Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धसांनी का केलं इंदिरा गांधींचं कौतुक, पाहा काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 78

  • @SantosDage
    @SantosDage 9 дней назад +2

    Dash saheb barobar bolale beta koti koti pranam beta........

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 13 дней назад +6

    धन्यवाद

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 14 дней назад +21

    किग मेकर सुरेस धस

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +30

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @HappyCosmos-tg1jh
    @HappyCosmos-tg1jh 14 дней назад +15

    आण्णा बॉस 🎉

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 9 дней назад +3

    नरेंद्र मोदीच्या बापाची कमाई नाही सुरेश धस ही सर्व सामान्य माणसाची कमाईचा पैसा आहे तुम्ही दखील समाज्याच्या समोर भाषण करताना खरच आणि सत्य बाजू माडा

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 14 дней назад +9

    Good anna

  • @ramraojadhav9511
    @ramraojadhav9511 14 дней назад +30

    दस साहेब तुम्ही चुकीच्या पक्षात आहात तुम्हाला बोलू देत नाहीत तुम्ही अपक्ष जरी लढला असता तरीही तुम्हाला मतदारांनी यांच्या पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले असते

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 13 дней назад

      Agdi barobar ..pananna la jyast samajte ki tyani Kona sobat rahilyawar tyanchya jantecha fayda ahe..tyana jawa watel ki ith kahi chuktay tawa te nakki nirnay ghetil Ani janta tyanchya sobat nakki asnar..

  • @jayadahatonde2916
    @jayadahatonde2916 13 дней назад +5

    कर्ज माफी करा साहेब आण्णा सरकारला सांगा

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 10 дней назад

    अतिशय सुंदर मांडणी

  • @Bapulalge
    @Bapulalge 14 дней назад +13

    आन्ना खुप छान

  • @ajaynikam4362
    @ajaynikam4362 13 дней назад +4

    एक no अभ्यासू..हुशार आणा धस

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 13 дней назад +4

    आमदार धस साहेब मनपूर्वक आभार

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 13 дней назад +1

    धन्य सुरेश अण्णा सलाम

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 10 дней назад

    खूप खूप वेदना होत आहेत अण्णा

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 9 дней назад

    धस साहेब जेआरोपी पकडले गेले ते सांगु शकतात बाकिच्या आरोपिंची नावे फटके दिले तर लगेच तोंड उघडतील

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 14 дней назад +6

    Evm

  • @pandurangmarkad1999
    @pandurangmarkad1999 14 дней назад +6

    कापुस भाव व उत्पादन खर्च

  • @BabanBadade-nh1gi
    @BabanBadade-nh1gi 9 дней назад

    आमदारसुरेससाहेबधनेंवादतुमाला

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 13 дней назад +1

    दादा पूढच काही बोला मागच सर्वाना माहीत आहे.

  • @MaheshGarud-p6y
    @MaheshGarud-p6y 13 дней назад +2

    सरकारने कापूस खरेदी केला पण तुमचा जाहीरनामा न बाजारात 7,200 भाव भेटतोय तुमचा जाहीरनामा 9000 देऊ कुठून शेतकऱ्याला भाव परत आता हो भाजीपाले सारे ढोंगी लोक आहेत अरे सोयाबीन तर गेली ना 3000 आणि 32 आणि सोयाबीनला सोयाबीनचा बाजार भाव पाहिजे 4000 काय होतं घंट्या

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 13 дней назад +3

    सगळ्या योजना आधीच्या आहेत आज नवीन काय झालं लाडकी बहिण ओवाळणी पुरती बहिणी पण काय बोलायचं मुला़च भविष्य रोजगा हे सोडून ह्या दीड हजारात खुश आता पुढे समजेल काय काय वाढतं ते

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 10 дней назад +1

    अण्णा आतापर्यंत कुठे होते असे अण्णा सभागृहात पाहिजेत खूप खूप धन्यवाद

  • @arunjadhav7056
    @arunjadhav7056 13 дней назад +1

    साहेब शेतकऱ्याची कर्ज माफी कधी

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 14 дней назад

    Only suresh aanna dhas ❤❤❤❤❤

  • @laxmangochade-r3z
    @laxmangochade-r3z 10 дней назад

    I ia proud of you Anna

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 14 дней назад +7

    कांद्याच्या भावावर बोला धस

    • @parajisawale7469
      @parajisawale7469 9 дней назад

      कादा सोयाबीन दुध यावर बोला तुमच सरकार आहेना

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 14 дней назад +1

    शेती कर्ज माफी बद्दल मुख्यमंत्री यांनी बोलायचं नाही असा आदेश दिला आहे काय? त्याबाबत बोला ना.

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 13 дней назад +1

    ईव्हीएम मशीन मुळे एवढे बहुमत मिळाले आहे. अदानीचा गुरू कोण. मोदीचे नाही अदानीचे पैसे आले.

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 13 дней назад +1

    आण्णा,,एकदम,कडक❤

  • @SatyanarayanKale-l8o
    @SatyanarayanKale-l8o 14 дней назад

    🔥🔥🔥

  • @Nilesh-g5o
    @Nilesh-g5o 13 дней назад +1

    हे मात्र खरं आहे सर्व वयोवृध्द लोक बोलतात मोदींचे पैसे पैसे आलेत माझ्या खात्यावर...

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 8 дней назад

    ईव्हियम शिवाय ऐऊ शकत नाही

  • @vitthalkadam429
    @vitthalkadam429 14 дней назад +2

    दूध भावावर बोला दूध अनुदानावर बोला

  • @tanajinarute
    @tanajinarute 9 дней назад

    लोकसभेला सुद्धा EVM आणि Counting मशीनने गफला केला आहे फक्त जुळून आलं नाही.

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 14 дней назад +3

    2023चा मि अंबा फळपिक विमा r14000ऐक हेकटर साठी भरले आहेत व90टकके नूकसाण होवून पण मलाभरपाईमिळाली नाही बिड जिलहा 5:50

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 14 дней назад +6

    अरे धस उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या एमआरपी दे मग काय लावलास लाईट बिल फुल दिल्या हे देण्यात येणाऱ्या गुगल तू धसकट होईल तुला काय कळणार जास्त

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 14 дней назад +1

      Dhas saheb he utpankharchavar adharit bhav kami ahet yech cm virodi pax neta asatana 2014 purvi soyabean la 6000 magani,kapsala 14000 chi magani hoti tyache wadhiv utpadanavar kharch achya adharit bhav nahit yavarti bola na dhas saheb tumchya paxyachi khup halki wajavlit

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 13 дней назад +1

    EVM

  • @balajikshirsagar7821
    @balajikshirsagar7821 14 дней назад +1

    Currect

  • @MadhuriWaghmare-i3f
    @MadhuriWaghmare-i3f 14 дней назад +4

    EVM sarkar

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 9 дней назад +1

    आणि एवढा इतिहास घडवलाय तर बॅनेटवर निवडणूक घेऊन दाखवा खरच तुम्ही चोर लुटारु नाही हिमत असेल तरच बोला

  • @prakashsalunke7474
    @prakashsalunke7474 9 дней назад

    'CONGRATULATIONS MR SURESH DHAS SAHEB. You are recognized as Dashing Nirbhi'd, Studious Maratha LEADER of BEED. Respected honorable Mr. FADANVIS Saheb expel out corrupted leader MR Dhananajay Mundhe from your cabinet ministry.'

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 9 дней назад

    अण्णा तुमच कौतुक कसं करू
    खूप खूप आक्रमक आण्णा
    तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खूप ईच्छा
    वा आण्णा 288 काही नाही
    एकच राजे सुरेश आण्णा

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 14 дней назад +6

    2023चा मि अंबा फळपिक विमा r14000ऐक हेकटर साठी भरले आहेत व90टकके नूकसाण होवून पण मलाभरपाईमिळाली नाही बिड जिलहा

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 14 дней назад +3

    Aare pan khdi milnar😂😂😂😂 dudala 25 bav ahe 😢😂😂😂😂😂😂😂

  • @adv.maheshwarepatil9487
    @adv.maheshwarepatil9487 13 дней назад

    तरीसुद्धा मंत्रीपद नाही

  • @GopalJadhav-h7e
    @GopalJadhav-h7e 14 дней назад +1

    Kapasacha bhav vadava saheb

  • @pradipgawande8701
    @pradipgawande8701 9 дней назад

    Agadisatya aahe barobar bolale

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 13 дней назад

    Abhyas khup chan ahe dhas saheb tumcha..pan rajkarnat niswarth kam karnarala nakki tyanchya kamache fal miltech..tumi bolat raha karan tumche bol lokana samajtat..

  • @MadhavGanjawe
    @MadhavGanjawe 9 дней назад

    ❤❤

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 13 дней назад

    Sureshji Barober Ahe

  • @amolgiri2986
    @amolgiri2986 14 дней назад +2

    Khup khot bolta saheb tumhi

    • @parajisawale7469
      @parajisawale7469 9 дней назад

      त्याला तस लिहुनच दिलय बोलायला
      आता बीडचा सरपचाचा खुन प्रकरण उचलून धरल्या मुळे थोडीफार लोकानी सिंपती मिळयाल्यामुळे

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 13 дней назад

    यांनी रात्रीची अजून सुरू केली आहे या बघायला

  • @southstudiomasalamp3768
    @southstudiomasalamp3768 14 дней назад +5

    आमचा वाघ सुरेश धस

  • @body_wispo147
    @body_wispo147 13 дней назад

    शेतकऱ्यांना येवढं सगळं दिल्या बद्दल BJP सरकार आणि माजी कृषमंत्री धनंजय मुंडे साहेबांची धन्यवाद

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 14 дней назад +3

    राहिलेले शेतकरी मेले का

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 14 дней назад +1

    बीड रत्न

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 14 дней назад

    रंग बदलणारा सरडा सुरेश धस

  • @rohit7781_
    @rohit7781_ 14 дней назад +1

    ओन्ली सुरेश आण्णा धस

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +1

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +1

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +1

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +2

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 14 дней назад +2

    अभ्यासू नेतृत्व व लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!