म्हातारपण दुःखी होण्यासाठी जबाबदार कोण....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • म्हातारपण दुःखी होण्यासाठी जबाबदार कोण
    #म्हातारपण
    #happyandhealthylifeathome
    #afterage60
    #dranaghakulkarni
    #साठीनंतर

Комментарии • 168

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 5 месяцев назад +53

    तुमच्या मताशी सहमत आहे.कर्ज काढून सण साजरे करू नयेत .म्हातारपण आनंदात घालवायचे असेल तर आपल्या हायतीत आपली पुंजी मुलांवर उधळू नये.आपल्या आनंदी आणी निरोगी जीवनासाठी ठेवावी

  • @ajitdaptardar5560
    @ajitdaptardar5560 5 месяцев назад +5

    खुप छान विचार आपण मांडलेत.. आता सर्व लोक च हुशार झाले असून.. आपल्या म्हातारपण करिता ठेवलेले पुंजी मुलांना देत नाही... जे देतात त्यांना नंतर म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये इलाज करावा लागतो.. कारण मुले कधीच आई वडिलांना आपले पैसे देत नाही.. हे सत्य आहे..

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 месяца назад +3

    माझं तर म्हणणं आहे पहिल्यापासून च की समाजाचा विचार न करता जगायचं... आणि आपल्या मना प्रमाणे जगायचं कारण मुलं मोठी झाली की त्यांच्या त्यांच्या जीवनात व्यस्त होतात....

  • @user-xf7hl8qv7k
    @user-xf7hl8qv7k 5 месяцев назад +13

    आजच्या लंगनबाद्द्दलअगदी खरं आहे बराचसा खर्च फालतू असतो. आणि मुलींनाही कळत नही कीं आपल्या आईवडिलांची परिस्थिती नाहीये तर आपण हा खर्च करू नये.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад +15

    जय श्रीराम, ताई तुम्ही आजच्या सद्य परिस्थितीचे अगदी सत्य वर्तन केलेत!आई वडिलांची परिस्थिती ना घर का ना घाट का होते,त्यामुळे महाराज म्हणतात कधीही माणसांनी नेसुचे द्यावे पण बसण्याचे आसन ,जागा देऊ नये! नवीनची आस धरावी, पण सांभाळुनच, म्हणुनच म्हणतात पोळलेल्याने , ताकही फुंकुनच प्यावे!

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 5 месяцев назад +23

    माझ्या मुलीनी तर दोघींनी रजिस्टर मॅरेज केले मुलीनी माझ्या फंडाचे पैसे आले पण त्यांनी हात नाही लावला तुझ्या साठी ठेव मी भाग्यवान आहे मुली समजुतदार आहे आता मला मुली साभांळतात

  • @harshalgaikwad1691
    @harshalgaikwad1691 5 месяцев назад +3

    मॅडम, खूप सुंदर व परखडपणे विषय मांडलात . पालकांनी जपूनच राहावे तरच म्हातारपण सुरक्षित व चांगले जाईल . खूप खूप धन्यवाद .❤

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 5 месяцев назад +5

    खरं आहे हौस क्षणाची आहे पुढे सगळं निस्तरतांना खूप त्रास होतो

  • @sudhirkulkarni3055
    @sudhirkulkarni3055 5 месяцев назад +14

    खर आहे सध्यांच्या काळांत महागाई फार आहे जगण्याची धडपड सर्वाची असते आई वडिलांनी मुलावर चांगले शिक्षण संस्कार कर्त्तव्य असते एवढेच

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 5 месяцев назад +9

    🙏 डॉ. अनघा ताई! आजच्या व्हिडीओ मधील मांडलेले आपले विचार नक्कीच वास्तव सत्य आहे. मानवी जीवनातील वास्तविकता ही आहे कि आई वडिलांनी मुलांवरील प्रेमात वहात जाता कामा नये, स्वतःच्या येऊ घातलेल्या वार्धक्याचाही किंवा आजारपणाचाही विचार प्रामुख्याने करावयास हवे असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम करायला हवे. मुलांनी म्हातारपणी विचारलं नाही तर वृद्धाश्रमाची दर महिन्याची रक्कम कदापि भरू शकणार नाही. धर्मादाय वृद्धाश्रमत भरती व्हावे लागेल. हेच वास्तव सत्य. मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. 🙏

    • @avkulkarni9803
      @avkulkarni9803 5 месяцев назад +1

      तुम्ही जे जे काही सांगितले ते सर्व विचार करण्यासारखे आहे ‌

  • @prajaktagore3927
    @prajaktagore3927 5 месяцев назад +7

    मॅडम, तुम्ही जे सांगितले ते 6:25 अगदी खरे आहे. माझ्या लग्नाच्यावेळी आम्हू अगदी साधेपणाने लग्न केले आणि माझ्या आईने लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून आम्ही नवीन घरासाठी वापरले आमचे स्वतःचे घर होऊ शकले.

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 5 месяцев назад +10

    वाह- प्रिय अनघाताई ;मला तुमचा व्हीडीओ फार आवडला.. अगदी practical विचार आणि योग्य संदेश दिलांत तुम्ही.. हेच आजचे कटु सत्य आहे..
    तुमचे भाष्य फार करूण वाटले मला..पालकांनीच आपली अवस्था अशी करून घेतली आहे..समाजांतील दंभाचार ;डामडौल ; पैशांची वारेमाप उधळपट्टी ह्यांवर बोलणें गरजेचेच आहे..
    ह्या शानशौकत आणि शोबाजीमुळे आपणच आपला खड्डा खणत आहोंत असे वाटते...
    नटसम्राटचे करूणरसंतले उदाहरण अतिशय बोलके आहे..🙏🌹🌷🌷

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 5 месяцев назад +29

    आपल्या म्हातारपणी आपले आरोग्य आणि पैसा यांची काळजी आणि खबरदारी घ्यावी.,भलेही मुलांना राग आला किंवा वाईट वाटले तरी चालेल

  • @kiran-bobade
    @kiran-bobade 5 месяцев назад +6

    १००% बरोबर आहे !!

    नटसम्राट सिनेमा मध्ये एक संवाद आहे ज्यात म्हंटल आहे "एखाद्याला आपल्या समोरच जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये"

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 5 месяцев назад +3

    अनघा ताई, खूपच सुंदर बोललात आणि अगदी खरंय. योग्य संदेश दिला आहे.

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e 5 месяцев назад +3

    अगदी खरे आहे madam, सद्य स्थिती अशी च आहे, खूप छान video काळाची गरज आहे

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 5 месяцев назад +5

    नमस्कार मॅडम तुम्ही शॉर्ट फिल्मचा सांगता आहात पण माझ्यासमोर माझ्या गावात असंच घडलं आहे माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते पण तिच्या जावे जवळ रात आहे गावातलं घर विकून कोल्हापुरात घर घेतलं आता मुलगा आणि सुनेशी पटना म्हणून गावाकडे आले आहे

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 4 месяца назад +1

    लग्नामध्ये पैसे खर्च करणे या गोष्टी साठी माझाही विरोध आहे.तेच पैसे तुमचा मुलगा अथवा मुलगी असो तिच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवले पाहिजे. मुलांवर त्यांच्या जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. सुंदर विचार मांडले.👍😊

  • @kavitadudhane1197
    @kavitadudhane1197 5 месяцев назад +7

    अतिशय सुंदर बोलता तुम्ही ❤

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Месяц назад

    अगदी खरं आहे मॅडम तुमचं खूप छान आणि वास्तव वादी विचार मांडले आहे.मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.आईवडिलांनी स्वतःच्या म्हातारं पणाचा विचार करायला हवा.

  • @aartishanbhag1541
    @aartishanbhag1541 3 месяца назад

    खूप सुंदर विचार आहेत आणि साडी पण खूप खूप छान आहे.

  • @smitadangat2887
    @smitadangat2887 5 месяцев назад +6

    म्हतारपणी दुःखी व्हायला कारण आपणच स्वतः

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 5 месяцев назад

    खूपच चांगले विचार, अतिशय वास्तव आणि खरी परिस्थिती आहे. आई वडिल मुलांना जबाबदारी घेऊच देत नाहीत आणि म्हणूनच शेवटी आई वडिलांची परिस्थिती बिकट होते. खूपच आवडला व्हिडिओ🙏

  • @ulkatrading2120
    @ulkatrading2120 5 месяцев назад +1

    Good morning. You are 100% right. I am 74 years single. When I sit alone and think, all such things are thought. You are doing great social work. Sharad Joshi

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 5 месяцев назад +1

    डॉक्टर , आपले मार्गदर्शन आम्हास खूप उशीरा मिलाले. असो. धन्यवाद.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 5 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे आजचा विडीओ रूधशिल विडीओ ऐकताना डोकसुन्न झाल👌🏾🙏🙏🙏🙏

  • @ashokbansode3340
    @ashokbansode3340 5 месяцев назад +2

    Anghatai khup chhan mahiti milali 🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 5 месяцев назад +1

    ताट द्यावे पण पाट नाही ,अगदी बरोबर आहे❤

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 5 месяцев назад +2

    101 टक्के सहमत..मी पण भविष्यकाळाचा खोलवर विचार करते व जे मला पटत नाही ते ठामपणे करत नाही

  • @pradnyavaze7683
    @pradnyavaze7683 5 месяцев назад +1

    खूपच छान आणि सुंदर .योग्य मार्गदर्शन.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 5 месяцев назад +1

    खुप छान विषय मांडला आहे आणि तो महत्वाचा आहे

  • @kishornkulkarni1
    @kishornkulkarni1 5 месяцев назад +2

    आपण या व्हिडिओमध्ये कटू सत्य जगासमोर मांडलेले आहे जे की वास्तवात आहे. प्रसिद्ध उद्योगपती श्री विजयपथ सिंघानिया जे एका काळी 10,000 करोड चे मालक होते त्यांच्यावर पण त्यांच्या मुलाने अशी वेळ आणली आहे की त्यांच्याकडे स्वतःचा राहायचं घर पण नाही.

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 5 месяцев назад +4

    Ek katu satya Mam...but no change in celebrations n attitude of parents...Everyone wants their children should be a software engineer doctor .😢 South madhe tar prachand tension asto munlanvar Ani parents var ..pan no stoping in scenario mam..veryyyy sad very sad situation..really 😢

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ मॅडम ,,,तुम्ही अशा गंभीर महत्वाच्या विषयांवर जास्त छान व्हिडिओ बनवता ,,,मुलांना मॅच्युरिटी च येत नाही आजकाल हे खूप सत्य आहे ,,,

  • @shobhamemane4433
    @shobhamemane4433 5 месяцев назад +2

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 5 месяцев назад +2

    मला तुमचे विचार खूप खूप आवडतात

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 5 месяцев назад +2

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान व्हिडीओ केला गळे पाँईट अगदि बरोबरच आहेत स्वताची तुट पुंजी स्वताजवळ् असेल तर म्हातारपण अगदि सुखात जाईलमुलांनी स्वताच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे पालकांनी मुलांवर अवलंबुन राहुच नये मुलांनीही पालकांवर अवलंबुन राहु नये ही या काळाची गरज आहे तुमचा व्हिडिओ खुपच छान सुंदर आहे मला तो आवडला शुभ दुपारी सौ ताई

    • @anitapatkar6590
      @anitapatkar6590 5 месяцев назад

      योग्य मार्गदर्शन ताई

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 4 месяца назад

    खरंच सत्य परिस्थिती आहे

  • @sunandabobade-cv9jm
    @sunandabobade-cv9jm 5 месяцев назад +2

    होय मॅडम यातून मी बाहेर आले आहे.

  • @archanakokane6378
    @archanakokane6378 5 месяцев назад +5

    हल्ली लग्नाचे धार्मिक विधी बाजूला राहतात आणि फिल्म चे शूटिंग चालू आहे का असे वाटते

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 месяцев назад

    व्हिडिओ च्या शेवटाचे विचार तर अगदी व्हिडिओ चे सार आहे ,,,अप्रतिम

  • @rizwanamulla9553
    @rizwanamulla9553 5 месяцев назад +1

    Madam ekdam brobar bolla.aabhre.apyle Pisa Ghar mulana sevat prant mulana dewo nye .🙏🙏🙏🙏

  • @sunandawagh8512
    @sunandawagh8512 5 месяцев назад

    खुप सुंदर ज्येष्ठ जागे केले खरे आहे

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती देत आहात... धन्यवाद 🌷 फलटण... माझीच व्यथा फक्त मुलांनी आई ठेवून घेतलीं य कामांसाठी.... आणि मला.....

  • @ujwaladhuldhar4730
    @ujwaladhuldhar4730 5 месяцев назад +4

    मला तुमचं मत शभर टक्के पटत.पण कधी कधी वाटतं की आपण tyna मदत केली नाही तर त्याच काम होणार नाही.आपली काळजी आपण घेतली पाहिजे त्यासाठी आवश्यक तो पैसा आपली नावावर ठेवला पाहिजे मरेपर्यंत तर च पुढील आयष्यात अडचण येणार नाही.

  • @sadhanadongre6475
    @sadhanadongre6475 4 месяца назад

    वास्तव परिस्थिती !!

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 5 месяцев назад

    Yes ma'am you are 100%correct...both parents and children have to think seriously about this....parents have to secure themselves financially.

  • @rashmiranjalkar4764
    @rashmiranjalkar4764 5 месяцев назад +1

    आपण सांगितले ते वास्तव आहे.

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 5 месяцев назад +2

    अगदी खर हो मैडम खुपच अपरिपक्व विचारा नी कसे काय हे लोक वाघतात

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 5 месяцев назад +6

    माणसाने khishala parvdel अस ch वागा ve

  • @mamtakarve3981
    @mamtakarve3981 5 месяцев назад +1

    अगदी खरं आहे मी तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @pradnyavaze7683
    @pradnyavaze7683 5 месяцев назад +1

    खूपच छान मार्गदर्शन.

  • @nilamehta3539
    @nilamehta3539 5 месяцев назад

    V nice speech mala far aavadte ani khar aahe 💐

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 4 месяца назад +1

    ताई एवढ्या मोठ्या मोठ्या व्हिडिओ नका बनवत जाऊ कमीत कमी वेळेची राहिली म्हणजे सर्वजण पाहतात. पुढील वेळी कमी मिनिटाची व्हिडिओ बनवा.

  • @snehalkorgaonkar5421
    @snehalkorgaonkar5421 5 месяцев назад +1

    Education loan milu sakte. ** mulanche * shikshan purna houn ,nokari mileparyant ,**lonche hapte suru hot nahit. ** to mulga kamavta zalaki ** tyanech te lone haluhalu fedayache aaste.
    **mulancha education sathi parents ni aapli ghre,jamin, gavakadchi property ajibat viku naye.

  • @naseempathan377
    @naseempathan377 5 месяцев назад

    Me nehami tumche video pahate sarwach chan astat.Thanks.

  • @smitashinde8598
    @smitashinde8598 5 месяцев назад

    खुपच छान माहिती दिली मॅडम

  • @kavitanaik6627
    @kavitanaik6627 4 месяца назад

    तुमच्या मताशी मी पण सहमत आहे... मुला-मुलींच्या हौशी नक्की कराव्यात, त्याचबरोबर थोरामोठ्यांचा मानपान,त्यांच्या या शो ऑफ मध्ये कपड्या, लत्या मध्ये इतके ते लोकं बिझी असतात. कुणाची सुद्धा विचारपूस करत नाहीत.... आजकालच्या लग्नाना जावस नाही वाटत.😊

  • @gitanjalikelaskar9785
    @gitanjalikelaskar9785 4 месяца назад

    अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 5 месяцев назад +1

    Aajcha video ekdam Satya ahe ,mulanna apulki rahili nahi ,tyana ekch Mul zala ki ata mazi family ,mazi family ch mala baghaych ase mhntat ,mag aai baap konchya family madhe ahet ????? Aai bap mhnje yanchi family nai ka ,tyanchi mhtarpanchi kalji nako ghyayla ???

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 5 месяцев назад

    Agdi barobar,mulana tyanchi jawabdari tayancha gheu dyavi.nice vlog.👌👌👌👌👌

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544 5 месяцев назад

    खूप खूप सुंदर ! विचार करायला हवा

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 5 месяцев назад +1

    लग्नाचा खर्च मुली कडच्यानी व मुला कडच्यानी अर्धा अर्धा का करू नये सर्व खर्च मुलींच्या वडिलांवर का थोपा वे? मुलीच्या शिक्षणासाठी पण खर्च करतात की मग कशाला लग्न खर्च फक्त मुली च्या वडिलांनी का करावी? म्हातारपण दुःखदायक करून घेऊ नये. थोडे स्वार्थी व्हावे,
    मुलीने लग्न झाल्यावर पण आई वडील ह्यांची केअर करावी. आई वडिलांवर लग्नाचा खर्च लादूनये.

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 5 месяцев назад +2

    Correct 100% ❤❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 5 месяцев назад +2

    हो...अश...केंल...आहे..आमचे ऐक संबधी ने..ऐक मुली चार मुले आहे...परी सिथ्ती..ठीक नव्हती तरी पण..लोका कडे पैसे घेउन ठाठामाठानी लग्न केंल...मुली सारखी माहेर च अशते...आता पैसे नाही...

  • @chhayapant3091
    @chhayapant3091 5 месяцев назад +1

    मुलांना पण पुढे ह्याच प्रसंगातून जाव लागणार

  • @user-xr4um3ui8e
    @user-xr4um3ui8e 4 месяца назад

    Yes

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 5 месяцев назад

    Khup chan thoughts Madam,Thanks

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 5 месяцев назад +2

    नटसम्राट सिनेमा तसाच आहे

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 5 месяцев назад +1

    Dear Angha tai today's tpoic was awesome its reality i seen such cases

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 5 месяцев назад +1

    Ho barobar aahe.

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर..

  • @meghashiralkar3982
    @meghashiralkar3982 5 месяцев назад +1

    Khup khare khup vastav. Megha

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 5 месяцев назад

    Nice subject and guidance madam 👌🏻👍🏻🌹🙏🏻

  • @user-dz9ij2op5y
    @user-dz9ij2op5y 5 месяцев назад +2

    Barobar aahe tai

  • @sunitakudle8108
    @sunitakudle8108 5 месяцев назад +1

    ताई खुप छान माहिती दिली 🙏👍

  • @maneeshakadam3753
    @maneeshakadam3753 2 месяца назад

    खरं आहे ताई

  • @sandhyagajbhiye872
    @sandhyagajbhiye872 5 месяцев назад +1

    अगदी barobar

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 4 месяца назад

    Khup chaan vichar madale

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 5 месяцев назад +2

    Paishachi udhalpatti thambali pahije

  • @madhurik1287
    @madhurik1287 4 месяца назад

    तुमच्याशी सहमत आहे

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 5 месяцев назад

    मस्त मस्त एकदम बरोबर आहे.

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 5 месяцев назад +1

    अतिशय छान विडीओ 🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 месяцев назад

    Amazing true words mam

  • @kavitashinde5145
    @kavitashinde5145 5 месяцев назад

    खूप छान अगदी बरोबर बोललात

  • @user-tb3nw8xk4o
    @user-tb3nw8xk4o 5 месяцев назад +1

    Super very very exasperation

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 5 месяцев назад +5

    Mam मला पण एक विचार पडला आहे की ज्यावेळी घरातील जवळची व्यक्ती खूप आजारी पडते जगण्याची उम्मिद कमी असते त्यावेळी भरमसाठ खर्च करून रस्त्यावर यावे काय कारण आमच्या जवळच्या एक बाई आहेत सर्व्हिस दोघांची चांगली पण नवऱ्याला मधुमेह झाला डोळे किडनी निकामी झाले बाईंनी मुलांनी भरमसाठ खर्च केला पुंजी संपली नवराही गेला आता त्यांना घर विकायची वेळ आली आहे मला म्हणायचे आहे एखादी व्यक्ती जगण्याची खात्री नसताना एवढा खर्च करावा का जेणेकरून मागची माणसे रस्त्यावर येतील😢😢😢

    • @user-xf7hl8qv7k
      @user-xf7hl8qv7k 5 месяцев назад +1

      मलापण असेच वाटते कीं त्या माणसाची जगण्याची खात्री नसेल तर उगीचच कर्ज काढून dr. चा खर्च करून नये. आणि स्वतःहा आजारी माणसानेच सांगावे कीं उगचं माझ्यासाठी खर्च करू नका मला शांतपणे जाऊद्या.

  • @neetapatil5300
    @neetapatil5300 5 месяцев назад +1

    Tumche video roj baghte

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 5 месяцев назад

    सत्य परिस्थिती

  • @jyotiambekar7015
    @jyotiambekar7015 5 месяцев назад

    आजचा विचार खूपच छान आहे

  • @harshalgaikwad1691
    @harshalgaikwad1691 5 месяцев назад

    18:26

  • @maltibharambe-mf4bg
    @maltibharambe-mf4bg 5 месяцев назад

    सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 5 месяцев назад

    अगदी बरोबर आहे मँडम

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 5 месяцев назад

    ऋण काढून सण करु नये ह्या विचारांना कालबाह्य ठरविले आहे . एवढा प्रचंड खर्च करुन केलेल्या लग्नाला जाताना मनात येते हे लग्न टिकेल ना? तुमच्या विचारांशी १००% सहमत . अंथरुण पाहून पाय पसरावेत , ताट द्यावे पण पाट देऊ नये ह्या म्हणींना कालबाह्य ठरवणारे चूकच आहेत . नटसम्राट होऊ नका

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 5 месяцев назад +1

    Khare ahe🎉

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 5 месяцев назад +1

    Khare ahe

  • @neetapatil5300
    @neetapatil5300 5 месяцев назад +1

    खरं आहे

  • @user-zh7mg7fs7r
    @user-zh7mg7fs7r 4 месяца назад

    Very nice 👌

  • @anjaliayyar1120
    @anjaliayyar1120 5 месяцев назад +1

    Totally agree 👍 mi pan hyach matachi aahe