बायकांनी आतले कपडे कसे वापरावेत.... स्त्रियांनी आरोग्य व सौंदर्य कसे सांभाळावे..
HTML-код
- Опубликовано: 30 мар 2024
- बायकांनी आतले कपडे कसे वापरावेत.... स्त्रियांनी आरोग्य व सौंदर्य कसे सांभाळावे..
#बायकांनीआतलेकपडेकसेवापरावेत
#स्त्रियांनीआरोग्यवसौंदर्यकसेसांभाळावे
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#afterage60
डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान व्हिडीओ केला अगदि मनमोकळे पणाणे काही गोष्टी सांगता मोठ्या बहीणिप्रमाणे च सांगता आम्हांला त्या आवडतात आजचा विषय पण खुपच गरजेचा आहे शिवाय वर्तमानात जगणे हेही तितकेच गरजेचे आहे छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद मॅडम
Mast explanation welcome such topics
उपयुक्त माहिती
खूप छान मार्गदर्शन केले
presentable. good idea. छान व्हिडिओ.
Khup chhan aani mahtvachya tips aahet mam Thank you
Chaan Topic
Khup chan n najuk vishay mast boltay mam thank you
तुम्ही जे पण सांगता ते आमच्यासाठी खूप फायदेशीर असतं थँक्यु मॅडम ❤😊
खूप महत्वाची माहिती सांगितली मॅडम.
Chan upayukt mahiti dili ahe mam
Very useful information 🙂
जय श्रीराम, ताई तुम्ही खुपच ऊपयोगी विषयाची माहिती सांगितलीत ,धन्यवाद!आपण आता साठीच्या वर असल्यामुळे पाळीच्या वेळचा विषय ऐकुन अंगावर काटाच आला!
😊
छान सल्ला,दिला👍👍👌👏❤🙏
Thank you Dr. Useful information
खूप छान मोटिवेशन👌👌
खुप छान मार्गदर्शन केले ताई
खूप छान माहिती डॉक्टर अनघाताई लेडीज साठी छान टीप खूप छान समजावून सांगता व मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद 🌹🌹
Thanks for sharing tips for inner wear, video छान mam❤
छान माहिती
Wonderful video mam liked it thank you
Khup chhan video.... Informative video❤❤I will suggest jockey brand.
ताई खूप छान माहिती दिली उपयुक्त माहिती आहे❤❤❤❤
Far najuk vishayala hat ghatala thanks
छान माहिती 😊
आजचा विषय खूप उपयुक्त निवडला.
गप्पा मस्त वाटतात.
छान माहिती देता मॅडम. तूम्ही ❤
Khup chan boltat mam tumhi
खुप छान माहिती सांगितली मॅडम
मॅडम खूपच छान माहिती सांगितली
Real subject❤❤
good information
Khup chan mahiti dilit tai
Good subject, bayka low qality chya vapartat he hi tyana samjat nahi.
Hotel madhe jevayla 2000 rs kharch kartil pan qualitativ inners vaprat nahit.
Ashahi khup bayka asatat.
खुपचं छान विचार.👌💐✅👌💐✅💐👌
Pl suggest good brands of innerwear
Khup chan mahiti
तुम्ही नेहमीच छान माहिती देतात ❤❤
मॅडम आजचा विषय खूप छान होता आणि तुम्ही आज खूप छान दिसत आहे
खूप छान उपयुक्त माहिती
👍
Homadam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान विषय आहे आजचा
Tumche video mla aavadtat mhanun mahtl tumhala sangav, tumhala ky vatat ya vishyi??
Seamless mantay ka tumhi
You are right. Live in the present
👍
Madam tumhi kolhapur chya aht ka?? bolnyacha tuning vrun vatt kolhapur che aht😊
Thumhi kup chan maahiti sangtali
👍
Najuk vishay aapN chan hatallat purvi byakana inner kapdyanche mahavt kalat nase aata tase nahi aahekLabarobar chalale pahije
Bra wishayi sanga tai
Barech prakar astat ani tyache vegle vegle parinam ani dushparinam hotat sharirawar
Tya baddal video kara.😅
कित्ती छान कित्ती महत्वाचं सांगताय म्याडम तुंम्ही वेळेचा सदुपयोग करा. म्हणता. सांगता. पण सैल असेल तर त्या वरून ते बाहेर दिसून येणार नाही असं मला आपलं वाटलं
True. Cotton fitting underwear are best
6:37
Good evining madam
Bolta te khare aahe pan sadhy as chalkat nahi aazkal prestiz point asto citimde tar bilkul udhar chalat nahi,or konache kadhihi ghet nahilahan gavat len den chalte sadhy kutehi chalat nahi rag manu naye
Mala unhalyat aatlua kapdyamule tras hoto skin rashes cha nehmi tras hotat
4:09
4:54
Chanahiti
Tumche video changale aastat pan aaj tumhi tech tech bolat hotat...
ताई तुम्ही छान केस बांधूनच Dressघालूनच Video करा..गाऊन वर नको.. तुम्ही तशाच खुप छान दिसता
Thongs are best
तेच ते सांगता. उगीच मोठा झाला video
M.JAGTAP
उन्हाळ्यात मोकळच छान वाटते नाही तर त्वचेचे रोग होतात आणि खाज सुटते
Period panties war video banvala tar bar hoil , is it good to use ?
Same doubt.
मुंबई च्या घाम येणार्या हवेला टाईट नको वाटतं पण तुम्ही म्हणता पुढून पोटावर येणार नाही पण पाठी मागून वर येईल अशी निकर घ्यायची का? माझं वय ७० आहे
6:50 6:51 6:53 6:53
धुतल्यावर कपडे थोडे सैल होतात हे खरं आहे, पण चांगल्या quality च्या घेतल्या तर इतका फरक नाही पडत. त्यामुळे आपल्याला comfortable वाटेल अशी size घ्यावी. Full buttocks cover होतील अशा panties comfortable वाटत असतील बऱ्याच जणींना. Hipster किंवा boy shorts असे प्रकार comfortable असतात.
होय ताई अगदी बरोबर❤.. जर आपण टाईट जीन्स वापरतात तर आपण thong किव्वा gstring घालू शकतो if you are self comfortable...
होय ताई अगदी बरोबर❤.. जर आपण टाईट जीन्स वापरतात तर आपण thong किव्वा gstring घालू शकतो if you are self comfortable...
Tayla bikini line ase boltat mam
मी first madam
Mla ek vicharayche ahe ki, navryana ky problem asto aapn bayka aaplya aavdtya tv serial baghayla laglyavr, saral sangtat me aslyavr tv serial nhi baghaychya, faltu serial baghtat ani gharat pn tasach vagtat, ky krav, yavar video banva😂
Tyamule mi tv pahatcha nahi... mobile war kunashi bolu shakat nahi Karan lagech vichar nar kunacha fone, thoda vel awadate u tube pahatana lagecha viharnar kiti vel mobile pahate band kar
Te office gele ki kam karata karata pahate...
True 👍👍🙏
But it's true, marathi kay ni hindi kay taddan faltu serial aahet.
Agdi faltu serial astat.... tyat changl hi ast pn changl koni ghet nagi....faltuch sirial astat
111111111111111111111111111¹1¹1¹11111111111¹¹11111¹11¹
माझं वय 32 आहे. माझे breast खूप दुखतात. त्याचं काय कारणं असेल, यावर उपाय काय याचा vedio बनवा ना plz 😢
Periods येण्याच्या आधी दुखतात
अहो ताई ते दिसत ना वरून ते बर नाही वाटत
Tight vaparalya tar mandila kachtat
Soft touch ghya
छान विषय घेतला. धन्यवाद. 👌🏼👍🏼❤
Low waste ghyavyat.
As shudhha marathit sanga😂😂😂
तुम्ही मेंदी कोणती लावता सांगत का नाही
1st view
Aatle kapde nehmi sailsar asavet.
आजकाल मुली सूना खूप हुशार आहेत त्यांना बरोबर कळत काय वापरायचं. Padded bra pan आपल्या वयाच्या बायका नाही वापरत पण काही पात्तळ light dress मधून चांगल दिसत तसे. Jeans top वर तर must आहे. मी वयाच्या ५८ वर्षी आणल्या😂दुकानात मागायला पण लाज वाटते आपल्याला.
Blouse chya आत पण padded bra( pan jast जाड वाल्या नाही) घातले की वेगळ्याच कॉन्फिडन्स येतो आजच्या मुलीनं सारखं😂
बरोबर आहे....
Aapli aapli aavad aste😂
खूप छान माहिती
😊❤
तुम्ही नाही बोलणार तरी सांगते जया किशोरीच्या periods विषयीच्या वक्तव्यावर जे वाद होत आहेत त्या बद्दल तुम्हाला काय वाटते..ऐकायला आवडेल 😊
त्यासाठी चॅनेल वर व्हिडिओ आहे...
@@dranaghakulkarniplease give link.
उ
खूप छान माहिती
खुप छान मार्गदर्शन केले