कपडे कसे ही असू द्या . फक्त संपूर्ण अंग झाकले पाहिजे तुम्ही कसे राहता यापेक्षा आपले आचरण कसे आहे ह्याला जास्त किंमत असते. काही व्यक्तीला स्वतःचे वेगळे पण दाखविण्यात आनंद मिळतो . जयहरी🙏
जाऊ द्या महाराज या फिल्मी लोकांना देवाच्या भजना मधला आनंद स्वर काय कळणार आणि या गोष्टीचं वाईट जास्त वाटत की हे लोक या भजनाचा आनंद घेऊ शकत नाहीत कारण यांना कंटाळा वाटतो 😅 असो जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
कैलास महाराज तुमचं गायन खूप छान आहे त्यात काही शंका नाही, पण वारकरी संप्रदायात कपडे परिधान विषयी सुध्दा काही अटी आहेत. आपणास बरेचदा सफेद कपडे ना घालता वेगळ्या कोणत्या तरी रंगाचे कपडे घालून कीर्तनात गाताना/उभे राहताना पाहिले आहे, कृपया आपण इतके प्रसिद्ध तर इतक्या सोप्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका , कारण एखादी छोटी गोष्ट सुद्धा कलाकारांना ढासलवण्यासाठी पुरेशी असते . जय हरी
एकच नंबर चे गायन तसेच आन्ना चे पखवाद वादन मनाला भुरळ पडली आहे महाराज आयकुन खूप आनंद झाला....राम कृष्ण हरी महाराज
गायन आणि वादन खूपच मस्त दोघांचं मिश्रण ऐकून कान तृप्त होतात
खूप सुंदर गायन ओंकार महाराज जगताप व खुप छान पखवाज वादक सुध्दा.....❤ खूप आनंद आहे.....
खरं तर या गायनाला पखवाज वादकांनी रंग आला आहे अप्रतिम असा पखवाज वाजवला आहे भरत पठाडे महाराज खरंच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे रामकृष्ण हरी
गायन एक नंबर झाला आहे आणि वादक एक नंबर
माऊली टिका करण्यापेक्षा आनंद घ्या काय चाल आहे .नाही तर बघू नका .
दोन्ही गायनाचार्य आणि पखवाज वादक एकच नंबर काम जय हरी माऊली
अतिशय सुंदर गायन व वादन आहे, एक नंबर
गायन आणि पखवाज वादक खूप छान साथ देणारे, साष्टांग नमन
का अशा टिपण्या करतात स्वतः सुधरा लोकांना नका सुधरू किती छान गातात वाजवतात
खुप जबरदस्त माऊली... जय हरी विठ्ठल माऊली
एक नंबर माऊली सलाम तुमच्या आवाजाला महाराष्ट्राची शान दोन्ही दिग्गज कलाकार एकत्र येवुन खुप सुंदर अशी चाल गायण केली
वा खूप छान❤ ,,
खूप खूप छान कैलास महाराजांचे रोज किती ही अंभग ऐकले तरी मन भरत नाही
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 आवाज ऐकून सकाळ सकाळी मन प्रसन्न झालं कैलास महाराज राम कृष्ण हरी माऊली
याना नाव ठेवण्यापेक्षा आपण बघा काय आहोत ते आपल्याला किती कळत यातल निम्मं आयुष्य रियाज प्रॅक्टिस करण्यात घात ल तेव्हा कुट एवढं इत
वा महाराज खुप चांगल गायन आहे🎉
हे कळण्या साठी माणूस रत्नपारखी असवा लागतो . ते इतरांना नाही कळणार .
खुप छान गायन पखवाध❤
अतिशय सुंदर माउली🌹🌹🙏🙏
कपडे कसे ही असू द्या . फक्त संपूर्ण अंग झाकले पाहिजे तुम्ही कसे राहता यापेक्षा आपले आचरण कसे आहे ह्याला जास्त किंमत असते. काही व्यक्तीला स्वतःचे वेगळे पण दाखविण्यात आनंद मिळतो . जयहरी🙏
😮😮😮😮😮😮
माऊली
Nice singing.
काय वादक आहे व्हा ❤️🔥💥💯💨
मुदंग छान माऊली वाजवतात
जाऊ द्या महाराज या फिल्मी लोकांना देवाच्या भजना मधला आनंद स्वर काय कळणार आणि या गोष्टीचं वाईट जास्त वाटत की हे लोक या भजनाचा आनंद घेऊ शकत नाहीत कारण यांना कंटाळा वाटतो 😅 असो जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
राम कृष्ण हरी महाराज
Bhari aavaj aahe Chan
पखवाज 1नबर 🚩🚩🙏🙏
छान चाल आहे
❤ खुप छान ❤
🚩🚩🙏🙏🚩🚩👌👌
कोणाला बोलण सोप आहे वाणीचे तप आहे गोड जोडी आहे
कैलास महाराज तुमचं गायन खूप छान आहे त्यात काही शंका नाही, पण वारकरी संप्रदायात कपडे परिधान विषयी सुध्दा काही अटी आहेत. आपणास बरेचदा सफेद कपडे ना घालता वेगळ्या कोणत्या तरी रंगाचे कपडे घालून कीर्तनात गाताना/उभे राहताना पाहिले आहे, कृपया आपण इतके प्रसिद्ध तर इतक्या सोप्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका , कारण एखादी छोटी गोष्ट सुद्धा कलाकारांना
ढासलवण्यासाठी पुरेशी असते .
जय हरी
dada ti tynchya Follow rs na dil ghalyla
खूप छान ❤
सिताराम
राधेश्याम ❤
लय भारी ❤🎉🎉
Khupch chan gayan dada 👌👌
जय हरि..... माऊली
❤sundar❤
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
Mast 🙏🙏🙏
एकच नंबर माऊली
❤❤❤❤
1nomber
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
वा नंबर 1माहाराज
ग्रामीण भागात यांच्यापैक्षा सरस गायन करणारे असंख्य गायक आहेत😊😊
नासक्या वारकरी सांप्रदायात कुणी हल्का भारी नसतो सर्व सारखेच
Yana Kay mahiti ugac uchali jibh lavali talala😅😅
B🙏
Nice sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आ प्रतित मा
छान आहे
तुकाराम महाराज यांचा अभंग आहे ते सिनामातील गाने नाही कंटाळा आलाय म्हणायला आणि ज्या सप्तसुरात आख्खं जग गुंतलय त्या सप्तसुरातील राग शिवरंजनी आहे बाळा.
खुप छान
Kala karancha saman nahi krta aala tr aapman tri nka kru mauli
❤godechalgaayle❤
ग्रेट
धन्यवाद अण्णा
ॐ साई राम ॐ
गायक पेक्षा पखवाज मास्टर १ नंबर नाद खुळा महाराज
नाव. ठेऊ नका कला ही. ईश्वर. देणगी. आहे. ही प्रत्येकाला. साध्य होत. नाही. काहींचे. आयुष्य. गेले. नाही जमल.
महाराज, खुप. च्यान
खूप सुंदर
नाव ठेवतात त्यांना काय समजत त्यांना
Sunder 😂
वा पखवाज
पखवाज नंबर वन
❤❤
या जोडीला दुसर गायन येतच नाही का?वारंवार तेच ते कंटाळवाणे होत नाही का?
तू ऐकू नको मग
तुला कोणी पत्रिका पाठवली होती . आयकायला ये म्हणून...😂
दुसर गायन म्हणजे नेमक काय ते तुम्ही तरी सांगा म्हणजे तुमच्या कडुन शिकायला मिळेल
ऐकावा वाटल तर ऐकयच नाही तर कशाला नाव ठेवायची कोनाला पण
असं काही नाही हो दादा
खूप खूप छान
खुप छान