आमच्या तिघींची दिवाळी|मी, विहिणबाई व सूनबाई|this is how we diwali
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- आमच्या तिघींची दिवाळी,मी, विहिणबाई व सूनबाई,diwali vlog,
this is how we diwali,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#आमच्यातिघींचीदिवाळी
#diwalivlog
#मीविहिणबाईवसूनबाई
#thisishowwediwali
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome
#diwalicelebration
कित्ती सुंदर... सर्व 👌
डॉ अनघा ताई, तुमची सुन सुध्दा तुमच्या सारखीच गोड आहे तुमचीच मुलगी शोभते सेम. तिची कला खूपच अप्रतिम 👌तुमच्या विहिण बाई पण छान शांत आहेत.
तुमच्या सुनेच्या घराची टूर बघायला आवडेल. 😍
ह्या video मध्ये जरा over प्रेम वाटतय सुनबाईंबद्दल स्वतः च विचारताय आवडल आवडल का अस विचालताय .. कृत्रिम वाटतय over च वाटतय ....हो
खुप सुंदर ताई सासू पण गोड व सून पण गोड
खूप सुंदर तुमच्या तिघिंचे tunig छान आहे सूनबाई छान,सासूबाई तर खूप हौशी आहेत असेच वातावरण पाहिजे खेळीमेळीचे.
विहिण आणि सून, यांच्याबरोबरच तुमचे bonding छान आहे.
Dr. Madam, your daughter-in-law n you hv a good rappo, n I liked the way you mentioned to her, if she doesn't like it she can return it back, yes you were ready to take it, yes no offense, this attitude of accepting one another, n mentally be ready for any 'no' from the other side, is where a relationship becomes stronger and a deep understanding is created with one another. Hats off to you both, you share a wonderful bond. There was so much joy n happiness in your feelings for each other. God bless you Dr.madam and your family. Amen 🙏
सोनल ची क्रिएटिव्हिटी खूपच सुंदर
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान vlog. सासू सून विहिनबाई छान नाते आहे. तुम्हाला 1च मुलगा आहे का? मुलगा सून काय व्यवसाय नोकरी करतात? Share केलं तर आवडेल. तुमची सुनबाई खूपच जबाबदार व लाघवी आहे
खुपच छान आणि सुंदर, छान आहे कुटुंब, दिवाळी च्या अनेक शुभेच्छा, सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी जावो
सूनबाई खूपच छान आहे अगदी तुमच्या सारखीच लाघवी
गोड आणि आनंदी कुटुंब 💐♥️💐
मॅडम ek सांगावेसे वाटतेय, tumhi टिकली आणि मंगळसूत्र ह्यावर video केलेला, pan hya video madhe तुमच्या दोघी vihinbainchi jashi ठसठशीत tikli दिसतेय पण या उलट सुनेने अजिबात लावलीच नाहिये. Tehi sana sudichya दिवसात. Mala मान्य आहे आपण फक्त सल्ला deu शकतो pan mazi comment तुमच्या sune पर्यंत nakki pohochva.
खूप छान,सुंदर फॅमिली, सूनबाई छान आहे 👌 विहीणबाई शांत आहे.दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🙏 खुप छान व्हिडिओ
khupach chan bonding ahe daughter in law shi madam
ताई तुमची सून खूप छान आहे तुम्ही सगळे एकत्र रहा.....मुला नातवंडे बरोबर रहाण्यात एक वेगळीच मजा असते..... आपल्याला या वयात अजून काय हवं असतं..... सगळ्यांनी हसून खेळून एकत्र रहावं..... एकमेकांना बरोबर प्रत्येक क्षणं जगावं...... एकमेकांना समजून घेऊन समज गैरसमज दूर करावेत एकत्र राहिल्याने कुरबुरी झाल्या तरी त्या प्रेमाने दूर कराव्यात..... नातवंडांबरोबर एन्जॉय करत मस्त आयुष्य जगावं.... असं पाहुण्यासारख थोडावेळासाठी येणं हे मला तरी रुचत नाही.असो प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. 😊🙏
आम्ही रोज भेटतो, जवळच रहातो
Correct
तुमचाच उत्साह जास्त वाटतो
सूनबाई ला काही response nahi😅😂
खूप सुंदर केले आहे सोनल ताईंनी रेझिन ओशन आर्ट
तुमची सून खूपच छान आहे
तुमची सुन खूप गोड आहे
chaan gharguti arrangements, discussion.thanks
Ahaha! Kiti chan relation ahe tumha tighinche! GBAll of you.. Nice shopping 👍👌😍
Tai khup Chan bonding aahe tumha tighinmadhe waaa 👌👌👌👍🌹🙏🌹🌹
Kiti sundar artifissial jwallery happy diwali 💐🌹👌
Happy Dipawali Mam
Paintings khup khup sunder
Gifts khup chan
Anagha tai video chya suruvatila please olakh karun det ja ki ya sunbai, ya vihinbai ase mhanje je navin lok video pahto tyanna kalu dya sasu sun, vihinbai kiti sunder nat asu shakte, khupach bhari nate premane tumhi japle aahe, bakichya lolanna samjel ase nate japave, khupach tumhi tighi bhari nate japle aahe❤
हो नक्कीच
🙋♀️👆👌👏ह्यपी दिवाळी नको शुभ दिपावली बोला 🙏🙏
जास्त किरकिर करत बोलत असल्या सारखं वाटतंय खोट खोटं वाटतंय सगळं वागण जास्तच ओव्हर आँक्टीग वाटतीय.जरा हळू आणि शांत बोलत जावा डॉ आहात ना डॉ तर किती शांत हळूवार बोलता.त.तुम्ही त्याच्या विरुद्ध आहात.फारच सुशिक्षित च दुकान वाटतय 😂😂😂😅
Ok...
kupch chan👌 apratim family👪 sunbai ekdam mast
सूने ने सर्व काही छान केले आहे
खुपच सुंदर अप्रतिम family masttt
सुनबाई खूप छान आहेत
कानातले गोड कसे काय असतात😊 ते सुंदर असतात
डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे असे वाटते आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत मार्गदर्शन खुपच छान आहात असेच सुंदर व्हीडीओ आम्हाला पाठवत जा दिपावलीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा
Madam kiti chotya chotya Gotti tumhi sunela aathvnine aanun dilyat jashi aai aaplya mulisathi aante khup Chan सुन pn Chan aahe tumchi🙂
Khup chan savadh tai
khup chhan
Khupch chaan
सासू बाई छानच सोनल
Khupach sunder 👌👌👌👌
Chan aahe sunbai
chhanach celebration. kaku tumchi Sun tumchya barobar rahat nahi ka?
khupach chaan naate tumchya tighinche. Tumhi kuthe rahata?
Pan taai tumcha thik ahe ,pan kahi lokanchi family mothe aste., ekatra sajara kartat.
madam tumcha suneche maherche aadnav kininge aahe ka...
Tumhi sagale avadlat mala
मिस,धय
सूनबाई ने कसे केले आहे?
Khupch vidio khup sudar nate aahe
तुम्हीच गेलात आणि काकांना एकट्याला घरी ठेवल काय
आहेत की तिथे
असच नात असावं
first comment.