NAME IS ENOUGH 🔥💯

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang Год назад +1198

    एकही मत नसताना 47 मत मिळाली ✌️

  • @Mayur-88
    @Mayur-88 Год назад +370

    लोक ज्या लोकांना येडं समजतात अशी माणसेच इतिहास घडवतात 🙂

    • @r.g483
      @r.g483 Год назад +3

      Right भाऊ

    • @kumarsable8280
      @kumarsable8280 Год назад +4

      ✅️ right.

    • @yashpatil8334
      @yashpatil8334 Год назад +6

      हे फक्त बोलायला चांगला वाटतं खऱ्या आयुष्यात असा काही होत नसतं

    • @samajbhanproduction1520
      @samajbhanproduction1520 Год назад

      ❤ड्या चा इतिहास घडवतोय हा 😂

  • @KishorJadhav19849
    @KishorJadhav19849 8 месяцев назад +4

    अभिजित बिचुकले यांचा हसून खेळून राहणारा स्वभाव मनाला भावला आपल्या भाई.....पण असा व्यक्ती पाहिजे राजकारणात....... सॅल्यूट भाऊ

  • @rashidshaikh3898
    @rashidshaikh3898 Год назад +79

    मंदार भावू ,
    बिचुकले यांना लोकांनी भले मतदान दिले नाही,परंतु बिचुकले चांगले व्यक्तिमत्व असलेला मानुस आहे.
    समाजाची जान आहे,अभ्यासु स्पष्ठ वक्ता आहेत.
    खरच असा सुद्धा एखादा आमदार म्हणून विधानसभा मधे पाहिजे.

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 Год назад +71

    *मानलं बुवा या माणसाला, एवढा आत्मविश्वास येतो कुठून*
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😀😀😀😀

  • @nikhilkudale6150
    @nikhilkudale6150 Год назад +15

    बीचुकले भाऊ तुझा नाद नाय करायचा एवढ हरून सुध्दा सगळ्यांच्यात एवढ हसून उत्तर देताय...

  • @KrantiMalegaokar
    @KrantiMalegaokar Год назад +101

    आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स पाहिजे...लय भारी बिचूकले

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Год назад +82

    वाळूचे कण रगडीता तेलही गळे !.
    प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्यापुढे एक दिवस नशीब सुध्दा झुकतं.. हा एक दिवस आमदार नक्की होईल 💯

  • @fitnesswithharshal
    @fitnesswithharshal Год назад +28

    आत्मविश्वास कधी ढासळू देऊ नका अभीजित बिचुकले 👑 अभीजित बाकी है 👍

  • @SS_bhau
    @SS_bhau Год назад +127

    Mandar एवढी मजा दुसऱ्या कोणा राजकारण्यांची घेऊन दाखव.नशीब त्यांनी तुला कानाखाली नाही मारली.

    • @mohseenshaikh1847
      @mohseenshaikh1847 Год назад +22

      Garibachi udwayla himmat nahi Lagat o....tya mandar la mhnav tu nivdnuk ldhvun dakhv mg smjel

    • @rohitmargaje9275
      @rohitmargaje9275 Год назад

      Mandar kutrya tu ek mat padun dhakav te pn paise deun matadan padun dhakav

    • @karbhalatohobhala4546
      @karbhalatohobhala4546 Год назад +3

      खरय दादा

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 Год назад +2

      Last la kaay bolala te pan eka

    • @sanjay5521
      @sanjay5521 8 месяцев назад +1

      मंदार शोभत नाही

  • @pramodborde6858
    @pramodborde6858 Год назад +509

    What a Confidence 👍

    • @vikasmane0770
      @vikasmane0770 Год назад +3

      Confidence ki over confidence 🤔

  • @RAJRAJ-rg5cu
    @RAJRAJ-rg5cu Год назад +35

    कसब्यातला लोकांनी चांगला माणूस यांना निवडून न देता आलं.. खरच बिचुकले हुशार व धावपळ करणारा माणूस आहे 👍

  • @nareshkadam616
    @nareshkadam616 Год назад +552

    Confidence leval 🔥🔥

  • @adityap4312
    @adityap4312 Год назад +10

    Full Confidence at any situation =abhjit bichukule 🤞🤞🤞

  • @गोष्टगावाकडची-झ9ज

    दुसऱ्या चा विजय आणि स्वतः चा पराभव पचवण्यासाठी एवढं मोठं काळीज असावं लागतं हसत खेळत सांगितले आनंद आहे धंगेकर माझे मित्र आहेत
    मराठी माणूस आहे. खाली खेचलं नाही पाहिजे
    Confidance 👌👌😎

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 Год назад +1

      नाहीतर एखाद 8 दिवस बाहेर निघाला नसता

    • @gangarampawarganga158
      @gangarampawarganga158 Год назад +2

      Veda bichkule manus . Nahi ha original gadhav

  • @AADIROCKS-gi2hc
    @AADIROCKS-gi2hc Год назад +80

    आपण या माणसाला काही समजत नाही ,पण जो संयम या माणसाने आज दाखवला खरोखर खूप हुशार आहे हा माणूस ,सोप नाही पराभव आणि तो पण असा झाल्यावर अस राहणं

    • @dattatraygavade1560
      @dattatraygavade1560 Год назад +1

      निर्लज्ज ही

    • @pnk5230
      @pnk5230 Год назад

      मग बाकीचे सर्वच अपक्ष निर्लज्ज का? अगदी चिंचवड मधील कलाटे..

  • @sandeepkamble9922
    @sandeepkamble9922 Год назад +64

    Today i was feeling demotivated thats why i am here for increasing my confidence level

  • @sharadnarawade2111
    @sharadnarawade2111 Год назад +196

    खरंच बीचुकलेना निवडून द्या राव एकदा तरी..अभ्यासू माणूस आणि राजकारण कळते त्यांना..🙏🙏

  • @ojasbhoge545
    @ojasbhoge545 Год назад +75

    जिकलेल्या उमेदवाराचा videos ला एवढे veiw नाहीत तेवढे अभिजित भाऊ च्या videos ला आहेत, 😂😂😂😂

  • @Vinod_R
    @Vinod_R Год назад +11

    एक हार से कोई फ़क़ीर, और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता!
    बिचुकले सरकार तुम्ही असाच आत्मविश्वास कायम ठेवा नक्की तुमचे स्वप्न साकार होतील.
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @easylearning9578
    @easylearning9578 Год назад +57

    हा माणुस खरी लोकशाही जिवंत ठेवतो आहे..आणी खर आयुष्य जगत आहे..एकदम...ज्यॉली आहे..

  • @vjk3581
    @vjk3581 Год назад +38

    प्रचंड इच्छाशक्ती आहे बिचुकलेनमध्ये....👍👍👌👌👌👌

  • @adityakadam5737
    @adityakadam5737 Год назад +6

    फक्त 47 मतं मिळाली म्हणून काय झालं? लोकशाही मार्गाने मिळाली आहेत. बिचकूलेंची खिल्ली उडवून तुम्ही लोकशाहीवर हसत आहात. वा रे लोकशाहीचा चौथा स्तंभ!

  • @Akshay-uw2pn
    @Akshay-uw2pn Год назад +220

    I want this confidence in my life 💯🔥

    • @vinaydixit935
      @vinaydixit935 Год назад +2

      It is overconfidence and not a good thing to have.

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ Год назад +2

      @@vinaydixit935 overconfident असणं पण चांगल असत.. 10 पैकी 3-4 वेळा तुम्ही डोक्यावर पडाल पण 6-7 वेळा लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील.. पण हा नियम बीचकुलेला लागू होत नाही..

    • @vinaydixit935
      @vinaydixit935 Год назад

      @@I_Love_My_India_45_ बीचुकले पराभूत उमेदवारच राहणार. ना बिग बॉस जिंकला ना वरळी आणि कसबा...पडेल उमेदवार....हाय त्यो

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Год назад +273

    बीचुकले नुसता टाईमपास करणारा माणूस आहे त्यांना निवडून आले काय नाय आलं काय सुख दुःख नाही

    • @niveditamundhe7823
      @niveditamundhe7823 Год назад +3

      Borbr

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 Год назад +5

      धरती पकड की कोणीतरी ग्रामपंचात सदस्यापासुन राष्ट्रपती पदापर्यंत १००हुनअधिक निवडणुका लढवल्या आहेत .

    • @lovewithnature7183
      @lovewithnature7183 Год назад +1

      😂😂😂

    • @sagarpatil-uc8ht
      @sagarpatil-uc8ht Год назад +1

      त्यांना पैशाची गरज नाही . त्यांचा व्यवसाय आहे त्यातून त्यांना खूप पैशे मिळतात .त्यांना फक्त फेमस् व्हायचं आहे

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Год назад

      ​@@sagarpatil-uc8ht konta vyavsay kartat bichukle

  • @vaibhavtulaskar7785
    @vaibhavtulaskar7785 Год назад +11

    मंदार - 1,20,000/- झाले ..
    बिचुकले - नाही खासदरकीला 25,000/- आहे डिपॉजिट 🤣

  • @factpravviir9003
    @factpravviir9003 Год назад +93

    जेवढ प्रश्न यांना विचारताय तेवढी हिम्मत इतर पक्षात ही दाखवा 😀

  • @upstoxshinde6414
    @upstoxshinde6414 Год назад +90

    बिचुकले साहेब खीलाडू व्रतिन् परभावाला सामोरे गेले 😍

  • @wayoflife4087
    @wayoflife4087 Год назад +8

    मुलाखत घेणारा खूप हुशार आहे

  • @ravindrapardhi6581
    @ravindrapardhi6581 Год назад +150

    पत्रकार लयच शहाणा आहे

  • @Gargi_kulkarni
    @Gargi_kulkarni Год назад +226

    बाकी काहीही असो पण उमेदवारासोबत पद्धतशीर बोलायला पाहिजे.. इतर उमेदवारांशी असं बोलतील का पत्रकार??

    • @prrath-rx7ww
      @prrath-rx7ww Год назад +14

      बालिश बुद्धी आहे त्या रिपोर्टर ची एवढा मोठा news channel cha reporter lahan mulasarkhe prash vichartoy

    • @asim2469
      @asim2469 Год назад +9

      आगदी बरोबर.. रिपोर्ट केले पाहिजे .. न्यूज चॅनल ल ..

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Год назад

      तेंच्या गांडीत तेवढा दम नाही

    • @akshay_gaikwad_vlogs
      @akshay_gaikwad_vlogs Год назад

      bhikar media

    • @snehakurane8176
      @snehakurane8176 Год назад +4

      Interview ghyaycha paddhatine ghetla pahije..

  • @RamakantR7
    @RamakantR7 Год назад +4

    फ़ुल time pass व्यक्ति आहे.मजा येते कारनामे एकून!!!!!! Thanks

  • @dhirajpalmate5027
    @dhirajpalmate5027 Год назад +44

    5 लाख लोकांनी विडिओ पाहिलाय... कडक यार confidence.. ना यशाचा गर्व , ना अपयशाचा गम....!!

  • @maheshzende6335
    @maheshzende6335 Год назад +72

    खूप हसलो यार..... कॉमेडी च्या बाबतीत अभिजित बिचुकले याचा विजय...... 👏👏👏

  • @ShivajiJadhav-n3m
    @ShivajiJadhav-n3m 9 месяцев назад +1

    खरं तर महाराष्ट्र या माणसाच्या हातात द्या नक्कीच चांगले दिवस येतील

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад +105

    एकच वादा बिचूकले दादा 💪

  • @nikhilkare
    @nikhilkare Год назад +138

    Bichukale + Mandar = one of the best duo to watch

  • @YashBorse-df7tb
    @YashBorse-df7tb Месяц назад +3

    ते 47 शोधले पाहिजे आणि त्यांना ते घरी न्यायचे आहे 😂😂

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Год назад +42

    भाऊ आपला आत्मविश्वास एक दिवस महाराष्ट्राचा मोठा माणूस होणार निश्चित ।

  • @milindgore1709
    @milindgore1709 Год назад +51

    अभिजित बीचुकले अतिशय संयमी आणि इमानदार वक्ती खरच आपला आदर वाटतो,

  • @mandarkavathankar4880
    @mandarkavathankar4880 Год назад +12

    Sportsmanship spirit 🔥

  • @ganeshmali5131
    @ganeshmali5131 Год назад +146

    Abhijit bichukale chya aatmvishswala 100 % salam ...I proud of you bichukale ji 🙏 ❤

  • @firstlove1045
    @firstlove1045 Год назад +140

    भारी माणूस आहे हा, ☺️🙌

  • @nandusarwade3691
    @nandusarwade3691 Год назад +5

    Confidence level bolte abhijeet bichukle dada❤❤

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 Год назад +47

    निकाल काही पण असो.... आत्मविश्वास असा पाहिजे.... सातारकर....🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @AjPoliticalAnalysis
    @AjPoliticalAnalysis Год назад +81

    आयुष्य असावं तर असं...आत्मविश्वासान भरलेलं........
    ...अज्ञानातल्या परीपूर्ण सूखान माखलेलं.

    • @Sanky0045
      @Sanky0045 Год назад +1

      खरंच आहे दादा

  • @swetturavrajulu2109
    @swetturavrajulu2109 Год назад +4

    Survaat ☀️
    That confidence 😎

  • @Chalakpawan22
    @Chalakpawan22 Год назад +39

    Confidance level....🔥🔥🔥

  • @shivanshnevarekar8242
    @shivanshnevarekar8242 Год назад +75

    असा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात 🤣🤣

  • @blacktape3317
    @blacktape3317 Месяц назад +2

    Great 🎉😊

  • @saurabhpatil5521
    @saurabhpatil5521 Год назад +91

    मतांपेक्षा comments ची संख्या जास्त आहे

  • @followgrowbro
    @followgrowbro Год назад +240

    Bichukale + Mandar = Awesome Conversation 🔥😅 We need more from both of them 🫡😂

    • @rohijay
      @rohijay Год назад +4

      Stand-up suru kel pahije

  • @Sp_JAY_SHIVSHAMBHU
    @Sp_JAY_SHIVSHAMBHU Год назад +4

    खूप खालच्या दर्जाची वागणूक देवुन मुलाखत घेतली आहे .. चॅनल वाल्यांनी थोड स्वताच्या माणसांकडे लक्ष देणं गरजेचं आहे... ट्रेनिंग महत्त्वाचं आहे.

  • @parshurammane9282
    @parshurammane9282 Год назад +61

    मंदार सर...😊😊म्हणे हरभऱ्याच्या झाडावर चढवलं,🤣🤣

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 Год назад +42

    47 je ahet te kattar bichulake fan ✌️🙂

  • @tushpatil
    @tushpatil Год назад +5

    याच्या confidence ची तारीफ करणाऱ्यांचा पण सत्कार करा 💯

  • @pawarvlogs845
    @pawarvlogs845 Год назад +19

    confidence level 100%

  • @AJIT40
    @AJIT40 Год назад +112

    अभिजित बिचकुले साहेब हार नका मानू बचेंगे

  • @Milindscomletefitnessvlogs
    @Milindscomletefitnessvlogs 2 месяца назад

    मनापासून बोलणारा सच्चा माणूस बिचुकले 🎉

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +55

    47 जणांना त्यांच्या घारी न्यायचंय.. 😂😂😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Год назад +72

    ह्याला आणि संजय राऊत ला एका रूम मध्ये बंद करून ठेवा.... बघुया कोण जिंकत 😁😂

  • @SunilMore-w3r
    @SunilMore-w3r 2 месяца назад

    बिचुकले सर तुम्ही ग्रेट आहात.👍👍

  • @Omiiii2808
    @Omiiii2808 Год назад +44

    हास्य जत्रा बघण्यापेक्षा हे बर आहे 😂😂

  • @Psihanumanfartade3641
    @Psihanumanfartade3641 Год назад +17

    अभिजीत बिचकुले यांच्या संयमाला सलाम....

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 7 месяцев назад +1

    ४७ चुकून पडलेली असावीत.....बिचुकलेजी अहो बाबासाहेबांची तुम्ही आम्ही त्यांच्या पायाची धूळ देखील नाहीत. बाबासाहेब ते खरे या देशातील एकमेव साहेब.

  • @DreamCity560
    @DreamCity560 Год назад +28

    त्या 47 जणांना सलाम...

  • @annaxyt2000
    @annaxyt2000 Год назад +26

    ABP news knows how to extract content from each and every politician 😂😂😂 kadak mandar dada🔥😂

  • @shidr_7
    @shidr_7 Год назад +1

    7.28 video call Legend entry🤣🤣🤣🤣🤣

  • @pratz5544
    @pratz5544 Год назад +31

    Next level confidence!!

  • @SS_bhau
    @SS_bhau Год назад +27

    मंदार तू उभा राहिला असतास तर तुला तेवढे पण मिळाले नसते.

    • @akshay_gaikwad_vlogs
      @akshay_gaikwad_vlogs Год назад +4

      लोकांची माप काढायलाच येतोय तो फक्त

    • @Indian__07
      @Indian__07 Год назад +2

      To yeda ka ubha rahayala fukat ch ka ubh rahil

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 Год назад +36

    5 सेकंदाच्या जाहिरातीला लाख रुपये जात असतील.. मागच्या 1 महिन्यापासून हा चर्चेत व टीव्हीवर आहे... म्हणजे 10 हजारात हा किती प्रसिद्धी मिळवतोय..हीच ती गोम आहे.

  • @sarthakrasalpatil5768
    @sarthakrasalpatil5768 Год назад +3

    Ab style we are with you 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vinodsontakke9851
    @vinodsontakke9851 Год назад +19

    Confidence माना लागेल बिनचूकले भाऊंचा💪

  • @manoj8044
    @manoj8044 Год назад +102

    Mandar+ Bichukule = perfect combination ever 🤣🤣😂😂

  • @TpDk-zr5xw
    @TpDk-zr5xw 7 месяцев назад +2

    The greatest example of law of attraction and confidence
    Having nothing ( no brain , no look no vocublary , no knowledge) only high thinking makes this ordinary person a known person that too in the country

  • @humanstunt6705
    @humanstunt6705 Год назад +29

    Confidence next level

  • @rp-cv2yb
    @rp-cv2yb Год назад +23

    💝..पृथ्वी ग्रहावर जिंदगी जगनारा एकमेव माणुस..💝

  • @nil..674
    @nil..674 Год назад +1

    जेव्हा माझं मन कुठ लागत नसतं तेव्हा हा video बघत असतो fresh hoto एकदम

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Год назад +39

    कधी कधी वाटत स्वतः वर अविश्वास असण्यापेक्षा हा अति आत्मविश्वास कधिही चांगल.

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf Год назад

      नुसता आत्मविश्वास असून उपयोग नसतो, काहीतरी करावं सुद्धा लागत.