बिचुकले भरणार राष्ट्रपतीपदाचा अर्ज, सह्यांसाठी कुणाला केला फोन? Bichukale application for President

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • बिचुकले भरणार राष्ट्रपतीपदाचा अर्ज, सह्यांसाठी कुणाला केला फोन? Bichukale application for President post
    #AbhijeetBichukale #PresidentIndia #बिचुकले
    बिचुकले राष्ट्रपती होणार का ?
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #online #news #live #breaking #marathinews

Комментарии • 592

  • @rama696
    @rama696 2 года назад +140

    गांभीर्याने मुलाखत घेतल्यामुळे रीपोटरचे अभिनंदन

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 2 года назад +68

    लोकमत नी एवढी महत्वपूर्ण मुलाखत घेतल्या बद्दल अभिनंदन.. 😂

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq 2 года назад +66

    मला पण येवडाच confidence पाहिजे आयुष्यात😂😂

    • @mr.indiahelpthem960
      @mr.indiahelpthem960 2 года назад +1

      बिचकुले साहेबांची पार्टी जॉईन करा,😊😊😊

    • @SM-gh5dq
      @SM-gh5dq 2 года назад

      @@mr.indiahelpthem960 naka me pan bichkun jail 🤣🤣🤣

  • @dattudeore550
    @dattudeore550 2 года назад +31

    या माणसावर कुणीही टीका टीपणी
    करु नये, कारण खरी लोकशाही
    कशी असते याच हे ऊत्तम ऊदाहरण

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад +46

    किती दिवस झाले तुमची मुलाखत बघितली नव्हती आज योग आला 🔥🔥🙏🙏

  • @kk7134
    @kk7134 2 года назад +37

    बिचुकलेंकडून सुद्धां शिकण्यासारखं, घेण्यासारखं आहे ते म्हणजे जिद्दं, चिकाटी, धाडस, नाऊमेद न होणं, उत्साह आणि सदैव हसतमुख रहाणं...ते कधीही वेडंवाकडं बोलत नाहीत.

    • @vishaldeshpande3594
      @vishaldeshpande3594 2 года назад

      M vote de tu tysna Ani jinkav 😅🙏

    • @kk7134
      @kk7134 2 года назад

      @@vishaldeshpande3594 बाळा नागरीकशास्त्रं विषय शाळेत शिकला असशील ना ? राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत कोण मतदान करू शकतो त्याची जरा माहिती घे बरं 😀

  • @vishalwath
    @vishalwath 2 года назад +112

    भाऊ संपूर्ण देशाला नेहमी motivate करत असतो confidence ला 100 सलाम

  • @rbk557
    @rbk557 2 года назад +2

    आपण अश्विनी जाधव केदारी आपण दहा मिनिटे न हसता होणाऱ्या नवनिर्वाचित राष्ट्रपतींची मुलाखत घेतली तुम्हाला खरोखर मानलं, आता आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनची मुलाखत कुठलेही दडपण न घेता घेउ शकता. मी सरकारला शिफारस करणार की यंदाचा पत्रकारितेचा पुरस्कार अश्विनी जाधव केदारी यांनाच देण्यात यावा. आपणांस जो बायडन यांच्या मुलाखतीकरिता शुभेच्छा 🌹

  • @Sp093
    @Sp093 2 года назад +55

    मी आत्महत्या करायला चाललो होतो पण भाऊचा कॉन्फिडन्स बघून मन बदललं , thank you बीचकुळे भाऊ

  • @pravinharigaikwad
    @pravinharigaikwad 2 года назад +1

    तु अमेरिकेला जा तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणुन तुझी जास्त गरज आहे भावा

  • @pramodparade8451
    @pramodparade8451 2 года назад +12

    बरोबर आहे बीचुकले साहेब.. ठराविक घराणीच राजकारण करण्याचा काय मक्ता घेतला नाही , आपण पणं केलं पाहिजे.. पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला आमचा... 👍

  • @surajmohite9185
    @surajmohite9185 2 года назад +9

    माझे पोट साफ होत नव्हते पण आज बीचुकले चे भाषण ऐकले पोट पूर्ण साफ झाले...thakns 😂😂 चुकलेले बिचुकले 😂😂

  • @riyajjamadar7361
    @riyajjamadar7361 2 года назад +11

    निर्व्यसनी आहेत साहेब... काय मुलगी पाहायला चाललाय काय... योग्य उमेदवार

  • @amolvibhute2174
    @amolvibhute2174 2 года назад

    Mast bhau 1 no

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 2 года назад

    अभिजीत तु नक्की विजयी होशिल.

  • @jitendrathankuforinformati1110
    @jitendrathankuforinformati1110 2 года назад

    अश्विनी ताई एकदम छान इंटरव्ह्यू घेतला तुम्ही

  • @yogeshborhadedhamangoan6253
    @yogeshborhadedhamangoan6253 2 года назад

    👌

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 года назад +20

    बीचकुले भावी राष्ट्रपती,पवार भावी पंतप्रधान

  • @vijayt8536
    @vijayt8536 Год назад

    बिचुकले सर,नमस्कार आपण social media वर कायम कोणत्या या कोणत्या विषयातून चर्चात असतात.सर नेहमी मी आपले vdo बघतो,मी नायब तहसिलदार आहे नाशिक जिल्ह्यात,सर आपला प्रत्येक विषयात गाढ अभ्यास आहे.सोबत व तुमचाआत्मविश्वास जो आहेना तो इतका आहे की माणसाला आयुष्यात जर खरचं यश मिळवायचे आसेल आत्मविश्वास फार महत्वाचा आहे तो आपल्यात आहे,तुमच्या आत्मविश्वासा मुले दुसऱ्याच आत्मविश्वास वाढतो ,तुमच्या आत्मविश्वासास 10001 वेळेत सलाम👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sarikamagar3076
    @sarikamagar3076 2 года назад +2

    शिवसेना कुणाच्या बापाला ही संपनार नाही

  • @shantanukoli4219
    @shantanukoli4219 2 года назад

    मराठी चा शेर बीच्युकले

  • @goraksable4963
    @goraksable4963 2 года назад +1

    कटींग करा साहेब आधी म्हणजे डोके चालेल!

  • @bhauwadkar7191
    @bhauwadkar7191 2 года назад +7

    आश्विनी ताई तुझे आभार राष्ट्रपती पदा साठी योग्य उमेदवार निवडला 🙏😂😂

  • @prasshanttdakare24
    @prasshanttdakare24 2 года назад

    Very nice

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 2 года назад

    Ur deserved for president of India

  • @navnathpokale8856
    @navnathpokale8856 2 года назад

    👍👍👍👌👌👌

  • @sunilsalunkhe7929
    @sunilsalunkhe7929 2 года назад +43

    मराठी माणूस आहे होऊन जाऊद्या

    • @vinaydhiver824
      @vinaydhiver824 2 года назад +1

      मराठी माणूस आहे होऊन जाऊ द्या देशाच वाटोळं,

    • @deepakjoshi3329
      @deepakjoshi3329 2 года назад

      "मराठी माणूस" आहे म्हणून शिवसेनेने मतदान केलं पाहिजे.

  • @bharatgoyekar361
    @bharatgoyekar361 2 года назад +8

    News रिपोर्टर च्या संयमाला सलाम...

  • @ganpatmalusare3043
    @ganpatmalusare3043 2 года назад

    सदावर्ते. बीचुकले. करुणा मुंडे. यांचा नवीन पक्ष. येऊ शकतो महाराष्ट्रात

  • @IndianRouter
    @IndianRouter 2 года назад +31

    चुकुन बिचुकले राष्र्टपती झाले तर.. 😳😳...comment below

    • @j.d.v3952
      @j.d.v3952 2 года назад +5

      मग काय चायवाले आणी पेढेवाले मग धंधाच धंधा असं तो म्हणतो आम्ही नाही

    • @dnyaneshwardhepale273
      @dnyaneshwardhepale273 2 года назад +3

      मी महाराष्ट्रात पेढे वाटेल

  • @shantanukoli4219
    @shantanukoli4219 2 года назад

    मराठी ची शान

  • @patil9614
    @patil9614 2 года назад +6

    मोदीजी आपण मनावर घेऊन याला एक दिवसीय राष्ट्रपती बनवा खूप आभार होतील आपले 🙏🏻😍🤣

  • @viragavhad5657
    @viragavhad5657 2 года назад +12

    मुलाखत घेणाऱ्या बाईच्या संयमाला सलाम😅तिला पण मोकार हसू येत असेल पण दाखवत नाही🤣😂ह्याच्यामुळेच पवार साहेबांनी माघार तर घेतली नाही ना😅🤣😂

    • @ghagagemithun6486
      @ghagagemithun6486 2 года назад +1

      Kharach Tila khup hasu yetay pan control karte bechari,,😂😂😂😂😂

  • @krishnaparab7789
    @krishnaparab7789 2 года назад

    सदावर्तेला भेट.

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 2 года назад +1

    कॅमेरा मॅन मॅडमला मनापासून सलाम .... एवढा वेळ हासु कंट्रोल करून ... एका जोकरचा जोक ऐकत आहेत ... 😂😂😂😝

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 2 года назад +15

    बिचकुले उध्दव ठाकरेंचे भाऊ आहेत
    मग तुम्ही खरेच राष्ट्रपती होऊ शकता तुम्ही
    अमेरीकेचे राष्ट्रअध्यक्ष सुध्दा होवू शकता

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 2 года назад +3

    अतिशय सुशिक्षित राष्ट्रापती देशाला मिळणार बहूतेक 😊😊😊😊

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 года назад +2

    अत्मविश्वास असवा तर बिचकुले सारखा 👌👍

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 2 года назад

    जगात वेड्या लोकांचा कमी नाही.

  • @rameshsupugade4075
    @rameshsupugade4075 2 года назад

    बिंदास ट्राय करा काहीपण चांगले होऊ शकते
    👍

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 2 года назад +1

    अभिजित भावा... तू भिड बिन्धास्त..." चहा " पंतप्रधान होऊ शकतो...तर मग " पेढा " राष्ट्रपती व्हायला काय हरकत आहे...😂😂😂

  • @toptalent2330
    @toptalent2330 Год назад +1

    I think हा कपिल शर्मा पेक्षा पन मोटा कॉमेडियन आहे ,,,,,,,
    कारण तो तरी script पाठ करू न jokes marto,,,,
    पन हा तर बिना script चा कपील शर्मा आहे।।।।

  • @sunilshinde-uu4rs
    @sunilshinde-uu4rs 2 года назад

    याच मतदान गोठवा

  • @alimshaikh4290
    @alimshaikh4290 2 года назад +1

    यरवड़ा जाउद्या याला

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 года назад

    हर्बल फार वाईट रे

  • @user-ov6li2mj4p
    @user-ov6li2mj4p 2 года назад +67

    राखी सावंत चा जत्रेत हरवलेला भाऊ सापडला.

  • @nageshwakode7802
    @nageshwakode7802 2 года назад

    ते चाहावाले, मी पेळेवाला,, माणूस बाकी ग्रेट आहे राव.

  • @dattamunde435
    @dattamunde435 2 года назад +6

    भाऊ ला माझा खंबीर पाठिंबा तुम्ही बिनधास्त पणे राष्ट्रपती पदाची लढाई लढा विजय नक्की तुमचाच होईल तुम्ही राष्ट्रपती झाल्यावर आम्ही नगरसेवक नक्की होवु

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 2 года назад +2

    अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा👍👍👍

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 года назад +11

    उच्च विचार

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 2 года назад

      Hyala ucch raktdab mhntat bhawa 🤣🤣🤣🤣

  • @ajitaryaan1086
    @ajitaryaan1086 2 года назад +1

    देव बी चुकले,😅
    म्हणून जन्माला बिचूकले... 😂😂😂

  • @harshusuniverse4283
    @harshusuniverse4283 2 года назад +56

    बीचुकले त्याच्या मुलांना सांगेल अरे मी राष्ट्रतीपदासाठी निवडणूक लढवली.हार जीत जाऊद्या तो बरोबर करतोय..हसू नका कमीत कमी स्वप्न पाहण्याची तरी हिम्मत ठेवतोय...हे तरी शिकण्यासारखे

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 2 года назад +28

    भाऊ तुमच्या आत्मविश्वासाला सलाम,एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व, लोकं काही म्हणो.

  • @vaibhavjadhav2504
    @vaibhavjadhav2504 2 года назад +1

    राष्ट्रपती अभिजीत बीचुकले 🔥♥️

  • @Sandeep-cj6dq
    @Sandeep-cj6dq 2 года назад

    बीचुकले साहेब आधी सरपंच होऊन दाखवा नंतर बाकीच्या निवडणूक लढवा

  • @madhukarwagh5466
    @madhukarwagh5466 2 года назад +8

    अरे तुला मी तिकीट च देणार नाही,
    तु राष्ट्रपती होऊच शकत नाही,
    कारण मी राजीनामा देणार च नाही,

  • @namratas1929
    @namratas1929 2 года назад +14

    Interviewer The Best,I liked her serious face expressions.

  • @Patilmaratha1234
    @Patilmaratha1234 2 года назад +60

    राष्ट्पती : bickule
    उप राष्ट्रपती: राखी सावंत

  • @rahulrathod8282
    @rahulrathod8282 2 года назад

    He is like anything

  • @dnyaneshwarlohakare8506
    @dnyaneshwarlohakare8506 2 года назад

    Aplyala tar bichukle sahebach rastrapati pahijet

  • @madd876
    @madd876 2 года назад +6

    मी काय म्हणतो सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांना आग्रह केला होता ते नाही म्हणाले . . .. मग त्याऐवजी .. त्यांच्या पेक्षा जास्त लायक बिचुकले याला सर्व विरोधी पक्ष पाठींबा देतील का .... बघा जमल तर .. नाही तरी महाराष्ट्रात एक मुख्य मंत्री आसाच आणला आहे .. हा दूसरा प्रयोग

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 2 года назад +73

    खूप सुंदर. पूर्ण देशभर फिरून आपले हे विचार सर्वांच्या मनात ठसवा. म्हंजे राष्ट्रपती पदासाठी खूप हुशार उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील.

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 2 года назад

    हे
    अभिजित बिचकुले हे त्या बावळट रामदास आठवले यांच्या पेक्षा हजार पटीने हुशार आणि प्रामाणिक आहे

  • @prakash-ny7sj
    @prakash-ny7sj 2 года назад

    अमेरिकेचे राष्ट्रपती व्हा ... ते बरं पडेन ..

  • @user-cx9si4ci1w
    @user-cx9si4ci1w 2 года назад +1

    Trp साठी मुलाखत घेतली . पैश्यासाठी किती लाचार होणार . जरा जास्त पैसा दिला की कोणतीही बातमी देणार तुम्ही

  • @bhagwanwathore3509
    @bhagwanwathore3509 2 года назад +1

    बिचुकले येडपट आहे,,पण जे बोलतो ते सत्य बोलतो,, याला आमदार तरी बनवा

  • @advanceautomatedsystemsgmb9311
    @advanceautomatedsystemsgmb9311 2 года назад

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतो तर बिचुकले का नाही...

  • @generalknowledge4all
    @generalknowledge4all 2 года назад

    Hyachich kami hoti... Saglikade vidushak baslet.. Tyat ha pan

  • @politicalsearch
    @politicalsearch 2 года назад +3

    द्या रे एकदा या माणसाला संधी,
    बघू हा काय करतोय, नविन काहीतरी 🔥🔥🔥🔥

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 года назад +7

    बिचूकलेंना राष्ट्रपती न बनवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे😃😃😃

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt 2 года назад

    कोविंद पेक्षा तरी आमचा बिचुकले १०० पटीने चांगला राष्ट्रपती झाला असता.

  • @mr.indiahelpthem960
    @mr.indiahelpthem960 2 года назад +89

    देशाचा खरा नागरिक....भाऊ निवडून आले तर अमेरिकेत पेढे वाटु 🤣🤣🤣🤣

    • @RanjitK0503
      @RanjitK0503 2 года назад +1

      Bhai… ekch number 🤪🤪🤪🤪

    • @mr.indiahelpthem960
      @mr.indiahelpthem960 2 года назад +1

      @@RanjitK0503 संविधानाचा खरा फायदा घेणारा उमेदवार....मला आमदार झाल्या सारखं वाटतंय 🥰🥰🥰🤣

    • @skforall
      @skforall 2 года назад +2

      गल्लीत वाटा फॉर्म भरून झाला की

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 года назад +13

    राष्ट्रपती भवन म्हणजे बिग बॉस चं घर नाही,

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад

    अभिजीतला श्रीलंकेचा पंत प्रधान करा...श्रीलंकेला अशा नेत्यांची आज गरज आहे.. 😂😂

  • @surajkadu1057
    @surajkadu1057 2 года назад

    101tofan chi salami bhau

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 2 года назад +51

    हा राष्ट्रपती झाल्यावर सदावर्ते उपराष्ट्रपती नक्की होऊ शकतो ?

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 года назад +2

    लोकशाहीवर विश्वास असणारे व्यक्तिमत्त्व

  • @somnathgarud6853
    @somnathgarud6853 2 года назад +44

    आयुष्यात काही पण होऊ दे पण असा आत्मविश्वास नक्की च पाहिजे...सलाम या जिद्दीला 😂😂🤣🤣

  • @rameshharbude8260
    @rameshharbude8260 2 года назад

    Rastrapatichya jodyajaval basanyachya laykicha aahe kay

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 2 года назад

    जो बायडन ची सही लागणार....

  • @IT_World20
    @IT_World20 2 года назад

    Gram panchayat ch member tari Banu shakto ka ha

  • @pradeepghag9537
    @pradeepghag9537 2 года назад +1

    न खचणारा माणूस चांगले विचार आहेत

  • @harshavardhankokitkar6557
    @harshavardhankokitkar6557 2 года назад +1

    8:48 Right qution

  • @lakhanshinde6197
    @lakhanshinde6197 2 года назад

    फिक्स राष्ट्रपती बिचूकले सरकार लावा ताकत

  • @harshalyewale7037
    @harshalyewale7037 2 года назад +66

    मॅडम खरच तुम्हाला हसू येत नाही का

  • @ShitalPatil-mg3gn
    @ShitalPatil-mg3gn Год назад

    Sarasari paschim Bangal??????

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 года назад

    Lakamat me apala darja ghasravu naye aslya mulakhati ghevun. Samajat Kay yashasvi manse rahili nahit ka mulakhati sathi?

  • @vikramsinhphadtare4777
    @vikramsinhphadtare4777 2 года назад +8

    सातारा नगरपरिषद आली आहे... आधी नगरसेवक होऊन दाखवावे !

    • @dhirajdevale44
      @dhirajdevale44 2 года назад +2

      बेरोजगार कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या मागे मागे फिरनारे... अरे तुमच्यासारख्या अविचारी लोकांमुळेच आता सत्तेत असणाऱ्या लोकांचे खूप फावत आहे... सुधरा रे जरा

    • @vikramsinhphadtare4777
      @vikramsinhphadtare4777 2 года назад

      @@dhirajdevale44 tu khup vichari aahes

  • @hanumantkawade7751
    @hanumantkawade7751 2 года назад

    कटीन करा अगोदर पुन्हां नाही अस चालत 😁😁😁

  • @pw4768
    @pw4768 2 года назад +11

    करनारे बावा एकदाच. राष्ट्रपती यांना. काय लावल. दर पाच वर्षानी. मले बनवा ,मले बनवा लावल.

  • @nikhilng1834
    @nikhilng1834 2 года назад

    Madam na full hasu yet aahe …. Pan khup control kele aahe

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 2 года назад

    Ramdas atavale ji chya bajula khurchi milale

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 года назад

    Yachya sarakhe hajaro uthale ani election la ubhe rahile tar Kay hoil?

  • @tangocharli9463
    @tangocharli9463 2 года назад

    Bichkule barobar umedvar aahet

  • @CURIOCITY1202
    @CURIOCITY1202 2 года назад

    Lokmat valyani aple channel ani pepar vikun takavet karan tyanchya kade dyayla news rahily nahi vatat ....

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 года назад

    लढ भावा सगळ्याची माय दुपक

  • @shakti5023
    @shakti5023 2 года назад +58

    Real Confidence of News Reporter. Plz Reward Her for her Brave work.

    • @politicshandler5555
      @politicshandler5555 2 года назад +1

      💯😅

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Год назад +1

      She is Enjoying his Falatugiri & thapa without Laughing (Controlling herself), because his Original Jokar and Cartoon Mugerilaal Face 😈 need to know by Public. 😂

  • @dhananjaybangar6664
    @dhananjaybangar6664 2 года назад

    आत्मविश्वास खूप महत्वाचा

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 2 года назад

    राष्ट्रपती Apj abdul kalam यांचे केस सुद्धा लांब होते

  • @skforall
    @skforall 2 года назад +1

    बास झाले आता चार म्हशी घे आणि राख