MRF Pace Foundation सारख्या अश्या अजून काही संस्था वरती पण व्हिडिओ बनवा सर. जसे की, चेस, क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, टेनिस, तिरंदाजी, भालाफेक,..... इत्यादी
दारू अन भांडणे या मुळे क्रिकेट टीम मधून हकालपट्टी झालेला, अन् 1 आणि 2 IPL सिरीज गाजवणारा ऑस्ट्रेलिया चा खेळाडू शोन मार्श, तसेच नांनेस, अब्दुल्ला ई विदेशी खेळाडूंनी IPL च्या परफॉर्मन्स वर आपपल्या टीम मध्ये जागा मिळवली या बद्दल एक व्हिडिओ जरूर बनवा....
बोल भिडू भारी पाणचट आहेत. साधी साधी माहिती प्रत्येकाकडे असते, विकी पेडिया आहे, पण फक्त फुकटचा बाजार करून यू टुब वर व्हिडिओ टाकून पैसा कमवायचा..छान स्टार्ट उप. पाणचट
बोल भिडूने सर्प मित्र यांच्यावर एक व्हिडिओ बनवावा...त्यांचं काम व मानधन कस मिळत यावर रीतसर माहिती...अमच्यासारख्या भिडूना द्यावी....👍
एक इंडियन glain मेग्रा सारखी बॉलिंग करणारा बहुदा अविष्कार साळवी मुंबई चा फास्ट बॉलर आठवला,
आमच्या श्रीरामपूर ची शान जहिर खान.
Zaheer Khan 🔥🔥❤️❤️
तुमच्या बोल भिडू ह्या चॅनेल ने मराठी भाषेत माहिती देण्याचे एक चांगले काम केलं आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
*विद्या पराडकर ह्यांनी दिला आहे zaheer khan भारताला*
आवडली माहिती
असे द्रोणाचार्य दुर्लभच असतात 🙏🙏
Zaheer khan.. Mala Saglyat avadta bhartacha golandaz ahe
Eknath Solkar one of the great filder of silly point position ..........banava yanchyavar ek video
Thanks a ton Mr. T A Shekar
कार्ल हूपेर्(वेस्ट इन्दिज्) बद्दल ऐकायचं आहे,कारण तो खूप कमी हसायचा.
त्याच्या बायकोचं बाहेर लफड होत...त्या टेन्शन मध्ये असायचा तो ..म्हणून हसत न्हवता
@@Political1211 तुझ्या बरोबर होत का लफडं
@@sopuwadkar4251 होय...अजून चालूच आहे गुपचूप
@@Political1211 good choice....
बोलभिडू ला युट्युब पासून किती फायदा होतो म्हणजे किती पैसे मिळतात.
तुम्ही जगाची माहिती सांगता थोडी तुमची पण माहिती कळूद्या.
MRF Pace Foundation सारख्या अश्या अजून काही संस्था वरती पण व्हिडिओ बनवा सर. जसे की, चेस, क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, टेनिस, तिरंदाजी, भालाफेक,..... इत्यादी
भगवद् गीतेची original प्रत कोठे आहे.....
Dinesh karthik baddal sanga
क्रिकेटचा शहेनशहा हरभजन सिंग वर ध्वनिचित्रफित कर
Zahir Khan,Irfan Pathan, would best bowler 🔥🔥💖🔥🔥
I saw his bowling in test match he was the best bowler, but while during his bowling lot of catches and stumping were not done by surrounding players,
Kuruvilla ya bowler badle video kara.
Kuruvilla la sandhi nahi dili. Nahitar best fast bowler of that time
भाऊ आता जोस बटलर बद्धल व्हिडिओ बनव.
Thank u #MRF pace
दिनेश कार्तिक वर व्हिडीओ बनवा
surykumar yadav🔥🚀
Hi information anokhi hoti
दारू अन भांडणे या मुळे क्रिकेट टीम मधून हकालपट्टी झालेला, अन् 1 आणि 2 IPL सिरीज गाजवणारा ऑस्ट्रेलिया चा खेळाडू शोन मार्श, तसेच नांनेस, अब्दुल्ला ई विदेशी खेळाडूंनी IPL च्या परफॉर्मन्स वर आपपल्या टीम मध्ये जागा मिळवली या बद्दल एक व्हिडिओ जरूर बनवा....
भावा atapatu ची स्टोरी सांग
dada ekhda video Gautam Gambhir vr
Livigstone badal mahiti sanga
Sorry bro he thodi chukichi mahiti ahe zaheer khan siran daddle plzzz khari mahiti janun ghya
Dinesh Karthik chi story sang na sir plz 🙏
भाई अनेक ठिकाणी १० च नान नाकारत आहेत याच काय कारण
नान की नाणं ?
Maharashtr top 10 cricket academy mahiti
भिडू जहीर खान हा मूळचा श्रीरामपूर चा त्यावर बनाव ना एखादा व्हिडिओ
Suresh Rena var video banva
Make video on s sreesanth
Sachin Tendulkar
रोहित शर्मा बधल
Zak is ❤️
Umran malik
Gautam Gambhir
new umran malik🚀🔝
केदार जाधव
Vinod Kambli
Mohmmad shami baddal mahiti sanga dada pls big fan
kaahi mahiti sangu shakal ka "shirishkumar " vr???aani nakki kaay ghadal hot ..
Irfan Pathan Yusuf Pathan
pune station mastan baba.... sub
Ajit Agarkar
Vinoo mankad
Munaf patel
Bhuvi..
Bhau Rena vishi mahiti dya
Kahi pn fekat jau nako...Bret Lee tyani tayar kel..tyachi lauki ahe ka?
Rusi surti
बोल भिडू भारी पाणचट आहेत. साधी साधी माहिती प्रत्येकाकडे असते, विकी पेडिया आहे, पण फक्त फुकटचा बाजार करून यू टुब वर व्हिडिओ टाकून पैसा कमवायचा..छान स्टार्ट उप. पाणचट
Bihdu Aashram Season 3 Aala
Ahe ek vedio Banva Tycha vr
Tharki😆
Karsan ghavari
Zak❤️
Bapu nadkarni