टोमॅटो शेंगदाणा आमटी....आज दाखवते टोमॅटो कसे टिकवायचे....my kitchen.... kitchen queen
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- टोमॅटो शेंगदाणा आमटी....आज दाखवते टोमॅटो कसे टिकवायचे
#टोमॅटोशेंगदाणाआमटी
#howtostoretomato
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#mykitchen
#marathikitchen
#kitchenqueen
मॅडम तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात. खूप छान , आदर्श व्यक्तिमत्व 😊
आजचे सगळे विषय मस्त गमतीचे. छोट्या छोट्या tricks तुमच्या उपयुक्त असतात.
ताई तुम्ही वर चढताना जपून चढा हं !आम्हाला तुमचे video खूप काळ पर्यंत enjoy करायचेत 🙏
😊❤
घरचं तूप आवडतं म्हणून हे सगळं करावचं लागतं . आम्हाला पण घरी कढवलेलंच तूप आवडतं
तुमचं गंमतीशीर बोलणं खूप आवडतं
तुमचा मडका फ्रिज 😊खुपच छान मि पण टोॅमेटो मडका फ्रिज मध्ये ठेवणार .तुमची सांगण्याची पध्दत खूपच छान. मि पण घरात एकटीच रहाते.असेच वर चडून काही सामान काढावे लागते. ताक करण्याची पध्दत खुपच मजेशिर घुसळत बसतो तेव्हा बाहेर सांडत.
मटका फ्रीज ची कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे.लोणी काढणे ,.वीजेची बचत ..चांगली माहिती दिली आहे
Navin Navin ideas milatat tumchyakadun. Thank you 🎉
Wow..mastach Zale sambar..Enjoy..Chan ahe vodio..
अरे व्वा लगेच लोणी निघाले की सोपी पद्धत छान व्हिडियो
Khup chan
घरी कोणी नसताना vrati chadhu नये
Mastaaa...zali aamti...
Khup chan video
Mastach aahe Vdo 👍
व्वा टोमॅटो चा फ्रिज ,,मस्त
मॅडम triply ची आता छान भांडी येतात ,,एखादे छोटेसे घ्या फोडणी साठी ,,खूप खुश व्हाल ,,,पसारा खूप छान ,,बरे वाटले ,,,सगळ्या गृहिणींना पसाऱ्यामुळे फ्रस्ट्रेशन येते
Mast distay sambaar
मटक खुप छान आंमटी लोनी खुप छान साय ठेवली ताक लोनी ताज मिळत खायच नाही तुप खाल होत घरच खमंग होत डॉ.ताईसाहेब 🌹🌹🌹☕
मस्तच व्हिडिओ
Super video
खूप छान आमटी मी पण अशीच करते. तुमच बघून❤
Chan amti mi nkki try karyn
👌👌मीपण असेच ताक करते लगेच होते.
टोमॅटो फ्रीज मस्त मस्त 👌👌
Wa tomato cha fridge mastach ❤️
Wa mastch ❤
Amti mastach yummy 😋 mam varti japun chadha .
सर्वगुणसंपन्न मॅडम व्हेरी गुड स्कील
मी पण असेच ताक करते😊
Mast cha video,kaku aamti chaan jhali aahe.madka freez chi idea aavdli mala kadhi kadhi freez madhye itar bhajyan mule jaga naste tenvha thevalyla bar aahe.thanks for sharing kaku.👌👌👌👌👌❤️❤️
You never waste..lot to learn from you.
Good morning ma'am 🌞
Nice video 👌👌
रसम खूप छान वाटत होते मस्त स्वयंपाक करतात मजा करत असतात बरं वाटलं असं अनुभव येतात
Anagha madam tumhi var chadhatana japun chadha.Tumachi khup kalaji vatate.Tumache next videos baghayche ahet. Tomato v shengdana Amati khup chan.Nice video.Thank you Anagha madam.👌👍😀❤
लय भारी जेवणाचा बेत.माझ्याकडे पण घरात असाच पसारा असतो.वेळ मिळेल तेव्हा आवरते.My home my rule.😅❤
शुभ सकाळ डॉ ताईसाहेब 🙏🌹🌹🍫☕
Amchua ghari sofayavar cha saglya vastu asatat
सुप्रभात
नमस्कार डॉक्टर
असं रवीनी ताक आम्ही पण करतो
वा सुलभा ताई भामटी; आवडले नांव 😂😂😂😂
जय श्रीराम,अनघाताई आज मी पण नाचणीचे डोसे केले!
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ,कामवाल्या बायका पुसुन झालं की ,पंखे तसेच चालु ठेवतात,छानच ताक सांबार केलंत, मी पण आठ दिवसांत घरीच ताक लोणी तुप करते!वर चढुन काढलेल्या माठात टाॅमेटो चांगले राहतात का? प्रयोग केला पाहीजे, सध्या टाॅमेटो ऐशी रुपये किलो झालेत!
Man mokla swabhaav 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mepn asech karte loni
Tumcha sadhepana rokthok blolna avadta taak mihi asach karte loni patkan yete shivay haat bharun yet nahit 😊
Mast sambhar aani mala loni karayechi taak karayechi tumchi padhat avadli mam mi pan try karen aani mam plz take care koni gharat nastana varti ektya chadu naka plzz kaljji ghya mast video
Alun yetey..avalun nahi
तुमच्या कडचे ताजे लोणी बघून 😋
Video mast mast. Aamti AEK no.
Mastch vlog👌
Tai ghari koni nastana asha varti chadhat jau naka. Kalji vatate amhala. Me video baghtana tumhala mhanat hote, ' Tai japun उतरा खाली'😊😂
Baki sambhar mastch zale ahe.
❤
तुमचे घर आणि माझ्या घरात फार साम्य आहे माझे घर पण पासाऱ्या साठीच आहे
Kaka kuthe gele
Servants always do that....
Why...we can also do...all work...
Use & throw ला चटावलेल्यांना use reuse dont throw nothing goes wasteचा व दुसरोंकी जयसे पहले खुदको जय करेचा अनमोल सल्ला देता.धन्यवाद डाॅक्टर!
दोन्ही पोटरी त गोळे आलेत काय करु
आज खूप सुंदर बोलताय महणजे रोजचं बोलता पण आज खूप हासू येतय खूप छान वाटत खूप फ्रेश वाटतं
तुम्ही मधुमेह असताना तांदूळ खाता का?
Barobar bolle 2 mans ghri ki bhande ek ch use made hoto
Tai tumhi saimadhe dahi ghalun virjan laun koni kadhta ka
दुसरा कोणता पर्याय आहे का ....
Konta rasam masala vaprta.
जो दुकानात असेल तो
MTR रसम मसाला . 😅😅
आम्ही असलो तरी सावरायला नाही ना येऊ शकत.
Eka divasala kiti ltrs milk gheta ???
दोन माणसांना दोन वेळेच्या चहाला किती लागते...तेवढेच घेतो
Tai,tumi mobile thewayla ek mobile stand ghy.
Mhanj donhi hatane kam karta yeil.
आहे
माझी आई जेवताना बोलू नये म्हणायची अन्न पचत नाही त्यामुळे 😊
Hmmmm
दूध कुठलं घेता ते ही सांगा की छान व्हिडिओ आहे मस्त
पिशवी
@@dranaghakulkarni हो की पण गोकुळ दूध वारणा दूध आणि मागचे रीपलय नाही देणार का
Madam please te bhand naka ka vapru, changali bhandi vaprana, hi sagali modit taka.
Ashi bhandi nahi nahi vapru🙏
असे काही नाही....
@@dranaghakulkarni नाही मावशी बऱ्याच जणी तुम्हाला follow करतात त्यात उद्धट सूना ही असू शकतात तुम्ही अशी भांडी वापरली तर त्या ही तसच करतील plz राग मानू नये
@@user-cx9er4mh1i सूनाना नावे ठेवू नयेत
भाड़े बदला स्टील ची नवीन आणा
हो
वर चढाचढी करू नका
मॅडम पाय दुखतात, सारख उभं राहावं लागतं घरकाम करतांना थोडी सूज आली आहे, बर्फाचा शेक घेऊ का, चालेल का❤❤
पाय दुखणे...यासाठी व्हिडिओ आहे चॅनेल वर
तुम्ही भाजी कमी सांबार बनवले आहे ते खूप छान झाले आहे त्याला भामटी असे म्हणायचे
वा सुलभा ताई भामटी मस्त आवडले नांव 😂
😂
भारीच की भा म टी
आमच्या कडे भामटी म्हणजे शीवी आहे😂
@@AP-xi8su बरे झाले म्हणजे घरात कुणी आपल्या ला दुखावले की भामटी करून गप्प मजा बघायाची😎
Chan video
Tumchi bhandi flyover jawal rahnarya garib lokana devun ya .
Charity Kara
Navin Sundar mast kitchen shop madhun ghevun ya
खरंय.. नका वापरु अशी भांडी
😂😂😂😂😂
बरे वाटले माती ची भांडी जिवाला चांगली चहा मात्र दुध वरूनच घालावे लागते नाहीतर चहा फाटतो😮
जरमन चे पातेले वापरू नका
सवयीची भांडी
मी पण असंच करते ताक😂 आणि मी तर रवी पण घेत नाही 😮चमचा घेतला तरी चालतो👍
करून बघते...thanks for चमचा idea
मी पण चमचा वापरते ताक करायला
Please you do not climb up call young man ..
Nowadays young people are young only by age