एकदम परफेक्ट व्हिडिओ, तरुण आणि जास्त स्वातंत्र्याची आपेक्षा करणाऱ्या जोडोयांसाठी. तसेच व्यक्तिगत आनंदा ला स्वतसाठी जग म्हणणाऱ्या सी कॉल्ड tuber चे जे पेव misguide करत आहे त्यासाठी. शेवटी अनुभव आणि तुमची व्हिडिओ मागची तळमळ महत्वाची. मला तर खूप भावला व्हिडिओ. धन्यवाद. सेल्फ respect आणि its my Life che नादात उद्दम होण्यापेक्षा दुसऱ्याचे कलाने आणि सामायिक हित आणि आनंद , adjustment यातच दूरगामी आणि lifetime आनंद आणि सुख लपले आहे. Thanks. स्वभाव बदलतात कालांतराने आणि वयानुसार हे त्रिवार सत्य आहे. संयम महत्वाचा.
अनघा ताई..... किती छान विचार मांडले आहेत. खूप सुंदर.... शब्दांकन मीही अशाचं विचार विनीमयातून जीवन व्यतीत केले...... पण आपल्या जमवता आलं की सर्व छान होत. 👌👌👍🙏
मॅडम मी तुमच्याच वयाची आहे माझे अहोपण असेच आहेत त्यांना काहीच आवडत नाही फिरायला तर जरा पण आवडत नाही मला आता भरपूर वेळ मिळतो मी प्रतिलिपी मधे लेख लिहीते यूटूबला विडीओ करते लाॅकडाऊन मध्ये मी हे सुरू केले आहे अहो पण स्वभाव नाही बदललाअहोचां मी योगा पण करते आणि खुप आनंदात राहते तुम्ही अगदी मनातलं ओळखता 👌👌
नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुम्ही आज खुपच छान व्हिडीओ केला आहे आवडला अगदि योग्य भाषेत सुंदर अप्रतिम माहीती सांगीतली तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ
अनघा ताई किती सहज आणी सोप्या शब्दात तुम्ही आपले अनुभव सांगता. मी आवर्जुन तुमचे व्हिडिओ बघते. मज्या येते ऐकायला. आपलं सगळ्यांचं रोजचं जे आहे ते सगळं खुप छान पद्धतिने सांगता.
Ma'am... Sensitive topic ... beautifully described....as i going through a tough situation in my relationship....but still hoping ....things would get better
ताई खूप छान अपल्या बोलण्यातूनआपले अनुभव तुन खुप छान विचार मांडलेत बराच वेळेस बायकांची खुप फरफट होत असते खुप वय झाले तरी पाहिजे तेवढा आदर जोडीदाराकडून मिळत नाही याचवर काहीतरी उपाय सांगा
क्षणभर उसासा टाकण्यासाठी मिळालेली ही संधी.. असा विचार आला. आपला हा व्हिडिओ पाहताना.. मॅम.. 🙏 अभिप्रायांद्वारे आपल्या मनाचा निचरा करावा. असं मनापासून वाटतं. 😊 पणं.. आपणं अभिप्रायांना प्रत्युत्तर देत नाही. आणि.. त्यामुळे ही क्रिया खंडित होते. असो.. आपली काही व्यक्तीगत त्यामागे कारणे असावीत. असं मी समजते. 😊 समोरच्या व्यक्तीच्या चूका सामंजस्याने आपणं आयुष्यभरासाठी स्विकारत जातो. पणं.. काही काळानंतर दुर्दैवाने त्याचा ज्वालामुखी होतो. हे सुध्दा विधिलिखित होते. असे समजावे. का. ?
Totally two different types of person...wen stay together.. Of course one has to do adjustment ,maybe beyond limits and then it becms its nature .. At the end suggestion given by you.. ayushya he asacha ahe... Khup kahi shikwun jatat ..
खूपच छान, मॅम, छान सांगीतलत, तुम्ही, प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही, पण कधीकधी पदरात पडलं, आणि पवित्र झालं, असं म्हणावं लागत, मग गोष्ट नवऱ्याची असो की बायकोची, 😍😂😂👍
मॅडम खूप छान विचार मांडलेत, घरोघरी मातीच्याच चुली असं वाटतंय, कोणी एवढं स्पष्ट मांडत नाही,माझ्या मनातलं बोलल्या ,हे नाही म्हटले कि मैत्रिणींना येण्यास तयार करून मस्त एन्जॉय करते,भांडण करत बसत नाही
माझ्या लग्नानंतर आम्ही कुठेही हनीमून ला गेलो नाही,गेलो ते शिर्डी ला तेही तिचं, मी,माझे मिस्टर आणि धीर आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत, आज पर्यंत फक्त आम्ही दोघांनी एकच पिक्चर पाहिला, लग्नाच्या आठ महिन्यांनंतर, त्या नंतर कधीच नाही,,
Agree. स्वभाव different असतात self experience. Kiti तरी वेळा मोठ्यानी madhe पडलेल aavdat nahi. Nd मुलींची aai जरा जास्तच laksh घातलेली baghital जात. It's not a self experience
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है अंधेरो मे भी मिल रही रोशनी है धन आणि ऋण अशी दोन विरुद्ध टोके एकत्र आली तरच विद्यूत प्रवाह तयार होतो. एक शहाणा समजूतदार तर दुसरा धांदरट अशी दोन व्यक्तिमत्व एकत्र आल्या नंतर संसार सुखाचा होतो.आणि यशस्वी विवाहच गणितच आहे ते. अस म्हणतात की तूमचयाकडे जे नसतं ते तुमच्या जोडीदारा जवल देऊन देव त्याला तुमच्याकडे पाठवितो म्हणजे एक correct balance साधल्या जातो. अश्या कितीतरी जोड्या आहेत की बायको अत्यन्त देखणी परंतु नवरा अगदीच शामळू काळाकुट्ट तरी सुद्धा त्यांचे संसार उत्तम चालतात. बरेचसे असेही असतात की तिच्या व माझ्या मध्ये same काय आहे? एकमेकांचे विचारच जुळत नाही,किंवा एकमेकांचे विचारच जुळत नाही किंवा तिच्या माझ्या आवडी निवडी भिन्न भिन्न आहेत अशी घीसी पिटी कारणं देऊन एकतर लग्न करित नाही किंवा झाल्यास घटस्फोट घेतात काडीमोड करतात हे असे negative point शोधत पदरी पडलं पुण्य झालं असं म्हणत संसार सुखाचा कसा करता येईल ते बघणं महत्वाचं.एकानेकांच्या उणिवा बघण्या पेक्षा एकमेकांकडे जे वेगळं आहे त्याचा आदर केला व त्याचाच आधार घेतला तर संसार वेल बहरून येऊ शकते. फक्त दोघांनी honest, genuine, आणि understanding असणं गरजेचं मॅडम आपला हा विडिओ उत्तम छान
Farach chaan tumhi bolatat ; Tumachi medical lectures suddha man laun eikavashi vatatat ; Thank you Tai ; mangal tai ; Dadar mumbai ; now in LA ; us ;::,
माझ्या बाबतीत अस्च आहे. माझे mr. अजून तसेच आहेत. कारण मला पण आता सुन आली आहे. सुन खुप चांगली आहे. मला खुप सम्जुन घेते. माझी त्यांना जरा पण जाणिव नाही. अजून पण थोड्या थोड्या गोष् टी वरून ही भांडण करतात.
एकदम परफेक्ट व्हिडिओ, तरुण आणि जास्त स्वातंत्र्याची आपेक्षा करणाऱ्या जोडोयांसाठी. तसेच व्यक्तिगत आनंदा ला स्वतसाठी जग म्हणणाऱ्या सी कॉल्ड tuber चे जे पेव misguide करत आहे त्यासाठी. शेवटी अनुभव आणि तुमची व्हिडिओ मागची तळमळ महत्वाची. मला तर खूप भावला व्हिडिओ. धन्यवाद. सेल्फ respect आणि its my Life che नादात उद्दम होण्यापेक्षा दुसऱ्याचे कलाने आणि सामायिक हित आणि आनंद , adjustment यातच दूरगामी आणि lifetime आनंद आणि सुख लपले आहे. Thanks. स्वभाव बदलतात कालांतराने आणि वयानुसार हे त्रिवार सत्य आहे. संयम महत्वाचा.
मॅडम तुम्ही डॉक्टर आहात तुमचे विचार व सर्वसाधारण गिनीचे विचार जवळपास सारखेच आहेत उदाहरणार्थ माझे सुद्धा
अनघा ताई..... किती छान विचार मांडले आहेत.
खूप सुंदर.... शब्दांकन मीही अशाचं विचार विनीमयातून जीवन व्यतीत केले...... पण आपल्या जमवता आलं की सर्व छान होत. 👌👌👍🙏
अगदी बरोबर आहे
खूप सुंदर आणि सत्य परिस्थिती सांगणारा व्हिडीओ
धन्यवाद मॅडम
Mam तुमचे आणि माझे बऱ्याच सवयी सारख्याच आहे. मिस्टरांचे स्वभाव ही सारखेच आहेत.
तुमचे हे विचार नवीन पिढी ने घेतले तर ९९टकके संसार हे यशस्वी होतील असे वाटते ताई लग्न म्हणजे तडजोड आलीच अस मला वाटत खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
मॅडम मी तुमच्याच वयाची आहे माझे अहोपण असेच आहेत त्यांना काहीच आवडत नाही फिरायला तर जरा पण आवडत नाही मला आता भरपूर वेळ मिळतो मी प्रतिलिपी मधे लेख लिहीते यूटूबला विडीओ करते लाॅकडाऊन मध्ये मी हे सुरू केले आहे अहो पण स्वभाव नाही बदललाअहोचां मी योगा पण करते आणि खुप आनंदात राहते तुम्ही अगदी मनातलं ओळखता 👌👌
नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुम्ही आज खुपच छान व्हिडीओ केला आहे आवडला अगदि योग्य भाषेत सुंदर अप्रतिम माहीती सांगीतली तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ
खूप छान अनुभव काळ बदलला स्वभाव बदलतो. 🌹🙏🌹
अनघा ताई किती सहज आणी सोप्या शब्दात तुम्ही आपले अनुभव सांगता. मी आवर्जुन तुमचे व्हिडिओ बघते. मज्या येते ऐकायला. आपलं सगळ्यांचं रोजचं जे आहे ते सगळं खुप छान पद्धतिने सांगता.
मॅडम तुमचे अनुभव असेच शेअर करत जा.. आम्हाला खूपच छान वाटतं तसेच तुमचे अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरतात. 🙏
Ma'am... Sensitive topic ... beautifully described....as i going through a tough situation in my relationship....but still hoping ....things would get better
फारच छान .उत्कृष्ठ मार्गदर्शन
खुप छान विडीओ बनविला मैडम🎉🎉❤❤❤
अतिशय महत्त्वपूर्ण व वैचारिक मार्गदर्शन धन्यवाद मॅडम
ताई खूप छान अपल्या बोलण्यातूनआपले अनुभव तुन खुप छान विचार मांडलेत बराच वेळेस बायकांची खुप फरफट होत असते खुप वय झाले तरी पाहिजे तेवढा आदर जोडीदाराकडून मिळत नाही याचवर काहीतरी उपाय सांगा
खरच
आपल्या कालात असच होत मीही तुमच्याच वयाची आहे माझी नात्यात च लग्न झाल पाच सहा वयाचा फरकच पडतोअग
खूप छान मार्गदर्शन
तुमचा अनुभव आम्हाला फायदेशीर नक्की ठरणार
खूप छान व्हिडिओ..मला तुमचे व्हिडिओ आवडतात. खूप दिवसापासून लिहायचे म्हणत होते. मी पहिल्यांदाच कमेंट पाठवत आहे.
Madam, very good ! Thank you so much for the inspiration
मॅडम आपण आपले सगळे अनुभव आमच्या बरोबर शेअर करता फार बर वाटत
खुप छान ताई तुमची ही माहिती खुपचं मार्गदर्शक ठरणार
Madam, khup chhan sangitat karach ayushya asech aahe.
Mam, Khup bhari video ahet tumche. I like it.
अगदी बरोबर आहे तुमचे वेडिओ खूप खूप छान असतात मला तुमचे वेडिओ खुप आवडतात.
Anagha Tai khup chan vichar mandale aahet.Tumche vichar khup chan vatale.
नविन पिढी साठी अतिशय सुंदर समुपदेशन
क्षणभर उसासा टाकण्यासाठी मिळालेली ही संधी.. असा विचार आला. आपला हा व्हिडिओ पाहताना.. मॅम.. 🙏
अभिप्रायांद्वारे आपल्या मनाचा निचरा करावा. असं मनापासून वाटतं. 😊 पणं.. आपणं अभिप्रायांना प्रत्युत्तर देत नाही. आणि.. त्यामुळे ही क्रिया खंडित होते. असो.. आपली काही व्यक्तीगत त्यामागे कारणे असावीत. असं मी समजते. 😊
समोरच्या व्यक्तीच्या चूका सामंजस्याने आपणं आयुष्यभरासाठी स्विकारत जातो. पणं.. काही काळानंतर दुर्दैवाने त्याचा ज्वालामुखी होतो. हे सुध्दा विधिलिखित होते. असे समजावे. का. ?
स्वभाव
Khupch chaan mahiti 👍
मॅडम त्यामुळे आपले संसार झाले चांगले आपण अभिमानाने शेअर करतो
Totally two different types of person...wen stay together..
Of course one has to do adjustment ,maybe beyond limits and then it becms its nature ..
At the end suggestion given by you.. ayushya he asacha ahe...
Khup kahi shikwun jatat ..
Very nice guidance
खूपच छान, मॅम, छान सांगीतलत, तुम्ही, प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही, पण कधीकधी पदरात पडलं, आणि पवित्र झालं, असं म्हणावं लागत, मग गोष्ट नवऱ्याची असो की बायकोची, 😍😂😂👍
Very good suggestions
Thanks
Very nice madam 💐🙏
Khup chn vatt tumgala बोलताना
तुमची विचारसरणी आणि माझी विचारसरणी से म आहे madam मी आता अडू सस्ट वर्षाची आहे ह्या तत्वाने मी sawnsar केला
Sannsat mhatla ki adjustment aahech aani ti pratyekala karavi lagate
आपण बरोबर सांगितले।
मॅडम खूप छान विचार मांडलेत, घरोघरी मातीच्याच चुली असं वाटतंय, कोणी एवढं स्पष्ट मांडत नाही,माझ्या मनातलं बोलल्या ,हे नाही म्हटले कि मैत्रिणींना येण्यास तयार करून मस्त एन्जॉय करते,भांडण करत बसत नाही
khup chan bolalya aahet
कोणतीही दोन माणसं जेव्हा २४ तास एकत्र रहातात तेव्हा खर्या अर्थाने एकमेकांचे गुणदोष दिसायला लागतात
Khup chhan topic hota,👌👌👌👌👌
खूपच आवडला व्हिडिओ
Aap bahut achche se samjhati h mam.....achcha lagta h apki bat sunana....
मैडम मी वैशाली गोखले तमंचे विडियो ऐकले अपले अनुभव सांगितले छानवाटले तुम्हाला प्र तक्ष भेंटता येइल का कुठे असता फोनवर बोलता मेरी का
मॅडम, अगदी बरोबर
Gumm shabdh bailable ka purush aabol ase ka
Very nice information
मॅडम तुम्ही म्हणजे आम्ही च आमचच प्रतिबिंब वाटते जणू काही जुन्या चित्रपटातील एखादी घरंदाज नायिका म्हणजे आपणच आहोत असे वाटायचे अगदी तसेच वाटते
Asa ka ast ho madam navra bayko virudh seabhawache ka astam.
video madde reality aahe.thanks
Satya paristiti sangitalit tumhi swabhav bhinn aahet
khup chan mahiti mala avdali
माझ्या लग्नानंतर आम्ही कुठेही हनीमून ला गेलो नाही,गेलो ते शिर्डी ला तेही तिचं, मी,माझे मिस्टर आणि धीर आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत, आज पर्यंत फक्त आम्ही दोघांनी एकच पिक्चर पाहिला, लग्नाच्या आठ महिन्यांनंतर, त्या नंतर कधीच नाही,,
👌👌👌👍
Me navin ahee tumi sangata te kharch ahee maza mister pan asha ahee life is an adjestment😊
छान सांगितलंय
उत्तम!
Nice clip
कुटुंब टिकाऊअसायच असेल तर सहन शक्ति असायल्च पहिजे,तेवहा भविष्य फुल्लेला अस्ते, मना ला पटनारी संवाद दिले,👌🙏🌹🙏
खूप खूप छान
Agree. स्वभाव different असतात self experience. Kiti तरी वेळा मोठ्यानी madhe पडलेल aavdat nahi. Nd मुलींची aai जरा जास्तच laksh घातलेली baghital जात. It's not a self experience
👌👌👌👌👌👌✌
खूप छान सांगितले मॅडम माझ्या विषयी पण सेम तुम्ही सांगता त्याचप्रमाणे काहिही फरक नाही
Tumche khupach bhari astat 🙏🏻
अनघा मला माझाच अनुभव कोणी बोलून दाखवल्याने वाटतं.
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है
अंधेरो मे भी मिल रही रोशनी है
धन आणि ऋण अशी दोन विरुद्ध टोके एकत्र आली तरच विद्यूत प्रवाह तयार होतो.
एक शहाणा समजूतदार तर दुसरा धांदरट अशी दोन व्यक्तिमत्व एकत्र आल्या नंतर संसार सुखाचा होतो.आणि यशस्वी विवाहच गणितच आहे ते. अस म्हणतात की तूमचयाकडे जे नसतं ते तुमच्या जोडीदारा जवल देऊन देव त्याला तुमच्याकडे पाठवितो म्हणजे एक correct balance साधल्या जातो. अश्या कितीतरी जोड्या आहेत की बायको अत्यन्त देखणी परंतु नवरा अगदीच शामळू काळाकुट्ट तरी सुद्धा त्यांचे संसार उत्तम चालतात.
बरेचसे असेही असतात की तिच्या व माझ्या मध्ये same काय आहे? एकमेकांचे विचारच जुळत नाही,किंवा एकमेकांचे विचारच जुळत नाही किंवा तिच्या माझ्या आवडी निवडी भिन्न भिन्न आहेत अशी घीसी पिटी कारणं देऊन एकतर लग्न करित नाही किंवा झाल्यास घटस्फोट घेतात काडीमोड करतात
हे असे negative point शोधत पदरी पडलं पुण्य झालं असं म्हणत संसार सुखाचा कसा करता येईल ते बघणं महत्वाचं.एकानेकांच्या उणिवा बघण्या पेक्षा एकमेकांकडे जे वेगळं आहे त्याचा आदर केला व त्याचाच आधार घेतला तर संसार वेल बहरून येऊ शकते. फक्त दोघांनी honest, genuine, आणि understanding असणं गरजेचं
मॅडम आपला हा विडिओ उत्तम छान
सेम माझी condition
अगदी खरे आहे.
Madam,really..great information
Tae tumche anubhav kharesangata ßaglya tumchya vsyacha lokana anubhav yetat navin pidhila patat nahi
👍🙏👌
ધન્યવાદ મેડમ❤
😊❤😊😊
Very nice :
Madam
Farach chaan tumhi bolatat ; Tumachi medical lectures suddha man laun eikavashi vatatat ; Thank you Tai ; mangal tai ; Dadar mumbai ; now in LA ; us ;::,
Kuthe rahata tumhi madam ?
43 years zale madam adjust kart karat zala sansar
किती वर्षे वाट बघायची, मुलगा झाला तरी
मॅम,सर पण डाॅक्टर आहेत का?
मॅडम आमची पत्रिका खुप छान जमलीय. पण स्वभाव खुप भिन्न आहेत. आपण बोललात तसच आहे. तरूण पणी वेळच नव्हता.आता वेळच वेळ. 🤣🤣🤣🤣
शेवटी काय life is adjustment. Adjustment is not life
Video
Aamhala kon Dr bolnar yevadha vel kadhun
Aavadi.barobar.tadjod.karata.aale.pahije
Jivan.aanandat.jagatayete.
Sorry
Aag Jogleker Aaji mhnychi lonch murayla vel lagto mgch t chan lagte
हो ना
मॅडम तुमचा आधार वाटतो
छान सादरीकरण
आम्हीदेखील लग्न झाल्यापासून कुठलाही पिक्चर थेटर ला जाऊन पाहिला नाही,
किती मनातला बोलता tei तुम्ही
खूपच पाल्हाळीक व्हिडिओ झालाय.
मग, मुलं झाली का नाही ?😂😂😂
agadi 101takke patla
माझ्या बाबतीत अस्च आहे. माझे mr. अजून तसेच आहेत. कारण मला पण आता सुन आली आहे. सुन खुप चांगली आहे. मला खुप सम्जुन घेते. माझी त्यांना जरा पण जाणिव नाही. अजून पण थोड्या थोड्या गोष् टी वरून ही भांडण करतात.
मॅडम तुम्ही छान समजाऊन सांगताय..पण कायमच अनादर केला असेल तर
स्वभाव
Khup chan video Anagha tai
Khupch chan madam
Kahi vela utar vay pan ....
Madam tumchya gharache purn darshan ghadva
हो
Very very nice guidance
🙏👌👌👍