दुःख एकाच गोष्टीच वाटत की महाराजांचे सर्वच किल्ले मोडकळीस आलेत एवढी सुंदर कलाकृती उध्वस्त होत चालली आहे. पण प्रत्येक किल्ल्यावर मंदिर तेवढी सुशोभीत प्रशस्त व रंग रंगोटी केलेली आहेत त्याची काळजी अगदी योग्य घेतली आहे अरे पण माझ राज शिवराय हे जर नसत तर मंदिर तरी राहिली असती का ज्यांच्या मुळे आज आपण मराठी म्हणून आहे किंवा हिंदू ते फक्त माझ्या राजा शिवछत्रपती मुळे 🙏🙏🙏🙏 मंदिरांची काळजी घ्या पण ज्यांच्या मुळे ती आज शाबूत आहेत त्यांच्या किल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका 🙏🙏🙏 कोणाला राग आला तरी येऊ द्या आपल्या साठी शिवराय व शंभूराजे यांनी फार सोसलय किल्ले जपूया 🙏🙏🙏
🚩 जय शिवराय 🚩 मीत्रांनो भावा आपळे मराठमोले अशे मोजकेच RUclips r आहेत जे आपला इतिहास व किल्ले यांचे येवड्या आनंदित पणाने माहीती देतायत 👏👏👏 अशेच माहीती व गड फीरून देते रहा 🙏🙏🙏
सागर , इतर किल्ल्यांची माहिती बघताना तुझा हा व्हिडिओ मी पाहिला . एकंदरीत छान माहिती दिलीस . छान छायाचित्रण. स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून आपण या किल्ल्याला महत्त्व देतो. किल्ल्यावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. बंधू तुम्हाला एक दुर्गप्रेमी म्हणून तुम्हाला सुचवायचे वाटते , गडाच्या बुरुजा वरती व तटा भोवती मोठमोठे झाडे झुडपे वाढलेल्या दिसतात , आणि ते वर्षानुवर्ष असतात . तरी तुम्ही पुरातत्त्व खात्याशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा कायमस्वरूपी करावा . व सर्व किल्ल्यांची डाग - डुगी करण्यात यावी. धन्यवाद .
सागरजी तुमचे व्हिडीओ खूपच छान आहेत मी आता नक्कीच अंजिक्य तारा किल्याला भेट देईन आपल्या पुढच्या पिढी साठी जी पडझड झाली आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे जय शिवराय 🙏🙏
छान व्हिडिओ सर.आपले व्हिडिओ छान आणि माहितीपूर्ण असतात👍
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
P
@@SagarMadaneCreation gd
अप्रतिम किल्ला पाहून इतिहास डोळ्यापुढे येतो
सागर दादा तु व तु करत असलेल्या कार्याला आम्ही सर्व शिवभक्त सहमत व समर्थन करतो
व सहाय्यक होण्यासाठी प्रयत्न आहे
मनापासून धन्यवाद 🙏☺🚩
जय शिवराय
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩
Khupch sundar mahiti dilit Sir.
🙏🚩
बहुत बढी या सरजी आपले ऐतिहासिक व्हीडीओ असेच सुरू ठेवा मस्त तुमच्या कार्याला सलाम ' मानाचा मुजरा ' सप्रेम जय भिम
खुप खुप धन्यवाद 😊❤🙏🙏🚩
Chaan video sagar dada Thanks
Khup sundr video sir 😊 khup chhan mahiti 🚩🚩🚩 Jay Jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩
Khup sundar mahiti sir 🚩🚩🚩🚩🚩🚩Jay jijau 🚩🚩🚩🚩🚩🚩Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩Jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🙇🙇🙇🙏🙏
दुःख एकाच गोष्टीच वाटत की महाराजांचे सर्वच किल्ले मोडकळीस आलेत एवढी सुंदर कलाकृती उध्वस्त होत चालली आहे. पण प्रत्येक किल्ल्यावर मंदिर तेवढी सुशोभीत प्रशस्त व रंग रंगोटी केलेली आहेत त्याची काळजी अगदी योग्य घेतली आहे अरे पण माझ राज शिवराय हे जर नसत तर मंदिर तरी राहिली असती का ज्यांच्या मुळे आज आपण मराठी म्हणून आहे किंवा हिंदू ते फक्त माझ्या राजा शिवछत्रपती मुळे 🙏🙏🙏🙏 मंदिरांची काळजी घ्या पण ज्यांच्या मुळे ती आज शाबूत आहेत त्यांच्या किल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका 🙏🙏🙏 कोणाला राग आला तरी येऊ द्या आपल्या साठी शिवराय व शंभूराजे यांनी फार सोसलय किल्ले जपूया 🙏🙏🙏
खुपच छान व्हिडीअो आणि माहिती आपण देता आपले आभार
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ❤🙏❤
खूपच माहिती मिळते खूप छान विडिओ आहेत मी नेहमी बघत असतो
खूप छान माहिती मिळाली. क्षणभर आपण त्या किल्यावर आहोत अस अनुभवलं.
Chaan video thanku Jai Shivrai🙏🏾🙏🏾
कील्ला निसर्गरम्य आहे खूप छान माहिती दिली तुम्ही
खूप छान व्हिडीओ आहे जय शिवराय
खुप छा वर्णन ,राजे ,आमच्या लहान पणी ची आठवण झाली , सुट्टी ला गेलो की नेहमी जायचो ,परत ईतक्या दिवसानी ,गडा ची सफर ,खर च आनंद देउन गेली ,धन्यवाद
Mitra khup Sunder vedeo.Tula manacha Mujra.Jay Raje Shivray ,jay shiv shambho.
एकदम भारी
Very nice sagar
खुप छान सर माहिती दिली आहे.धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
excellent video 📸
Hi sagar. Jai chatrapati Shivaji maharaj. Khup chan mahiti dilis.
खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩
जय शिवराय
खूप छान गड अप्रतिम
इतिहासातिल गड किल्ले प्रेरणादायी आहे
खूप सुंदर जय शिवराय 👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Khoop..sundar 💓
खुप छान माहिती जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
खुप अप्रतिम आणि सागर भाऊ पुणे जिल्ह्यात एकूण किती गड किल्ले आहेत
VERY VERY NICE
Mala Aapala abhiman watala Satarachya Ajiky Tarachi chhan mahiati sangitalyabadal..
👌खूप खूप सुंदर दाखवले आहे
Video लय भारी आहे ,फक्त बघावस वाटत होत .जय शिवराय
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Sagar sir tumhi itake sundar videos sadar kartay tumchya sarv Tim che abhar jay jijau jay shivray jay shambhuraje
Nice poj jay shambhuraje jay maharashtra
एक नंबर दादा मला तुझा व्हीडीओ आवडतो जय शिवराय
थँक्स दादा, खूप दिवसांपासून हा किल्ला बघण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. Thanks a lot !
Nice information 👍
Jai jijau
Jai shivray
Jai shambhuraje
छत्रपती शिवाजी महाराज की जय
मस्त छान किलला विशेष माहिती👌👌
धन्यवाद दादा ☺❣🙏🚩🚩
🚩Jay Jijau🚩
🚩Jay Shivray🚩
🚩Jay Shimbhuraje🚩
Thank you so much 🙏
Keep it up 👍
फारच छान 👍
Khup sundar video ani mahiti, tumache sarvach video chhan asatat.
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🚩🚩
Thanks for the information
खूपच सुंदर माहिती
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
Very nice 👌
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
खुप छान ..👌👌👍🚩
खूप छान आहे
First big salute to our chathrapathi Shivaji maharaj.the place is supero super.thanks for videographer.
Khul avadla ...dhanyawaad
खुप खुप सुंदर , धन्यवाद .
जय शिवराय.
🚩 जय शिवराय 🚩 मीत्रांनो भावा आपळे मराठमोले अशे मोजकेच RUclips r आहेत जे आपला इतिहास व किल्ले यांचे येवड्या आनंदित पणाने माहीती देतायत 👏👏👏 अशेच माहीती व गड फीरून देते रहा 🙏🙏🙏
नक्कीच दादा 😊👍
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩
Aapan khup sundar vdeo bavata
धन्यवाद दादा 😊🙏🚩❤
Chhan video ani information
खूप छान भाऊ जय शिवराय
तुज्या सर्व Videos ची cinematography खूपच सुंदर आहे।
Editing पण एक नंबर
धन्यवाद दादा 😍🙏❤🚩
गडा व मंदी गड व मोठा आजिंक्य तारा गड अजून आहे चैाफेर मोठा कडा पोवाडा लावावा ही विनंती ………
Sagar bhau aamhi tuzhyavar khup khup prem karato. Jay shivray, jay shambhu raje.
Full information havi hoti... Darawaza mahiti... & others
खुप छान माहिती दिली भाऊ
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
CONGRATULATIONS SAGAR
अजिंक्यतारा किल्ला हा सातारा शहरात आहे.
Mast🔥👌Bro
हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू.. 🚩🚩
Nice👌
माहिती फार छान मिळते प्रत्येक किल्ल्याची आभारी आहे मित्रा 🙏🙏जय शिवराय 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
किल्याची अवस्था बघून खुप वाईट वाटल. ।. ।. । किल्याच पुनर्निर्माण झाले पाहिजे
अजिंक्यतारा अजुन चांगला आहे पडझड झालीच नाही तू कसा बोलतोय अवस्था पाहून वाईट वाटले राहुल जाधव साताऱ्यात येऊन बग सताऱ्यातले किल्ले🙏
Sir khup chhan.🙏🏻Ani tnx khup divsapasunchi ichha hoti ajinkyatara vishyi info.pahnyachi...✌️✌️Jay shivray....1 no.sir...
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
Bhai.video 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩🙏🏻🙏🏻
जय शिवराय
Sagar chan mahiti dilis tu
Very good
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
खुप सुंदर
Very nice
Dhanyavad dada🙏 tumchya mule amhala kille khup javalun ani savistar mahitisah pahayla milte khupch chan 😊
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
व्हिडीओ शेअर करायला विसरू नका 🙏🙏❤
Ek namber sir🚩🚩🚩
अजिंक्यतारा किल्याचे घर बसले दर्शन घडले व त्याबाबत ऐतिहासिक माहिती मिळाली.
अभिनंदन.
लोहार अनिल,
नाडोली,पाटण.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩
जय शिवराय
VERY NICE
Zabardast Bhava🔥❤️
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
सागर , इतर किल्ल्यांची माहिती बघताना तुझा हा व्हिडिओ मी पाहिला . एकंदरीत छान माहिती दिलीस . छान छायाचित्रण. स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून आपण या किल्ल्याला महत्त्व देतो. किल्ल्यावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. बंधू तुम्हाला एक दुर्गप्रेमी म्हणून तुम्हाला सुचवायचे वाटते , गडाच्या बुरुजा वरती व तटा भोवती मोठमोठे झाडे झुडपे वाढलेल्या दिसतात , आणि ते वर्षानुवर्ष असतात . तरी तुम्ही पुरातत्त्व खात्याशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा कायमस्वरूपी करावा . व सर्व किल्ल्यांची डाग - डुगी करण्यात यावी. धन्यवाद .
खूप आवडला तुझा ब्लॉग
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
Full kadakk bhau
great
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🚩🚩
छान
दादा तुम्ही चांगले समजुन सांगता आणी कनखर आवाजात सांगता आस वाटते आताच लगेच जाऊन बघाव जय शिवराय
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩
I live near of ajinkyatara
Nice 🙏🙏👌
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभुराजे जय शाहुराजे
Video chanjali dakavili badal thanku jai shivaji raje
मुजरा शंभुराजे
थँक्स for this video !
farach chan v mahitipurna
Very nice sir thanks.
😊🙏❤
ग्रेट job bro..🚩🚩
छान
सागरजी तुमचे व्हिडीओ खूपच छान आहेत मी आता नक्कीच अंजिक्य तारा किल्याला भेट देईन आपल्या पुढच्या पिढी साठी जी पडझड झाली आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे जय शिवराय 🙏🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ