Ravikant Tupkar Diwali | शरद पवार राजकीय एटॉम बॉम्ब, भूकंप करणे त्यांचं काम- रविकांत तुपकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 51

  • @laxmanshelar8351
    @laxmanshelar8351 25 дней назад +23

    शेतकऱ्यांची व्यथा सरकार पुढे मांडणारा एकमेव शेतकरी नेता आहे.ते म्हणजे रविकांत तुपकर

  • @manmathyevatkar7132
    @manmathyevatkar7132 24 дня назад +7

    या वर्षी शेतकऱ्याच खूप नुकसान झालं आहे आणि शेतकरी नेते फटका घेत आहे 👏

  • @pradipshelke753
    @pradipshelke753 25 дней назад +6

    महाराष्ट्रातील शेतक-यांच्या असतोषांचे जनक संघर्षवीर रविकांतभाऊ तुपकर..

  • @milindkhedekar8045
    @milindkhedekar8045 25 дней назад +7

    तुम्ही कुणालाच फटाके लावू शकत नाही
    तुम्हालाच फटाके लागणार भाऊ

  • @jacksparrow9142
    @jacksparrow9142 24 дня назад +7

    Fortuner ने फिरतो, तु गरिब कसा रे ?? 🤔

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 25 дней назад +7

    रवी तुपकर मांडवली किंग आहे

    • @pradipshelke753
      @pradipshelke753 25 дней назад

      तुझ्या बापाच्या घामाच्या दामासाठी भांडता ते ईतक लक्षात असु दे..

  • @MangalKakde-pq8mz
    @MangalKakde-pq8mz 25 дней назад +9

    शेतकऱ्याच्या भरोशावर पैसे घेतो आणि राजकारण करतो अशी सर्व जनता म्हणते

    • @pradipshelke753
      @pradipshelke753 25 дней назад

      जनता रविकांत तुपकरांसोबत आहे.... पैसे घेतो हे पैसे खाणारे काही भाडखाऊ नेते म्हणतात... की ते स्वतःचे घर भरून कोटी रूपयांची संपत्ती जमवली ते म्हणतात.... त्यांनी पैसै खालले असते तर त्यांच तिकीट फक्त आता पैसे नाही म्हणून कटल...

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 25 дней назад +22

    पाकीट भेटल की भुमिका ठरऊ

    • @laxmanshelar8351
      @laxmanshelar8351 25 дней назад +1

      त्यांच्या मागे जर शेतकरी नाहीत ना? मंग त्यांच्या भूमिकेचं तुम्हाला काय घेणं देणं आहे.

    • @jagannathwagh7108
      @jagannathwagh7108 24 дня назад

      साहेब हे सर्व राजकीय नेते सारखेच आहेत याचा हा व्यवसाय झाला आहे आपलाला वाटत हा बरा आहे आपन त्याच्या मागे तो आपलाच सौदा करतो माझ्या मागे ईतक मतदान आहे द्या खोके

    • @bhagawatdhoran2643
      @bhagawatdhoran2643 24 дня назад

      पाकीट घ्यायच्या वेळेस तुझा बाप हजर असतो की माय बोलायचंय वेळेस दहा खेप विचार कर

    • @jagannathwagh7108
      @jagannathwagh7108 24 дня назад

      @@bhagawatdhoran2643
      मादर चोदा तुझ्या मायचा नवरा आहेका तो नालायका त्या तुपकर ला लोकसभेला माय मावल्यानी मंगलसूत्र विकुन पैसे दिले त्याच्या मुलाना दिवाळीचे गोड धोड ग्याला पैसे नाहित हा फटाके घेऊन राहिला तुझ्या सारखे कुत्रे comment करतात

    • @jagannathwagh7108
      @jagannathwagh7108 24 дня назад

      ​​@@bhagawatdhoran2643हारामखोरा तुपकर ला लोकसभेच्या वेळेस माय माऊल्यानी मंगलसूत्र विकुन पैसे दिले त्याची दिवाळी आंधारात आहे तुझा नेता फटाके घेऊन राहिला तुझी ले वळ वळ करत आसेल ना तर तुझ्या नेत्याला साग निवडनुकीत लोकानचे पैसे घेत नको जाउ नालायका हारामखोर कुठला

  • @JayshreeSonune-tn5bt
    @JayshreeSonune-tn5bt 11 дней назад +1

    Mahajan bhau asli panchat reporting karu nka

  • @PoojaBombatkar
    @PoojaBombatkar 24 дня назад +3

    रवी भाऊ म्हणजे देवा भाऊचा पोपाट सेटलमेंट किंग तोडी पाणी करतो हा भाऊ अमाप पैसा कमुन रायला

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 25 дней назад +14

    अरे हा रविकांत उपकार तू ना फार मतलबी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतो पण त्याचा शेवट लावत नाही तुला कोणीतरी एक-दोन कोटी दिले की तू घरात जातो

    • @laxmanshelar8351
      @laxmanshelar8351 25 дней назад +1

      शेतकऱ्यांच्या मुलांना विचार एकदा की रविकांत तुपकर मुळे शेतकऱ्यांना काय काय मिळाले

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 24 дня назад

      ​@@laxmanshelar8351tuch sang na kay milal te are soyabean 3200 rupaye zali aahe

    • @AshishPatil-o1i
      @AshishPatil-o1i 24 дня назад

      काय भेटले ?

  • @SharadDodke-e9u
    @SharadDodke-e9u 22 дня назад

    पवार इज द पावर, पावर इज द पवार ❤❤🎉🎉

  • @pradipshelke753
    @pradipshelke753 25 дней назад +2

    शेतकरी कष्टकरी जनतेसाठी लढणारा एकमेव ढाण्या वाघ संघर्षवीर रविकांतभाऊ तुपकर...

  • @vijayjain9161
    @vijayjain9161 24 дня назад +3

    तुम्ही गायब झाले आमला समजले नाही

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 25 дней назад +10

    अपक्ष राहुन वंचित चा पाठिंबा मागितला असता तरी निवडून आले असते..

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 25 дней назад +1

      वंचित ला 2% मतदान आणि काय कौतुक.

  • @VishalRathod-l5r
    @VishalRathod-l5r 17 дней назад

    Ravikant tupkar 1nu cha fataka aahe😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 25 дней назад +1

    शेतकऱ्यांना एक नेता मिळाला पण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी त्याचा मागें राहायला पाहिजे

  • @bhikaghongade337
    @bhikaghongade337 25 дней назад +4

    मला मीडियाला एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण आपली टीम घेवून फटका मार्केट मध्ये काय करत होता,तसेच तुम्हाला मार्केट मध्ये इतर जनता दिसली नव्हती की जनते कडे लक्ष्य द्यायचेच नाही, या उद्देशाने आपण मार्केट मध्ये गेला हो की काय .यावरून असे दिसते की मीडिया ही फक्त आणि फक्त जेथे पैसे तेथे मीडिया ,असे वाटले.त्याचे कारण रविकांत तुपकर हे मार्केट मध्ये आले व भेट झाली हा योगा योग होऊ शकत नाही . हे मात्र नक्की.

    • @indiandream2017
      @indiandream2017 24 дня назад

      औकात लागते तुमची आहे का

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 25 дней назад +3

    हा ॲकर पण पैसे घेऊन सेटीग करतो

  • @SushilGawai-ni9ws
    @SushilGawai-ni9ws 25 дней назад +1

    संजय महाजन ABP reporter बुलडाणा मतदारसंघात पाणीपुरवठा योजना पोहचली का?

  • @AnillajageLajage-pc8lp
    @AnillajageLajage-pc8lp 24 дня назад +1

    Kahi fayada honar nahi fatale dada

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 24 дня назад +1

    शांताराम जरा राजकीय विषय बाजुला ठेव व शेतकऱ्याची दिवाळी कशी अंधार आहे शेती मालाला भाव नाही हे पण दाखवत जा. नुसता राजकीय नेतयाचया मागे पुढे करु नको

  • @manmathyevatkar7132
    @manmathyevatkar7132 24 дня назад +2

    कोणत्या शेतकरी मुलाला फटाके नाही घेऊन देले हे आहे आपले शेतकरी नेते

  • @vijayjain9161
    @vijayjain9161 24 дня назад

    तुम्ही काय केल

  • @prashantnaik669
    @prashantnaik669 24 дня назад +1

    Tumhi udhhav ka gela hota tumhi swabhimani nete ahat n...?

  • @singerdineshGaikwad
    @singerdineshGaikwad 25 дней назад +3

    Tuzya gadit udal atam bom😅

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 25 дней назад +1

    जरा राजकीय नेते चे फटाके दाखवण्या पेक्षा शेतकऱ्याचे फटाके वाजत आहे ते दाखवा जरा

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 22 дня назад

    अतृप्त आत्मा 😂

  • @PoojaBombatkar
    @PoojaBombatkar 24 дня назад +4

    रवी भाऊ म्हणजे देवा भाऊचा पोपाट सेटलमेंट किंग तोडी पाणी करतो हा भाऊ अमाप पैसा कमुन रायला

    • @laxmanshelar8351
      @laxmanshelar8351 23 дня назад

      @@PoojaBombatkar तुम्हाला पाहिजे काय? द्यायले सांगतो न 🙏 पैसे नसल्यामुळे तिकीट गेलं.पैसे असते तर निवडणूक लढले नसते काय भाऊ