तुषार भोसलेनी घातले पवारांचे दात घशात | Sushil Kulkarni | Analyser | Tushar Bhosale | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 2,3 тыс.

  • @3112585
    @3112585 Год назад +167

    महाराष्ट्रातील अत्यंत गलिच्छ आणि हीन दर्जाचे राजकारण करणारा एकमेव राजकारणी.

  • @Shrihal
    @Shrihal Год назад +90

    वा रे तुषार भोसले. आम्हाला तुमचा गर्व आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात.आगे बढो. समस्त हिन्दु तुमच्या मागे आहेत.

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Год назад +109

    तुषार भोसले साहेबांना अगदी मनापासून धनयवाद. सौ सोनार की एक लोहार की नाहीतर एक मराठा ची 😊

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 Год назад +92

    तुषार भोसले सारखे माणसं हवी आहेत या देशाला हॅट्स ऑफ तुषार भाऊ 🙏🏻🚩

  • @pranit241
    @pranit241 Год назад +57

    सडेतोड उत्तर दिल्याबद्दल तुषार भाऊंना धन्यवादआणि खूप खूप शुभेच्छा.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад

      Are you talking on thirdclass culture tushar bhosle ? A rss dallya in warkari .

  • @ramunecha6973
    @ramunecha6973 Год назад +205

    शिरुर लोकसभा मतदारसंघात पण आढळराव पाटलांना भिऊन पळाला होता हाच शरद पवार

  • @shobhaborhade8804
    @shobhaborhade8804 Год назад +84

    तुषार भोसले खुपच छान व्यकती आहे अगदी खर बोलतात एक मोठा नेता होण्याची शक्यता आहे देव करो आणि आसच होवो जय महाराष्ट्र ❤❤

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Год назад +183

    तुषार भोसले साहेब आपण खरं सांगितले 🙏🙏

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Год назад +1

      शरद पवार या थेरड्याला म्हातारचळ लागलाय. 🤣 🤣 🤣 🤣 🤣

  • @sheelas8775
    @sheelas8775 Год назад +61

    तुषार भोसलेला शतशः प्रणाम...!!

    • @prasadpatil2574
      @prasadpatil2574 6 месяцев назад

      संत संप्रदायात्ल्या लोकांना आपण प्रेमाने माऊली म्हणतो. कृपया एकेरी त बोलने टाळावे.

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 4 дня назад

      प्रणाम करते हैं🚩🚩🚩 भोसले पाटिल

  • @dattatrayjadhav6507
    @dattatrayjadhav6507 Год назад +354

    मी ओबीसी आहे पण मला अभिमान आहे तुषार मराठा व तुम्ही ब्राह्मण असल्याचा
    वंदे. मातरम 🌹

    • @ppc4061
      @ppc4061 Год назад

      हिंदुस्थानात राहणारे सर्वच हिंदु अन् महाराष्ट्रातील सगळे मराठीच असेच मानायला पाहिजे. ओबीसी, दलीत, मुस्लिम, हिन्दी साईडर फक्त राजकारणात वापरण्यासाठी होतो

    • @acpmahakaal
      @acpmahakaal Год назад +13

      Saheb tumcha sarkha vichar saglyani kela tar Hindu Ekta laukar hoil

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Год назад +5

      माझं नाव पन दत्ता आहे मी मराठा आहे मी जातच मानत नाही पवार राजकारणात जातीपातीच राजकारण करत आहेत हे मागे एकदा राज ठाकरेंनी सुद्धा सभेतून अधोरेखित केलं आहे त्यांचं अंतिम चरण सुरु आहे ते भरपूर चुका करणार आहेत.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Год назад +13

      जिकडे धर्म तिकडे जय हे श्रीकृष्णांनी सांगितले आहेच गीते मध्ये. म्हणूनच आपण सर्व हिंदू आहोत याचा गर्व बाळगावा.
      जय श्रीकृष्ण!

    • @commonsense8789
      @commonsense8789 Год назад +5

      Your tribe should increase. Very good thoughts

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Год назад +329

    राज ठाकरे बरोबर म्हणाले की पवारांनी जातीय राजकारण सुरु केले .

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 Год назад +144

    जातीवादी (राष्ट्रवादी) पक्ष .........जातीवाद म्हणजे राष्ट्रवाद ........हि ह्यांची अक्कल आहे......।

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 Год назад

      जेव्हढे पुरोगामी तेव्हढे जातीयवादी असतात…

  • @rd4755
    @rd4755 Год назад +28

    Sushil जी खरेच आपण निर्भीड पत्रकार आहात याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @anilbam3168
    @anilbam3168 Год назад +18

    अशामुळे नाईलाजाने म्हणावे लागते, ही कीड कायमस्वरूपी नाहीशी व्हावी.

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 Год назад +135

    वेळ झालीय म्हाताऱ्याचि. लोकं ठेचून मारतील त्याआधी निघ म्हणावं म्हाताऱ्याला...सत्यमेव जयते...✊🚩🙏🇮🇳

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Год назад +384

    आम्हीही कोकणातील मराठा आहोत. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही भाजपच समर्थन करतो.
    मुस्लिम तुष्टीकरणमय व जातीयवादी राष्ट्रवादीचा नेहमीच निषेध करतो.

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 Год назад +167

    आम्हीही मराठीच आहोत...व बीजेपी मध्ये आहोत..

    • @warning64459
      @warning64459 Год назад

      Me Maratha aahe bhosle surname aahe मी बामणं आणि लांडे बुल्ल्यावर कोलते😂😂

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Год назад +20

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

    • @dilipkhairnar1460
      @dilipkhairnar1460 6 месяцев назад

      खरंच खूप छान विवेचन all time greatest

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Год назад +14

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, या जातीयवादी पक्षाला जनतेनेच घरी बसवले पाहिजे

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Год назад +442

    म्हातार वयात पण सुधरत नाही शरद पवार

    • @prafullpatil1300
      @prafullpatil1300 Год назад +29

      Jitaychi khod melayshivay jat nahi...

    • @prakashkatole3462
      @prakashkatole3462 Год назад +27

      ती म्हण आहे ना दोरी जळते पण पीळ जळत नाही.

    • @prakashkatole3462
      @prakashkatole3462 Год назад +23

      सुंभ जळतो पण पीळ जळत नाही

    • @allwounder3123
      @allwounder3123 Год назад +16

      त्याची चर्चा का करता
      जाऊद्या साती बुद नाटी

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад

      जातीवादी आणि सेक्युलर किडे खूप ठासून भरलेत त्याच्यात

  • @wavtal
    @wavtal Год назад +74

    मी ना ब्राह्मण, ना धनगर, ना माळी , ना मराठा, ना महार, ना मांग, ना चांभार, ना कुंभार.... मी फक्त हिंदू....❤❤

    • @shivajiyewale1644
      @shivajiyewale1644 9 месяцев назад

      👍👍👌

    • @prasadpatil2574
      @prasadpatil2574 6 месяцев назад +1

      वा. 1 नम्बर.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад +1

      अती उत्तम कॉमेंट,अतिशय समजूतदारपणा दिसतो.

    • @atmaramshelke2269
      @atmaramshelke2269 Месяц назад +1

      अति ऊत्तम........।.।

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +3

      हिंदू म्हणजे काय

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Год назад +34

    भोसले दादा तुम्हाला साष्टांग दंडवत तुमचं खुप खुप अभिनंदन करतो असा आमचा मर्द मराठा आहे एक मराठा लाख मराठा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +77

    कुलकर्णी साहेब अगदी स्पष्ट शब्दात सांगितले तुम्ही तुषार भोसले यांचा आणि तुमचं मनापासून अभिनंदन जय जय शिवाजी

  • @anjugandhe
    @anjugandhe Год назад +43

    आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही पण मराठ्यांचा आदरच करतो. हे हिंदवी स्वराज्य उभे झाले ते मावळ्यांमुळेच हे आम्हाला माहीत आहे. त्यांच्या वंशजांना चा आम्ही आदरच करतो. पण हल्ली एका वडा पाव वर बाईक वरून रात्री बेरात्री बोंबलत जाणारी तरुण मुले दिसली की अतिशय मनस्ताप होतो. असं वाटतं ह्यांचे पूर्वज हे सगळे वरून बघत असतील त्यांना काय वाटत असेल.

    • @prasadpatil2574
      @prasadpatil2574 6 месяцев назад +1

      आताही Energy तीच पूर्वीची आहे. फक्त योग्य मार्ग दर्शन पाहिजे.

  • @bajiraojadhav311
    @bajiraojadhav311 Год назад +9

    मी पण मराठा आहे, कट्टर BJP, कट्टर हिंदू आहे, माझे माझ्या देवी देवता बद्दल सार्थ अभिमान आहे.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Год назад +127

    वाहवा!
    पेकाटात लाथच घातली. मनःपूर्वक आभार!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 месяцев назад +1

      Aapli samaz kiti aapan Bolto kiti ?

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 6 месяцев назад

      @@hearttouchingbeats3901 अरे, तो महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे. फक्त तुझ्या सारखे मोठया मनाचे लोक त्याला माफ करतील.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 14 дней назад +1

      Tushar, bhosale, jindabad,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 14 дней назад

      ​@@hearttouchingbeats3901sharad, svatachi, jat, लपवते, to, khara, kontya, jaticha, aahe,

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Год назад +46

    तुषार भोसलेंचे अभिनंदन.अतिशय स्पष्ट आणि कणखर उत्तर दिले आहे.

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 Год назад +88

    तुषार भोसले कोणत्या जातीचे हे महत्वाचे नसुन ते मानव आसुन हिंदू भारतीय आहेत आणी हिंदूत्वाची कास धरली. "" भारत हिंदू राष्टृ काल होते आज आहे आणी उद्द्या ही रहाणार आहे म्हणुनच नाव भारत आहे "" आम्हाला गर्व आहे भारतीय आसण्याचा .

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Год назад +2

      नक्कीच

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Год назад +4

      यस यस यस यस यस * ‌ 100 000 % कीं बांत * ‌ पुरातन काळापासून च * सनातन हिन्दू धर्म राष्ट्र म्हणून च * ओळखला जातोय * भारत * आताचा * हिंदुस्तान * वंदे मातरम्👏👏👏👏👏 भारत माता की जय जय जय👏👏👏👏👏

    • @sunitakute7887
      @sunitakute7887 Год назад

      Mata re ala Marathi jantecha kayde Nagina nahin neither Marathi Aarakshan 60 varsad ka nahi kele Marathi jantela Mata Rani Bhikari binola hai

  • @rajendrapurohit8747
    @rajendrapurohit8747 Год назад +8

    ऊत्कृष्ठ विवेचन

  • @jayashreesathe6026
    @jayashreesathe6026 Год назад +8

    सुशील जी ....
    तुमचे व्हिडिओज मी नित्यनेमाने बघते.....
    सामाजिक सुधारणा साठी आपण जे महान कार्य करीत आहात त्याबद्दल आपले खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.......

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 Год назад +501

    शरद पवार महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले ही शोकांतिका आहे.

    • @suryabhanshinde3357
      @suryabhanshinde3357 Год назад +1

      मराठ्यांला कलंक लावलेला माणूस म्हणजे पवार

    • @fakirarane2211
      @fakirarane2211 Год назад +53

      शोकांतीका नाही कलंक आहे

    • @avintidke9894
      @avintidke9894 Год назад +33

      Maharashtra la lagleli kid aahe wakda

    • @user-ne9ne5lh2n
      @user-ne9ne5lh2n Год назад +50

      नीच माणूस आहे

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад +28

      मनातलं बोललात

  • @nitinsawant965
    @nitinsawant965 Год назад +310

    मी पण मराठा आहे आणि भाजपा चा कट्टर समर्थक आहे. जय श्री राम.

    • @warning64459
      @warning64459 Год назад

      Me Maratha aahe bhosle surname aahe मी बामणं आणि लांडे बुल्ल्यावर कोलते😂😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Год назад

      तुषार भोसलेंचे कौतुक व अभिमान दोन्ही वाटते. कुठलीही जात वाईट नसते, तिला मी एखाद्या धान्याची उपमा देईल, *धान्यात योग्य दाणे असतात परंतु पवारांसारखे दगड,किडे पण असतात.* आणी इफ्तार पार्ट्या मध्ये हाडक चघळनाऱ्या पवारांनी स्वतःची पण कागदपत्र दाखवावी. 😡

    • @shubhjadhav2291
      @shubhjadhav2291 Год назад

      Jay shri Ram 🚩

    • @mkhaldive1615
      @mkhaldive1615 Год назад

      ​@@shubhjadhav2291🎉🎉🎉🎉 11:13

  • @ashokgulwelkar7368
    @ashokgulwelkar7368 9 месяцев назад +5

    गाढव उकाड्यात चरणात.आहार तसा विचार. आणि आता याला महत्वाचे सोडून द्या.सुशीलकुमार.

  • @ashokv6565
    @ashokv6565 Год назад +25

    मी हिंदू मराठा, फक्त भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar Год назад +109

    ह्या हिंदुद्वेषी आचार विचारांमुळे आणि बोलण्यामुळे देवानेच ह्याना शिक्षा दिली आहे ( ती शिक्षा काय आहे हे सर्वानाच माहीत आहे ).

  • @pravinmahindrakar3301
    @pravinmahindrakar3301 Год назад +344

    शरद पवार राजकारणी कधीच नाही, ते राजकारणाचा व्यापारी, सौदागर आहे. जिकडे सता आहे तिथे शरद पवार, मग तिथे ना तत्व ना विचार ना कशाची लाज शरम काहीच नाही.

    • @shripawar4183
      @shripawar4183 Год назад

      तुला ग्रामपंचायत मध्ये काय आहे तुझ्या गावातली माहिती आहे का

    • @vithalghogare4633
      @vithalghogare4633 10 месяцев назад +1

      पवारंच काय चुकले भोसले नाकातून का बोलत आसतो

    • @vithalghogare4633
      @vithalghogare4633 10 месяцев назад

      कुलकर्णी अरे तू कूट कूट मुसलमान राजवटीत काय करत होता.इंग्लिश राजवटीत काय करत होते अगड़ फाकड़ करू नकोस पुनः कधिच तुझ्या चॅनल वरं येणार नाही . भोळ्याभाबड्या जनतेत वाईट विचार पोहच करून वाईट वातावरण तयार करू नको तुमच्या मूळे च देशाच वाटोळ झालं

    • @RAMCHANDRA-su3rp
      @RAMCHANDRA-su3rp 9 месяцев назад

      ​@@vithalghogare4633tu g madhun 😅bolatoy ka😅😅😅😅

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Год назад +60

    *आचार्य तुषार भोसलेंचे मनापासून अभिनंदन. धर्माभिमानी हिंदू मग तो कोणत्याही जातीचा असो, माझ्यासाठी गौरवास्पद आहे.* ❤❤

  • @swamibala6277
    @swamibala6277 Год назад +27

    Many Salutes to Acharya Tushar Bhosale and the BJP...…..BJP saves, protects and governs beautifully! Congrats Sushil the Brahmin ji

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Год назад +6

    आता सध्याच्या घडीला आपण सर्व हिंदू आहोत.🙏🙏

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 Год назад +84

    तुषार भोसले एक जबरदस्त आत्मविश्वास बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अभ्यासातून आत्मविश्वासाने परिपूर्ण

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Год назад +111

    पवार यांच मराठा कार्ड पूर्णपणे फेल जाणार आहे.
    भाजपने *शालिनीताई पाटील* यांना हाताशी घ्यावं.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +61

    कुठल्या पुस्तकात म्हटले आहे की शालीग्राम हे नाव मराठ्यांनं मधे नसते काय शरद पवार साहेब तुम्ही दुध खुळ्या सारखं बोलता 😂😂😂

    • @jaihind6515
      @jaihind6515 Год назад +1

      शाळिग्राम हे आडनाव सुद्धा असते. कर्नाटकातल्या ब्राम्हणांमध्ये हे आडनाव प्रचलित आहे. शप ना हेच अभिप्रेत असेल. म्हणून म्हणाले शाळेतले रेकॉर्ड तपासा. त्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही की शाळिग्राम हे तुषारच्या वडिलांचे पहिले नाव असेल.

  • @pcmckar
    @pcmckar Год назад +47

    I am Marathi and I support BJP!

  • @mileiindn7030
    @mileiindn7030 Год назад +3

    मस्त...👏👏 आवडलं आपल्याला..👍💐

  • @user-ow5kl2sh6u
    @user-ow5kl2sh6u Год назад +65

    खतरनाक अभ्यास व विश्लेषण आहे कुलकर्णी साहेब.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +169

    भोसलेंनी चांगलंच ठेचल पवारांना म्हणून आम्ही त्यांना कमितला किंव्हा खालच्या जातीतील बाईचा पोरगं म्हणतो...😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +2

      तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजवून सांगितलं तर बरं होईल.

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag Год назад +10

      कोणतीही जात खालची किंवा वरची नाही. पवार जातीयवाद करतो म्हणून आपण सुद्धा करावा हा नियम नाहीये.

    • @sanjaykulkarni7572
      @sanjaykulkarni7572 Год назад +5

      ​@@DESIBOY-fe7nm☑️👍

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 Год назад

      पवारांना तुम्ही खालच्या जातीतील बाईचा पोरगा म्हणत असाल तर पवारांसारखी तुमचीही मानसिकता जातीयवादाने बुरसटलेले आहे. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय?

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n Год назад +297

    शरद पवार एक नेता नाही व्यापारी आहे जिथे फायदा तर शरद पवार

    • @user-fy4de4dr5o
      @user-fy4de4dr5o Год назад +5

      एकदम बरोबर आहे

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Год назад +6

      अजून एक म्हण आहे सरशी तेथे पारशी ही बरोबर चपखल लागू होईल.

    • @vijaybagal712
      @vijaybagal712 Год назад +1

      Tumchya nava pramanech te aahet..tyanchyat asalele gun ani tumchya navat tasa kahich pharak nahi...sagali philosophy agadi tanto tant jolat aahe😂😂😂

    • @mukundjoshi4948
      @mukundjoshi4948 Год назад +5

      अप्रामाणिक व्यापारी म्हंटले तरी चुकीचे होणार नाही.

    • @vh8631
      @vh8631 Год назад +2

      Barobar.

  • @jaiho550
    @jaiho550 Год назад +1

    1 no 👌👌👌👌 Tushar Bhosale che Abhinandan

  • @theindianroars7070
    @theindianroars7070 Год назад +6

    Well Sushil saheb.
    Great video. I am proud of you both. Mr. Kulkarni and Mr. Bhosale. You are needed to come together to eliminate dirty politics in India of casteism. Especially Mr. Pawar. As MNS chief said, Mr. Pawar is the man, who started dirty politics of castism.

  • @user-pj8ku5bp8b
    @user-pj8ku5bp8b Год назад +59

    जन्मानी जात ठरत नाही. कर्तृत्व आणि संस्कारानी जात सिद्ध करावी लागते...

    • @Dcost43
      @Dcost43 Год назад

      100% correct! ❤

  • @nitinpatil1010
    @nitinpatil1010 Год назад +606

    मी पण अस्सल मराठा आहे...अभिमान आहे हिंदुवादी असल्याचा....आणि भाजपला support करतो...पवार खरच कॅन्सर आहेत समाजासाठी.....शरदुद्दिन खान मराठा समाजाला लागलेली कीड आहे

  • @chandrakantpanchal1316
    @chandrakantpanchal1316 Год назад +102

    हे ईश्र्वर, शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन जातीवाद पसरवणाऱ्या आणि कारस्थानी पवारांना लवकर मुक्ती देऊन महाराष्ट्र स्थिर करावा हीच प्रार्थना

    • @dhanrajpatil8110
      @dhanrajpatil8110 Год назад +1

      Devakade 🎉tumchi itccha agadich lovkar purn hoil saheb 🙏🙏 far garjeche ahe he hone saheb 🙏 agdich tumchi ani purn maratha samajachi asich itccha ahe saheb

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Год назад +3

      तथास्तु 🙏🏻🙏🏻🙏🏻😂

  • @ajayanand2981
    @ajayanand2981 Год назад +3

    Great 👍👍

  • @shivammaiomamberoi2976
    @shivammaiomamberoi2976 Год назад +2

    जय जय जय श्री राम! तुषार भोसले साहेब! अपले कार्य प्रशंसनीय आहे! हिंदू धर्म आणि हिंदू धर्म संस्कृति विषय सर्व हिंदु सनातन धर्म संस्कृतीतीत
    जे जन्मले त्या
    सर्वाना अभिमान असला पाहिजे! सैतान आणि हायवान शरद चंद्र गोविन्दराव पवार आणि यांच्या परिवार आणि राजकीय गुरू नरकवाशी यशवंतराव चव्हाण हे सर्व सैतान आणि हायवानों जैसा ही महा दृष्ट, महा नीच, महा निर्दय, महा गया गुजरा कर्म, महा कपटी, महा हलकट, महा लुच्चे लफंगे, महा बदमाश , भारत देश द्रोही, लोकशाही शासन प्रणालीला महा कलंक लावले आहे आणि आज ही कलंकित करित आहेत, मानवता धर्माला कलंक लावित आहेत. म्हणून 1983 ते आज पर्यन्त मला आणि माझ्या आई वडिल, बहिन भाऊ नातेवाइक आणि प्रियजन याना बर्बाद करित आहेत आणि साम दाम दण्ड भेद भाव मत्सर द्वेश ऊच नीचता इत्यादि इत्यादि इत्यादि पलीकडे जाऊन भयानक त्रास देत आहेत म्हणून आज पर्यंत माझे आई वडिल, बहिन भाऊ, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, गुरुजन, साधु संत, समाज सेवक इत्यादि इत्यादि इत्यादि ना बर्बाद करीत आहेत. डॉ. शंकर गंगाराम आंबेराय (आंबेराव) पाटील मु पोस्ट कोल्हेबोरगांव ता. बिलोली जी. नांदेड मराठवाडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि सध्या दिल्ली येथे जनसेवा करित आहे.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Год назад +65

    मी मराठा आहे. तसेच मी शिवसेना (शिंदे), व भाजप समर्थक सुरवातीपासून
    आहे.

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Год назад +85

    आम्ही पण मराठा आहोत , आम्ही हिंदू त्ववादी आहोत.

  • @advtushark
    @advtushark Год назад +67

    मराठा समाजाला तरी कुठे न्याय दिलाय पवार साहेबांनी..मराठा समाजातील काही मोजक्या लोकांना मोठं करून ठेवल आहे..मी सुद्धा मराठा समाजातील आहे पण काही नेते असे असतात त्यांचं कर्तृत्व जातीपातीच्या पलीकडे असतं.. देवेंद्र फडणवीस त्यापैकीच एक.

  • @sandeeppadhye-tt3rj
    @sandeeppadhye-tt3rj Год назад +2

    Very good Analirg.

  • @Lokraja-cs7bq
    @Lokraja-cs7bq Год назад +3

    हे म्हातारं मरता मरता पण महाराष्ट्राचा खेळ करुन जाणार...हयाला आवरा मोठं नुकसान करुन ठेवतय हे

  • @ashokpatil9107
    @ashokpatil9107 Год назад +163

    मी मराठा आहे. अशा कारणांमुळे मी भाजपला मतदान करणार आहे.

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Год назад +62

    आपण हिंदू आहोत एवढेच पुरेसे आहे. LC TC मध्ये जातीचा उल्लेख करू नये असे माझे मत आहे. फक्त धर्माचा उल्लेख हवा.

  • @jagdishvanmali2668
    @jagdishvanmali2668 Год назад +142

    जातिवाद वरच तर गेली 25 वर्षे यांचा पक्ष तग धरून आहे

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Год назад +83

    चिल्लर माणसाच्या थिल्लर बोलण्याला अध्यात्मिक माणसाची सणसणीत बसली.

  • @rajanrane2170
    @rajanrane2170 Год назад +2

    कुलकर्णी सर शरद बँक ही कोणाची बँक आहे ते जरा सांगा आणि त्याच्या शाखा किती आहेत तेही सांगा

  • @user-og1we2qw8l
    @user-og1we2qw8l Год назад +2

    जय श्रीराम

  • @pma1161
    @pma1161 Год назад +89

    खरतर पवारांची जात तपासण्याची वेळ आली आहे,

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Год назад +16

      जातच नाही तर धर्म पण आणि कुठली पैदास आहे ते पण तपासणी करण्यात आली पाहिजे

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 Год назад

      मेरे हिसाब से ए तो फटे हुए निरोध की औलाद

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 Год назад +8

      एक नंबर उत्तर. तरीही हिंदूद्वेषी असलेल्या माणसाची जात तपासून काय उपयोग? .

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Год назад

      Aagadi sarya Hindu Marathyanchya manatil bolala bhawadya , nahitar 4 wela mukhymantri aasun na maratha samajyache bhale kele , na Maratha samajyala aarakshan milwun dile .
      Sattet virodhi basale ki maratha aarakshan aanalech baher .
      Bhale kele fakta
      Rohit Pawar
      Supriya
      Aajit pawar
      Baki pariwaratil sadasya kuthe chairman , secretari , kuthe bankechya cametimadhe . Fakts ani fakt pawar kutumbiyanche .

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Год назад +312

    जेवढे मराठे पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्याच्या दहापट मराठे RSS मध्ये आहेत... 😄😄

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Год назад +7

      मग राष्ट्रवादी ला मत कोण टाकतो

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 Год назад +2

      कारण तुम्हीं खरें राष्ट्रवादी आहात.

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 Год назад +6

      @@sanjayladge757 amhi pan maratha ahot..notala vote taku khar rashtravadila nahi

    • @manojkulkarni6067
      @manojkulkarni6067 Год назад +1

      जरा अतिशयोक्ती नाही वाटत?

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 Год назад +7

      @@manojkulkarni6067 त्या करता तत्व असावी लागतात मग खाजता राजाला कोणीही मत देणार नाही

  • @AjinkyaGawade-mh5pd
    @AjinkyaGawade-mh5pd Год назад +155

    हे पवार साहेब मराठा आहेत का नक्की तपासा आमच्या मराठा समाजाची लाज घालविली या माणसाने

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад +16

      त्याला लाज होतीच कुठे घालवायला

    • @milinndj923
      @milinndj923 Год назад +4

      Ha chakar maratha asnaar😂😂😂😂😂

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 Год назад

      Agadi jhar aahe, मराठा समाजाची लाज घालवली,आणि मराठा समाज आता शरद पवार वर सगळे भडकलेत.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 Год назад +8

      ते नेहरा नेहरू नाही का झाले तसेच हे पण कोणीतरी कशाचे तरी पवार झाले असतील तपासाव लागेल

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Год назад +4

      पवारमध्ये मराठा बांधवांमधील एकतरी सद्गुण
      दाखवा.तो मु....असेल.

  • @vikaspande3852
    @vikaspande3852 Год назад +1

    Future is clear n clean

  • @ravindravaidya6537
    @ravindravaidya6537 Год назад +2

    व्वा! जबरदस्त! सरडा देवेंद्रवासी झाल्या शिवाय महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटणार नाही.

  • @appasahebkumbhar2989
    @appasahebkumbhar2989 Год назад +50

    कुलकर्णी साहेब माझ विधान,"आमच्या शिवाय जात नाहीत आणि तुमच्या शिवाय शुध्द होत नाहीत."

  • @rajushinde4563
    @rajushinde4563 Год назад +53

    खुप जबरदस्त धुतला जातीवादी बारामतीच्या किड्याला

  • @ramjanwade7502
    @ramjanwade7502 Год назад +96

    अहो कुलकर्णी साहेब त्याच्या घशात दात तरी आहेत का त्यांची कवळी घस्यात घातली महणाना

  • @vasantpatil8470
    @vasantpatil8470 Год назад +2

    सुशिलजी, मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मराठा हे सत्य असते तर पवार साहेब किमान एकदा तरी स्वबळावर मुख्यमंत्री झाले असते. तसे काही नाही आणि त्यांचे हेच खरे दुःख आहे.

  • @radhakrushnakende1000
    @radhakrushnakende1000 Месяц назад

    एकच नंबर सविस्तर माहिती दिल्याबद्दल शतकोटी प्रणाम,

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 Год назад +18

    ह्या म्हाताऱ्याची जात कुठली? अर्थात राष्ट्रद्रोही सोडून दुसरी कुठली असूच शकत नाही.

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 Год назад +542

    आम्ही शरद खान ला कधीच मतदान करत नाही

    • @sureisshrajsuresh1953
      @sureisshrajsuresh1953 Год назад +10

      मग करतो कोंण?

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag Год назад +33

      ​@@sureisshrajsuresh1953साखर कारखाने, दूध संघ व बाजार समितीवर अवलंबून असलेला वर्ग

    • @guruprasadbalgi2836
      @guruprasadbalgi2836 Год назад +24

      Chappal tondavar musst marli tushar ne

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +12

      ​@@siddheshshanbhagअगदी बरोबर बोललात.

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ Год назад +15

      भाव उतरला आहे

  • @vidyashenwai8897
    @vidyashenwai8897 Год назад +42

    खुपच सटीक विश्लेषण.

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf Год назад +2

    शेतकरी नेते शरद जोशींना सोडले नाही या पवारांनी बाकीचं काय घेवून बसलात.

  • @annaaai577
    @annaaai577 Год назад +2

    सुंदर, सात्विक सकाळ... आचार्य तुषार भोसले या तरुणाने जी काही फवारणी केली आहे, ती सॅनेटायझर सारखी कार्य करील. पपपपोल्यूशन नष्ट करण्यासाठी अशी नवीन पिढी तयार असावी अशी देवाकडे प्रार्थना करते. 🪴💐

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni6067 Год назад +29

    जिथे हिंदुत्वा चा आदर आहे, धर्माचा अभिमान आहे, धर्म टिकावा अशी कळकळ आहे अशी कोणतीही व्यक्ती ही आदरणीयच आहे मग ती हिंदूंमधील कोणत्याही जातीची असो!! अशा लोकां च्या मुळे हिंदू धर्म काहीतरी स्थान टिकवून आहे!! जय श्रीराम!! 🙏

  • @rajupatil461
    @rajupatil461 Год назад +103

    वय ऐशी पण अकलेची ऐशी की तैशी,
    फुटक्या तोंडामध्ये सडका मेंदू,
    कुजकट बरळतो ख्वाजा भोंदू.

    • @vaishalirakh
      @vaishalirakh Год назад +3

      💯😀👍

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +8

      "खवचट" ची आठवण आली. 😂😂😂

    • @rajupatil461
      @rajupatil461 Год назад +4

      @@DESIBOY-fe7nm thx

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Год назад +1

      आपण केलेले वर्णन समर्पक आहे...

    • @prasadpatil2574
      @prasadpatil2574 6 месяцев назад +2

      छान कविता.

  • @rameshchaudhari1578
    @rameshchaudhari1578 Год назад +50

    शरद पवारांनी त्यांच्या जन्मदात्या आईची जात कोणती ते सुद्धा जाहीर करावे

  • @abhayyedsikar7573
    @abhayyedsikar7573 7 месяцев назад +1

    आपले विवेचन नेहमीच उत्कृष्ट आणि वस्तुस्थितीवर आधारलेले असते.. काल मा. मोदी साहेबांनी राज्यसभेत केलेले मा. राष्ट्रपती यांच्या भाषणाला उत्तर म्हणून केलेल भाषण आपण ऐकल असेलच त्याबद्दल आपण video करावा ही विनंती

  • @devraodongare
    @devraodongare Год назад

    धन्यवाद कुलकर्णी साहेब

  • @sumedha1ster
    @sumedha1ster Год назад +38

    खरं तर पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी राजकारण नासवू नये.

  • @milindpatil445
    @milindpatil445 Год назад +53

    जसे जसे वय वाढत चालले आहे तसे तसे पवार काही बाही बोलायला लागले आहेत. म्हातारचळ लागले आहे.

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 Год назад +38

    आचार्य भोसले यांचे जनतेतर्फे अभिनंदन

  • @sagarwithenjoy7032
    @sagarwithenjoy7032 Год назад

    आज या मोठ्या नेत्याने महाराष्ट्र ची किती प्रगती केली असती राजकारण आणि व्यक्तिगत स्वार्थ ऐवढच जमल त्याना

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 Месяц назад

    सुदर विवेचन केल . नमन

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Год назад +45

    सुशील साहेब आज पवारांनी अपघाता बाबत बोलताना मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना देवेंद्रवासी म्हटलं याबाबत नीच माणसावर व्हीडिओ बनवाच

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад +9

      बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणातून म्हणत असतं की, शरद पवार ही नीच प्रवृत्ती आहे. आणि ते १००% खरे ही आहे. ते वसंत दादा पाटिल यांनी अनुभवलेले होते. आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्र अनुभवतोय.

    • @damankatre6127
      @damankatre6127 Год назад

      तुमच्या नादाला लागूनच ठाकरे शरदवासी झाले

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Год назад +2

      Mala hi nahi aavadali ti comment. Shame on Sharad Pawar

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Год назад +43

    Harshvardhan पाटील,छत्रपती उदयन राजे भोसले, शिवेंद्रा राजे,हे ही भाजप चे आहेत.

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +37

    शरद पवार या राजकारणी नेत्याने गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रासाठी केलेले एक चांगले काम सांगा?या माणसाने मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांचे समाजकारण राजकारण विकास नासवून टाकले आहे

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Год назад

    बरे झाले शेरास सव्वाशेर भेटला आणि तोही मराठा समाजातील जय हो.

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 Год назад +2

    ❤❤❤

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 Год назад +34

    दात की सुळे घशात घातले.
    साहेबांच्या कोकाट्याने शोध लावला असेल भोसले मराठा नाहीत म्हणून.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Год назад +63

    देशाला मिळालेला शाप.

  • @shrikantdarekar1765
    @shrikantdarekar1765 Год назад +47

    मी पण मराठा आहे, कट्टर हिंदुत्ववादी भाजपा समर्थक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रशंसक
    जय श्रीराम

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 6 месяцев назад

      जय श्रीराम सर 🌷🙏

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 месяца назад

      Loksabhechya nivadnukitil matdanawarun tari lakshyat ghya .
      Maratha , OBC , mali dhangar , brahman , jain , sare hinduch .
      Pan hya musalmananchya awaladine tumhalach aapaapsat aarakshyanachya karanane bhandawat , zunzawat thewale . Hindunchi Maratha mate tya dhedgyanna tar milalich pan obcchi matehi hindunchya virodhat geli .
      Sarva musalmananchi akattha mate hya awaladinna milali .
      Aata hi OBC andolakanna bhadkawun marathyanchya virodhat uposhanala basawun vidhansabhe hya tondawar parat Hinduchi mate fodanyacha dav awaladinni takalay . He hindu aasunahi jati jati madhe ladhat rahilet pan vichyar karat nahit . Hech te haramkhor 50 varshe sattet hote na , tevha hyanchyat dam navhata ka ? Hyanna koni rokhale hote ka ?
      Mag aatach nivadnuka aalyawar hyanchi aai jagi zali ka ? Bap kon aahe hudak re baba mhanayala .
      Musalmanat anek jatit aahet , pan nivadnukit te fakta musalman rahatat . Fatawa Jo nighel tyawar ammalbajawani karatat . Congress hi tyanchi aaie aahe , tya mule te kadhihi BJP ya dusarya partila mat det nahit .
      Tevha hindunno hya sarva gostincha vichyar Kara . Ani hindunna khass karun madhyam vargiya matdaranna vinanti aahe ki mahagaie mule Ghar chalawane awaghad jate he Manya aahe . Parantu Dharma shabut aahe . Aapane shabut aahot . Krupa Kara Ani musalmanansarkhe akjut petun utha Ani matadan Kara . Ak matanmule jatijatit bhandane lawanare sattet yenar Ani musalmananna tumachya bokandi basawanar he kharyache bhan thewali . Dhoka denare jiv ghyayala mage Sarat nahit .

  • @SunilPatil-ul8hz
    @SunilPatil-ul8hz Год назад

    निर्लज्ज थेरडा ! ..... इतकाच उल्लेख पुरेसा आहे.

  • @sagarkhutale1689
    @sagarkhutale1689 Год назад +3

    जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही 1 मराठी म्हण.

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 2 месяца назад

      जित्या म्हणजे तोच का ?