Radhakrishna Vikhe Patil : राऊत लवंगी,आदित्य आपटी,भुईचक्र कोण? विखेंनी सांगितले राजकीय फटाके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 113

  • @prasadranchhodpatil3082
    @prasadranchhodpatil3082 2 часа назад +16

    साहेबांचा ज्या वेळेस विजयी होईल तीच आमची दिवाळी ❤

    • @rocker4037
      @rocker4037 Час назад +2

      यांच्या भरवश्यावर नका बसू आपली दिवाळी साजरी करून घ्या 😂

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 часа назад +15

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 Час назад +13

    लोणीची व प्रवरा परिसराची दिवाळी 23 नोव्हेंबर ला आहे 👍👍

  • @himalayavadak2973
    @himalayavadak2973 Час назад +10

    विकासाबद्दलचे प्रश्न अनेक पण उत्तर एकच फक्त राधाकृष्ण विखे पाटील

  • @prasadranchhodpatil3082
    @prasadranchhodpatil3082 Час назад +9

    विखे साहेब म्हणजेच vikas💥

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 Час назад +9

    अहिल्यादेवी नगर दिला बदल सरकार चे आभार ❤

  • @RMOfficial-t2l
    @RMOfficial-t2l Час назад +7

    एकच साहेब विखे साहेब

  • @sushantkurhe587
    @sushantkurhe587 Час назад +12

    आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणजे या शिर्डी मतदारसंघाचा श्वास आहे......❤❤❤

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 Час назад +13

    प्रश्न अनेक उत्तर फक्त एक ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब ♥️

  • @newchannel-cr1iu
    @newchannel-cr1iu 2 часа назад +15

    वाह...👌🏻👌🏻कौतुकास्पद..! निवडणुकीच्या धाकधुकीत नातवंडांचा लाड पुरवणं .. साहेब खरच कौतुकास्पद❤

  • @himalayavadak2973
    @himalayavadak2973 Час назад +8

    साहेब यांचा विश्लेषण म्हणजे एक नंबर

  • @himalayavadak2973
    @himalayavadak2973 Час назад +4

    विकासाचं दुसरा नाव म्हणजे राधाकृष्ण विखे साहेब

  • @himalayavadak2973
    @himalayavadak2973 Час назад +5

    थोरात साहेब टिकली😂😂😂😂 नुसती हसत राहतात

  • @prasadranchhodpatil3082
    @prasadranchhodpatil3082 2 часа назад +9

    जय हो विखे साहेब

  • @shrikantpatole7582
    @shrikantpatole7582 59 минут назад +2

    आम्ही विखें पाटील सोबत आहे सामान्य जनतेचा प्रश्न सोडवणारे नेते आहे

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 Час назад +5

    कामाच्या व्यस्त वेळेत वेळात वेळ काढून स्वतःच्या नातवांचे लाड पुरवणारे आजोबा❤❤❤❤

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 2 часа назад +7

    लोकसभेत भुईसपाट झाले😅

  • @namo4816
    @namo4816 2 часа назад +4

    Te स्वतः नागगोळी आहे...😅😅😅

  • @machinelearning2401
    @machinelearning2401 Час назад +1

    आदरणीय विखे पाटील यांच्यासारख्या आदर्श नेता दुसरा कोणी नाही❤❤

  • @himalayavadak2973
    @himalayavadak2973 Час назад +7

    आम्ही एकनिष्ठ फक्त विखे पाटील परिवारा बरोबरच

  • @rahulmarutidhokane9028
    @rahulmarutidhokane9028 Час назад +5

    आमचे लाडके नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील एक संस्कारी व्यक्तिमत्त्व ❤❤❤

  • @RMOfficial-t2l
    @RMOfficial-t2l Час назад +1

    कौतुकास्पद आहे साहेब

  • @SHUBHAMKURHE-g5c
    @SHUBHAMKURHE-g5c Час назад

    यावर्षी फक्त आणि फक्त आमदार राधाकृष्ण विखे पाटील❤️

  • @babughuge313
    @babughuge313 2 часа назад +2

    याचा पोरगं टिकली 😢😢😢

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 Час назад +1

    अरे देवा दोन दिवसात कार्बन मुलाखत😮😮😮

  • @gaytriroham5037
    @gaytriroham5037 Час назад +4

    शिर्डी मतदार संघाची आन बान आणि शान आदरणीय नामदार राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब....❤❤❤❤

  • @SubhashKurhe-y8o
    @SubhashKurhe-y8o Час назад +1

    आम्ही आमदार राधाकृष्ण पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते

  • @somnathgayke3772
    @somnathgayke3772 Час назад

    👌👌👌

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil Час назад

    Vikhe Patil✌️💯

  • @dattatraytemak
    @dattatraytemak Час назад +2

    विखे म्हणजे फुसका बार लवगी फटाका

  • @VikhePatilOnly
    @VikhePatilOnly Час назад

    आदरणीय विखे पाटील साहेब हे सगळ्या जनतेचे लोकनेते आहेत ❤❤❤❤

  • @santoshvarade3307
    @santoshvarade3307 Час назад

    द ग्रेट नामदार साहेब

  • @mayurphapale1729
    @mayurphapale1729 Час назад

    विखे पाटील विजय भव नामदार साहेब

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 Час назад +1

    अनेक टर्म निवडून गेलेल्या जेष्ठ नेत्याला अशी तुलना करणे शोभतय का?

  • @prasadranchhodpatil3082
    @prasadranchhodpatil3082 2 часа назад +2

    विजयाचा गुलाल नामदार साहेब च घेणार

  • @अभिजीतठोसर
    @अभिजीतठोसर 53 минуты назад

    विखे पाटील सरकार

  • @RahulMagarPatil
    @RahulMagarPatil Час назад

    साहेब खरच आपल्या सारखा नेता होन शक्य नाही❤❤❤

  • @vikrantdhamak1754
    @vikrantdhamak1754 16 минут назад

    विखे साहेब हाच आमचा पक्ष.🎉

  • @prasadranchhodpatil3082
    @prasadranchhodpatil3082 2 часа назад +3

    आम्ही एकनिष्ठ विखे पाटील परिवार 🎉❤

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 57 минут назад

    अरे हा पत्रकार दिवाळीचे फटाकेच्या नावाखाली बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेऊन आग लावायच काम करतोय.. ह्याच्या खाली वाजवा फटाका.. मग कळेल कोणता नेता आठवतो...😅

  • @Suvarna-up5jb
    @Suvarna-up5jb Час назад

    Jayho🎉

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 17 минут назад

    गोरगरीब जनतेला विखे साहेबांची गरज आहे

  • @pradipthombare7390
    @pradipthombare7390 25 минут назад

    पुढच्या दिवाळीला अमोल खताळच्या नावाने एखादा फटाका आणावा लागेल आपल्याला त्यासाठी आतापासूनच तयारी लागू संगमनेर मध्ये मोठा धमाका करू

  • @pravaratechnical761
    @pravaratechnical761 Час назад

    Vikhe saheb🎉

  • @RajeshKute-j9q
    @RajeshKute-j9q 2 часа назад +2

    Sujay vikhe fuska bomb sangamner madhe ubha nahi rahila

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 Час назад +1

    भाजप मुक्त महाराष्ट्र राज्य होण्याची शक्यता

  • @NIKHIL-b6s2h
    @NIKHIL-b6s2h Час назад +1

    राऊत सुतळी बॉम्ब आहे🔥🔥

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 16 минут назад

    विखे साहेब जिंदाबाद

  • @anilshelke2704
    @anilshelke2704 2 часа назад +2

    ओन्ली विखे पाटील

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 17 минут назад

    विखे साहेब लखाच लीड घेणार

  • @pravinhogale894
    @pravinhogale894 2 часа назад +1

    ठाकरे शिवाय महाराष्ट्रात कोणालाच करमत नाही

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 46 минут назад

    दुकानवरचे गिराईक हटवले वाटते सुरक्षेच्या कारणास्तव......साहेब येणार म्हणुन

  • @ShirdiSai-r5z
    @ShirdiSai-r5z Час назад

    विखे पाटील जशे नात्वांची काळजी घेतात तसेच ते अख्या मतदासंघातील लोकांची काळजी घेतात ❤❤🎉🎉

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 34 минуты назад

      जरा अतीच झालं.😂😂😂😂

  • @nikhilsanap1380
    @nikhilsanap1380 18 минут назад

    साहेबच फिक्स आमदार होणार

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 часа назад +5

    फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 13 минут назад

    अरे एकदम बावळट मुलाखत फक्त नातवाला फटाके घेतले त्याचे पैसे दे😂

  • @jalinderkale77
    @jalinderkale77 Час назад +1

    एकच नंबर मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहेब...... आमची शान 💪💪🚩🚩🚩

  • @RMOfficial-t2l
    @RMOfficial-t2l Час назад

    विकासाचा दुसर नाव म्हणजे विखे साहेब

  • @So-Bhagy
    @So-Bhagy 22 минуты назад

    अरे काय पत्रकारिता.
    विखे पाटील आपण जेष्ठ नेते आहात. दिवाळी ला मर्यादा पाळा कमीत कमी 🙏

  • @sachinkhalkar4371
    @sachinkhalkar4371 32 минуты назад

    पत्रकाराला दिवाळीचा चांगलाच बोनस भेटलेला दिसतोय साहेबांकडून😂

  • @BharatRahane-k3q
    @BharatRahane-k3q 36 минут назад

    Jay vikhe saheb

  • @kishormatkar5823
    @kishormatkar5823 18 минут назад

    आन हे स्वतः हा एक फुसका फटाका आहे

  • @vishwagodage379
    @vishwagodage379 12 минут назад

    संगमनेरमधे फुस्स गेलेला फटाका...... सुजय विखे 😅

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 26 минут назад

    मागे नोटबूक घेऊन कोण कार्यकर्ते आहे हप्ता वसुली आहे वाटतं.

  • @bhaukale828
    @bhaukale828 49 минут назад

    कॉग्रेस ते शिवसेना ते क्रॉग्रेस ते भाजपा पूढे काय ?

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 28 минут назад

    संजय राऊत A.K. 47 विखे भुईचक्कर लोकसभेला कसं फिरवलं.😂😂

  • @vikasdandkar3048
    @vikasdandkar3048 2 часа назад +1

    Comedy circus... 🤣

  • @nitinpol4708
    @nitinpol4708 21 минуту назад

    शिर्डी ते अहिल्या नगर रस्त्याचा वीस वर्षांत जो विकास तो काय कमी आहे का?

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 17 минут назад

    विखे साहेब ओन्ली

  • @ParvinShaikh-b3j
    @ParvinShaikh-b3j 2 часа назад +2

    यांचाच सुतळी बाॅब झाला विसरले लोकसभेला 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂

  • @AnsiramBhalerao-nm7es
    @AnsiramBhalerao-nm7es 3 минуты назад

    आपकी सुजय विखे

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 16 минут назад

    विखे साहेब बोलते

  • @RajendraWaghmale
    @RajendraWaghmale 2 часа назад +2

    विखे तुम्ही फुसका बार आहात हे लोकसभेला जनतेने दाखवून दिले आहेत

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 38 минут назад

    न्यूज वाले ना BJP ने मोठा गिफ्ट दिलाय वाटतं 😂😂 आरे लाचारी सोडा निष्पक्ष कामं करा. स्वाभिमान विकला का BJP जवळ हा

  • @harshalyewale7037
    @harshalyewale7037 50 минут назад

    सुरसुरी 😂😂

  • @amarbhavle5055
    @amarbhavle5055 Час назад

    पत्रकार ला फटाके साठी पाकिट दिल का? लोकसभेत यांचा भूचकर झाल

  • @amarbhavle5055
    @amarbhavle5055 Час назад

    लोकसभेत मूलगा पडतो ,काय लोकांचे फटाके उडवता

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 43 минуты назад

    फक्तं BJP वाल्यांना च विचारता का. गोदी मिडिया

  • @tushargawande1722
    @tushargawande1722 Час назад

    Thorath साहेबांचं बघून

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 2 часа назад +3

    पञकारिता किती नासली आहे यावरून समजते,,सर्वसामान्य लोकांच्या समस्या काय आहेत,,दिवाळीत शेतकर्यांची काय अवस्था आहे, शेतमालाला भाव नाही,,,जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत,,,आणि हे पञकार कोणते प्रश्न मांडत आहेत लाज वाटते यांची,,,

  • @rupalichavan557
    @rupalichavan557 Час назад

    काय.मेला.थेरडा.हसतोय.निरलज.

  • @sunilmengudale5976
    @sunilmengudale5976 Час назад

    Kay vichartoy prashan

  • @yogeshsinghdhami5289
    @yogeshsinghdhami5289 52 минуты назад

    तुमच्या पत्रकारिता......😅😅😅

  • @ganeshshelke191
    @ganeshshelke191 2 часа назад

    फक्त प्रभवतीताई

  • @JavedShaikh-hr1em
    @JavedShaikh-hr1em Час назад

    😂😂😂

  • @VishalWadekar-e9b
    @VishalWadekar-e9b Час назад

    Kay bolatya yachach yala kalana

  • @SandipShinde-g2x
    @SandipShinde-g2x Час назад

    Raut firebrand🔥🔥🔥🔥🔥

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 19 минут назад +1

    भुसणळ फटाका विखे

  • @sachingirkar1701
    @sachingirkar1701 2 часа назад +2

    Vikhe patil fuska bar😂😂😂

  • @vithalrodage7870
    @vithalrodage7870 2 часа назад

    Vikhe 4 paksh bdlnare dlbdlu nki pdnar

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 часа назад

    Hya aayghalya beshist vagaychi savay zhali

  • @NanduPadole
    @NanduPadole 2 часа назад +3

    पत्रकार खूप रिकामा दिसतो महाराष्ट्र चे खूप प्रश्न आहेत रे गब्बर 😅