Walmik Karad वर मोक्का Dhananjay Munde यांचं मंत्रीपद जाणार ? Fadnavis, Ajit Pawar काय करणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 343

  • @Kaithy12
    @Kaithy12 13 дней назад +541

    माझ्या गावात आम्हाला फक्त बोटाला शाई लावतात आणि मतदान मुंडे चे गुंड करतात , पोलिस pun मुंडे यांची आहेत . 😢😢😢😢😢😢

    • @gk_gutte143
      @gk_gutte143 13 дней назад +13

      कोणत गाव

    • @shankardahihande5222
      @shankardahihande5222 13 дней назад +1

      6

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 13 дней назад

      ​@@gk_gutte143 धर्मापुरी गाव

    • @anilupade9923
      @anilupade9923 13 дней назад

      चंदनवाडी अंबाजोगाई तालुका माझ्या सासर्‍यांवर विरोध केला म्हणुन दरोडय़ाचा खोटा गुन्हा नोंद केला यांनी

    • @gk_gutte143
      @gk_gutte143 13 дней назад

      @@shankardahihande5222 काय

  • @Antunagrale
    @Antunagrale 13 дней назад +342

    *_नुसता राजीनामा घेऊन काय होणार त्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे जी सर्वसामान्य गुन्हेगारांवर होते तशी_*

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 13 дней назад +20

      तो धण्या गुन्हेगार असला तरी त्याने एकही पुरावा स्वतःबद्दल ठेवला नाही त्यामुळं अंदाजे कोणी काही करू शकत नाही.

    • @patil4017
      @patil4017 13 дней назад +12

      भाऊ आणी दादा..... 😂😂😂
      घोटाळे करता येत नाहीत तर खंडणी, पण काहीही करून 70,000 कोटींचं जुनं रेकाँर्ड मोडायचंच. 😂😂😂😂😂😂

    • @Nagarkar0101
      @Nagarkar0101 13 дней назад +3

      एकदम बरोबर

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 13 дней назад

      ओबीसी सोबत असाच होणार राव...इथ गुन्हेगार सखा भाऊ जरी असला तरी त्याला शिक्षा होत नाही ....इथ कार्यकर्ता नादात मंत्री चां राजीनामा मागतात....एकच गरीब वर गेलेलं पाहवत नाही

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @NakulAutade
    @NakulAutade 13 дней назад +293

    ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
    कळला😂😂😅

    • @vitthalbhondve4935
      @vitthalbhondve4935 13 дней назад +12

      पुण्यात येऊन स्वतः हजर राहतो अन तो पोलिसांना सापडत नाही जय महाराष्ट्र 🎉🎉🚩

    • @patil4017
      @patil4017 13 дней назад +8

      भाऊ आणी दादा..... 😂😂😂
      घोटाळे करता येत नाहीत तर खंडणी, पण काहीही करून 70,000 कोटींचं जुनं रेकाँर्ड मोडायचंच. 😂😂😂😂😂😂

    • @AapliMarathibatmi
      @AapliMarathibatmi 13 дней назад +5

      ज्यांना फक्त मुकाच माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
      कळला 😂😂😂

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 13 дней назад

      ओबीसी सोबत असाच होणार राव...इथ गुन्हेगार सखा भाऊ जरी असला तरी त्याला शिक्षा होत नाही ....इथ कार्यकर्ता नादात मंत्री चां राजीनामा मागतात....एकच गरीब वर गेलेलं पाहवत नाही

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @aloklad3046
    @aloklad3046 13 дней назад +270

    चिक्कीताई ते पवनचक्कीभाऊ😂😂😂😂

    • @PICKACHUUUUU69
      @PICKACHUUUUU69 13 дней назад

      आणि राखअण्णा

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 13 дней назад +3

      😅

    • @bigbaddy-r1u
      @bigbaddy-r1u 13 дней назад

      😂😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @mayurbhai8860
    @mayurbhai8860 13 дней назад +103

    अजून काही सांगता येत नाही 😢😢
    जो पर्यंत वालमिक ला सजा होत नाही तो पर्यंत काय पण होऊ शकत हा यांचा देखावा सुद्धा असू शकतो 🙄🙄

  • @Dharmik459
    @Dharmik459 13 дней назад +137

    सर्वात पहिल्यांदा तर वाल्या स्वतःच पोलिसां जवळ आला म्हणजे आधी सगळी प्लॅनिंग झाली मग त्याला आत्मसमर्पण करायला लावला. आताही तसंच झालेला आहे. सगळी सेटिंग झालेली आहे. 🙏

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 13 дней назад +1

      कारवाई होते आहे. आरोप फार टिकत nahi

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 13 дней назад +152

    खरा गुन्हेगार धनू

    • @ItAshuShorts
      @ItAshuShorts 13 дней назад

      Nahi aahe🤬🤬😡

    • @Unknown_02219
      @Unknown_02219 13 дней назад

      तुझ्या घरी येऊन कोणावर चढला होता काय गुन्हेगार धनु

    • @MeenalSaurabhBobade7
      @MeenalSaurabhBobade7 13 дней назад +4

      @@ItAshuShorts ahe

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 13 дней назад +87

    जर दादांनी राजीनामा घेतला नाही तर दादा ला महायुतीतुन फडणवीस साहेब बाहेर काढतील 😂😂 असंही त्यांच्याकडे भरपूर आमदारांची संख्या आहे😂😂😂 धनु चा राजीनामा द्या

    • @patil4017
      @patil4017 13 дней назад +4

      भाऊ आणी दादा..... 😂😂😂
      घोटाळे करता येत नाहीत तर खंडणी, पण काहीही करून 70,000 कोटींचं जुनं रेकाँर्ड मोडायचंच. 😂😂😂😂😂😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 13 дней назад +70

    100% राजीनामा घ्यायलाच पाहिजे.

    • @GaytriGarkal
      @GaytriGarkal 13 дней назад

      Tech tr pahije tumhala .... Tech tr sahn hot nahiye na..😏

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 13 дней назад +72

    *3 बायकांचा जाणू ❤️❤️😘😘,आमचा परळीचा धनु 🔥🔥❤️❤️😘**

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 13 дней назад +30

    आता महाराष्ट्रात एक नवीन परळी पॅटर्न सुरु झाला. एखाद्या गुन्ह्यात आरोपी अटक झाला तर त्याच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन, रास्ता रोको, गाव बंद, पोलीस स्टेशनला घेराव आंदोलन ची प्रथा महाराष्ट्रात सुरु झालेली दिसते.

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 13 дней назад +1

      प्रति मोर्चा पण काढतात

  • @pratik_nikam_
    @pratik_nikam_ 13 дней назад +29

    अजित पवार यांनी थोडतरी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून झालेल्या प्रकारावरून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण सत्तेपुढे माणुसकी काहीच नाही हे सिद्ध करून दाखवत फडणवीस सरकार किती सत्तापिपासू आहे हे स्पष्टपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. 5 वर्ष हेच सगळ बघावं लागणार

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 13 дней назад +26

    आरती,
    विकेट पडल्यात जमा आहे.रिव्ह्यू बघून तीनही अंपायरचं एकमत सुद्धा झालय.आता फक्त अंपायरने इशारा करायचा बाकी आहे.

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 13 дней назад +45

    इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई !! 😭 😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 13 дней назад +48

    मुक्यापासून मोक्का पर्यंतचा प्रवास😂😂

  • @hareshgujarathi8995
    @hareshgujarathi8995 13 дней назад +38

    धनंजय मुंडे व पंकजा मुंडे चा राजीनामा घेतलाच पाहिजे.व कारवाई झाली पाहिजे..?

  • @rajburte9045
    @rajburte9045 13 дней назад +36

    काही म्हणा पण मुंढे चा game केला सर्वांनी मिळून 😅😅

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 13 дней назад

      ओबीसी सोबत असाच होणार राव...इथ गुन्हेगार सखा भाऊ जरी असला तरी त्याला शिक्षा होत नाही ....इथ कार्यकर्ता नादात मंत्री चां राजीनामा मागतात....एकच गरीब वर गेलेलं पाहवत नाही

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 13 дней назад +43

    फडणवीस आहे तो पक्षासाठी आणि स्वतःसाठी काहीपण करू शकतो पंकजा ल सोडले नाही तर हा धन्या कोण😂

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 13 дней назад +20

    माझ्या गावा मध्ये बंदूक भीती घालून मतदान घेतात 😢 मुंडे फॅमिली 😢😢

    • @Misktw
      @Misktw 12 дней назад +1

      आमच्या बीड मध्ये सोनवणे धस चे लोक डोक्याला बंदूक लावून मतदान करून घेतात.

  • @rushikeshjadhav7356
    @rushikeshjadhav7356 13 дней назад +10

    नुसताच मंत्रिपद नाही तर आमदारकीचा ही राजीनामा द्यायला हवा

  • @Admin_YTIndia
    @Admin_YTIndia 13 дней назад +127

    चिन्मय भाऊ चा राजीनामा घेतला काय तुम्ही??😄😄

    • @vinodshinde9881
      @vinodshinde9881 13 дней назад +10

      मी तेच म्हणत होतो राव चिन्मय शिवाय मज्जा नाही😅

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 13 дней назад

      😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..

    • @SumeshJadhav-j5n
      @SumeshJadhav-j5n 13 дней назад

      Sagle video ky te ektach banval ky,yetayt na tyache video pn

    • @PrashantJadhav-qt5gl
      @PrashantJadhav-qt5gl 12 дней назад

      चिन्मय ला परत आना ... 😂

  • @patrioticindia3869
    @patrioticindia3869 13 дней назад +52

    बोल भिडू ला पण दुग्ध अभिषेक घालणं गरजेचं आहे, आरती ताई तुम्ही हा विषय लावुन धरल्याबद्दल धन्यवाद,

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 13 дней назад

      ओबीसी सोबत असाच होणार राव...इथ गुन्हेगार सखा भाऊ जरी असला तरी त्याला शिक्षा होत नाही ....इथ कार्यकर्ता नादात मंत्री चां राजीनामा मागतात....एकच गरीब वर गेलेलं पाहवत नाही

  • @pranaybobhate4598
    @pranaybobhate4598 13 дней назад +53

    राजकारणात कोणी कोणाचे नाही 😂

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 13 дней назад +9

    धनंजय मुंडे यानेच वाल्मीक कराडला पोसला आहे त्याचा फक्त राजीनामा नव्हे मॉक्का लावला पाहिजे 😢😢😢😢😢

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 13 дней назад +11

    100% राजीनामा घेतला पाहिजे आणि झालाच पाहिजे

  • @AshokBankar-c6h
    @AshokBankar-c6h 13 дней назад +4

    आज पर्यंतच्या महाराष्ट्राचे राजकीय इतिहासात मंत्र्यावर झालेल्या आरोपावरून मंत्री महोदयांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले!
    परंतू आज
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुंडेचा राजीनामा घेणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेवर मेहरबानी करताना दिसत आहे!

  • @sachinghodke5659
    @sachinghodke5659 13 дней назад +14

    वाल्मीक कराड यांचा भूगोल संपला........ कराड लवकरच होणार इतिहासात जमा

  • @vivekjape9618
    @vivekjape9618 13 дней назад +6

    वाल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nandkumargawade4210
    @nandkumargawade4210 13 дней назад +17

    हे सगळे दिखावूपणा आहे, सजा झाल्यावरच खरे असेल. लोकांचा रोष वाढायला लागल्यामुळे तात्पुरती मलमपट्टी केली आहे कारण लोकांची स्मृती अल्प असते.

  • @sunilpadule3810
    @sunilpadule3810 13 дней назад +10

    अजित दादा च्यया भूमिके मुळे BJP ची इमेज खराब होतेय. फडणवीस साहेब मुंडे ची राजीनामा घ्या.

  • @sachinbire4781
    @sachinbire4781 13 дней назад +6

    राजीनामा आधीच घ्यायला हवा होता...खूप उशीर होत आहे...फडणवीस राजीनामा घेण्यास सक्षम नाही अस दिसत आहे...

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 13 дней назад +5

    लोकांनी कराड व मुंडे ल सोडून फडणवीस व पवार राग व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्यांनी हाथ वर केले.हा सर्व समाज घटक यांचा विजय आहे..खास करून दलीत व धनगर समाज यांनी मराठा समाज ल पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार..जय शिवाजी जय भीम जय बाळूमामा❤❤❤

    • @AshokBankar-c6h
      @AshokBankar-c6h 13 дней назад

      सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं!
      बहुजनांच्या व दीन दलितांच्या नैतिकतेचे व एकीचे बळ! त्याचे हे फळ !
      सत्या पुढे वाकतील तेच सत्तेत टिकतील!
      जय श्री शाहू फुले आंबेडकर!
      🙏
      💯 ✅ 🪷🙏🪷

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 13 дней назад +5

    मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला धनु मुंडे यांचा सहभाग आहे हे एक कटु सत्य आहे

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 13 дней назад +22

    स्त्री लंपट धनंजय मुंडे चा राजीनामा कधी

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 13 дней назад +12

    मंत्री पद नाही आमदार चा पण राजीनामा घ्या

  • @akshaydeshmukh6326
    @akshaydeshmukh6326 13 дней назад +9

    राजीनामा घेतलाच पाहिजे

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 13 дней назад +5

    या राज्यात सहजासहजी न्याय मिळणे अवघड झाले आहे.

  • @sachinaadmane155
    @sachinaadmane155 12 дней назад +2

    एकच शब्द ,
    अती तेथे माती.....पसारा गुडांळुन आता आका बाका चा कार्यकाळ संपवावा आणी जिल्हा सामाजिक सलोख्यात ठेवावा,हीच एक विनंती

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 13 дней назад +11

    बजरंग बप्पा यांनी हे प्रकरण अमित शहा यांच्या कानी गातले आहे

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 13 дней назад +41

    मराठा चा दुस्मान अजित आहे

  • @ravindrazode1464
    @ravindrazode1464 13 дней назад +3

    शंभर टक्के राजीनामा घ्यायलाच पाहिजे

  • @AshokBankar-c6h
    @AshokBankar-c6h 13 дней назад +3

    निर्लज्जपणाचा कळस!
    सत्ता व पदासाठी!
    काय पण ?
    खरेतर!
    नैतिकतेच्या नितीमत्तेच्या राजपथावर चालणाऱ्या राज्यकर्त्यां मध्ये ,
    चुकीला चुक म्हणण्याची हिंमत!
    अर्थात
    वाईटाला वाईट म्हण्याची हिंमत!

    चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत असते !

  • @shubhamdahiphale5050
    @shubhamdahiphale5050 13 дней назад +7

    Taai aapan khoup chan information deta

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 13 дней назад +3

    स्वतः च्या काकाला उतारवयात त्रास देऊन ही शिक्षा मिळाली आहे धनू भाऊ ला😢

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 13 дней назад +1

    कायदा फक्त सामान्य माणसाला आहे का नेत्याला नाही.... सर्वाना सामान न्याय व्हावा कार्यवाही झालीच पाहिजे

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 13 дней назад +9

    कराड वर मोक्का😂 धनंजय ला धक्का 😮

  • @avinashnetake6580
    @avinashnetake6580 12 дней назад

    मला आपल्या बातमी वरून असे वाटत आहे की कराड यांची पूर्ण संपती सरकारकडे घ्यावी किंवा गोठवावी मग या पैशाशासाठी कोणकोण समोर येत आहेत हे तपासून पाहणे आवश्यक आहे

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 13 дней назад +3

    काही राजीनामा वगैरे घेतला जाणार नाही यात हे सगळे नेते सहभागी आहेत.

  • @drpravinpatil5562
    @drpravinpatil5562 13 дней назад +3

    E.D. चौकशी लावा एवढी जी कमाई केली ती जमा करा खरा ... ते घाबरलेत खरतर या साठी म्हणून ते स्वतः राजीनामा देतील

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 13 дней назад +3

    कसे शक्य आहे, दादा घेऊच शकत नाही, सूर्य एक वेळ दक्षिणेला उगवेल

  • @studywithravisir24
    @studywithravisir24 13 дней назад +4

    कुठं होता ताई तुम्ही एव्हढे दिवस....we miss all your Old team 😢

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 13 дней назад

      त्यांना पण जीवन आहे..

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 13 дней назад +4

    पंकजा बाईचा पण घ्या😂😂

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 11 дней назад

    देशात जितके हीं मुंडे प्रवृत्ती चे नेते आहेत
    त्यांना सरकार ने पॅम्पचेर करावे!!

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 13 дней назад +5

    धनंजय चा राजीनामा घया।

  • @JitendraAvhad-io7mw
    @JitendraAvhad-io7mw 13 дней назад +2

    निर्लज्ज सदा सुखी धनु राजीनामा देणार अजित पवार यांना अक्कल नाही

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 13 дней назад +2

    नुसतं राजीनामा काय घेता शिक्षा पण द्या जसा गरिबाला न्याय आहे तसा

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 13 дней назад +3

    दादाला बदनाम होऊ देतोय फडणीस,
    मंत्री मंडळात कोणाला ठरवायचे,काढायचे हे मुख्यमंत्रीच निर्णय घेतो.

  • @anwarshaikh4519
    @anwarshaikh4519 13 дней назад +7

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 13 дней назад +4

    आता ईडी, सिबीआय, इनकमटैक्स आजुन काय काय करता येईल ते सगळे करा व परत घरकामाला पाडवा,

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 13 дней назад

    हे असच एक काम आमच्या इथे चालू आहे midc navnagapur अहमदनगर गजानन कॉलनी इथले सरपंच प्रत्येक दुकानदार यांच्याकडून हफ्ता वसुली करत आहे वसुली या साठी दुकान अतिकरमन मध्ये आहे

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 12 дней назад

    जनतेचा तर असा समज होतो कि, या मध्ये मुंडे, दादा फडणवीस सुद्दा सामील असावे असा समज. जनतेचा होऊन राहिला कारण एवढे कांड उघड होऊनही मुंडे चा राजीनामा नाही

  • @supriyadesai8156
    @supriyadesai8156 13 дней назад

    आपले आभार

  • @bahubali3352
    @bahubali3352 13 дней назад +5

    चिन्मय भाऊ कुठे आहे?

  • @Modiji505
    @Modiji505 12 дней назад +1

    जेव्वा भेटल तुम्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात 😂😂😂😂😂😂😂

  • @GaneshDhumadl
    @GaneshDhumadl 12 дней назад

    गेम आहे हा जर गुंडा ना सजा नाही तर संपूर्ण सरकार गुंडांचे आहे असंच समजुन घ्यायला हवे

  • @dattatraydavhale7661
    @dattatraydavhale7661 12 дней назад

    बरोबर😊😊😊😊😊😊😊

  • @harishsanas6565
    @harishsanas6565 13 дней назад

    Barobar ahe

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 13 дней назад

    Very nice update.

  • @dineshw9281
    @dineshw9281 13 дней назад

    राजकीय नेते जे कपाळावर कुंकू चंदन हळद फासून काय दर्शवत आहेत… सगळेच पाखंडी दिसतात…

  • @vaibhavpatil5777
    @vaibhavpatil5777 13 дней назад

    फक्त चर्चा काय आहेत हे नका सांगू काय खर आहे याचा अभ्यास करून बातम्या द्या चर्चा शब्द आपण किती वेळा वापरला बघा

  • @avinashkhot9688
    @avinashkhot9688 12 дней назад

    थांबा आत्ताच राजीनामा घेऊ नका यांचे सगळे कुटाणे बाहेर येऊ द्या होऊ द्या बदनामी जनतेत यांच्या बद्दल राग निर्माण होऊ द्या हे किती नासके आहेत जनतेला कळू द्या हा रागच आपल्याला न्यायाकडे घेऊन जाईल

  • @vinodchavan7056
    @vinodchavan7056 12 дней назад

    राजीनामा होणारच

  • @avinashpatil9246
    @avinashpatil9246 12 дней назад

    फक्त राजीनामा नकोय तर खंडणी ची चौकशी देखील व्हायला हवी

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 13 дней назад +4

    फडणवीस यांनी राजीनामा देईला पाहिजे

  • @govinddeshmukh9224
    @govinddeshmukh9224 13 дней назад +2

    चिक्की ताई चक्की भाई

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 13 дней назад +1

    फडणवीस यांची त्यांचा मंत्रिमंडळ सहकारी म्हणून चव जातेय.

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 13 дней назад

    लई वाट लावली धनवान धने

  • @AnuuragVlogs
    @AnuuragVlogs 13 дней назад +4

    संतोष देशमुख la न्याय मिळणार 🙌

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 13 дней назад +1

    कार्यकारणी मधे सर्व सदस्य गुडे च होते
    मंत्री पदच नाही तर आमदारकी रद्द करा

  • @rushik0924
    @rushik0924 13 дней назад

    कदाचित कोणतीही केस भारत सरकारने तुम्हाला सोपवयला हवी
    म्हंजे प्रकरण होयच्या आधी निकाल लागला असता....

  • @Vilas___01
    @Vilas___01 12 дней назад

    महाराष्ट्र मधे मराठा सोडुन कोनाला न्याय कधि मिलू शकतो का? दबाव gat निर्माण करायचा न मनमर्जी करायची!!!! शोकांतिका

  • @krushnagore2745
    @krushnagore2745 12 дней назад

    मोक्का म्हणजे काय फक्त जेल मध्ये राहायचं जामीन नाही पण आपण काय बघत बसलो काय तो आत आहे का बाहेर सगळे manage hotat😅

  • @Sachin1d3
    @Sachin1d3 13 дней назад

    नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे

  • @shubhamdahiphale5050
    @shubhamdahiphale5050 13 дней назад +3

    Nice to u

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 13 дней назад +3

    Very nice

  • @ravindrashivasharan8223
    @ravindrashivasharan8223 13 дней назад +8

    देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्याने त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 11 дней назад

    काका तसाच पुतण्या, काहीही अपेक्षा ठेऊ नका, अपेक्षाभंग होईल. बळी तो कान पिळी. मतदान करताना विचार करा.

  • @sachinghodke5659
    @sachinghodke5659 13 дней назад +3

    बोल भिडू कार्यक्रमाची स्टोरी खूप छान सांगितली जाते .आपल्या प्रत्येक कार्यक्रम स्टोरी सर्वांना ऐकण्यास आवडते.. मग चिन्मय असो व आरती

  • @sandhubobade6581
    @sandhubobade6581 4 дня назад

    राजीनामा वगैरे काही होणार नाही कारण मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मु राजीनामा घेणार नाही

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 13 дней назад

    Nahi honar rajinama .. Ani Santosh Deshmukh hyanna nyay pan milna avghad ahe ... Aplya manala suddha mahiti ahe .. Justice dyaycha asta tar kadhich dila asta govt ne ...It's harsh but tough to accept 😢😢

  • @dr.ganeshkolte1744
    @dr.ganeshkolte1744 13 дней назад

    Ha video pahun atiaanad zala

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 13 дней назад

    म्हणजे केंद्राच्या दबावाने धनु राजीनामा देणार का? CM Dycm पाठीशी घालणार?

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 13 дней назад

    आमच्या करुणा वहिनींना त्रास दिला होता....😊
    आता धण्या च चांगभल होणार😂

  • @Mahi_41-i2t
    @Mahi_41-i2t 13 дней назад

    Dhanya .... Aaiz@wada.

  • @atharvadalvi4309
    @atharvadalvi4309 12 дней назад +1

    *मोक्का लागला आता काही लवकर सुटत नाही*

  • @nitindeshmukh3553
    @nitindeshmukh3553 13 дней назад

    राजीनामा व्हायलाच हवा

  • @nashmarket1449
    @nashmarket1449 13 дней назад +1

    chinmay la he matter handle kru dya pls ❤❤❤

  • @sachinshinde-to2hm
    @sachinshinde-to2hm 13 дней назад

    तुम्ही काही बोलू नका मुंडे चा राजीनामा घेणार नाही अजित दादा

  • @ShrimantKokate-z3p
    @ShrimantKokate-z3p 13 дней назад

    योगी बाबा ची पद्धतीने बुलडोझर फिरवून घ्या आणि संपत्ती सरकार ला जमा करावी

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha 13 дней назад

    1:57 ikdun bagha