कैलासभाऊ तुमच्या सारख्या निष्ठावंत आमदार, खासदार कडे पाहून आमच्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ प्राप्त होते. तुम्हा सर्व निष्ठावंतांना मानाचा जय महाराष्ट्र.
घंटा करतायत वाट बघा लोकांनी महाराष्ट्र ची अस्मिता थोडया पैशासाठी विकली. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यात पण घोटाळा करतात तिथे यांची लोक निवडून येतात तर महाराष्ट्र ची बौद्धिक दिवाळखोरी झालीय असच समजायचं का? दक्षिणात्य राज्यांकडून धडा शिकला पाहिजे ते लोक आपल्या अस्मिते सोबत कधीच तडजोड करत नाही
दादा,ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आपले खूप छान अभ्यासपूर्ण, महत्वपूर्ण, मार्मिक, वैचारिक विचार. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय
🙏🌹🌺Respected Saheb, your comments on the subjects are very beautiful and absolutely right as well as strongly. I am very proud of you. Good show well done. Regards, subedar chopade (Army) Jai hind saheb 🌺🙏🙏🚩🇮🇳
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण , असे महाराष्ट्राचे कशाला भाग पाडता तुमचे राजकारण चुलीत घाला छत्रपतींच्या अखंड महाराष्ट्राचे असे तुकडे आम्ही होऊ देणार नाही जय भवानी जय शिवाजी
खरंय डिमांड भरणे का बंद केले तेच कळत नाही, 800 फुटावर बोरवेल चं पाणी कसे सौर पम्प ओढणार. प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर असेल आणि विहिरीत पाणी असेल असे नाही.
एक नंबर कैलास दादा
सेनेचा ढाण्या वाघ, भविष्य काळ खूप उज्वल आहे.आई जगदंबेचा आशिर्वाद आहे.ओम दादा आणि कैलास दादा जोडी हे मैत्री आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे.
1 n कैलास दादा जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
मस्त कैलास पाटील साहेब जिंदाबाद ठाकरे साहेब जिंदाबाद
वा कैलास दादा जय महाराष्ट्र दादा
एकच नंबर शेतकरी वर बोलला केलास दादा फक्त कर्जमाफी ❤❤❤
खुप छान विश्लेषण दादा.
कैलासभाऊ तुमच्या सारख्या निष्ठावंत आमदार, खासदार कडे पाहून आमच्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ प्राप्त होते.
तुम्हा सर्व निष्ठावंतांना मानाचा जय महाराष्ट्र.
कैलाश पाटील यांचे अभ्यासू भाषण आहे.
🚩🚩🔥🔥दादा जय महाराष्ट्र कास मित्र माझे
Jay Maharashtra 🚩🚩🚩💪
कर्जमाफी झालीच पाहिजे
घंटा करतायत वाट बघा लोकांनी महाराष्ट्र ची अस्मिता थोडया पैशासाठी विकली.
जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यात पण घोटाळा करतात तिथे यांची लोक निवडून येतात तर महाराष्ट्र ची बौद्धिक दिवाळखोरी झालीय असच समजायचं का?
दक्षिणात्य राज्यांकडून धडा शिकला पाहिजे ते लोक आपल्या अस्मिते सोबत कधीच तडजोड करत नाही
Dhanya Wagh❤❤❤❤❤
खूप छान 🙏🙏💐💐
ऐकच वादा कैलास दादा
कैलास दादा एक नंबर
ठाकरे सरकार ❤
एक नंबर साहेब
खुपच छान दादा
कैलास दादा जय महाराष्ट्र
1numar dada
दादा,ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
आपले खूप छान अभ्यासपूर्ण, महत्वपूर्ण, मार्मिक, वैचारिक विचार.
सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय
जय महाराष्ट्र साहेब 🔥🚩
इवीएम सरकार चा जाहीर निषेध 🏴
Ek Numbar kailas dada
कोणीतरी असे आमदार महोदय आणि नेते विधानसभेत बोलणारा पाहिजेत खरेरा खरे आणि खोट्याला खोटं जसे बोले तसे तुले
Jai Maharashtra kailash bhau
निष्ठावंत शिवसैनिक 🎉🎉
Grate amdar
हा शिवसेनेचे एकनिष्ठ ढान्या वाघ मा. कैलास पाटील. नमस्कार
एक नंबर दादा
बेस्ट परफॉर्मन्स दादा..👌👌
वा ऐक नंबर साहेब मुदा मांडला
उद्धव ठाकरे एकदम खरा माणूस...सरकार आल्यावर लगेच शेतकरी कर्जमाफी केली होती....👍
1 न.
कैलाश पाटील साहेब जय महाराष्ट्र
👍👍👍
jay Maharashtra kailash dada🚩🚩
कळम चा बुलंद आवाज कैलास दादा पाटील
Jay maharastra dada
Great amdar kayelas dada
कैलास दादा खूप छान 👌👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
🙏🌹🌺Respected Saheb, your comments on the subjects are very beautiful and absolutely right as well as strongly. I am very proud of you. Good show well done. Regards, subedar chopade (Army) Jai hind saheb 🌺🙏🙏🚩🇮🇳
एक नंबर आमदार कैलास दादा पाटील
❤❤❤
👌👌
मागणी स्पष्ट आहे असे मला वाटते
💯%
आसा आमदार पाहिजे 100%🌹🌹🌹🙏🙏
1 नं👌
बळीराजावर कर्ज उचल करायची वेळच का यावी. स्वामिनाथन आयोगावर ऐकही नालायक बोलणार नाही . आपली वाट आपण शोधा बळीराजानो. पर्याय हा नककीच असतो लक्षात ठेवा
आगदी बरोबर
❤
Nice आमदार
कैलास दादा
Ok dada
खरा शिवसैनिक आणि वाघ🐯 कैलास पाटील हे च आहे
कर्ज माफी करा
जय महाराष्ट्र साहेब भाजपा ची वाट लावा
Dada ❤
❤❤❤❤🎉🎉
एक अभ्यासू नेता कैलास पाटील
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण , असे महाराष्ट्राचे कशाला भाग पाडता तुमचे राजकारण चुलीत घाला छत्रपतींच्या अखंड महाराष्ट्राचे असे तुकडे आम्ही होऊ देणार नाही
जय भवानी जय शिवाजी
हाच आवाज उठविण्यासाठी आम्ही एक एक मत गोळा करून विधानसभेत पाठवलयं😊😊
Evm सरकार आहे... बाकी.नाही
👍🏻
एकच दादा... कैलास दादा.. ऊदवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद.... युती सरकार गारद झाला....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤
संरक्षण नको फक्त पेन्शन द्या
मागील बाकावरील आमदार बोलतो,हसतो आहे तो आमदार कॉमेडी नाटकाला आला आहे का ?
दादा नियमित पैसे भरले आहे ते दया
कर्जमुक्ती करणारे असे म्हणले
Dudhavar koni tari bola rao yevdh kami kimat zalli dudhachi janvarachi 😢
Dada he EVM Sarkar ahe
Kasli apexa nahi
Setkerina karj mafi cha vishay vichar la badal thumche satsha abhar
खरंय डिमांड भरणे का बंद केले तेच कळत नाही, 800 फुटावर बोरवेल चं पाणी कसे सौर पम्प ओढणार. प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर असेल आणि विहिरीत पाणी असेल असे नाही.
हे घर कोंबडा नाही तर तू कोण तुझी काय.............
कैलास बोल बच्चन नको करू, घरकोंबडा सारखं पण् नको करू, कामं कर मतदार संघात 😡😡
अरे काम केल म्हणून सभागृहात आहेत ते....
तुझ्या बापाने मतदारसंघात कामे केली का
चांगल्या कामासाठी चांगले बोलले पाहिजे म्हणून मराठी माणूस मागे आहे
@@kailasgadekar3897बरोबर
काम करतोय म्हणून दोनदा निवडून आले आहे
Great👍👍 job sir
Mpsc वय वाढीवर बोलल्या बद्दल खुप खुप धन्यवाद आमदार साहेब...
Han Sarkar EVM hack karunala Hai Maharashtra Dhruvi Sarkar aahe
❤❤