Abhijeet Bichukale First Exclusive Interview After Bigg Boss 2 | Colors Marathi | Satara Politician

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 695

  • @yogeshshivangekar2109
    @yogeshshivangekar2109 3 года назад +20

    सातारा जिल्ह्यातील अभिजीत बीचुकले हे एक दिवशी महाराष्ट्र राज्य सरकार जिंकणार अशी पूर्ण खात्री आहे। उत्तम विचार नमस्कार दादा

  • @shahajikhedkar4708
    @shahajikhedkar4708 5 лет назад +127

    मुख्यमंत्री व्हायला रोज आंघोळ करावी लागते पारूस्या

  • @ramkengar7811
    @ramkengar7811 5 лет назад +142

    याच्या अगोदर पत्रकाराला पायतान कडून हाणला पाहिजे

    • @jameershaikh6373
      @jameershaikh6373 5 лет назад +3

      लय भारी काॅमेंन्ट

    • @revatikulkarni8800
      @revatikulkarni8800 4 года назад +3

      😀

    • @Jayeshmuluk
      @Jayeshmuluk 4 года назад +3

      🤣🤣😂😂😂

    • @Shankarthite-e4v
      @Shankarthite-e4v 3 года назад +1

      🤪🤪🤪🤪

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 3 года назад +9

      AB आणि तो पत्रकार यामुळेच 15 मिनिट आनंदात गेले.
      विचार स्वातंत्र्य,लोकशाही चं दर्शन घडले.
      नाही तर आपल्याला लाळचाटे गुलाम आणि अंध भक्त व्हायला च खूप आवडते..
      बलात्कारी, भ्रष्ट, चोर, खुनी नेत्यांच्या चपला वागवायची आणि जयजयकार करायची सवय लागली आहे. आपली सर्वांची सरळ खरा भोळा माणूस बघायची सवयच नष्ट झाली आपण फक्त चोर लुटारु भ्रष्ट लोक च बघतो.भोळा खरा माणूस ही जातच दुर्मिळ झाली आहे आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहे

  • @ashishk4970
    @ashishk4970 5 лет назад +201

    याला चंद्रयाण 2 मध्ये पाठविले पाहिजे होते 😀😀

  • @viki8982
    @viki8982 5 лет назад +65

    आयुष्यात पहिल्यांदाच येवढं हसलो

  • @bharatnanvare8545
    @bharatnanvare8545 3 года назад +13

    अभिजित बिचकुले यांचे सवँ व्हिडिओ पाहत आहे यावरुन एक लक्षात येते की बिचकुले एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील

  • @akshaykhot7498
    @akshaykhot7498 5 лет назад +175

    बोर झालो कि याचे व्हिडिओ बघतो विनोदी नट

    • @vikasshinde5616
      @vikasshinde5616 5 лет назад +5

      बरोब्बर भावा 🤣😃😃😃😅🤣🤣

    • @vinodkorgaonkar73
      @vinodkorgaonkar73 5 лет назад +3

      अगदी बरोबर. काय हा वेडा माणूस आहे.

    • @digambarbhise1606
      @digambarbhise1606 5 лет назад +5

      मीडिया वाले पण चांगलीच खेचतात...

    • @MayurPetkar
      @MayurPetkar 5 лет назад +1

      Same here

    • @मिसेसफौजी
      @मिसेसफौजी 4 года назад

      Mi pn khup hasu yet

  • @sachin9286
    @sachin9286 5 лет назад +9

    I dont know how much successful he will be in his political career. I dont know what type of social work he do. But the respect which he shows to our great legends, it shows his true character which is full of respect . He is really a good man.I think he has also shown his good character in bigboss thats why people are appreciating him so much, leaving few episodes where he burst with anger and not able to control his emotions. His nature which i am clearly seeing is courageous, loyal, self-confident, respectful, creative, honest, hardworking, daring, patriotic, leader, proud,ambitious, energetic, talented, resourceful, Patient . This are always some good key features in any person which can make a person from a person to a great person. He has a good data analysis skillset which is probably found in very less people who can really pickup points. I think only things he should avoid is his little bit of anger and overconfidence. And plan his things what he want to achieve systematically.

  • @4ratnikaraibole619
    @4ratnikaraibole619 5 лет назад +50

    राखी सावंत चा भाऊ आहे हा 😆😆😆😆

  • @chandrakantgathode218
    @chandrakantgathode218 5 лет назад +16

    I like your bold attitude and confidence.keep up

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva 5 лет назад +57

    चांगला timepass आहे .

  • @bg6944
    @bg6944 5 лет назад +40

    *याला म्हणतात बोल बच्चन* 😊😊

  • @dnyaneshwarsurwase6455
    @dnyaneshwarsurwase6455 5 лет назад +117

    पत्रकाराला एवढ पण कळत नाही का की कुनाची मुलाखत घ्यावी.

    • @niteshmkamble7233
      @niteshmkamble7233 5 лет назад +7

      त्या पत्रकाराला काम नवत मणून त्यानं मुलाखत घेतली त्या मूर्ख शिरोमणी ची माणसाची ....

    • @akshaykhot7498
      @akshaykhot7498 5 лет назад +2

      पत्रकार पण मूर्ख आहेत

    • @D.D.Vardhan
      @D.D.Vardhan 5 лет назад +4

      वेळ कोणाची बदलेल काय सांगता येत नाही..।

    • @niteshmkamble7233
      @niteshmkamble7233 5 лет назад +4

      @@D.D.Vardhanबरोबर आहे तुमचं पण उगाच हवेत गोळ्या मारल्यान नाही चालत ना साहेब ......

    • @ravikunte7468
      @ravikunte7468 5 лет назад

      हा वेङा आहे तुला डोक आहे का ते दुकानात सोन घेण्यासारख वाटल का

  • @sandipchate3331
    @sandipchate3331 5 лет назад +57

    हा अभिजित बिचुकले नाही तर बिचकला आहे ☺️

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 5 лет назад +5

    भाऊ तुमचे विचार दमदार आहेत

  • @9986583640
    @9986583640 3 года назад +5

    संपूर्ण मुलाखत न हसता ना चेहऱ्यावरची रेष न हलवता घेणं हे अशक्यप्राय आहे!मुलाखतकार भाऊ ग्रेट हां!घरी जावुन मनसोक्त हसून घ्या!हसणं आणि रडणं दाबुन ठेवणं आरोग्याला बरं नसतं!

  • @sandeshshedge4226
    @sandeshshedge4226 5 лет назад +24

    टीचुकले नी खूप हसवलं राव😂😂विनोद सम्राट ....

  • @top10fact26
    @top10fact26 5 лет назад +23

    "अखिल बहुजन समाज सेना" पक्षाचे पक्षश्रेष्ठी आणि एकुलते एक कार्यकर्ते अभिजीत दादा

  • @ganeshfartade9438
    @ganeshfartade9438 5 лет назад +26

    मुख्यमंत्री म्हणजे पहिलीच्या वर्गातला माॅनिटर वाटला कारेे बुचकुल्या

  • @TejasChandlekarSTATUSKINGMAKER
    @TejasChandlekarSTATUSKINGMAKER 5 лет назад +32

    News wala pan Ghari Jaun Hasla asel hi video Baghun 😂😂😂

  • @bhatkanti1998
    @bhatkanti1998 5 лет назад +82

    Reporter कौतुक करतोय का अब्रू काढतोय? 😂

  • @manishkadam5161
    @manishkadam5161 3 года назад +7

    रिपोर्टर la 21 तोफांची सलामी दिली पाहिजे

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 5 лет назад +18

    समजा साठी एव्हडी तळमळ असणारा माणूस पहिल्यांदाच पहिला.....निवडून द्या ह्या माणसाला....👌👌ओन्ली अभिजित बिचुकले

  • @nikhilchaudhari7017
    @nikhilchaudhari7017 5 лет назад +50

    मला बोर झालं की याचे व्हिडीओ बघतो..🤣🤣🤣

  • @swagatmatale7623
    @swagatmatale7623 5 лет назад +31

    याचा AB फॉर्म फुकट देतो म्हटलं तरी कोण घेणार नाही ...🤣🤣

    • @DK-jg6gf
      @DK-jg6gf 3 года назад +1

      😂😂

    • @gregjohnson3962
      @gregjohnson3962 2 года назад

      हगायला पण नको तुझी AB form.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 5 лет назад +3

    खरच खुप डेरिगबाज आहे,

  • @rohits6208
    @rohits6208 5 лет назад +5

    अबकी बार बिचुकले सरकार⛳

  • @mangeshbhagat9780
    @mangeshbhagat9780 3 года назад +3

    Fantastic full-time support

  • @mahendramohalkar9366
    @mahendramohalkar9366 5 лет назад +6

    अभिजीत बिचुकले लोकनाटय तमाशा मंडळ सातारा, यांचा तमाशा वरळी मुंबई या ठिकाणी होणार आहे. तरी तमाशा प्रेमींनी तमाशा पहण्यास हजर रहावे. व तमाशाचे तिकिट काढुन अभिजितला दोन टायमाला जेवनाची संधी दयावी तिकिट न काढल्यास उपास झाल्याची जबाबदारी प्रेक्षकांनी ध्यानी हि विनंती.

  • @bapubansode1427
    @bapubansode1427 5 лет назад +3

    बीचुकले साहेब तुम्ही भारताचे बिल क्लिंटन आहात

  • @niteshmkamble7233
    @niteshmkamble7233 5 лет назад +65

    सागर मलाडकर ....आमच्या कडे पण एक माणूस आहे .तो राष्ट्रपती होण्याचा दावा करतो आहे . जर तुला वेळ असेल तर यशिल का त्याच्या. Intrerview साठी..

  • @prakashbhingardeve8418
    @prakashbhingardeve8418 3 года назад +1

    राहुदे बिचुकले साहेब त्या साठि खुप मेहनत घ्यावि लागते लोकांचा सपोर्ट लागतो नुसति पात्रता असुन चालत नाहि नशिब हि लागत.

  • @niteshmkamble7233
    @niteshmkamble7233 5 лет назад +56

    त्या ....मुलाखत घेणाऱ्याला काही काम नाही वाटत ..... होशील बाबा तू पंतप्रधान पण होशील....

    • @shesharaotarphe8671
      @shesharaotarphe8671 5 лет назад +1

      मी पन buchukle सारखं वेडा आहे मला डेटिंग पन दिसते

    • @shesharaotarphe8671
      @shesharaotarphe8671 5 лет назад +1

      नक्की विचार खूप छान आहेत

    • @maheshd5949
      @maheshd5949 5 лет назад

      😊😊😊👍👌

  • @rajkharat7203
    @rajkharat7203 4 года назад +2

    Marathi kapil sharma show comedy night with bichukle te vichukle

  • @kamajichavan4130
    @kamajichavan4130 3 года назад +2

    एक दिवस होणार तू मुख्यमंत्री👍

  • @maharashtra.7253
    @maharashtra.7253 5 лет назад +6

    भाऊ तुझं एक मत तुला पडलं तरी चालेल पण तू राजा आहे लोकशाही चा... लढ

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 5 лет назад +34

    याच्या डोक्यावर झालाय परिणाम .काहीतरी बडबडतो .

  • @sanitateservices1249
    @sanitateservices1249 5 лет назад +6

    मी तर कॉमेंट्स वाचून हसून हसून मेलो राव

  • @sagarbendugade3537
    @sagarbendugade3537 5 лет назад +18

    2019 चे भावी मुख्यमंत्री🤣🤣😂😂😂🤣🤣😃🤣😂😂😂😂 पिचूकले

  • @rajendrawarishe4251
    @rajendrawarishe4251 2 года назад

    बीचुकले साहेब तुमच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा

  • @dipakkadam9390
    @dipakkadam9390 5 лет назад +13

    पत्रकार तुम्हाला मानले पाहिजे आमचा टाइम पास होतो बीच्कुलेची अशीच कॉमेडी मुलाखत घेतजा

  • @sureshkadam1420
    @sureshkadam1420 5 лет назад +14

    मुख्यमंत्री बनायला किती आमदारांचा पाठिंबा लागतो ते माहित आहे का त्याला

    • @shesharaotarphe8671
      @shesharaotarphe8671 5 лет назад +1

      भावा काहीही असो पन हा buchukle जिंदगी chi मजा घेतो

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil Год назад +2

    Confidence खुप आहे 😄😁

  • @GMBansode
    @GMBansode 4 года назад +4

    The future Chief Minister is Bichukale Saheb

  • @firojshaikh7922
    @firojshaikh7922 5 лет назад +10

    १००टक्के मुख्यमंत्री होणार तुमी फाडणीवीस पेक्षा बरा आहे

  • @niranjankhandait6788
    @niranjankhandait6788 5 лет назад +57

    288 jaga nantar bhar aadhi datatchya fatit kay tri bhar😂😂

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 3 года назад +3

    खराय भाऊ तूझं वय लहान आहे 🤣😂🤣😂🤣😂

  • @shivajimhase6310
    @shivajimhase6310 5 лет назад +15

    २८८आमदार पण हेच आणि मुख्यमंत्री व पंतप्रधान हेच होनार

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 5 месяцев назад

    बिचुकले यांना खरोखरच चंद्रावर पाठ😊वाले पाहीजे

  • @siddheshgat8671
    @siddheshgat8671 5 лет назад +5

    Bhawa ful support .......only Ab

  • @niteshmkamble7233
    @niteshmkamble7233 5 лет назад +17

    सागर मलाडकर ला नक्कीच मॅगसेसे पुरस्कार द्यायला पाहिजे ..नाही त्या रविष कुमार ला....

  • @jameershaikh6373
    @jameershaikh6373 5 лет назад +5

    आरे बाबा तुला बोलायला शब्द राहीलेले नाहीत तु आणि तो रीपोर्टर तर तुझा बाप आहे

  • @siddhupatilpatil2368
    @siddhupatilpatil2368 5 лет назад +10

    मी फ़क्त कमेंट वाचतो 🤣🤣🤣

  • @amitkhutwad741
    @amitkhutwad741 5 лет назад +1

    Khup bhari ..kharch tumche divas nakkich yetil.aani he badl karayla tumchi garj pahije

  • @balasahebgarade6294
    @balasahebgarade6294 2 года назад

    Dada tumhi great ahat.............

  • @sanjayathawaleblog9705
    @sanjayathawaleblog9705 5 лет назад +10

    Very nice bichukle sir

  • @sagarshelar1968
    @sagarshelar1968 5 лет назад +16

    ग्रामपंचायत सदस्य हो आधी कार्टून

    • @llll6388
      @llll6388 5 лет назад +1

      त्याला पण लोकांची कामे करावि लागतात
      हे त्याला माहित नाही अर्ज भरून कोण निवडून येत नाही

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 3 года назад +1

    मी बनवतो बीचकुले आमदार तुम्हाला संपर्क करा एकदा मला .... Election management team , Nanded

  • @kulratn-jq9ly
    @kulratn-jq9ly 5 лет назад +3

    कमेंट्स करणाऱ्यानो आपले दिवस कमेंट करण्यातच गेले आणि मापे काढन्यात गेल AB हा one men show आहे कोणाच्या जीवाव नाही

  • @kiranchgule6334
    @kiranchgule6334 3 года назад +2

    त्याला शांताबाई चं गाण म्हनायला सागा आवाज छान आहे त्याचा

  • @shesharaotarphe8671
    @shesharaotarphe8671 5 лет назад +4

    विचार खूप मस्त आहेत मला आवडले

  • @gs6633
    @gs6633 5 лет назад +3

    Tension aale ki yache video pahyche

  • @amitpatil9867
    @amitpatil9867 5 лет назад +8

    Nice bichukale

  • @kalpeshpatil1938
    @kalpeshpatil1938 2 года назад +1

    Actually...

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 4 года назад +2

    अभिजीत बिचकुले अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो😂😂😁😁🤣🤣🤣

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 2 года назад

    Great thought

  • @kishorvarak4668
    @kishorvarak4668 5 лет назад +9

    आजच्या घडीला इतर नेत्यापेक्षा विकासा विषयी विचार याचे चांगले आहेत. .पण राजकारण म्हणजे अ‍ॅक्टींग नव्हे..याचे भान नाही याला...

  • @Aktyping
    @Aktyping 11 месяцев назад

    अभिजित बीचुकले यांचा आर्थिक उत्पन्नाचा सोर्स काय याचा एखाद्या पत्रकाराने शोध घ्यायला हवा

  • @rahulshendge8222
    @rahulshendge8222 3 года назад +2

    पण काहीही असो अभ्यास मात्र खुप आहे अभाजीत दादा तुमचा

  • @sandipbabar286
    @sandipbabar286 5 лет назад

    खरचं करूया यांना मुख्यमंत्री
    एकदा बिचुकले साहेबांना ...

  • @kishorjadhav7499
    @kishorjadhav7499 2 года назад

    एवढा confidence येतो कुठून भावा

  • @premchavan1735
    @premchavan1735 5 лет назад +7

    Nice 👍👌👌👌

  • @riyaraikar3898
    @riyaraikar3898 5 лет назад +14

    AB👍🏾👍🏾👍🏾

  • @9702688303
    @9702688303 5 лет назад +6

    Nice AB

  • @dadasahebshingade3005
    @dadasahebshingade3005 5 лет назад +2

    MST Abhijeet Sir

  • @prashantdamre
    @prashantdamre Год назад

    He is inbuilt politician.. today politician have become worst than ever.. he will become good politician

  • @rajarammane5058
    @rajarammane5058 5 лет назад +4

    हा पत्रकार च मेंटल आहे जो या मेंटल ची मुलाखत घेतली

  • @tanajichavan7548
    @tanajichavan7548 5 лет назад

    बिग बॉस कार्यक्रमात आठ दिवस कपडे बद्दल नाहीत हे सांगितले होते हे लक्षात आहे का सातारा जिल्ह्यातील मुलांना कसे वाटले असेल बिचुकले???

  • @SAURABHBADHE-qx5hg
    @SAURABHBADHE-qx5hg 5 лет назад +2

    Kay confidence wa

  • @राजस्थानमरुस्थल

    पत्ररकाने खरच छान सवाल तुम्हाला पेरणा कुठून येतेय

  • @RoyalShetkari1214
    @RoyalShetkari1214 5 лет назад +11

    मुलाकडे बघा बिचकूले ....कुटून कुठे बोलत जातंय काय समजत नाहीये....फुकटचा सल्ला देतो आपली जीभ आवरा जरा नायतर एकदिवस पब्लिक मार मिळेल ......😂😂😂

  • @dadasahebshingade3005
    @dadasahebshingade3005 5 лет назад +1

    Super communication

  • @yeshwantbam9836
    @yeshwantbam9836 5 лет назад +4

    दोन वेडे एकत्र आल्यावर काय गोंधळ घालतील हे समजणे कढीन 😃😃😃😃😃😃

  • @ranjitkhalkar6290
    @ranjitkhalkar6290 3 года назад +1

    आधी संविधान पाठ कर बाबा
    राजकारनावर अभ्यास कर मग रिंगणात उतर
    आणि पत्रकार भाऊंना 50 तोफेची सलामी

  • @nileshrasal6347
    @nileshrasal6347 5 лет назад +12

    नक्की मुख्यमंत्री होणार तु... कॉन्फिडेंस फुल्ल 🤣🤣

  • @santoshkadam366
    @santoshkadam366 3 года назад +1

    काय कॉन्फिडन्स आहे भावाचा

  • @narsingtotare7716
    @narsingtotare7716 3 года назад +6

    दुसरा रामदास आठवले 😆😂🤣

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 4 года назад +2

    काय कॉन्फिडन्स आहे पण राव
    *Hats Off*

  • @omkarmandhare6827
    @omkarmandhare6827 5 лет назад +10

    Dashing man ab

  • @digambarsalunke1871
    @digambarsalunke1871 5 лет назад +1

    मला वाटते बीचुकले साहेब 288 आमदार विकत घेऊन मुख्यमंत्री होणार

  • @avdhutpatil1766
    @avdhutpatil1766 5 лет назад +5

    Very nice

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 3 года назад

    विचार आणि सेल्फ कॉन्फिडन्स मोठा आहे ,पण छान वाटले मुलखात iekun

  • @nomadsaurabh9557
    @nomadsaurabh9557 5 лет назад +1

    Best comedy show bichu

  • @pbmate1315
    @pbmate1315 5 лет назад

    काय चॅनल काय मुलाखत,कोंनिच बीचकुळे याला कोणी ओळखत नाही,

  • @shantanukadam7585
    @shantanukadam7585 4 года назад +3

    याच आडनावं बिचुकले पेक्षा पुचुकले पाहिजे होत 🤣

  • @shivajipatil587
    @shivajipatil587 5 лет назад +11

    ह्यला चला हवा येऊ दे मध्ये पाठवा रे

  • @maza6077
    @maza6077 5 лет назад +3

    भावा तुझा विजय नक्कीच आहे, बिनडोक लोक त्यांच्या लायकीनुसार कमेंट करतील

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 5 лет назад +3

    Great👍👍

  • @pravitasworld3303
    @pravitasworld3303 5 лет назад +26

    Ja ghari... ghari ja ghari...😂😂
    MH chi vat nai lavaychi tuzya hatat devun...😡

    • @niteshmkamble7233
      @niteshmkamble7233 5 лет назад +2

      त्याला कोण मत देणार आता ...sorry mam rag aala tr audyaa pn just विचारतो.तुम्ही विचार पण कसा केला की त्याचा हातात सत्ता देण्याचा....

    • @pravitasworld3303
      @pravitasworld3303 5 лет назад +1

      @@niteshmkamble7233 vichar hi nai karu shakt dada ... ya murkha mansachya hatat satta denyachi....

    • @niteshmkamble7233
      @niteshmkamble7233 5 лет назад

      Sorry rag aala tr

    • @swapnilmane3388
      @swapnilmane3388 5 лет назад

      @@pravitasworld3303 😀

  • @TheSecrets1
    @TheSecrets1 5 лет назад +8

    nice vid..