ताई आम्ही तुमचा व तुमच्या वीर पती यांचा खूप आदर करतो ,आज संपूर्ण देश वीर जवान बंधू भगिनी मुळे सुखाचे दिवस उपभोगत आहे.आज फौजी मुळेच आम्ही आमच्या परिवारात आहोत आम्ही सर्व देशवासी जवान बांधवाचे कायम ऋणी आहोत. तुमचा आम्हाला फार अभिमान आहे. जय हिंद...
तुमच विषलेश ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले पण तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गदगदून येत होता पण तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणून दिले नाही यातच तुमचा खंबीरपणा दिसुन येतो तुम्हा सर्वांना आदरणीय सलाम जय हिंद
विदवेने लग्न करायला हरकत नाही बुरसटलेले विचार मराठी माणसाचे आहेत हे पिढ्यान् पिढ्यांपासून चालू आहे हे घानेर्डे विचार बंद करावेत फौजी मेजर यांना सलाम वायंगणकर भाईंदर
विधवेचे लग्न करायला हरकत नाही पण समाजाने ते मोठ्या मनाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. या बाबतीत समाजाची मानसिकता , दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे.तसेच दुःख विसरून विधवा दुसरा संसार करण्याची मानसिक तयारी कितपत करू शकतील ? हे हि महत्वाचे.
ताई तुमच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे... तुम्ही मुलांन साठी सर्व दुःख बाजूला ठेवून त्यांना उच्चशिक्षित केले... देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप खूप आनंद येवो ✨🙏🏻
Tai Tumi khup bolala khare bolala v tumala yevde dyan kothu ale,mean tumchya saheba kadu. Mi tumala salute karto. 1 fouji mean Tumcya father's ahe cha. Tai Tumi v Bal sukhi Raha.
आदर्श वीरपत्नी जयश्रीताई खरंच आपण या युगातील झाशीची राणी लक्ष्मीबाई आहात वीरगाथा ऐकून प्रेरणा मिळाली
जय हिंद ...
🇮🇳🙏
ताई आम्ही तुमचा व तुमच्या वीर पती यांचा खूप आदर करतो ,आज संपूर्ण देश वीर जवान बंधू भगिनी मुळे सुखाचे दिवस उपभोगत आहे.आज फौजी मुळेच आम्ही आमच्या परिवारात आहोत आम्ही सर्व देशवासी जवान बांधवाचे कायम ऋणी आहोत. तुमचा आम्हाला फार अभिमान आहे. जय हिंद...
तुमच विषलेश ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले पण तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गदगदून येत होता पण तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणून दिले नाही यातच तुमचा खंबीरपणा दिसुन येतो तुम्हा सर्वांना आदरणीय सलाम जय हिंद
ताई तू खरोखरच धाडसी आहेस धन्य आहेस तू सलाम तुला
ताई आपल्याला माझा साष्टांग दंडवत . एक लहान भाऊ म्हणून🙏🙏
विदवेने लग्न करायला हरकत नाही बुरसटलेले विचार मराठी माणसाचे आहेत हे पिढ्यान् पिढ्यांपासून चालू आहे हे घानेर्डे विचार बंद करावेत फौजी मेजर यांना सलाम वायंगणकर भाईंदर
😊
विधवेचे लग्न करायला हरकत नाही पण समाजाने ते मोठ्या मनाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. या बाबतीत समाजाची मानसिकता , दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे.तसेच दुःख विसरून विधवा दुसरा संसार करण्याची मानसिक तयारी कितपत करू शकतील ? हे हि महत्वाचे.
अगदी योग्य विचार मांडला.
ताई तुला कोटी कोटी नमन 🙏
जय हिंद ताई तुझा धाडशी विचारला
ताई कोटी कोटी प्रणाम,
ताई तुम्हाला शुभेच्छा व अभिनंदन खरोखरच तुम्ही विर पत्नी आहात
सलाम विरपत्नी जयश्री ताई
आपल्या धैर्याला सलाम
ताई तुझ्या खबिर मनाला आमचा मानाचा मुजरा
Salute beta god bless you. Tumhi ahat mhnun desh ahe
वीर पत्नी जयश्री सुर्यवंशी यांना मानाचा मुजरा
नक्की लग्न करावे 🙏🏼
आयुष्य जगण्यासाठी जोडीदार असणे गरजेचे आहे.
ताई तु विरमाता आहे .तुझे बोलने प्रेरणा देते देशसेवा देशभक्ति या बाबत .भावी आयुष्य समृद्ध होवो हिच। ईश्वर प्रार्थना
ताई तुमच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे... तुम्ही मुलांन साठी सर्व दुःख बाजूला ठेवून त्यांना उच्चशिक्षित केले... देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप खूप आनंद येवो ✨🙏🏻
Taina salut jai hind jay bharat 🎉
Sahid veer satisha suryavanshi Amar Rahe 💐💐🙏🙏 tai tumhi khup khambhir aahaat asecha Raha
सॅल्युट आहे तुम्हाला
ताई सॅल्यूट तुम्हाला 🙏
जयहिंद
धन्यमाता धन्य तो देश 😮
जय हिंद आईसाहेब
Tumchya karyala salaam🙏🏻🙏🏻
जय हिंद ताई
जयश्री ताई तुम्हाला सलाम
जयहिद🙏
वीर पत्नीस सलाम
ग्रेट मॅडम.🎉
Tai you are great
धन्य ताई
Proud of you sister💐
कुमारिका, साधवा आणी विधवा ह्या तीन महाशक्ति आहेत दहा महाशक्ति पैकी. 🙏
ताई 'सलाम.
Jay Hind 🌹🙏
धन्य धन्य धन्य माता
ताई सलाम तुला
Welcome my india 🎉🎉🎉🎉🎉
Ati sunder tai mi hi nerli cha fauji aahay mi hay smarak bagitl aahay khup chan
Ram Ram Tai
Jaihind
🙏🙏
ताई तुम्ही वीर पत्नी वीर माता आहात
You are great virpatni
ताई तुम्हाला सगले मान देनार , तुमचे उपकार आहेत देशावर
ताई तुझ्या खंबीर पणाला मानाचा मुजरा
ताई सेम स्टोरी माझी पण हीच
ताई तू एक विरपत्नी आहेस, एक माता आहे
सलाम तुमच्या कार्याला ताई जय हिंद
Jay. Hind
Salut tai
🙏
Jin hind
जय श्री राम 👏 खूप संसार अवघड आहे देवा तु चपहा🎉
❤😢
💐💐💐🌹🌹🌹♥️🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐
Jai hind taisaheb real hero indian army
आदर्श विरपत्नीने दुसरे लग्न करु नये आपल्या विर जवानांच्या आठवणी जपून आपल्या आई वडिलांना मुलांना सांभाळून जीवनाचे सार्थक करावे 🌹🇮🇳🌹🙏🚩💐💐
लोक 90 टके सिकुन आनाडी आहेत त्या लोकाकडे ध्यान देउनका तूमी तुमच्या निरनय घ्या चांगल होईल
🌷🙏🌷
ताई तुम्ही एक विर माता सुद्धा आहात
EXCELLENT 🎉NAMASTE
जय हिंद
Tai Tumi khup bolala khare bolala v tumala yevde dyan kothu ale,mean tumchya saheba kadu. Mi tumala salute karto. 1 fouji mean Tumcya father's ahe cha. Tai Tumi v Bal sukhi Raha.
Jai hind
🫡🫡🙏🙏
Tai tumala salam
Taie Tula Bhagivan Lamba Umar do
Foji fasavatat
🙏🙏🌹🌹🙏🙏
Jai hind
जय हिंद
Jay Hind
Jay hind
Jay hind
Jay hind