या गवळणी ने सारा समाज रडवला | कैलास पवार | वैष्णवी करांडे | अक्रूर महाराज साखरे | Akrur M. Sakhre
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1
खूप छान, महाराजांचे कथा प्रसंग सांगण्याची उत्तम शैली , हुबेहुब प्रंसग थेट काळजाला भिडणारा. .उत्तम गायन,वादन.. धन्यवाद ... राम कृष्ण हरी.
आवाजात जादु आहे तुमच्या. खुप गोड आवाज 🙏रामकृष्णहरि कैलास दादा🙏
परमेश्वर दिदिला व दादाना उदंड आयुष् देवो व असाच आवाज १००० वर्ष ठेवो जयहरी
म
वा कैलास महाराज खूप छान आवाज आहे तूमचा असे वाटत ऐकून च राहावे अभंग तूमचे जय हरी विठ्ठल माऊली 👌🙏
अ
गौळणी प्रसंग फक्त महाराजांच्या वाणीतून ऐकावा, खुप गोड आवाज, रामकृष्ण कृष्ण हरी माउली
अति उत्तम महाराज जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी मनाला हेलावून टाकणारी गौळण
खूप खूप छान महाराज ऐकच नंबर राम कृष्ण हरी महाराज!
खुपच सुंदर ,
जय हरी....
महाराष्ट्रातील नामावंत किर्तनकार ह भ प अक्रुर महाराज साखरे तुमच्या आवाजाला 🎤 तोड नाही बाबा शुभेच्छा तुम्हाला
खूप छान महाराज, ऐकून अंगावर शहारे आले.....
जय हरी माऊली खूप छान माऊली
व्वाह क्या बात है कैलास महाराज
सोनाली दिदी ची कथा श्रवण केली खूप मस्त गोड चिंतन राम कृष्ण हरी माऊली
👌👌आवाजाचा कोहीनुर हिराच👌👌
खुप सुंदर, पवार साहेब.मन प्रसन्न झाले.👏👏
.
खूप छान आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏
अभिनंदन साखरे महाराज
अतिशय उत्तम गायक महाराज जय हरी
खूप सुंदर मन तृप्त झालं माऊली
Kup Chan avaj
रामकृष्ण हरि , खूप सुंदर
अती सुंदर देवा अक्रुराचा प्रसंग खुप सुंदर मांडला देवा धन्यवाद माऊली. 🙏🙏🙏
खरंच छान आवाज आहे महाराज
शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर आवाज आहे।।ताईं सुंदर आसाआवाज
अती सूदंर अवाज आहे माऊली
अती सुंदर प्रसन्न वाटले ऐकून जय हरी 🙏
Pppppp000000000000000⁰
खुप सुंदर राम कृष्ण हरी
कैलास मा खुप छान जय हरी
राम कृष्ण हरी अप्रतिम आवाज महाराज
खूप छान राम कृष्ण हरी दादा
राम कृष्ण हरी
Ram krushna hari maharaj 🙏🙏🙏mind blowing
Khup Sundar gayan kele jay bhagwan gopal krishnache
खूप छान भाव प्रगट केला
उतम भाव😅😅
मस्त कैलास महाराज
खूप छान आवाज वा वा
अती सुंदर
खूप खूप छान माऊली कीर्तन आईकुन डोळ्यात अश्रू आले
❤ जय हरी माऊली
अती सुंदर, गोड आवाज आहे खुप छान माऊली
खूपच छान महाराज
वाह, अतिशय भावनाप्रधान चाल,
अप्रतिम
जय हरी
जय, जय, राम कृष्ण हरि माऊली
सुंदर गायन 💯💯💯👌🙏🙏🙏
खुप छान गायन व किर्तन👍🙏
🙏🌺जय श्री कृष्ण 🌺🙏
खूप छान आहे माहाराज
आती सुंदर आहे माहाराज
जय हो महाराज
वा खूप छान वाटले.
आप्रित महाराज किती गोड
वा. कैलाश दादा
अप्रतिम गायन❤️❤️
Vaa kailas maharaj
अतिसुंदर गायन 🌹🌹
Kay bat he maharaj 1no🙏🙏
खूपच छान 🙏
खुप खुप छान आवाज आहे
चाल 👌👌👌🙏🙏🙏
अतिशय सुंदर
वा सुन्दर कीर्तन
Khup chan
छान आवाज
खूपच छान
खूप मस्त महाराज
कैलास महाराज ला तोडच नाही
खूपच छान,
वा वा महाराज कैलास छान
खुपच छान👏👍
खपू सुंदर गायन तोड नाही
🙏🙏👍👍👌👌
गो ड आ वा ज
कैलास महाराज खुप छान गायन केलं अप्रतिम सारखे सारखे ऐकुशी वाटते…🎤👌
TV
छान आहे
Godch,gayan,kailasji,bhari,nirupan,akruraji
👌👌👌👌👌👍👍
छान
ATI Sundar Maharaj
👌👌
Wah kya bat है kailasji ,
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏💐💐💐💐💐💐🙏
👌🎤🎤🎤👌
Nad
जय हरी माऊली नंबर पाठवा तुमचा
😊😊😊😊a
काय जादू आहे आवाजात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गैळणी नाही गौळणी
आ प्रतिम
Ka chlt nahi he
खूप छान राम कृष्ण हरी
अप्रतिम