मिशन बारामती फेल ठरलं! करामती काकांनीच अजित दादांना दाखवला कात्रजचा घाट! करून गेला गांव,भाजपवर नाव!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #ajitpawar #sharadpawar #baramatiloksabha #baramati

Комментарии • 693

  • @abhijitdeokar2614
    @abhijitdeokar2614 3 месяца назад +15

    इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्ते यांनी तुतारी
    ला मतदान केले. प्रभाकर जी मुंबई मध्ये बसून नाही समजणार.

  • @atulniphadkar3173
    @atulniphadkar3173 3 месяца назад +27

    काकापुतण्यानी मिळून फडणवीसना कात्रजचा घाट दाखवलाय. 2019 मधे लोकसभेच्या फक्त 4 जागा होत्या आता आज 8 आहेत शिवाय एक राज्यसभा हक्काने घेणार.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 месяца назад +52

    अवघ्या 3..4 महिन्यात काही फरक पडणार नाही. भाजप माघरणारच.
    अजित पवारांना युतीत घेणे हे पटतच नाही.
    अडीच दिवसाचा प्रयोग फसुन जे धडा शिकले नाही तेव्हा पुढे काही गत नाही.

  • @sssy2308
    @sssy2308 3 месяца назад +43

    असंगाशी संग ---- पहिल्या दिवसा पासून आम्ही बोंबलत आहोत

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 месяца назад +37

    लवकरात लवकर अजीत दादांना नारळ द्या. घड्याळाला मत देऊन आमच मत मात्र वाया गेल. क्रुपया परत परत असं होऊ नये. ही विनंती.

  • @thethinker4468
    @thethinker4468 3 месяца назад +8

    प्रभाकरजी तुमचं विश्लेषण दिवसेंदिवस एका बाजूकडे झुकत चाललं आहे , हे जाणवत आहे .
    एकनाथ शिंदेंना 7 जागा मिळाल्या ते त्यांचं यश आणि उद्धव ना 9 जागा मिळाल्या त्या मुस्लिम मतांमुळे ??
    हे काय बरोबर नाही , पत्रकार आहात पत्रकारच राहा , भाजप प्रेरित पत्रकार असा tag लागू देऊ नका ही विनंती !!
    -एक नियमित श्रोता

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 3 месяца назад +7

    तुम्ही कितीही अदळ अपट करा.. तुम्हाला भटकता आत्मा लागला म्हणून समजा...

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 3 месяца назад +46

    बारामतीतील सत्ता फक्त पवार घराण्यातच रहावी म्हणून तर दूसरा उमेदवार पवार घराण्यातीलच उभा केला..गेला...

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 3 месяца назад +85

    हे सर्व आतून एक आहेत उगाच भाजपा ने यांच्यावर विश्वास टाकु नये

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад

      भाजपा काय तुमच्या प्रभाकर सर चाच विश्वास आहे. मागं काय विश्लेषण केले म्हणे सुनेत्रा वहिनी ला कौरव हसले.

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 3 месяца назад +21

    ही पण काकाची एक षडयंत्र आहे त्यात BJP अडकले आणि नुकसान करून घेतले काका जिंकले

  • @rajeshapangire718
    @rajeshapangire718 3 месяца назад +20

    ह्या पुढे आता BJP ला पन मतदान करताणा v4 करावा लागेल सर... ज्या वकफ़ बोर्ड ला विरोध म्ह्णून आम्ही BJP ला मतदान केल आता तीच BJP सरकार त्या बोर्डला मजबूत करन्यासाठी आम्हा लोकाचा पैसा देणार आहे... १० वर्ष झाले BJP सोडून मतदान नाही केल पन आता v4 करावाच लागेल।

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 3 месяца назад +1

      Waqf board ल समर्थन करणार असतील तर कोणत्याही पक्षाला मत देणार नाही, आमच्याकडुन टॅक्स घेतला जातो, मंदिराकडून घेतला जातो आणि मिळते काय?

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 3 месяца назад +27

    करून गेला काका,
    आणि भाजपा वर ठपका !
    🤣🤣🤣🤣🤣

  • @devd582
    @devd582 3 месяца назад +13

    काकानी अजितदादांच्या मार्फतच फडणवीस यांचा गेम केला.

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 3 месяца назад +13

    आता तर सुनेत्रा पवारांना राजसभेवर पाठवून मंत्री करणार आहेत मग तर महाराष्ट्रात भाजप संपलाच म्हणायचा. संपूर्ण पवार घराणच मंत्री वा रे वा महायुतीचा कारभार? लगे राहो. 😡

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 3 месяца назад +18

    एवढ होऊन सुद्धा sunetra pawar यांना राज्यसभा तिकीट का..

    • @SunitaKadam-p6l
      @SunitaKadam-p6l 3 месяца назад

      तुम्हाला हे सर्व कळत आहे भाजपाला कळत नाही मग त्यांचा थिंक टॅक तुमच्या वळचणीला बांधायला सांगा म्हणजे मिळवली

  • @mbg61
    @mbg61 3 месяца назад +58

    दादा ला घेऊन विधान सभा लढू नका

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 3 месяца назад +2

      Uddhav is better than dada , dada la prashan kahi kalat nahi ,uddhav ji prashahsn cha boss ahet❤

    • @vaijeet
      @vaijeet 3 месяца назад

      ​@@nishantkautkar7325kuch bhi....

  • @desaibandhu
    @desaibandhu 3 месяца назад +106

    ठाकरे - पवार पुराण आता नकोस झालंय, महाराष्टाचा विकास कसा करता येईल उदाहरण - रस्ते, पब्लिक ट्रान्सपोर्ट, मतदार याद्यांच ऑडिट, पोलिस भरती व कायदा सुव्यवस्था इ.

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee 3 месяца назад +9

      विकास तर महाराष्ट्रातील लोकांनाच नको आहे , तही तर आघाडीला एवढी मते पडली नसती.

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab 3 месяца назад +6

      BJP has already lost the assembly election

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 3 месяца назад +5

      हे महत्वाचे आहे. विकास महत्वाचा. ठाकरे पवार हे स्वार्थी व परिवारवादी आहेत.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 3 месяца назад +3

      बरोबर प्रभाकर मोर दुकान बंद करायची वेळ आली, सर्वांनाच कळून चुकल आहे, करून गेल RSS आणि आल मोदी वरती नाव..
      मोदीच उपयोग मुल्य संपल आहे, RSS साठी 😅

    • @suyogteli1886
      @suyogteli1886 3 месяца назад

      Vikasavar bolayla laglo tr yach dukan band hoil

  • @jlondhe9628
    @jlondhe9628 3 месяца назад +21

    तुम्हाला माहिती आहे का,..?
    एक नवीन रिल्स स्टार आलेला आहे मार्केट मधे
    उठ सुट video करून फेसबुक इंस्टा वर टाकत असतात त्यांचे प्याधे,मनोज जरांगे

  • @atuljadhav2850
    @atuljadhav2850 3 месяца назад +18

    प्रभाकर मला वाटतं की तुला महविकास आघाडी बद्दलची कावीळ झालीय तिचा उपचार करून घे...

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +18

    अरे बाबा पक्ष फुटला वगैरे काही नाही... NCP चे पूर्वी एक घर होते आता दोन झाले.
    1 रुपयाचा ₹2 झाल्यावर आनंदच असतो

  • @soniapatil3518
    @soniapatil3518 3 месяца назад +19

    एकदम बरोबर पवार with पवार राष्ट्रवादी फूट नाहीच आहे

  • @rwagh1010
    @rwagh1010 3 месяца назад +14

    भाऊंने म्हणले होते कि मोदी ना फक्त मोदीच हारवु शकतात आणि मोदींने ते खरं करून दाखवलं

  • @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
    @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8 3 месяца назад +5

    आजित दादांच्या आमदार जिथे आहे तेथे तुतारी वाजली आहे येवला ,दिंडोरी यांनी कोणाचे काम केले.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 3 месяца назад +15

    भाजपने सुधरावे आता, नाहीतर विधान सभा १०५ चे ०५१च होणार आहेत.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 месяца назад

      महाराष्ट्राचा गुजरात करण्या पासून वाचवण्यासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे साहेब

  • @dattatraynarke1093
    @dattatraynarke1093 3 месяца назад +3

    श्री प्रभाकर जी मानलं आपणाला. सतत आपलं विश्लेषण एक तर्फी असते. शरद पवार भारतात सर्वाना महान नेते वाटतात पण आपणालाच ते कसे नेहमी वाईट दिसतात. मला असे वाटते एकदा तुम्ही पवार आणि फडणवीस यांच्या मध्ये कोण सरस नेता याचा पोल घ्यावा म्हणजे आम्हाला ही समजेल.

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 3 месяца назад +47

    मलाही पवार विरुद्ध पवार आहेत असं वाटत नाही.
    दोघेही आतून एकच असणार आहेत. असं वाटतंय.

    • @instastatus51
      @instastatus51 3 месяца назад

      असं नसतय हो कधी, आपली बायको मुलाला हारताना कोणाला आवडणार

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 3 месяца назад +24

    दोघेही बाराचेच आहेत... फूट हे नाटक आहे

    • @DnyaneshwarPatare-l5b
      @DnyaneshwarPatare-l5b 3 месяца назад

      वरणभात खाणारे हिजडे १२ चे असतात

  • @sanjeevdeshpande1099
    @sanjeevdeshpande1099 3 месяца назад +3

    अभ्यासाचं पांडित्य नापास होण्यास कारण. कुठलिही ढुसकी सोडलीकी, वा काय मास्टर स्ट्रोक म्हणुन उर फुटेपर्यंत कौतुक करणं अंगलट आलं.

  • @TanajiPandit-g3t
    @TanajiPandit-g3t 3 месяца назад +115

    बारामती मतदारसंघात सर्व मुस्लिम,खिच्श्रन मते सुप्रिया सुळे यांना मिळाली.हे वास्तव आहे.

    • @ShripadLikhite
      @ShripadLikhite 3 месяца назад +15

      Only in Khadakwasla constituency Sunetra Pawar got lead. It means BJP votes got transferred. But then where are votes of Ajit Dada ? Or he never had any ? All were due to Sharad Pawar & Ajit wrongly considered them as his own?

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 3 месяца назад

      What is the problem in that??

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 месяца назад

      काय फालतू बोलतो. हिंदूनी देखील तुम्हाला मते दिली नाहीत. जिथे हिंदू बहुसंख्य आहे तेथेही पडलात

  • @rahulsuryawanshi9612
    @rahulsuryawanshi9612 3 месяца назад +9

    बरोबर आहे सर.... राष्ट्रवादीला सोबत घेऊन खूप मोठी घोडचूक भाजपा ने केलेली आहे.... फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दोघांचे सरकार असते तर आज Result काही वेगळाच असता

    • @jayantshinde623
      @jayantshinde623 3 месяца назад

      घोडा मैदान लांब नाही..तीन महिन्यांवर आहे..लांब कश्याला मुंबई आणि नाशिक पदवीधर मतदार संघात सध्या अजित पवारांना स्वतंत्र उभा केलेलेच आहे महायुतीन...बघू काय रिझल्ट येतो तो.

  • @आम्हीचिवित्र
    @आम्हीचिवित्र 3 месяца назад +17

    पण एक मात्र खरं आहे की चंद्रकांत दादा बोलताना विचार करत नाही

    • @GVHinge
      @GVHinge 3 месяца назад

      बरोबर. चंद्रकांत दादा हे नेते नाहीत तर निष्ठावान अनुयायी आहेत.

  • @sunilrege984
    @sunilrege984 3 месяца назад +30

    शिवसेनेतील कुस्ती सुध्दा नुरा कुस्ती असावी. मराठी माणसांनी मुस्लिम हृदय सम्राटाला मत दिली त्याबद्दलही बोला. 👊😿😿

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 3 месяца назад +18

    भाजपाने आता अजित दादांना सोबत घेतलंच आहे तर त्यांची साथ सोडू नये. अन्यथा भाजप संधीसाधू पक्ष बनेल.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +43

    अजित पवार आमच्यावर का लादले याचे उत्तर अद्यापही सापडत नाही.

    • @harishchaturvedi245
      @harishchaturvedi245 3 месяца назад

      ही गोष्ट अनाकलनीय वाटते. एकीकडे फडणवीस इतके चतुर आहे कि त्यांनी शिव सेना फोडुन सरकार बनवले. पण दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यालाही समजता येईल, इतका अजित पवारांना घेण्यात काही फायदा नाही हे त्यांना दिसले नाही ?

  • @vijaysalunkhe858
    @vijaysalunkhe858 3 месяца назад +18

    माऊलीजी , आजही दोघेही एकच आहेत .

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 3 месяца назад +98

    आपल्या मताशी मी सहमत आहे B J P ने यांना बरोबर घया यला नको होते व दोन्ही पवार एकच आहेत. व पवार गटाने जातीवाद पसरवला.

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 3 месяца назад

      हे ही खरंच आहे रामा.

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 3 месяца назад

      आणि एक प्रकारे 'विनाशकाले विपरीत बुद्धी', हे सिद्ध झालं. जय श्रीराम!

  • @prakashdiwate8286
    @prakashdiwate8286 3 месяца назад +22

    अगदी बरोबर, शंभर टक्के सत्य.

  • @ind2622
    @ind2622 3 месяца назад +4

    सूर्यवंशी साहेब आपण पवार साहेब संपणार असे बोलला होता पण झालं उलते ....आपण फक्त bjp ची बाजू घेता ते पण त्यांचे बरोबर असो वा चुकीचे.......आणि तुमचा फक्त ध्येय आहे पवार साहेबाना बदनाम करणे हाच मूळ हेतू आहे तुमचा....👍🏻👍🏻👍🏻💯💯💯

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 месяца назад +64

    🎉पवार साहेब कोटिकोटी व किती महान महान आहेत हे पटवण्याचा पाळीव माध्यमांचा प्रयत्न आहे.

    • @RameshBansode-h5n
      @RameshBansode-h5n 3 месяца назад

      Tasech modi hi kiti mahan netrutva aahe he patavnyache akkhi godi media prayatna kartey.

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 3 месяца назад +122

    प्रभाकर सर मिशन बारामती फेल नाही.आणि कात्रजचा घाट पण दाखवला नाही. शरद पवार साहेब आणि अजित दादा हे दोघे ही एकच आहेत. तुम्ही विनाकारण विश्लेषण करण्यात वेळ घालता.😂😂😂

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 месяца назад +11

      101% बरोबर आहे

    • @matmatanter3479
      @matmatanter3479 3 месяца назад +20

      पवार कुटुंबीयांना आर्थिक विकास महत्वाचा आहे त्यासाठी ते शनिवार वाड्यावर एकमेकांचे कपडे फाडून टाकतील पण कुटुंबाची सत्ता कायम राहील अशी व्यवस्था करतील

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 3 месяца назад +9

      Pawar Sare Ekach.....shewati

    • @vaishalilalwani8212
      @vaishalilalwani8212 3 месяца назад

      तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो....असेच काहीसे

    • @sachinshaha7876
      @sachinshaha7876 3 месяца назад +3

      Very true...just analyse western Maharashtra seats... Prabhakar ji ....you will understand the real game .

  • @Finix609
    @Finix609 3 месяца назад +34

    साहेब दोन्ही पवार एक आहेत भाजप वेड ठरतय एकमेकांना सांभाळून घेत उमेदवार निवडून आणलेत

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 3 месяца назад +13

    100% सहमत. कुणीतरी हा व्हिडीओ देवाभाऊंना दाखवा. म्हणावे आता तरी जनतेचे मन ओळखा आणि त्यांना काय हवे आहे ते दिल्लीपर्यंत पोचवा.

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 3 месяца назад +1

      Fadnavis la ati mahatva Ani swatantrya dilay. Manus badala Ata nahitar satyanash hoil. Tawde, Sunil Deodhar, Narayan Rane yanna dya jababdari

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 месяца назад +9

    मुस्लीम एकगट्ठा मतांवर बोला, मार्गदर्शन करा.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +156

    RSS ने न राहून शेवटी प्रतिक्रिया दिली की अजित पवारांना सोबत घेण्याची काहीही गरज नव्हती. शिंदे गट आणि भाजपात जर बहुमत होती तर हे कशासाठी केले.

    • @SwanandRides
      @SwanandRides 3 месяца назад +17

      Shinde plus BJP cha sahaj 30 seats alya astya .. kahi garaj navti NCP chi

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 3 месяца назад +11

      साठी बुद्धी नाठी... दुसर काय.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 3 месяца назад +6

      ​@@SwanandRides गद्दारांना साथ द्यायची नसते

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +21

      आर.एस.एस.ला उशिरा जाग आली. तसं पण भाजप मध्ये गेलेले कांग्रेस वाले पद घेऊन मजा करतात.उदा. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, जतिन प्रसाद, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, राधाकृष्ण विखे 😂😂😂😂

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад

      सोनाराने कान टोचले हे बरे झाले

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 3 месяца назад +4

    प्रभाकर जी फडणवीस ला विचारा पवार एकत्र आहेत की वेगळे आहेत...???? फडणवीस ने महाराष्ट्रातील भाजप संपवीत आणली आहे.....आणि येणाऱ्या काळात नागपूरवाले महाराष्ट्रातील भाजप संपवणार

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 3 месяца назад +5

    तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे. भाजप ने अधिक कणखरपणा दाखवणं आवश्यक आहे.
    पवार कंपनी डावपेचात अधीक हुषार निघाली.तिथे शिवतारे उभे राहिले असतें तर चित्र वेगळे दिसले असते.

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 3 месяца назад +3

    अजित पवारांना बोकांडी घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं... !
    राष्ट्रवादी फोडायच्या प्रयत्नात भाजपा आणि देवेंद्र ने स्वतः चं वाटोळं करून घेतलं.

  • @nileshmainkar3908
    @nileshmainkar3908 3 месяца назад +17

    वक्फ बोर्डाला १० कोटी मंजूर केले . यासाठी अजित पवार ला घेतलं ? एका बाजूला मुसलमान विरोधात बोलायचे व त्यांना सढळ मदत करायची ... मग आम्ही हिंदूनी कुठे जायचे.याचा हिंदू चा फटका भाजप व शिवसेना यांना बसणार

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 3 месяца назад +4

    प्रभाकर सर आपण दुतोंडी पणा का करता ते तर राजकीय नेते आहेत.पण तुम्ही विश्लेषक असुन सुद्धा तुमच्या मतावर ठाम नाहीत. तुम्ही सुनेत्रा वहिनीला कौरव हसले म्हणून मागे विश्लेषण करून सुनेत्रा पवार विषयी सहानुभूती दाखवली.

    • @user-gn9rl6gz2l
      @user-gn9rl6gz2l 3 месяца назад

      Barobar aahe hyanche hindutv begadi ahe hyaana muslim reservation vala chandrbabu Naidu chalto fakt satta pahije

  • @UnknownIndian-jd2ty
    @UnknownIndian-jd2ty 3 месяца назад +3

    वाफ्त बोर्ड ला महाराष्ट्र सरकारने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी बातमी समाज माध्यमांवर पाहिली जर ही बातमी जर खरी असेल तर यावर एक विवेचन करा 🙏

  • @sagarw4197
    @sagarw4197 3 месяца назад +3

    20 वरून पार ९ आणले लोकांनी नी तुमच्या फुकाच्या बाता

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +7

    BJP त का घेतलं अजित पवार गटाला.

  • @vishwaskhade1882
    @vishwaskhade1882 3 месяца назад +2

    नशीब तुम्हाला कळली काकांची ताकत तुमची भाजप सोबत असताना देखील दादांना कात्रज जा घाट दाखवला

  • @mamtan8756
    @mamtan8756 3 месяца назад +5

    वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा शासनादेश निघाला आहे आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासन पूर्ततेसाठी निघाला असल्याचे सरकारी कागदावर लिहिलेले आहे.
    प्रभाकरजी हे काय आहे आता😮

    • @vaijeet
      @vaijeet 3 месяца назад +2

      वक्फ बोर्डाला बंद करायचं ते हे वाढवायचं काम करत आहेत

    • @user-gn9rl6gz2l
      @user-gn9rl6gz2l 3 месяца назад

      Ketaki chitle ne mast dhutle ashe hyaana fakt satta pahije aahe hindu hindu karaych aani tikde muslim reservation la support karnara Chandra babu naidu chalto fakt lokkkana yedyat kadaych vote sathi

  • @sandipsalunke576
    @sandipsalunke576 3 месяца назад +2

    कांचन कुल रावसाहेब दानवे किती वेळा निवडून आला होता उदयनराजे किती मतांनी निवडून आले भुमरे मामा कसे आले पुण्यात काँग्रेसचा उमेदवार मराठा असता तर काय झालं असतं

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 3 месяца назад +6

    आता तरी जागा वाटपात भाजपने ताठ भूमिका घेतली पाहिजे.

  • @siddharthnirgude6603
    @siddharthnirgude6603 3 месяца назад +5

    सर बारामतीकर आणि करामतीकर आणि दादावर भरोसा नाही जयश्री राम

  • @PruthvisingPatil-wi2ur
    @PruthvisingPatil-wi2ur 3 месяца назад +2

    O tumi faltu bolu naka pawar saheb is winner

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 3 месяца назад +2

    प्रभाकर तुझे विश्लेषण खोटे ठरत आहेत 😂

  • @pravinjadhav1976
    @pravinjadhav1976 3 месяца назад +3

    तूला शिवी सुद्धा देऊ वाटत नाही रे

  • @asconnects1559
    @asconnects1559 3 месяца назад +2

    BJ पार्टी पोषित विश्लेषक प्रभाकर जी तुमची होणारी तारांबळ खुप काही सांगुन जाते, सहन ही होत नाही अण् सांगता ही येत नाही.

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 месяца назад +3

    २०१४ पासूनच असंगाशी सांगत केली आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांना दूर ठेवले आणि भलतीच भरती करून तिकिटे वाटप केली. त्यांची खुशमतगिरी मूळ कार्यकर्ते करतात आणि आमच्यामुळे भाजपा आहे ,नाहीतर तुमचे काय होते हे कार्यकर्त्यांना ऐकवले जाते,ही शोंकातीका आहे.🤔

  • @rahul.malve22
    @rahul.malve22 3 месяца назад +4

    भटकती आत्मा असल्या फालतू बोलण्याने तर तुम्ही विधानसभेला तुम्ही शून्य होणार ... आम्हला तर वाटतंय तुमचा नेता अतृप्त आत्मा आहे ...

  • @mh15....panchwati3
    @mh15....panchwati3 3 месяца назад +3

    आता कस गार गार वाटतंय 😂

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 3 месяца назад +7

    आपल्या ला पेपर झाल्यावर अक्कल (उत्तर) आली.

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 3 месяца назад +1

    PS. SIR...waqf बोर्डाला 10 कोटी sanctioned zalet..त्यावर माहिती मिळाली tar barr hoil....kaay चाललय महाराष्ट्रात....😮😮

  • @chandrakantsartape1211
    @chandrakantsartape1211 3 месяца назад +4

    तुंम्ही पपु म्हणतात या वरुन तुमची विचारधारा समजते

    • @jayantshinde623
      @jayantshinde623 3 месяца назад

      सादरकर्ते paid कार्यकर्ते असावेत bjp चे

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 3 месяца назад +10

    पवार अजित la बाजूला करा, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सन्मानाने घ्या.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад +21

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आहे.....!

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 3 месяца назад +2

    करामती तर तुमचे न्यूज चॅनेल आहे

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 3 месяца назад +6

    राष्ट्रवादी चे आणि शिंदे शीवसेने चे सुध्दा युतीच्या केंद्र सरकार निवडणुकीत महाराष्ट्रात काही ही योगदान दिसले नाही...

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 3 месяца назад +2

    B गेले आणि A for amethi पण गेले! Very sad!

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 3 месяца назад +2

    प्रत्येक वेळी हेच केलय. आपली ताकद का दाखवता येत नाही. कारन पक्ष स्थापन केल्या पासून अजित दादा होते की. किती सीट आणल्या. हेच कळत नाही. खासदार की ला 9 आणि आमदार की ला 60 च्या जागा. कधीतरी बोला आम्ही महाराष्ट्रात किती आहे. देशाचा नेता आणि अजित दादा स्वबळावर कधीतरी आहे का..कायम आम्हीच आहे अस होत. फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे. 145 सीट कधी येणार. ते पण स्वबळावर. प्रत्येक वेळी दुसर्‍याचा जिवावर आता स्वबळावर विसरा. आणि कायम तडजोड. आम्हाला हे द्या आणि दिल्लीत ते द्या. अहो दादा तुम्ही फक्त सत्तेच्या जीवावर बोलता बस. आम्ही पक्ष स्थापनेपासून आहे. कधी स्वबळावर सत्ता आणली ते सांगा. केंद्रात साहेब आणि प्रफुल्ल पटेल. आणि महाराष्ट्रात उप मुख्यमंत्री तुम्ही. झाल आली सत्ता. दिवस खराब आहेत. सांभाळा. हवेत उडून जाल. किती कार्यकर्त्याना पदे दिली. आणि तुमच प्रोत्साहन अनुदान दील का शेतकर्‍यांना नियमित पने कर्ज भरणाऱ्याला काय दिल. दिल नाही तर पवारांची औलाद नाही आता झाल की राव 4 वर्ष. शेतकरी वाट बघतोय. आणि आता किती सीट 1.दादा शेतकरी सर्वांचा असतो. आता शेतकरी हा विष य मागे पडला. आणि परिवार आला. ही चर्चा अगदी शेवटच्या म्हणजे चंद्रपूर ते चंदगड बादा
    ह्या ठिकाणी चालू आहे. आणि आवाज तुमचा आणि मुख्यमंत्री यांचा होता. आणि आता आवाज मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांचा होता..आणि यांना मते पाहिजे राव. आहे लोकांच्या मनात आहे. एकच दणका हळू बसला. आता बघू. हे मी लालपरी एस. टी. स्टँड वर ऐकत होतो .म्हणुन हे कॉमेंट पाठवल

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 3 месяца назад +16

    राष्ट्रवादीला असे मधेच पाण्यात सोडून देणे योग्य नाही.त्यामुळे आणखीन विश्वास कमी होईल. बदनामी होईल. कडेवर घेतलयच तर बसू देत, जाईल कंटाळून.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 3 месяца назад +1

      😂

    • @Hin832w
      @Hin832w 3 месяца назад +1

      🤣🤣🤣🤣

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @user-gn9rl6gz2l
      @user-gn9rl6gz2l 3 месяца назад +1

      Kantalun janar nahi dada ulat aahe tee party ( Bhadyane jamvleli party urf BJP ) la pokharnar dada

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 3 месяца назад

      Hou det.. tyanna sobat gheun ankhin vat lagel

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +3

    तंतोतंत खरं आहे. मीही तुमच्या मताशी सहमत आहे प्रभाकरजी. काका, दादा आणि ताई हे आतून सर्व एकचं आहेत. ही वरवरची फुटाफूट 😟 खरं तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत हे शरद पवार होते आणि ते जर झाले असते तर महाराष्ट्रातला मराठी माणूस प्रथमच पंतप्रधान पदी विराजमान झाला असता. पण साहेबांचं मुसद्धी धोरण आणि क्रूर रणणितीमुळे ते त्याच्यापासून लांब राहिले. आता तरी निवृत्ती घ्यावी आणि हरी नाम जपावे..

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 3 месяца назад +2

    प्रभाकर मोर दुकान झाल बंद 😂😂😂😂

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 месяца назад +4

    सूर्यवंशी साहेब
    विभाजन होणे गरजेचे होते कारण की, दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता अन्य पक्षात गेला असता. त्याला संधी मिळत नव्हती म्हणून NCP आजचे विभाजन झाले. हा अँगल विचारात घ्या.

  • @sangramsinhkale9406
    @sangramsinhkale9406 3 месяца назад +2

    Pawar Saheb ni changlich jirvali bjp patrakaranchi

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 3 месяца назад +5

    साहेब फक्त त्यांच् नाही तर भाजपा ला ही कात्रज चा घाट दाखवायला अशी ट्याग लाईन लिहा....परत दिशाभूल चालू द्या

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 3 месяца назад +1

    तुतारी आणि राष्ट्रवादी विधानसभा 80+ seats 😅 खरी मज्जा विधानसभेला येईल 😂😂💯

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 3 месяца назад +1

    प्रभाकरजी यातून भाजप काही शिकेल असेल वाटत नाही, विधानसभेला महायुतीला महाराष्ट्रात १०० जागा मिळतील असे वाटत नाही

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 3 месяца назад +11

    हा तमाशा पुढे चालू आहे.
    BJP ने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेचे उमेदवार केले आहे.
    BJP ने ही चूक सुधारून आता अजित पवारांची पाठराखण करु नये. आणि राज्यसभा BJP करकर्त्याला द्यावी.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад

      भाजप च्या जीवावर सध्या अर्धी कांग्रेस सत्तेत बसुन मजा मारत आहे.😂😂😂

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад

      Kharach kele? Mala vatat aahe sharad pawar bjp che adhyaksha hotil

  • @anandmalgi4946
    @anandmalgi4946 3 месяца назад +1

    तुम्ही आणि तोरसेकरांनी भाजपा बद्दल खूप बोलले आहे. आता तुम्हाला दोघांना मी गांभीर्याने घेत नाही.

  • @ujjwal_Cyril
    @ujjwal_Cyril 3 месяца назад +2

    Kiti time Dalali😂😂😂

  • @sunilchandratre9027
    @sunilchandratre9027 3 месяца назад +1

    अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांचे डिसिजन चुकता आहे सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उभं करणं आणि त्यानंतर राज्यसभेवर पाठवणे हे दोन्ही निर्णय अतिशय चुकीचे आहेत

  • @ramakantjuware2745
    @ramakantjuware2745 3 месяца назад +1

    ही चूक विधानसभा निवडणूक आधीच सुधरावी लागेल. काका अजित पवार यांच्यापेक्षा कुटिल राजकारणी आहेत, हे सिध्द झाले आहे.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 3 месяца назад +2

    Satte che Lachara na RSS ne Ahankar v Satte cha Maj ji Bhrst Jamvle li zali tyanchi Jantenr ch Layki 08 var Deshat Kubdya

  • @rushipawar9213
    @rushipawar9213 3 месяца назад +2

    Bjp cha chatu 😂😂

  • @sampanse653
    @sampanse653 3 месяца назад +1

    आता एक सांगू का.. with all respect to u and u r familiar youtubers.
    एक म्हणजे भाऊ तोरसेकर ह्यांचे विश्लेषण मला खूप आवडते. मी त्यांचा व्हिडिओ जेव्हा येतो तेव्हा मी पण नमस्कार म्हणतो एवढे त्यांना मानतो.
    पण आता भाऊंचे पण बोलण्याचा ओढा बदलला आहे.
    आपण जेव्हा A फॉर अमेठी आणि
    B फॉर बारामती ह्यांना भाऊ तर चाण्यक्य म्हणतात. पण तसे नाहीये...
    खरे सांगू का ?
    BJP party ला त्यांचा अति अहंकार नडला.. त्यांना खूप गर्व झाला होता.. त्याची बाकी पण काही कारणे आहेत पण फडणवीस वगळता बाकीचे सर्व लोकांना खूप मोठा इगो निर्माण झाला होता.. आता सगळे काय आम्हीच.. आता जनतेने त्यांना एक प्रकारचे सावधानतेचा इशारा दिला आहे. अजूनही जर का ते सुधारले नाहीत किंवा त्यांनी विवेचन केलं नाही त्यानुसार बदल केले नाही तर ही पुढची निवडणूक पण त्यांना खूप महागात जाणार आहे...

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 3 месяца назад +1

    बेरोजगारी, विकास, शेतकरी महागाई याकडे लक्ष द्या. बाकी बंद करा.

  • @vandanamalve1075
    @vandanamalve1075 3 месяца назад +3

    विधानसभेला बीजेपी ने अजित पवार ना सोबत घेवु नए

  • @sanjayrokade662
    @sanjayrokade662 3 месяца назад +1

    पाळीव पञकार कीती आहेत तुम्ही तिन आजुन थोडे फार राहिलेत..

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 3 месяца назад +1

    भा ज प ने पवारांन विरोधात दुसरा उमेदवार देऊ नये म्हणुन काका .. दादांनी मीळून हा डाव आखला होता का?. घरातलाच उमेदवार दिला...बारामति पवार परीवाराकडेच रहावे म्हणून सर्व खेळी केली गेली.,

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 3 месяца назад +3

    प्रभाकर, दादांनी आता आत्मपरिक्षणाच करण्याची गरज आहे...❤❤

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 3 месяца назад +1

    Padalkar mhatlya pramane Labad Landgyancha ek kalap BJP-Shiv Sena madhe aala.
    Tya divasa pasun Mahauti chi dhokya chi Ganta vaju lagli.
    Ashwin Aghor hyanchi aathavan yete ti kewal tyanchya vishleshanatil eka mata mule.
    Teh mhanje BJP voters hyana Ajit Pawar ani tyanchya labadlandgyancha kalpala kadhich samarthan denar nahi.

  • @ranjandeshpande6089
    @ranjandeshpande6089 3 месяца назад +2

    BJP cha 10 varsha cha game zala maharastra madhe

  • @chetanchavan3749
    @chetanchavan3749 3 месяца назад +1

    पवार साहेब यांची या मतदारसंघा वर चांगली पकड आहे इतक्या हलक्या ते घेयला नको होते

  • @sanjayingle6457
    @sanjayingle6457 3 месяца назад +1

    तुमच्या पत्रकारी तेचा लोकसभा निकालानंतर तुमची पत्रकारिता समजली तुम्ही तर फार टरबूज ची तारीफ करीत होते

  • @ushabhide7115
    @ushabhide7115 3 месяца назад +3

    आता पुरेझाल गेल आताजी समस्या भयानक रुप घेऊन येत आहे त्या घुसखोर बांगलादेशी वर कायमचा उपाय म्हणजे ऊच्चाटन करण्यासाठी आंदोलन ऊभारा लोक फक्त जाग्रत असून उपयोगी नाही त्याना क्रृती करायला प्रवृत्त करा

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu 3 месяца назад +1

    Sunetra Pawar is going to elect as a Rajysabha MP .
    Later she may be minister in centre .
    So Ajit dada will remain with Bjp.