Abhijit Bichukle : राष्ट्रपती पदासाठी अभिजित बिचुकलेंना उमेदवारीची इच्छा, केले खळबळजनक दावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #ABPMajha #MarathiNews #MaharashtraPolitics #मराठीबातम्या
    दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
    title- Abhijit Bichukle: राष्ट्रपती पदासाठी अभिजित बिचुकलेंना उमेदवारीची इच्छा, केले खळबळजनक दावे
    यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    video Credits- #Maharashtra #Politics Shamal Bhandare| Producer, Imran Shaikh| Editor
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1,8 тыс.

  • @rambhau7670
    @rambhau7670 2 года назад +357

    पहिले येतो confidance नंतर येतो over confidence आणि मग येतो अभिजित बिचकुले..😅🙏🏻💪

  • @ruyaminrakluk
    @ruyaminrakluk 2 года назад +175

    भावाने अमेरिकेचा राष्ट्रपती व्हावे ही सगळ्यां महाराष्ट्राची इच्छा आहे .
    जो बायडन ला काय काम झेपत न्हाई ए...आता पांढर्‍या व्हाईट हाऊस मध्ये तांबडा रस्सा शिजलाच पाहिजे

  • @satishvarpe4550
    @satishvarpe4550 2 года назад +338

    मुलाखत देणारे आणि त्याच ताकदीने मुलाखत घेणारे या दोघांना सप्रेम नमस्कार ।।

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 2 года назад +141

    पत्रकार महोदयांना मानलंच पाहिजे राव...न हसता एवढे प्रश्न विचारले, मला तर ऐकताना पण हसु आवरत नाही. 🤣🤣🤣

  • @sssS-hn3us
    @sssS-hn3us 2 года назад +371

    नाद पाहिजे हो….बाकी काय नाही!!!😂😂😂✌️

  • @lifeofvijay6396
    @lifeofvijay6396 2 года назад +136

    माझा फुल्ल सपोर्ट आहे भाऊ....
    अशेच येडे लोक काहीतरी करू शकतात
    या भारतात....😂😂😂😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +113

    राखी सावंत, संजय राऊत & अभिजीत बिचुकले हे लोक मस्त जोक करतात. सेम to सेम आहेत.

  • @pratikghodmore6318
    @pratikghodmore6318 2 года назад +318

    Hats off to reporter ....for controlling laugh...😁😁😁

  • @kundanpatil7641
    @kundanpatil7641 2 года назад +1060

    बस एवढा confidence पाहिजे life मध्ये 😌

    • @vilasnakitwad
      @vilasnakitwad 2 года назад +3

      🤣🤣🤣🤣🤣

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 года назад +14

      कशासाठी, शुण्यामध्ये जाण्यासाठी🤣

    • @rj6169
      @rj6169 2 года назад

      कसला confidence आला, हा फक्त बालिश गोष्टी करून याच दुकान चालवतो, it's just publicity stunt.. याला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ व्हायचं आहे पण प्रयत्न काय आहेत याचे, उमेदवारी फॉर्म तर देशात कोणी पण कायद्याने सज्ञान व्यक्ती काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुठे पण टाकू शकतो..

    • @justTp01
      @justTp01 2 года назад +4

      Epic🤡😂😂

    • @sushantsawant6757
      @sushantsawant6757 2 года назад +14

      Upsc sudha nighel yevdhya confidence ne.

  • @yuvakisan.
    @yuvakisan. 2 года назад +8

    पूर्वी मी खूप डिप्रेस असायचो , जगण्याची इच्छा पूर्ण पणे संपली होती , मग एक दिवशी मला माझ्या मित्राने बिचुकले यांची ही विडिओ दाखवली आणी त्या दिवसापासून आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आणी अशा कॉन्फिडन्स ने जगण्याची माझी उमेद वाढली आणी आता मी माझ्या ग्रामपंचायती चा सदस्य आहे

  • @pritamsali7137
    @pritamsali7137 2 года назад +170

    Life चे L लागले असतांना
    पण इतका confidence असला पाहिजे💯😂🤣
    कभी कभी लगता है मे भी Pm, CM बन जाऊ😂🤣

    • @shivamdhumal4184
      @shivamdhumal4184 2 года назад +1

      भले 5 वर्षाचा नाही पन 1 दिवसाचा तर खर 😝😝😝🤣

    • @vardhaman8763
      @vardhaman8763 2 года назад

      😄😂

  • @powerfulgoverment533
    @powerfulgoverment533 2 года назад +116

    त्या reporter ला 21 तोफांची सलामी येवढ्या वेळ ना हसता राहणे हे सामान्य माणसाला शक्य नाही😂😂

  • @swapnilraysing5815
    @swapnilraysing5815 2 года назад +320

    यांचा कॉन्फिडन्स पाहून आपल्याला पण कॉन्फिडन्स आला आत्ता.. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपलं मत बीचुकले साहेबांना... 💐💐

    • @swapnilraysing5815
      @swapnilraysing5815 2 года назад +22

      @@a-j3679 भाऊ महिती आहे हे.. जर हे भाऊ उभे राहू शकता तर मग आपण पण मतदान करू शकतो 😂 त्यांच्यासारखा कॉन्फिडन्स आपण पण ठेऊ...😆

    • @iam-111
      @iam-111 2 года назад +4

      आम्ही फक्त बीच्कुळेचे चे मावळे..

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 2 года назад +1

      Tyala anumodan kon deil tyacha satkar karyla hava 🤣🤣

  • @chetanchetan570
    @chetanchetan570 2 года назад +37

    मीडियावाल्याकडे पण खूप confidence आहे एवढा वेळ न हसता उभे राहतात 😂😂

  • @sachinwani9697
    @sachinwani9697 2 года назад +190

    निदान आठवले पेक्षा तरी चांगला बोलतोय.. तो जर खासदार होऊ शकतो तर याला राष्ट्रपती करायला काय हरकत आहे?

    • @ranveerr.bhosale
      @ranveerr.bhosale 2 года назад +1

      😂😂😂

    • @rahulnemishte9258
      @rahulnemishte9258 2 года назад +1

      मला पाठलं साहेब तूच बरोबर आहे

    • @gwffacts
      @gwffacts 2 года назад +3

      Amche party se purn bahumat ahe Yana, akhil berojgar party cha.

    • @mangilaljohare5535
      @mangilaljohare5535 2 года назад +1

      Same verry nice great confidence

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад

      Udayan bhosale peksha pn khup chaan bolto ha

  • @yodha__6713
    @yodha__6713 2 года назад +52

    रिपोर्टर च्या सिरीयस चेहरा ला ....१००/१०० Marks 🙏🙏

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 2 года назад +126

    शरीरात पित्त वाढलं की बिचुकले आठवतात त्यांचं विचार ऐकलं की बास मन थंड ,डोकं शांत☺️👍

  • @SACHINSHINDE8855
    @SACHINSHINDE8855 2 года назад +38

    Salute to your level of confidence really inspiration to hopeless people 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sandipatole1099
    @sandipatole1099 2 года назад +391

    तुम्ही सर्व जण हसताय पण
    तेवढी डेरिंग फक्त बिचकुले च करू शकतात

    • @Perfect17046
      @Perfect17046 2 года назад +12

      तो येडा आहे काय पण करू शकतो

    • @hindu1919
      @hindu1919 2 года назад +3

      Kharay...

    • @ankitbattinwar3438
      @ankitbattinwar3438 2 года назад +1

      Ek number cha feku ahe Lavdya cha bal

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 года назад +1

      @@Perfect17046 आमदार खासदार याच्या पेक्षा जास्त वेडे आहेत.

    • @adityas.6000
      @adityas.6000 2 года назад +1

      Yeday to, serious nako hou,

  • @user-nt8qy5yc8l
    @user-nt8qy5yc8l 2 года назад +14

    रामदास आठवले पेक्षा जास्त बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. ही निवडणूक जास्तच खतरनाक होईल आता .

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 2 года назад +232

    आत्मविश्वास मात्र लय भारी ❤️

  • @ganeshsabale8316
    @ganeshsabale8316 2 года назад +12

    गमंत म्हणून का होईना हा माणूस एकदा राष्ट्रपती झाला पाहिजे 😂

    • @SDPATIL-cg7hw
      @SDPATIL-cg7hw 2 года назад +2

      🤣😂🤣😂🤣😂😂😂भाऊ तुमच्या कमेंट ने खुप आसु आले

  • @arjunnyaynit6284
    @arjunnyaynit6284 2 года назад +207

    येवढा आत्मविश्वास आपल्या देशातील शिकलेल्या लोकांचा असता तर या आनपड आणि आडानी नेत्यांच्या हातात देश कधीच गेला नसता

    • @RohitPatil-tu6he
      @RohitPatil-tu6he 2 года назад +1

      Bhau आज पण कोणाला हाऊस नहीं या अडाणचोट ना पोसायची पण पार्टी दुसरी कशी चालू करायची? 🙄

    • @shubhamdubey9561
      @shubhamdubey9561 2 года назад

      Lokamadhe आत्मविश्वास आता tar tula कापू takle aste aata पर्यंत

    • @shubhamdubey9561
      @shubhamdubey9561 2 года назад

      अदानी bhik nahi det na tujha sarkha कुत्र्याना bhuk jorat bhuk

    • @ambadaswaghmare119
      @ambadaswaghmare119 2 года назад

      बिचुकले म्हंजे सगल्याना kalun चुकले

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 2 года назад +10

    आयुष्यभर लढ भावा,,,,,, यश ऐकनाऐक दिवशी मिळेल 👌

  • @sanjaymore2466
    @sanjaymore2466 2 года назад +195

    खरं म्हणजे भारतापेक्षा हा अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याच्या लायकीचा आहे....
    😂😂😂😜

  • @shubhrg609
    @shubhrg609 2 года назад +4

    निकटवरतीय आमदार संपर्कात आहे...गोष्ट बाहेर फुटली..😅😅😅😅भाऊच्या प्रत्येक लाईन्स मध्ये पंच आहे...

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 2 года назад +141

    बाकी काही असो वा नसो पण लाईफ मध्ये असा confidence असायलाच हवा 🤣🤣🤣

    • @maheshwabale9715
      @maheshwabale9715 2 года назад

      भावा ओव्हर confidance 😀

  • @sandipsathe8785
    @sandipsathe8785 2 года назад +13

    जे मनातून हरलेत त्यांनी
    ह्या माणसाला ऐकावं.

  • @swami.369
    @swami.369 2 года назад +105

    ह्याच नाव अभिजित बीचुकले नाही तर रजिकांत ठेवले पाहिजे एवढ्या प्रचंड कल्पना ह्याच्या डोक्यात येत असतात

  • @shreekdm7
    @shreekdm7 2 года назад +3

    Law ही आपण केला होता
    पण law ने मला सोडून दिला😂😂😂😂

  • @balkrishnadasramakrishnada6253
    @balkrishnadasramakrishnada6253 2 года назад +57

    पुर्ण ईलाज न करता पळून गेलेला पेशंट

  • @revankolekar9533
    @revankolekar9533 2 года назад +4

    हा पहिला आणि शेवटचा मराठी माणूस असेल की ज्याला इतका कॉन्फिडन्स आहे..👍👌

  • @mr.badshah126
    @mr.badshah126 2 года назад +164

    🤣🤣🤣😅
    Confidence level
    High Sir💯💯💯💯

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 2 года назад +13

    Congratulations 👍🎉🎉

  • @ganeshgaikar3673
    @ganeshgaikar3673 2 года назад +126

    खरंतर हा देशाचा पंतप्रधान व्हायला हवा.... 😃😜😜😜 म्हणजे कसा सुतासारखा सरळ

    • @bhanudass331
      @bhanudass331 2 года назад +2

      BJP NE PHUS LAVL YALA. SAMAJNAR NAHI YALA

    • @marineerconquer34ofdworld74
      @marineerconquer34ofdworld74 2 года назад +1

      me nirvyasani aahe, deshyat asleli bandgul kashi saaf karato bagha me ,

    • @akshaybahadure6310
      @akshaybahadure6310 2 года назад

      😂

    • @RokingAB
      @RokingAB 2 года назад

      😂

    • @Fhvnfh
      @Fhvnfh 2 года назад

      ​@@bhanudass331 संजय राऊत ने लावली फुस

  • @saurabhpowar5278
    @saurabhpowar5278 2 года назад +5

    वयाच्या आठव्या वर्षापासून नागरिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला देशाचा राष्ट्रपती बनवलाच पाहिजे... 😅

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 года назад +65

    बिचुकले साहेब लगेहात त्या repoter ची सही घेऊन टाका...,😊

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 года назад +1

    *अभिजीत बिचुकलेना सॅल्युट आहे आमचा मनापासुन!*
    *असा निर्व्यसनी माणूस लाखात मिळायचा नाही शोधून !!*
    *अशा निर्व्यसनी व्यक्ति आल्याच पाहिजेत राजकारणात !*
    *एक निष्ठावंत राजकारणी म्हणुन मिळेल प्रसिद्धी जगांत !!*
    *एका मराठी माणसाची सकारात्मकता मनाला भावली!*
    *जाती-धर्मा पलीकडे जाऊन विचार ही संकल्पना आवडली !!*
    *काव्य अखेरीस बिचुकले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !*
    *तुमच्या मनातील शुभ संकल्प पूर्ण होवोत हीच. मनी इच्छा !!*
    *🚩🚩🚩एक महाराष्ट्र प्रेमी🚩🚩🚩*

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 года назад +6

    गोपीचंद पडळकर आणि बिचुकले एकत्र आल्यास महाराष्ट्रात मोठी घडामोडी होतील.

  • @snehalt.channel992
    @snehalt.channel992 2 года назад +13

    *बीचुकले & सावंत confidence classes* , नाव नोंदणी सुरु 😂👍

  • @IndianArmy64203
    @IndianArmy64203 2 года назад +213

    Confidence next level 😂

  • @sagarchavan3619
    @sagarchavan3619 2 года назад +5

    One of the best comedy vedio i have ever seen 😂😂😂😂😂

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +42

    जगात अंदाजे 200 पेक्षा जास्त देश आहेत ..त्या सर्व देशांचा प्रमुख म्हणजेच जगपती हे पद जर द्यावयाचे झाले ते त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे अभिजित बिचुकले👍👍😀😀

  • @maheshbamankar7468
    @maheshbamankar7468 Год назад +1

    खरंच तुमचं बोलणं ऐकून आम्हाला खूप motivation मिळालं, आज आमचा जन्म सार्थकी लागला....

  • @sureshbendre1275
    @sureshbendre1275 2 года назад +42

    आताच जेवण झाले आणि सहज मोबाईल हातात घेतला गमती दार न्यूज दाखवल्या बद्दल abp माझा चे आभार,मनसुक्त हसायला मिळाले,

  • @abhishekjasud2795
    @abhishekjasud2795 2 года назад +2

    7:41 8:01
    Ky vichar aahet 👏

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 2 года назад +26

    आरे बापरे किती मनोरंजन करु शकतो हा माणूस 😊😊😊😊

  • @shreekdm7
    @shreekdm7 2 года назад +2

    सकाळपासून टेंशन ने डोकं भंडावून सोडलेल...या व्हिडिओच्या कॉमेंट्स वाचल्या फक्त...टेन्शन च गेलं ना राव निघून....we lov u बिचुकले शेठ 😅😅😅

  • @gajananmalzarkar7265
    @gajananmalzarkar7265 2 года назад +87

    Coomment वाचायला आलेल्या उमेदवाराचे स्वागत

  • @sureshirle943
    @sureshirle943 2 года назад +6

    याला शिक्षा म्हणून आठवलेंच्या कविता नॉनस्टॉप 8 दिवस headphones लावून ऐकवयला पाहिजे रडायला लागला तरी सोडायचा नाय ......मग बघू कसा राष्ट्रपती होतो....

    • @aaryaabraham3016
      @aaryaabraham3016 2 года назад

      Bhau Athavale cha kavitan sobar Rahul Gandhi ani Narendra Modi chi feka feki pan extra dose.

  • @appukshetriya189
    @appukshetriya189 2 года назад +23

    Bhavi ग्रामपंचायत मेंबर 🙏🏻👌🏻😂

  • @editorboy4566
    @editorboy4566 2 года назад +3

    बिचुकले कसेही असले तरी सातारा चे नाव देशभर केलं पठ्ठ्या ने 😀👌

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 2 года назад +25

    एक numbr मुलाखत आत्मविश्वास कसा असावा हे युवकांनी शिकले पाहिजे bichkule सर कडून

  • @Nagare440
    @Nagare440 2 года назад +10

    Amazing confidence level......😂😂😂

  • @pavtya
    @pavtya 2 года назад +23

    धनु भाऊ ची इज्जत काढली तो आत्तापर्यंत चा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे bichkule चा

  • @kashinathjadhav007
    @kashinathjadhav007 2 года назад +15

    Confidence❣️❣️

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 2 года назад +46

    नाद असला पाहिजे; नादाशिवाय काय हो 😜

  • @rahulsul9137
    @rahulsul9137 2 года назад +4

    सर्वसामान्य माणसामध्ये बिचुकले सारखा Confidence पाहिजे राव खतरनाक..... 😇

  • @Dnyaneshwar_Patil_999
    @Dnyaneshwar_Patil_999 2 года назад +42

    हा बिचुकले कधी कमेंट वाचतो की नाही, एकदा वाचल्या तर वाचूनच मरेल 😆😂🤣

  • @ishwarg.n9387
    @ishwarg.n9387 2 года назад +5

    बस एवढा confidence पाहिजे life मध्ये 😌
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @beingoptimist.5280
    @beingoptimist.5280 2 года назад +27

    भाऊ तुम्ही नक्कीच राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरा
    मी तुम्हालाच मतदान करतो🙏🙏🙏

  • @aishwarya6648
    @aishwarya6648 2 года назад +6

    I can't control my laugh !🤣🤣

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 2 года назад +20

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि देवा तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏🙏

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 года назад +1

    अभिजीत बिचुकले आणि संजय राऊत भाऊ भाऊ आहेत वाटत दोघांचा confidance लयच मॅच होतो.
    😃😃🤣🤣🤣🤣

  • @maybeabhiknows750
    @maybeabhiknows750 2 года назад +124

    He is a great standup comedian.

  • @raghunathpandhare9385
    @raghunathpandhare9385 2 года назад +3

    Bhaavuchya confidence la aamcha salaam 🙏🤗🤗👍

  • @amolshinde4497
    @amolshinde4497 2 года назад +17

    बिचुकले राष्ट्रपती, सदावर्ते प्रधान मंत्री आणि आपल्या कवींना मुख्यमंत्री करा...

  • @mrmh1084
    @mrmh1084 2 года назад +3

    तुम्हाला जगाचा राष्ट्रपती व्हायला हावात👍👌

  • @Superkings0707
    @Superkings0707 2 года назад +89

    Khupch khatarnak Bhau... what a confidence 👏

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад

    मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला एक हजार तोफांची सलामी...या पत्रकाराला बी.बी.सी.वर्ल्ड मध्ये आग्रहच निमंत्रण आहे.. पण ते बीचुकले साहेबांची मुलाखत घेण्यात व्यस्त 😀😀
    सलमानची केलेली धुलाई आपल्याला खूप आवडली.. बीचुकले सरांचा आत्मविश्वास आवडला आपल्याला.. 👍👍

  • @prakashkatari555
    @prakashkatari555 2 года назад +69

    ABP माझा च्या लोकांना बाकी काही काम राहिलेलं नाही वाटतं. News Channel वर News च दाखवल्या जातात हे ABP MAZA वाले विसरले की काय अस वाटत आहे. देशात आणि जगभरात एवढे मोठं मोठे मुद्दे सोडून या बालिश गोष्टी का दाखवल्या जातात हे न न समजणारे आहे.

  • @mk-zh7ub
    @mk-zh7ub 2 года назад +1

    2:42 Tricks 😂😂😂

  • @nileshrokade4504
    @nileshrokade4504 2 года назад +23

    बिचकुले यांना गावातील येक वाडी द्या.त्या वाडीला देश घोषीत करा.व त्या देशाचा सरपंच पासुन ते राष्ट्रपती हे सगळे पद त्याना द्या..म्हणजे त्याचे सगळेच स्वप्न पूर्ण होतील.याचा राज्य सरकार व केद्र सरकार विचार करेल ही आशा.....

  • @akashborde5893
    @akashborde5893 2 года назад +1

    नाव नाही सांगू शकत आमदरांच कारण त्यांची लायकी नाही मि त्यांच नाव घेतल आणि ते मंत्री झाले तर😄

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 года назад +30

    खरच पहिल्यांदा कलर्स आणि सलमान ला इशाऱ्यावर नाचवणारा पहिला माणूस तो ही मराठी माणूस ज्याने शो चालवला बीचकुळे 🚩🚩🚩🙏

  • @aniketherekar2060
    @aniketherekar2060 2 года назад +1

    पत्रकार बिना हसता कसा काय मुलखात घेऊ शकला याच उत्तर शोधण्यात माझी आखी दुपार गेली....😀😀

  • @satishbattishe571
    @satishbattishe571 2 года назад +18

    बिचुकले साहेब तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान चे. दावे दार आहात अशी. हिंमत लागते पुल काफिडण आहेत

  • @sahilgaikwad5337
    @sahilgaikwad5337 2 года назад +1

    बीचुकले साहेबाने बोला गुवाहाटी ला जायला तिकडे सर्वे आमदार भेटतील सही साठी 😂

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 года назад +103

    बिचकुले भावी राष्ट्रपती, पवार भावी पंतप्रधान

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 2 года назад +2

    तुला मानला पाहिजे भाई तू ग्रेट आहेस

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 2 года назад +11

    हा नक्की एक दिवस अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष बनेल 😊

  • @akashborde5893
    @akashborde5893 2 года назад +1

    पुढचा राष्ट्रपति अभिजीत बिचुकले नावातच खुप वजन आहे बिचुकले साहेबांच्या।।।

  • @prakashkatari555
    @prakashkatari555 2 года назад +26

    राहुल तपासे साहेब तुम्हाला कोणी पत्रकार बनवले हा प्रश्न पडला आहे मला तर. काय मुलाखत घेतली साहेब तुम्ही. तुमच्या सारखे पत्रकार जर इतर असतील तर पत्रकारीतेच्या 12 वाजायला वेळ लागणार नाही. आणि ABP माझा ने जर अश्या लोकांना जर सोबत ठेवलं तर नक्कीच ABP माझा च्या 12 वाजतील.

    • @user-ku2yv8ej8t
      @user-ku2yv8ej8t 2 года назад

      मनोरंजन म्हणुन बघायचं😂

  • @akshaychipade5419
    @akshaychipade5419 2 года назад +1

    Law ही आपण केला होता...पण सोडला आपण तो....काय confidence आहे यार 😂

  • @mahadeosalgar7996
    @mahadeosalgar7996 2 года назад +12

    Great confidance

  • @appasahebzine1601
    @appasahebzine1601 2 года назад +2

    क्लीन भाषा आणि स्पश्ट वक्ता..... एक chanc जर दिला ना खरंच देश अजुन पुढं घेऊन जाईल... बिचुकले साहेब.....😜🙏😜

  • @Bharatkijai969
    @Bharatkijai969 2 года назад +6

    तृप्ती देसाई पंतप्रधान आणि हा राष्ट्रपती

  • @tusharbansode735
    @tusharbansode735 2 года назад +2

    He is best man for confidance in politics as you can do it ....

  • @shrisen9061
    @shrisen9061 2 года назад +13

    काय किळसवाणा प्रकार लावलाय . बाकिचे पण विषय आहेत. त्या बिचकले ला सांगा पुढच्या वर्ष पाकिस्तान ची पण निवडणुक आहे .

  • @rishikeshdeore8981
    @rishikeshdeore8981 2 года назад

    rahul gandhi as pm
    Abhijit bichukle as president
    😂😂🤣🤣 complete laughter combo 🤣🤣

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 года назад +9

    तपासे विडिओ पाहून खूप हसू आले. तुम्ही न हसता कसे काय मुलाखत घेता राव.

  • @dipakhingane760
    @dipakhingane760 2 года назад +2

    एकच वादा अभिजित दादा
    भावी रास्ट्रपति ✌🔥

  • @vaibhavpawar75
    @vaibhavpawar75 2 года назад +35

    It's called confidence
    I support ab✌️

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 2 года назад +1

    Reporter Was on Try Not To Laugh Challenge 😂😂😂😂

  • @mi_udyogi
    @mi_udyogi 2 года назад +16

    आपण लॉ केला होता, आपण तो सोडून दिला 😂

  • @NamoNamo111
    @NamoNamo111 2 года назад +1

    एक सुद्धा निगेटिव्ह comment नसणारा भावी राष्ट्रपती..... 😍😍😍😍

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 года назад +25

    ABP माझा ला काही काम आहे कि नाही अहो ऐक सही देखील मिळणार नाही. माझाने मुर्खपणा सोडावा.

  • @hullesspokenenglishacademy4787
    @hullesspokenenglishacademy4787 2 года назад +1

    बीचुकले पहिला सुशिक्षित म्हणायचं प्रॅक्टिस तरी करायचं राव 😅 7.54....

  • @maheshkhot3625
    @maheshkhot3625 2 года назад +55

    Indian news channels are best comedy channels

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад +1

    बीचुकले तुम्ही माझ्याकडेया मी तुम्हाला मंगळावरचा पंतप्रधान बनवतो
    😆🤔😆🤔😀😁🍾😂