Abhijit Bichukale supports MPSC Students : मुख्यमंत्री साहेब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून उपयोग नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 733

  • @yashlondhe1270
    @yashlondhe1270 Год назад +159

    हा माणूस जीवनाचा खूप आनंद घेऊन जगतो, खूप छान, दिलखुलास माणूस 👑💐

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 Год назад +671

    काहीही झालं तरी बीचुकले साहेबांचा confidance कधी कमी होताच नाही... ही एक गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे..

    • @GCcool2139
      @GCcool2139 Год назад +7

      💯 टक्के बरोबर आहे.

    • @Ghadge
      @Ghadge Год назад +3

      Shinde ji You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @rushikeshmnatve1225
      @rushikeshmnatve1225 Год назад +4

      Outstanding confidence 🤣😂🤪😁🤣

    • @sourabhmali7222
      @sourabhmali7222 Год назад

      Its true

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Год назад +572

    मुख्यमंत्र्यांना आंदोलनास्थळी भेट देता आली नाही तिथे भावी पंतप्रधान भेट देतात त्यामुळे आता notification येणार आहे नक्की 😂

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Год назад +281

    खरच या माणसाला संधी द्यायला पाहिजे

    • @miralvasoya
      @miralvasoya Год назад

      Ham apani barabadi nahi chahate😂😂

  • @avinandre3130
    @avinandre3130 Год назад +264

    खर तळमळीने बोलले अभिजित सर. त्याना चेष्टेवरी घेऊ नये.

  • @hrishi5224
    @hrishi5224 Год назад +404

    येऊन येऊन येणार कोण? बीच्कुले भाऊ शिवाय आहेच कोण👑🚩🔥

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Год назад +41

    अभिजित दादा माणूस कसा का होईना पण मात्र सगळ्यांना हसवून जातो 👏👏❤️

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 Год назад +184

    गोंजारी , असच थोड फार सत्तेतील लोकांना cross questioning केलं तर फार बरं वाटलं असत....बीचुकले ऐकून घेतो म्हणून फक्त त्याची फिरकी घ्यायची आणि सत्ता धाऱ्यंची हुजलेगिरी करायची यात काही अर्थ नाही.

  • @angadpuri919
    @angadpuri919 Год назад +151

    मंदार खुप मज्जा घेतो बिचकुलेची, रट्टा खातो त्याचा एखाद दिवशी 🤣

  • @techdeep9312
    @techdeep9312 Год назад +175

    क्या बात है। राज ठाकरे यांनी काही तरी शिकावे अभिजित भाऊ कडून 😀😍

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Год назад +3

      Saakshaat Balasahebaankadun te kitik shikle...?

    • @techdeep9312
      @techdeep9312 Год назад +4

      @@nemawatinavlakha9337 उपयोग काय झाला?? 😂
      आज आमच्या समोर भाजप देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावरून 3-4 क्रमांकावर आणत आहेत आणि त्याच भाजपची साथ राज ठाकरे देत आहेत. आणि उद्या हेच राज ठाकरे भाषणात म्हणतील UP, बिहारचे लोक सक्षम होते,शहाणे झाले. क्या मराठी माणूस बनेगा रे तू? अस झालाय 😂

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Год назад

      @@techdeep9312 He never had agenda of his own ..... khambir pana maahitach naahi

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Год назад

      @@nemawatinavlakha9337 चांगल्या गोष्टींना चांगलं आणि वाईट गोष्टींना वाईट बोलणं हे काम ते बरोबर करतात.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Год назад

      @@rhushirajbandal7831 baat kaam karne ki ho rahi hai .....

  • @AmitDeshmukh00619
    @AmitDeshmukh00619 Год назад +176

    माझा एकच म्हणणे आहे की मंदार गोंजारी चे प्रमोशन करा हा खूप महत्वाचा माणूस आहे🤣🤣🤣

  • @digambarkoli8957
    @digambarkoli8957 Год назад +170

    मंदार सर तुम्ही असा intarview घेताय कि तुम्हला भारतरत्न द्यावा वाटतंय😂😂😂

  • @vijayKumar-mo5eb
    @vijayKumar-mo5eb Год назад +141

    काही का असेना थोड्यावेळासाठी का होईना त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल धन्यवाद बिचकुले 😀

  • @bipinnikam5260
    @bipinnikam5260 Год назад +336

    Protesting students are more interested in politics than studies 🤣🤣

    • @saurabhbhagwat2180
      @saurabhbhagwat2180 Год назад +13

      100% true . Political motivated andolan vatat ahe .

    • @dp5633
      @dp5633 Год назад +10

      Govt is doing politics with students .
      That's why students are compelled to do politics....

    • @krushnakadam3960
      @krushnakadam3960 Год назад +15

      Beta Nikam, you have to focus on your studies, why are you wasting your valuable time on RUclips, watching politically affiliated news...

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 Год назад +13

      आंदोलन केल्याशिवाय मागणी कशी मान्य होणार....एवढं तर तुला कळल पाहिजे तुला... कुणी पण मज्जा म्हणून आंदोलनात बसत नाही

    • @winnerskatta
      @winnerskatta Год назад +5

      Nikam jra purn background samhun ghya

  • @rightwing4015
    @rightwing4015 Год назад +135

    काहीही म्हणा अभिजित बिचकुले एकदम दिलखुलास माणूस😄

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Год назад +25

    अभीजीत बिचुकले खरच तुमच्या सारख एक तरी माणुस मंत्रालयात पाहिजे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Год назад +41

    खूप छान माहिती दिली बिचूकले नी

  • @fakirovhal87
    @fakirovhal87 Год назад +37

    AB भावा तुझा विषयच हार्ड आसतो राव
    जो पर्यंत तु जिवंत आहेस तो पर्यंत माझा लोकशाहीवर विश्वास आहे

  • @jaymaharastra6274
    @jaymaharastra6274 Год назад +9

    एकच वादा अभिजित दादा. बीचकुले साहेब माझी एक इच्छा आहे तुम्ही जमले तर तुमचा पक्ष स्थापन करून २८८ विधानसभा जागेवर निवडणूक लढवावी. नक्कीच बहुमत मिळेल व आपल सामान्य जनतेचे, गोरगरिबांचे सरकार स्थापन होईल. 👏👏👏

  • @Bewith_barfi
    @Bewith_barfi Год назад +76

    मंदार भाऊ तुम्हाला लै भारी माणूस भेटला आहे ... Full trp 😂😂

  • @kunaltikone511
    @kunaltikone511 Год назад +76

    बिचकुले साहेब पत्रकार तुमची मज्जा घेतो हि सातार गावची शान घालू नका त्या पत्रकार वर घाव घाला

    • @kiranjadhav7506
      @kiranjadhav7506 Год назад +4

      अरे हा मंदार फालतूगीरी करतो, कायमच तो बिचुकलेची मज्जा घेत असतो,त्याला काय जमतच नाही काही दुसरं

    • @maheshkshirsagar4312
      @maheshkshirsagar4312 Год назад

      Bichukale pn tyach laykicha ahe..

    • @satishpatil0555
      @satishpatil0555 Год назад

      Are toch deto fukatachi maja

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 Год назад +3

    एक पिढी उद्या अधिकारी होईल
    हे निवडणूक पेक्षा महत्त्वाचे
    एकाच वाक्याने मन जिंकले

  • @AnandSadamate
    @AnandSadamate Год назад +8

    इथपर्यंत पोहचायला पण दम लागतो..राव...🔥🔥🔥

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 Год назад +13

    जे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत त्यांनी कधी परिक्षा दिली आहे व अभ्यास केला आहे असे वाटतच नाही

  • @shrikantjoshi3329
    @shrikantjoshi3329 Год назад +4

    अभिजीत दादा तुमचा सातारी हिसका मंदारला दाखवून द्या. राजकीय पक्षांच्या नेत्यांना असे धारेवर धरत जा.

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 Год назад +100

    दादा दादा बोलून मारतोय गोंजारी पण😂😂😂😂

    • @rahulmore211
      @rahulmore211 Год назад

      Gonjari tuzya bayko aai bahini chi kon kon marata te bhag bullya gonjari tuzya aaicha navara ki zavata sonawanya bevadya

    • @ranjeetbandal7122
      @ranjeetbandal7122 Год назад

      😂😂

  • @sthitpradnya2403
    @sthitpradnya2403 Год назад +22

    45:00 अहो बिचुकले भाऊ त्या पोरीच्या मांडीवर बसत होता ना तुम्ही इतक्यात 😂🤣

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Год назад +18

    मंदार गोंजारी यांच्यावर माझा सरळ आक्षेप आहे की ते भावी मुख्यमंत्री अभिजित बिचुकले यांच्यावर राजकारणी असल्याचा आरोप करत आहेत..🤣🤣🤣

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 Год назад +2

    भले महाराष्ट्रात राजकारणच वादल येवो !पण अभिजीत बिचुकल्यांची जोपर्यंत मुलाकत घेत नाही तोपर्यंत माझ्या पत्रकारीत मी यशस्वी होऊ शकणार नाही..
    आपला पत्रकार...
    मंदार...

  • @ferozkhannadwisamajsewak792
    @ferozkhannadwisamajsewak792 Год назад +5

    बहोत ही उम्दा काम किया आप ने दादा पाठिंबा दिया अल्लाह आप को खुब तरक्कीयो से नवाजे मालामाल कर दे और कामयाबी दे सलामत रखें लगे रहो भाई जयहिंद

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 Год назад +3

    कुणी किती पण हसू द्या पण सत्य हे आहे कि असा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर एका झटक्यात महाराष्ट्राला चांगले वळण लागेल.

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 Год назад +82

    साहेब तुमच्या एवढा Confidence पाहिजे राव जीवनात 😉

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +20

    Ek number... असच खेळी मेळीने interview झाला पाहिजे... तेवढं राऊत आणि अंधारे यांच्यापासून लांब राहा

  • @vinodgangurde9953
    @vinodgangurde9953 Год назад +4

    साधारण माणसाला कशी वागणूक देतात मीडिया wah.. असे प्रश्न मोठ्या नेत्याला विचारले तर बर झालं असतं देशाचं

  • @utkarshshinde222
    @utkarshshinde222 Год назад +4

    मंदार भाऊ AB भाऊकडून प्रत्येक शब्द व्यवस्थित कसा येईल याची पुरेपुर काळजी घेतात.....

  • @vilas-chaudhari3943
    @vilas-chaudhari3943 Год назад +3

    अभिजित दादा खरं बोलत मी तुमचा शेजारी गावात राहतो. पण 👍🏻नवीन लोकांना माहिती नाही ते उत्तर दिलं

  • @sadashivchaure
    @sadashivchaure Год назад +4

    अरे भाऊ पण या विद्यार्थ्याचा प्रश्न काय आहे
    😂 तेच माहीत नाही
    आणि हा माणूस पाठिंबा देतोय
    खरंच खूप confidence ahe भावाचा
    🙏

  • @Gaja4488
    @Gaja4488 Год назад +11

    दिलदार मनाचा दिलदार माणुस बिचुक्ले सर 🙏

  • @_lokkala
    @_lokkala Год назад +2

    नादच करायचा नाय राव अभिजित बिचुकुलेंचा.

  • @sushantgoswami7584
    @sushantgoswami7584 Год назад +18

    आंदोलन करणारे सुद्धा मज्जा घेतात राव ...

    • @rahulmore211
      @rahulmore211 Год назад

      Andolan zala ki patavato ki Neto ghari tuzya aai bahin bayko che pan mazza ghetil sushya bevdya gosavya

  • @vbansode9154
    @vbansode9154 Год назад +2

    निर्मळ मनाचा माणूस अभिजित दादा बीचुकले 👍👍

  • @vishalsinghmohite
    @vishalsinghmohite Год назад +10

    एकच नंबर अभिजित भाऊ

  • @ramkarhale6881
    @ramkarhale6881 Год назад

    अहो हार नीचित आहे तरी पण संकटाचा सामना करतो मंजे भारी खूप छान अभिजित बीचकुले साहेब ऐक दिवस नकी येईल तुमचा मग समजेल या लोकांना जय महाराष्ट्र

  • @shrishailkune9101
    @shrishailkune9101 Год назад +2

    बरोबर अभिजित दादा

  • @rajakolitraveller
    @rajakolitraveller Год назад +4

    परीक्षेत नापास झालं तरी खचून जाऊ नका, हाच आत्मविश्वास बिचुलके प्रत्येक निवडणुकीत घेऊन उभा राहतो.

  • @javedattar1001
    @javedattar1001 Год назад +14

    Knowledge tr aheth 🎉🎉👍🏾🎉👍🏾

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf Год назад +20

    याच्यामुळे आंदोलनाला मजाक मध्ये घेऊ नये म्हणजे झालं 😂😂

  • @vinodshinde8679
    @vinodshinde8679 Год назад +2

    एकच वादा अभिजित दादा

  • @anand26490
    @anand26490 Год назад +192

    Best Comedian in Politics.... 😃

    • @confusedcharacter8332
      @confusedcharacter8332 Год назад +15

      Ramdas Athawale still first…😂 jay bhim

    • @abhayjangam5300
      @abhayjangam5300 Год назад +2

      ​@@confusedcharacter8332 जय भीम डिलीट कर भाऊ कमेंट मधून... योग्य नाही वाटत

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Год назад +2

      Ho na ...Evi tevi rajkaran he ek circus banalele aahech ..... tyaat 🥳chi kami hoti , ti bharun nighaali

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 Год назад +4

      Corona go wala visarala ka bhava 🤣😂😂

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 Год назад +1

      भविष्यातील आठवले साहेब

  • @nishantalhat7200
    @nishantalhat7200 Год назад +29

    खाली बसू का,लय डेंजर आहे हा बाबा😂😂🔥

  • @pramodkashid1792
    @pramodkashid1792 Год назад +95

    हे press वाले सुध्दा मजा घेतात याची🤣🤣

    • @rahulmore211
      @rahulmore211 Год назад

      N tuzya bayko aai bahinichi mazza kon kon ghet te bhag .press vale patau ka

    • @Rushitangdegsacademy02
      @Rushitangdegsacademy02 Год назад +1

      😂

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      कारण अभिजित बिचूकले च्या व्हिडिओ ना खूप views येतात 😂

  • @Vaicharikcorner
    @Vaicharikcorner Год назад +1

    भावी मुख्यमंत्री अभिजितदादा बिचुकुले...

  • @avinashgawai4029
    @avinashgawai4029 Год назад +2

    Abhijeet dada aage bado hum tumhare sath hai

  • @nileshkadam4969
    @nileshkadam4969 Год назад +20

    तुम्ही पण मज्जा घेऊ नका त्याची😂😂😂😂😂

  • @bj1710
    @bj1710 Год назад +21

    आठवले साहेबांचा लहान भाऊ आहे हा पण.....

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Год назад +1

    आभिजीत दादा प्रधान मंत्री झाल्यावर मंदार गोंजारी भाऊला तुमचा, पी. ए, मुख्य सचिव काहीतरी बनवा. खूप टीआरपी देत आहे तुम्हाला.

  • @akashgangurde2398
    @akashgangurde2398 Год назад +46

    मागची पोर पण हसताय राव 😂😂😂😂

  • @rishmarathi4899
    @rishmarathi4899 Год назад +1

    मंदार sir,,,, बीचूकले सरांचा,, या पंधरा दिवसात ला तीसरा इंटरयू,,, घेतला,,, तुम्ही,,,,
    त्यांना आमदार केल्या शिवाय ,, राहनार नाही वाटतय,,,,

  • @suniljadhav1206
    @suniljadhav1206 Год назад +1

    लोकं तुम्हाला हसतात
    पण असाच सर्वसामान्य माणूस नेता असला पाहिजे..
    कारण बिचुकले सर तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे लोकं तुम्हाला नाकारतात पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका...💯✔️🙏🙏

  • @swaaaa11
    @swaaaa11 Год назад +5

    बीचुकले भावी पंतप्रधान🙏🏼

  • @soundcompetitionaditya
    @soundcompetitionaditya Год назад +4

    00:48 best entry 😂😂

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 Год назад +6

    मुख्यमंत्री साहेबांना कदाचित आमदारकी साठी M.P.S .C.पास उमेदवारांनाच पात्र ठरवावे असे वाटले असेल म्हणून ते निवडणूक आयोगाला कळवणार असतील

  • @Chavat__18
    @Chavat__18 Год назад +9

    ते विद्यार्थी पण मजा घेत आहेत राव..🤦‍♂️😅
    जाऊ द्या साहेब..

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 Год назад +2

    आभिजित दादा आगे बढो हम आपके सात है

  • @shrishailkune9101
    @shrishailkune9101 Год назад +2

    भावी मुख्यमंत्री ओन्ली अभिजित दादा

  • @vikrambhange8198
    @vikrambhange8198 Год назад +12

    Ha पत्रकार खूप शहाणा आहे मी प्रत्येक व्हिडिओ पाहतोय बीचुकेला हाच पत्रकार असतो कूच तो गडबड हैं

  • @pradipmore6978
    @pradipmore6978 Год назад +2

    जर खरच राजकारणी लो़ंकाना तोंडावर बोलणारा नेता‌ पाहीजे

  • @amolshinde4821
    @amolshinde4821 Год назад +15

    जो माणूस काम करतो तोच चुकतो. पण जो कामच करत नाही तो इतरांच्या चुका काढतो.

  • @Abhikale.15
    @Abhikale.15 Год назад +2

    भावी मुख्यमंत्री 💐

  • @ajaygovekar3840
    @ajaygovekar3840 Год назад +8

    लोणंद चे बागवान साहेब आपण कसे काय तिथे? Mpsc करत आहात का? शुभेच्छा.

  • @RahulThakur-xg8ff
    @RahulThakur-xg8ff Год назад +1

    खूप वाईट वाटते जे लोक खर बोलतात त्यांना लोक seriously घेत नाही

  • @Raj_Mungase
    @Raj_Mungase Год назад +3

    शिंदे पेक्षा बीचुकले १०० पटी ने चांगला आहे 🙏🙏

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Год назад +30

    Abhijit dada Bhichukle 💯💪

  • @pravinbharekar8469
    @pravinbharekar8469 Год назад +2

    काय पण असो पण मंदार भाऊ लय मज्जा घेत असतो , आवडत आपल्याला,

  • @kdwild
    @kdwild Год назад

    अभिजीत बीचुकले साहेबांची चेष्टा करणाऱ्या पत्रकाराचा जाहीर निषेध 🙄

  • @bharatdalvi4933
    @bharatdalvi4933 Год назад +4

    बिचुकले आणि विद्यार्थी बि चुकले, आणि महत्त्वाचे म्हणजे मंदार बि चुकले ,जोकर भेटले .

  • @Rohitman1899
    @Rohitman1899 Год назад +15

    Ekach Vada Bichukle Dada ✌🏻😘🥳🎉

  • @shubhammapralkar3841
    @shubhammapralkar3841 Год назад

    बिचुकले साहेब बोलतात पण आज योग्य बोलत आहेत मागणी पुर्ण झाली पाहिजे हे सरकार कामाचं नाही💯💯

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 Год назад +1

    बिचुकले भाऊ आणि मंदार दादा तुमचा फक्त आवाज आयकूनच हसायला येत ए.बी.पी माझा यांनी जर माझा कट्टा ला पुन्हा अभिजीत भाऊंना बोलावलं तर त्यांना फक्त मंदार दादांनी च प्रश्न विचारले ना तर एक वेगळीच मज्या येईल....😂😂😂

  • @maheshghorale1886
    @maheshghorale1886 Год назад

    मंदार भाऊ आघाडीचे पत्रकार आहेत खूप छान प्रश्न विचारले त्यांनी अभिनंदन करा त्यांचं

  • @omkary007
    @omkary007 Год назад +1

    आज अभिजित बिचुकले यांचे मत आणि विचार योग्य आहेत, मंदार सर मजा घेऊ नका🙏🏻

  • @indian62353
    @indian62353 Год назад +1

    3:20 युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांचे अभिजित बिचूकले यांच्या बद्दलचे उद्गार...

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Год назад +2

    सर्वात अनपढ मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
    फडणवीस विलक्षण मधे व्यस्त असल्यामुळे .ते सध्या स्क्रिप्ट लिहून देऊ शकत नाहीत.फडणवीस स्क्रिप्ट लिहून देतील. तेव्हाच मुख्यमंत्री वाचून निर्णय घेतील.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩

  • @shitaljain673
    @shitaljain673 Год назад +18

    भावी मुख्यमंत्री अभिजित दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय खान्देश जय रायगड

  • @beingmaanav
    @beingmaanav Год назад +1

    दम तर आहे बाबा..

  • @gaurishdesai8462
    @gaurishdesai8462 Год назад +2

    100 वर्षात एकदा माणूस येतो जन्माला.. बिंचुकले

  • @pravinmore3270
    @pravinmore3270 Год назад +2

    Abhijit dada superb very nice

  • @goureshgymowner7736
    @goureshgymowner7736 Год назад +1

    1 No Bhai Abhijit Bichkule ❤️🔥💪

  • @shitaljain673
    @shitaljain673 Год назад +12

    दादा आमदार होणार 💯 टक्के जय महाराष्ट्र जय शिवराय जय खान्देश जय रायगड

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Год назад

    ...बिचकुले साहेब एकच नंबर माझे मत तुम्हाला...👍👍

  • @nicks_7205
    @nicks_7205 Год назад +1

    We support Abhijit bichukale

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 Год назад

    काहीही असो पण अभिजीत बीचुकले याच्या कॉन्फिडन्स ला सलाम 👍🤝🙏🙏🙏

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 2 месяца назад +1

    He kasle विद्यार्थी जो कसा का असेना पण खरा आहे हे तूम्ही दयनात ठेवले पाहिजे तुम्ही उद्या कोण ips zal tar tumhi pan kay karnar गुलामगिरी नेते लोकाची आणि पैसे खायचे काम करणार तुम्ही जे हस्ता ना त्या वरून समजते सगळे sudra zara

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh Год назад +8

    हे विध्यार्थी आयला ह्यांच्या मित्रांच्या पोरांनी आता carrier चा विचार चालू केला असेल 😂

  • @dipakwaghmare471
    @dipakwaghmare471 Год назад +2

    जिथं विषय गंभीर तिथं अभिजीत दादा खंबीर...

  • @Gajendrairkar21
    @Gajendrairkar21 Год назад

    भावी पंतप्रधान अभिजित बीचकुले यांची मुलाखत फक्त मंदार च घेऊ शकतो ......😂

  • @allpossiblework.....1488
    @allpossiblework.....1488 Год назад +17

    एंटीक आहे ,,,,,,👍👍

  • @pavanlasure3405
    @pavanlasure3405 Год назад +36

    पत्रकार पन सोडत नाही याला 😂😂😂

  • @sunillokhandesatara3288
    @sunillokhandesatara3288 Год назад

    सातारा
    महाभयानक घामाचा विषाणू-१२
    नविन व्हायरस बाबतीत लक्ष द्या हो
    अभिजीत दादा
    २०१२ सालापासून महाराष्ट्र सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत आल्यामुळे लाखो लोकांचे शरीरात याचा संक्रमण प्रसार झाला आहे
    खटाव तालुका ४० हजार लोक संक्रमित आहेत
    मंदार दादा व अभिजीत दादा लक्ष द्या आपण

  • @vijaybabar6147
    @vijaybabar6147 Год назад

    बिचुकले साहेबाना एकदा संधी दिली पाहिजे.