महाराष्ट्राची बातमी Live: मराठा आरक्षणावर शिंदे-पवारांची चर्चा; पुढे काय? Pawar meet Shinde | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Sharad Pawar meet Eknath Shinde : महाराष्ट्राची बातमी Live: मराठा आरक्षणावर शिंदे-पवारांची चर्चा; पुढे काय? Pawar meet Shinde | Lokmat
    #sharadpawar #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 353

  • @गावटीमिथुन
    @गावटीमिथुन Месяц назад +5

    शिंदे साहेब तुमची मराठा समाजात इज्जत आहे तुम्ही पवार याच्या नादी लागू नका शरद पवार यांनी मराठा समाजाचे आजपर्यंत वाटोळे केले आहे शिंदे साहेब तुम्ही निर्णय घ्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Sadavarte ne sangitlay aarakshan milu shakat nahi danke ki chot pe

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Месяц назад +41

    माँ जिजाऊचे वंशज आशिषजी जाधव सर, तूम्हाला मराठा सेवा संघाचा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य या नात्याने प्रा अनंतराव शिंदे (परभणी) यांचा मानाचा जय जिजाऊ.शरदचंद्रजी पवार साहेब, मराठा आरक्षण व संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्यावर सत्य व परखड अशाप्रकारचे मूद्देसूद विश्लेषण केल्याबद्दल तूमचे हृदयपूर्वक ❤ शिवाभिनंदन

  • @XFactor-who
    @XFactor-who Месяц назад +2

    लक्ष्मण हाके यांना उभे करण्याची जशी गरज नाही तशी मनोज जरांगे ची पण गरज नाही असे ही बोला जातीवादी निवेदक..... , जाधव सर तुम्ही नेहमी जातीवादी भावना... एकांगी भावना... व्यक्त करतात.... मागे ही vjnt ओबीसी त नाही असे सांगून तुम्ही अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे..... कारण तुम्ही नेहमी वेगल्याप्रकरे माराठेतर समाजाचे समाजसेवक, आंदोलक, पुढारी, आणि नेत्यांचे खाच्चिकरण करत असतात ❤❤ हे एका राष्ट्रीय न्युज चॅनलला सोबत नाही....आपण मराठा नेत्यांचे महिमा मांडणं करत असतात न्यायिक आणि तटस्थ भूमिका घेत नाही...या बद्दल खेद वाटतो....❤❤

  • @jamanbisht3761
    @jamanbisht3761 Месяц назад +10

    सटीक जानकारी धन्यवाद।

    • @Ashutoshtilak
      @Ashutoshtilak Месяц назад

      अरे योगिजी कशे आहात

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Месяц назад +57

    असे बंद दाराआड चर्चा काय करता तमाम मराठा समाजाला सगेसोयरे ओबीसीतुन आरक्षण द्यावे ❤ एक मराठा करोडो मराठा

  • @pramodgawande2316
    @pramodgawande2316 Месяц назад +5

    जाधव सर आपण अचूक माहिती देता अंदाज वर्तवत असता मी न चुकता तुमचे कार्यक्रम बघतो

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 Месяц назад +33

    कारण कपटी कोण आहे पॉवर कोणाकडे आहे, केंद्रात सत्ता कोणाची आहे यावर जरांगे पाटील ज्यांना बोलतात ते योग्य आहे,

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Месяц назад +31

    केंद्राने 50 टक्के चा निर्णय संसदेत कायदा करून बदलावा!

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Месяц назад +2

      कायदा हा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो ,,तो रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट ला आहे

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Месяц назад +1

      ​​@@ashoknikam8417 - संसदेत केलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्ट बदलू शकत नाही. म्हणून तर ३० - ३२ वर्षानंतर देखील तामिळनाडूत ६९% आरक्षण लागू आहे. १९९३ साली संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्वसंमतीने ठराव मंजूर करून कायदा करण्यात आलेला आहे.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Месяц назад

      Te 9th such madhe ahe tamilnadu reservation.tyvar ky honar nahi​@@rajendrapatil8723

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 Месяц назад +17

    एवढं मोठं ह्रदय ठेऊन, मुख्यमंत्र्यांना कडे जातात पण अमित शहा पातळी सोडून बोलतात हे महाराष्ट्र सहन करणार नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +21

    लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मोबाइल रिचार्जच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ Airtel चा 239 रुपयांचा रिचार्ज 299 रुपयांना झालेला आहे. एकंदरीत ही वाढ 20% झालेली आहे. ग्रामीण भागातही लाईटीचे बील तर 500 रुपये ते 1000 रुपये यायला लागलेले आहे. महागाईच्या सर्वात जास्त झळा गोरगरीबांना बसत आहेत.

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 Месяц назад +22

    BJP la vote nahiiiiiiii

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад

      Baki kuni deu shakat nahi......

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 Месяц назад

      Mim la de tu vote bhadvya...lande chi aulad ah tumhi lok...gddar ahet hindu nhi...tumhi tya landya lokanna sobt ghrun tumchi seperate aai ghala amhi obc पूर्णपणे bjp sobt ahe

    • @PadalkarP
      @PadalkarP 28 дней назад

      नको देऊ तू 😅

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +2

    शरद पवार ला सुद्धा मराठ्यांबद्दल कळवळा नाही...सगळेच मराठा व्देशी झालेत...
    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 Месяц назад +35

    आशिष जाधव आपला प्रश्न बरोबर आहे की मनोज जरांगें एकनाथ शिंदे ला जबाब का विचारत नाही

    • @panditpatil4916
      @panditpatil4916 Месяц назад

      शिवसेना धनुष्य हिंदूत्व शिंदे यांना मिळाली

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Месяц назад +1

      आशिष जाधव उद्धव ठाकरे ची मार्केटिंग करतो!

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 Месяц назад

      ​@RamkrishnaHari90 saheb janata Udhhav chya pathi ahe

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 Месяц назад

      @@panditpatil4916 te kagadopatri janata hech manate choralele dhanushya ani choralela bap

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +34

    अमित शाहच्या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश लोया यांचा खून नागपूर येथे झाला.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад +14

    पवार यांना ओळखणे खुप कठीण आहे..पूर्व सांगून ते पश्चिमेकडे जाऊ शकतात.. 🚩

  • @kashidkashid4543
    @kashidkashid4543 Месяц назад +2

    Original C M Jadhav sir Devidra yes.

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 Месяц назад +2

    पत्रकार महोदय आपल्या बोलण्यावरून असे लक्षात येते की याचा अर्थ पक्ष आणि शरद पवार साहेब यांचा काहीही मराठा आरक्षणाची घेणं देणं नाही असं होतं झी मराठ्यांसाठी काहीच करायचं नाही मराठ्यांचा फायदा घ्यायचा हेच फक्त काम आहे का विरोधी पक्षाचा

  • @jotiramjadhav-cr2se
    @jotiramjadhav-cr2se Месяц назад +15

    आधी भाजपची आरक्षणावर भुमिका स्पष्ट करावी

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +9

    आज ज्यांचा बड्डे आहे ते येत्या काळात घरात बसतील...एकटा काकाच्या कृपेने वाचेल पण दुसरा नागपुरी कदाचित राज्यातून मोकळा होऊन केंद्रात जाईल...

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 Месяц назад +2

    . धृतराष्ट्र संजयला विचारतो रणांगणावर काय चालु आहे.शरद पवार याना फक्त मड जळत ठेवायचे

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад +1

    आपलं विश्लेषण. अगदी अचूक आहे. आपले आभारी आहे

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 Месяц назад +3

    बस झालं आरक्षण हटवा

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Месяц назад +6

    कुणबी आरक्षण पवार साहेब यांनी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा.

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 Месяц назад +26

    अशिश तुम्ही कोणा विषयी बोलताय याच भान ठेवा.श.पवार कळायला अनेक वेळा जन्म घ्यावे लागतील.

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 Месяц назад +8

      Lai motha ka re tuza to vakdya...ky dil tumvh maratha na ya vakdya ni tri tith ch chatayla janar tumhi ...akkl गुडघ्यात आहे तुमची

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Месяц назад +1

      कपट म्हणजेच पवार साहेब

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 Месяц назад +1

      मराठ्यांचे आरक्षण कुणी घालावल १९९४ साली जी आर

    • @siddhu.sawant.5226
      @siddhu.sawant.5226 Месяц назад +1

      जयचंद जरांग्या सगळ्या मराठा आरक्षणाची वाट लावली ह्ये तर राजकारणी निघाला आमच्या भावनांशी खेळुन मराठ्यांना पवारांच्या दावणीला बांधायला निघाला आहे. मराठा जातीला बट्टा आहे.आपल्या आरक्षणाचा पत्ता नाही आणि ह्ये मुस्लीमाना आरक्षण द्यायला निघाला आहे. निषेध निषेध निषेध एक जातिवंत ९६ कुळी मराठा 🎉

    • @dhondirammohite6169
      @dhondirammohite6169 Месяц назад

      Kon ahe shard pawar kutniti karnara aturpta aatma

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +2

    आशीश जाधव, पन्नास वर्षे सत्तेत असणार्या शरद पवारानी मराठा आरक्षण का दिले नाही तेवढच सांगा.फापट पसारा कशाला मांडता.तुम्ही पवारांचे चाटूकार आहात हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.काय विश्लेषण करता?

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Месяц назад +5

    आदरणीय शरद पवार साहेब यांच्या समोर हे सर्व सत्तेसाठी एकत्र आलेले संधीसाधू लोक चंगू मंगू आहेत.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад

      शरद पवार यांनी भांडणं लावून मजा बघत बसायची असा सोप्पा मार्ग निवडला आहे.

  • @rajuswami924
    @rajuswami924 Месяц назад +2

    महाविकास आघाडीचे सरकार असताना का सुचलं नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Месяц назад +5

    मुख्यमंत्री "माझी" लाडकी बहीण योजनेच नाव लवकरच 'माजी' मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे होईल का?

    • @user-dt7lg1oz9m
      @user-dt7lg1oz9m Месяц назад +1

      भावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Janabali Uddhavoddin khan budda tar CM honar nahi su su myatardi pan nahi khangress pan nahi

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Месяц назад +15

    100% मराठा समाज भाजपचे विरोधामध्ये मतदान करणारा आहे

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 Месяц назад +3

    आशिष जाधव जी शेतकरी कुणबी च आहे हे ही सांगावे छान विश्लेषण केले आहे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад +16

    गेले काही दिवस छगन भुजबळ गप्प बसले आहेत.काय प्रकार आहे ?

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Месяц назад +2

    घडलेल्या सर्व घडामोडी शरद पवारांनी, आशिष जाधव च्या कानात येऊन सांगितल्या?

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w Месяц назад +4

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून द्या की आम्ही ओबीसीतून आरक्षण देवू सखेसोयरे लागू करू असे लिहून द्या. नाहीतर निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करू.

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 Месяц назад

      😂😂😂

    • @PadalkarP
      @PadalkarP 28 дней назад

      😂😂😂😂 😂😅😅😅😅😅

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 27 дней назад

      @@user-zs8pr3ko2w fasnavis ne kay lihun dile hote ?

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Месяц назад +17

    एकाने वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि दुसऱ्यांने उध्दव ठाकरे यांच्या पाठीत...
    भविष्यात हे दोघेही एकत्र येतील...

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад

      उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या म्हणजे BJP chya पाठीत खंजीर खुपसला आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली पाच वर्षां पूर्वी. लोकसभेत तर अगदी कहर केला आहे. तमाम हिंदुत्वाच्या मना मनात खंजीर खुपसायला कमी केले नाही.

  • @vijaykulkarni7148
    @vijaykulkarni7148 Месяц назад +1

    Who is instigating Mr. Manoj jarange.How Maratha reservation
    Is come up on yuti govt period.
    Why 15 years congress and Rashtra vadi govt period could not
    Solve Maratha reservation.

  • @tukaramkoditkar8678
    @tukaramkoditkar8678 Месяц назад +6

    टरबूज निर्णय सत्ताधाऱ्याकडून घ्यायचा असतो विरोधकांनी नाही. विरोधकांना सत्ता द्या पवार साहेब उध्दव साहेब निर्णय देतील.

    • @MahadevIngale-bw9wb
      @MahadevIngale-bw9wb Месяц назад

      दिली होती की त्या फावड्याच्या आणि वाकड्याच्या हाती सत्ता काय धन लावली फडणवीसांनी दिलेले आरक्षण घालवून बसले ते शेठ पण काय करू शकत नाहीत

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад +12

    हैदराबाद गॅझेट चा विचार का करत नाहीत हे हैदराबाद गाडीचा विचार करून मराठवाड्याला आरक्षण दिलंच पाहिजे त्यांना जातीवरच आरक्षण दिले ना ओबीसींना मग मराठा सुद्धा कोण बी आहे हैदराबाद संस्थान मध्ये मराठ्यांना कुणबीचा आरक्षण होतं आणि आजही ते आरक्षण आहे तिथं मग महाराष्ट्रामध्ये काय बिघडतंय

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 Месяц назад +5

    महायुती व महा आघाडीचे विद्यमान सर्व आमदार पुढील विधान सभेत दिसणार नाहीत. महराष्ट्रातील राजकीय पक्ष संपतील. विविध जाती व धर्माचे आमदार होतील. राजकीय पक्ष व नेते प्रश्न सोडविण्यात कार्य क्षम व निर्णय क्षम् राहिले नाहीत.

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 Месяц назад +11

    अगदी बरोबर आहे ,सरकार मधील चं कोणीतरी आहे जे मनोज जरांगे ला मदत करत आहे व प्रकरण चिघळत ठेवत आहे ..
    शिंदे ची स्थिती आता इकडे आड,अन तिकडे विहीर...अशी झालेली आहे..

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Месяц назад +2

    99%maratha ha ,jarange sobt ,pune ,nagar ,solapur satara ,sangli,khandesh yat pn manoj jarange factor❤❤

  • @mohanthopate1291
    @mohanthopate1291 Месяц назад

    विश्लेषण अतिशय विचारपूर्वक आहे.

  • @dileepmore2796
    @dileepmore2796 Месяц назад

    खूप अभ्यासू मांडणी केली जाधव सर 👌🙏

  • @alkapotnis1955
    @alkapotnis1955 Месяц назад +5

    मविआ सत्तेत आली तर हा प्रश्न उद्भवणार नाही. Jarange पाटील मुकाटपणे घरी बसतील

    • @sammali9019
      @sammali9019 Месяц назад

      आणि हेच खर गौडबंगाल आहे..😂😂😂

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Месяц назад +2

    ओपन फडणीस तर म्हणले तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये देऊ म्हणला होता धनगराला आरक्षण कधी देणार

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m Месяц назад +1

    आशिषजी तुमचे विचार 100% आवडले.पण सुरवातीलाआपण ज्यांची तारीफ केली.त्या वरून हे लक्षात आले की तुम्ही त्रयस्त म्हणुन नाही तर पवारसाहेबांच्या झुकलेले दिसता.

  • @MadhukarSawant-hk6jp
    @MadhukarSawant-hk6jp Месяц назад +3

    E w s and S C B C या उत्पन्न दाखला माहिती द्धा

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Месяц назад +2

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @user-ck9lr2mk2z
    @user-ck9lr2mk2z Месяц назад

    खूप खूप छान... आशिष जाधव साहेब आपण अतिशय अप्रतिम आणि उत्तम विश्लेषण केले आहे... महाराष्ट्रात अजून तरी तुमच्या सारखे थोडेच... (निःपक्ष) पत्रकार म्हणून काम करताना दिसत आहेत.... धन्यवाद सर

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Месяц назад +4

    पवारांनी स्टेडियम स्वतः च्या पैशांनी बांधले का?

  • @VilasGiri-hq6nb
    @VilasGiri-hq6nb Месяц назад +4

    जाधव सर नमस्कार

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 Месяц назад +1

    शरद पवार याने 1994 साली मराठ्यांच्या वाट्याचे 16% आरक्षण कोणालाही विचारत न घेता दिले त्यावर जरा विचार करा

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Месяц назад +2

    शरद पवार ह्या माणसावर बिलकुल विश्वास नाही. त्याची सत्ता आली की मराठा आरक्षणाचा विषय बंद होतो. आणि महायुतीचे सरकार आले की जरांगे जागा होतो याच्या पाठीमागे शरद पवारच आहे हा माझा दावा आहे.

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Nakki ch, maulana sharuddin PAWAR budda ch nalayk aahe

  • @dattatraywadkar8688
    @dattatraywadkar8688 Месяц назад +9

    साहेब राजकारणाचा शेवट गोड करावासा वाटत असेल तुमी केलेली चूक सुधरा जातीयवादी संगर्ष खतम करा किंवा सर्वांना आर्थिक निकषावर द्या विलासराव यांचं ही मत होत साहेब तुमी मान्य करत नाही

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Месяц назад +1

      पवार साहेबांनी 1978ला आर्थिक निकषावर 80%आरक्षण दिले होते.. अजित गट आमदार शिवाजी गर्जे यांनी याचिका करून आरक्षण रद्द केले.

  • @user-vg8tw2fh8s
    @user-vg8tw2fh8s Месяц назад +6

    Correct 💯

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 Месяц назад +4

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत.पण त्यांना निर्णय घेण्याचे पुर्ण अधिकार नाहीत .त्यांचेवर भाजपचे नियंत्रण आहे.भाजप करु देत नाही.

  • @shivaji_ahirekar
    @shivaji_ahirekar Месяц назад

    जाधव.सर.बरोबर. आहे.आपले.विश्लेषण कारण.गरजवंत मराठा.जरांगे.पाटील याच्या.पाठीमागे.खंबीर.पणे.आता.ऊभा.आहे.समाजाला.बाकीच्यांनी.झुलवत.ठेवलंय सगळे.एकाच माळेचे.मनी.आहेत.समाजा.बद्दल याना.काही.देने.घेने.लागत.नाही.सगळे.स्वताचा.फायदा.पहात.आहेत.स्वताची.घरे.भरत.आहेत.समाजाला.हे.समजून चुकले.आहे.

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan5050 Месяц назад

    आजही महाराष्ट्रच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे शरद पवार आहेत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +1

    हर आदमी अपनी बेटी और बेटेके बारेमे सोचते है.कोई देश और प्रदेशके बारेमे कभी सोचते है? पन्नास वर्षे पवारानी राजकारण केले आता मुलीच्या हातात सत्ता देण्यासाठी धडपड सुरू आहे. प्राॅब्लेम तयार करायचा आणि तो आपणच कसा सोडवू शकतो हि पवारांची राजनीती.जनतेला कधी हे समजले का?

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Месяц назад +1

    नका हो शेलार साहेब या महाराष्ट्राला आग लावू. जनतेला शांततेत जगू ध्या हो या राजकारणी लोकांचं काही नुकसान होत नाही. ,,कंटाळा आला आता या,,,,,,,

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Месяц назад

      Jarange patil tumhla mahit nahi ky chiz ahecte.te shant kdhich basnar nahit

  • @jakirpatel3963
    @jakirpatel3963 Месяц назад +3

    Cm la vichara.✔️✔️✔️✔️

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Месяц назад +5

    शिंदे सरकार ला पवार भारी पडले । शिंदे सरकार फेल झाले हे शंबर टक्के निश्चित आहे

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 Месяц назад +3

    जाहीरनिषेध सरकार

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 Месяц назад +6

    Fadanvis sir ata tari lakshat ghya ,pawar Ani shinde hya madhe Kay game chalala ahe.

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv Месяц назад

    आशिष सर खूप छान

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Месяц назад +4

    पण खरे शकुनी मामा कोण आहेत हे मराठा समाजाला माहीत आहे.
    निर्णय घेण्यासाठी शिंदेंना स्वातंत्र्य नाही हे काय लोकांना माहीत नाही काय.

  • @ashishkumarkadam5915
    @ashishkumarkadam5915 Месяц назад

    आशिष जाधव सर तुमचं विश्लेषण छान आहे परंतु आपण जरांगे पाटलांचे पूर्ण म्हणणे एकतर आपण ऐकले नाही किंवा आपल्याला ते पूर्ण समजले नाही असे वाटते कारण जरांगे पाटील कधीच दुटप्पी भूमिका घेत नाहीत ते स्पष्ट बोलतात आणि पाटलांनी याआधीच स्पस्ट केलंय की मुख्यमंत्री यांच्याकडे पूर्ण बहुमत नाही जोपर्यंत त्यांना मोठा पक्ष पाठिंबा देत नाही तोपर्यंत ते निर्णय घेऊ शकत नाहीत ही मुख्यमंत्री यांची शोकांतिका आहे म्हणून ते मुख्यमंत्री यांना दोष देत नाहीत

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb Месяц назад +1

    सत्तेतले पक्षांनी अगोदर आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Месяц назад +1

    Great 👍 spik

  • @vivekananddarade9805
    @vivekananddarade9805 Месяц назад +8

    भाजपचा पराभव नक्की होणारच

  • @user-oh9jx9bm4l
    @user-oh9jx9bm4l Месяц назад

    खुप छान माहिती दिली. धंनयवाद.

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 Месяц назад

    खूपच महत्त्वपूर्ण विश्लेषण

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Месяц назад +1

    ❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ❤

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Месяц назад +5

    पवार आतमध्ये सांगेल आरक्षण देऊ नका आणि बाहेर त्याचे कारकर्ते मागतील

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 Месяц назад +3

    Very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Месяц назад +4

    .....कदाचित फडणवीस यांचा विरोध असेल!

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Месяц назад +2

    मागण्या ह्या सरकार कडे पुर्ण करायचे अधिकार असतात मग हे भाजप वाले विरोधी पक्षाच्या मागे का लागले आहेत

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 Месяц назад +1

    देवेंद्र काय बोलतो 😂😂😂😂😂

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 Месяц назад

    पवारसाहेबानीच ओबीसी आरक्षण 16%ते 32% केले आणि 50% आत मराठा समाजाचा आरक्षणाची वाट लावली. साहेबांना आज समाजाबद्दल कांही वाटत असेल तरीसुद्धा 50% कॅपमुळे अवघड होऊन बसले आहे.

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar Месяц назад

    जाधव साहेब एफडणविच कामच आहे एकीकडे अर्कसंन द्यायचं दुसरी कडे सळवरे सारखे कोर्टात पाढवाचे

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Месяц назад

    जाधव साहेब अगदी बरोबर आहे . पण विरोधी पक्ष यांना कशाला उत्तर मागता? सरम वाटायला हवी. उत्तम विचार व चर्चा केली.

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Месяц назад +1

    Fadnvis krta he srv ,mhnun tyanach bolav lagt,tuppti mhne shelarrr wawa❤❤

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Месяц назад

    काय चर्चा झाली ते शरद पवारांनी आपणास सांगीतले असेल कारण आपले त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Месяц назад +4

    Jarange च्या आंदोलनं मागे शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे यांचीच पॉवर, यांचा छुपा अजेंडा घेऊन jarange काम करत आहे.😊😊

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Месяц назад

    माज आला माज आला आहे

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 Месяц назад +1

    Title चुकीचे आहे. पवार शिंदेना भेटले असे आहे.

  • @Ravi_Labade
    @Ravi_Labade Месяц назад

    सध्या आरक्षण दिले तर त्याचे श्रेय जरांगे पाटील यांना मिळेल व पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे राहील हे राजकीय पुढऱ्यांना नको आहे. मन्हून हे टोल्वा टोलवी चालू आहे.

  • @user-po1lu6vr2p
    @user-po1lu6vr2p Месяц назад

    फडणवीस शिंदे ना सल्ला देतात म्हणून शिंदेना प्रश्न विचारत नाही

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p Месяц назад

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 Месяц назад +4

    Pawar Saheb che maratha obc Arashan

  • @user-gc6ju6id7w
    @user-gc6ju6id7w Месяц назад

    You R Great Aashish sir

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 Месяц назад

    मुस्लिम मराठा एक झाले पाहिजे

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Месяц назад

    बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मराठे आणि ओबीसी मधील मराठे हे जंरागे यांच्या सोबत आहे

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Месяц назад

    आशिष जाधव वारे रे वा

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 Месяц назад +2

    जे भाजपला जमत नाही ते शरद पवार प्रश्न सोडवू शकतात म्हणजेच भाजपला काही कळत नाही हेच शिंदे यांनी भाजपला दाखवून दिले आहे का???

  • @DipakAbak-ug3cg
    @DipakAbak-ug3cg Месяц назад +1

    इतराणी खूटी मारून ठेवली आहेत साहेब

  • @manojbundele664
    @manojbundele664 Месяц назад

    पृथ्वीराज चव्हाणांनी 2014चया आगोदर पहिलं आरक्षण आणल म्हणता
    ते आरक्षण कोर्टात टिकल नाही
    मग त्याला पहीलं आरक्षण तुम्ही कस म्हणता

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Месяц назад +2

    स्वार्था शिवाय काही नाही

  • @bashirmujawar6024
    @bashirmujawar6024 Месяц назад +1

    नमस्कार आपला आवाज फार कमी येतो प्रत्येक वेळी थोडा आवाज वाढता येईल का प्रयत्न करून बघा