भुजबळांनी पवारांची पुरती काढली | Sushil Kulkarni | Analyser | Chhagan Bhujbal | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии •

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Год назад +34

    सत्य विश्लेषण केले आहे. शरद पवारांनी आजपर्यंत हेच केले आहे. सत्तेत आल्यानंतर खायचे आणि विरोधात गेलं कीपेटवायचं.

    • @surekharanade270
      @surekharanade270 5 месяцев назад

      खाणे आणि पेटवणे या व्यतिरिक्त पवारांना दुसरे काही केले आहे काय ? किंबहुना त्यांना या पेक्षा दुसरे काही सुचते आणि येते काय ? कोट्यवधींची मालमत्ता काय उगीच जमा झाली आहे ? क्रिकेटमधील प्रवेश सुद्धा काही खेळावर प्रेम म्हणून नव्हता , चरायला भरगच्च कुरण ते सुद्धा चहूबाजूंनी पूर्णपणे मोकळ ,तिथून वाट्टेल तितका खिसा नव्हे वाट्टेल तितक घर भरता येईल हे पक्के माहिती होते. तसे दुसर्‍यांच्या कडून काय आणि कसे काढून घेता येईल याचाच विचार सातत्याने ते करताना दिसतात त्यांच्या कृतीतून, विचारातून.

  • @uttamchandmalpani8254
    @uttamchandmalpani8254 4 месяца назад +9

    सुशील जी आपण जे सांगत आहात ते शंभर टक्के खरे आहे मी आपले सर्व कमेट स पाहात असतो

  • @dipakdande213
    @dipakdande213 Год назад +97

    साहेबांना अजितदादा मोठे होऊ देणे नव्हते बाकी काहीच नव्हते.

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate Год назад +22

    😮शब्दांच्याच पलिकडे असलेल्या जाणत्या नेत्याचं विरूपत्व कदाचित याहूनही भीषण असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
    तुम्हाला सलाम

  • @shyamkantnerurkar3436
    @shyamkantnerurkar3436 Год назад +24

    कधी हि पीडा कायमची जाईल ( राजकारणा बाहेर ) त्याची आतुरतेने सारी महाराष्ट्रीयन जनता वाट पहात आहे.

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Год назад +42

    तुम्ही जे सागत आहात ते 100% खरे आहे.

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 Год назад +122

    यांच्या राजकारणाला आता जनता व इतर सर्व पक्ष कंटाळून गेले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र राज्यातील राजकारणाचे वाटोळे केले. जनतेनेच आता यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे.

    • @rammuni123
      @rammuni123 Год назад +5

      अगदी खरं काही नमुने असे आहेत पाहिलं कि टाळकं फिरती त्यातला हा सुद्धा ...

    • @purushottamkulkarni3357
      @purushottamkulkarni3357 Год назад +1

      आता 2024 ला बघाच!
      मुळचे आणी फुटून बाहेर गेलेले राष्ट्रवादी, जनता सगळ्यांचाच 'कारेक्रम' करती का नाय बघाच

    • @194551pm
      @194551pm Год назад +1

      पावरामुळे इतर नेते आहेत का इतर नेत्यांमुळे पवार?

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 Год назад +69

    सर welcome back. 🙏फार आनंद झाला तुमचा नेहमीचा आवाज ऐकून.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Год назад

      भादवा नरकाची वाट तयार करतोय

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 Год назад +143

    सुशील जी आपण जे सांगत आहात ते १००% खरे आहे.

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 8 месяцев назад +4

    😢अतिशय ुंसुंदर विशलेषण

  • @ckpatekar
    @ckpatekar Год назад +41

    सुशील छान पुन्हा जोमाने बोलायला लागले खूप छान वाटलं .करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचा च करेक्ट कार्यक्रम झाला आहे .पापाचे फळ मिळतेच .काकांची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी आहे हे सर्वाना माहीत आहे .भुजबळ ,दादा ,फडणवीस सांगतात ते 100% सत्त्य .

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k Месяц назад +4

    100%खरे आहे

  • @Essar-p1j
    @Essar-p1j Год назад +8

    परफेक्ट विश्लेषण!

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 Год назад +17

    🎉विश्लेषण गुरु सुशिलजी.खात्री करूनच बोलणे त्यातही सुसुत्रता , स्पष्टता खुप भावते . शरदाचे चांदणे विझत चालले आहे हे वेळोवेळी तुमच्या सारख्या काळाचे भान ठेवुन आणि जनतेला जागरुक करण्यामुळे अप्रत्यक्षरीत्या हा तुम्हा सर्वाचा खुपच मोलाचा हातभार आहे 🙏🙏🙏

    • @WadgaonkarSharayu
      @WadgaonkarSharayu Год назад +1

      वेळोवेळी काळाचे भान ठेवून जनतेला जागरूक करुन स्पष्ट केल्यामुळेच शरदाचं चांदणं विरत चालले दिसते. धन्यवाद सशीलजी.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Год назад +26

    महाराष्ट्राचींं जनता (मतदार) इतकीं शहाणीं आहे कीं कोणताहीं पक्ष समाज्याच्या डोक्यावर बसु़ं नये म्हणुन सर्व पक्ष सक्ते पासुन दूर राहतील अशी रचना कायम होत राहणार ! ७० वर्षांंचीं प्रदेशांचीं कासवाच्या प्रगतीला कंटाळुन मोदीजींचा वारुं बेफाम पळु़ लागला आहे.धन्यवाद.

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 Год назад +26

    फक्त मी च हुशार,मीच डाव टाकण्यात हुशार.

  • @sharads.2067
    @sharads.2067 Год назад +36

    हे नेते इतके हवालदिल झाले आहेत. आपण कसे साळसूद आहे हे दाखवण्यासाठी एकमेकांना दोष देऊन उघडं पाडत आहेत.यांना निवडणूकीत त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

  • @RashiM327
    @RashiM327 Год назад +20

    या सगळ्यात देशहित कुठे आहे. समाजसेवा कुठे आहे, मग जनतेने अश्या लोकांना मतदान का करावे, हा प्रश्न मनात येतो.

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u Год назад +4

    बरोबर आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Год назад +65

    कुलकर्णी साहेब तुम्ही समजून सांगितल्याबद्दल आभारी आहोत महाराष्ट्रातली जनता

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Месяц назад +10

    आपलं विश्लेषण एकदम बरोबर असत्य आणि लबाडी कधीतरी बाहेर येतच फक्त वेळ यावी लागते महाभारतात म्हटल्याप्रमाणे शेवटी सत्याचा विजय होतो शरद पवारांना याची देही याची डोळा प्रचीती आली

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 Год назад +11

    पून्हाजोमाने विश्लेषण केले धन्यवाद

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Год назад +5

    भुजबळ खरे बोलताहेत .खूप छळ झाला .अजित पवार गटाचा .पण छान धडा दिला हो साहेबाना .बरे वाटले

  • @hgbhawe
    @hgbhawe Год назад +101

    सुशील जी परत तुमच्या मूळ आक्रमक स्वभावावर परत आलात ते फार बरं झालं....

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Год назад +136

    पवार माहात्म्य सांगितल्या बद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच , असे नमुनेदार व्यक्तिमत्त्व तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही राज्यात मिळणार नाही

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 Год назад +12

      अहो, जगामधे म्हणा. आम्ही मराठी माणसानी मागच्या जन्मी नवस केला होता म्हणुन असे सुपुत्र महाराष्ट्रात जन्माला आलेत.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Год назад +6

      तेल की कोहनी मे बाह डालो, फिर वो बाह तीलकी बोरी में डालो तब हाथ में जितने तील चीपक जाय; उतनी बार भी कोई मुस्लिम और शरद कसम खाए तो भी उसपर विश्वास नही करना चाहिए. 😂

    • @vijayjoshi141
      @vijayjoshi141 Год назад +1

      Charitra lihave ka ho

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Год назад +2

      अगदी खरोखर बोलले भुजबळ👌👌

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Год назад +1

      @@vijayjoshi141 पुस्तकाचे नाव काय ठेवाल?🤔 *भ्रष्टवादी पक्षाचा सर्वेसर्वा.* कसे वाटते?🤔😎🤣🫢😱😂

  • @greatindian5695
    @greatindian5695 Год назад +30

    मन शुद्ध तुझ गोष्ट आहे लाख मोलाची,
    तु चाल गड्या पुढे र तुला भीती कुणाची, पर्वा बी कुणाची.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Год назад +94

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी.

    • @prakashcharate7095
      @prakashcharate7095 Год назад +1

      सरकार कडे मागणी करावी!

    • @hemlatadeshpande4594
      @hemlatadeshpande4594 9 месяцев назад

      अम्हाला चांगल राजकारण समजाऊन सांगता धन्यवाद

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Год назад +24

    🕉 सुशिलजी आपला आवाज ऐकुन बरे वाटले.व्हिडिओ शंभर टक्के बरोबर आहे. 🕉👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @venkatraophad1963
    @venkatraophad1963 Год назад +7

    जय जय जय हो भुजबळ / खरे बोलले परंतु खरे बोलण्यासाठी खुपच वेळ लागला. घटना क्रमावरुन तर त्रिकालाबाधित सत्य आहे. सत्यमेव जयते वंदेमातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

  • @shyam2061
    @shyam2061 Год назад +84

    2014 मध्ये NCP ने BJP ला बाहेरून पाठिंबा दिला तेव्हा खडसे मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पवार बिथरले, हे खरं की नाही?

    • @ramdasdhakane5648
      @ramdasdhakane5648 Год назад +7

      खडसे पवारचा पांठीबा घेऊन मुख्य मंत्री झाले आसते तर, ऊधव ठाकरे सारखेच झाले आसते खडसेचे व भाजपचे,

    • @194551pm
      @194551pm Год назад

      त्यांना remote control व्हायचे असेल...

    • @rajendrasudhakarvaishampay2980
      @rajendrasudhakarvaishampay2980 Год назад +7

      निश्चितच,पवारांना वाटले आपण फडणवीसांना गुंडालुण ठेवू, पण देवेंद्र जी भलतेच शेरास सव्वाशेर निघाले.

    • @GS-cy9rm
      @GS-cy9rm Год назад

      ​@@ramdasdhakane5648२०२४ ला करा NCP कढून मुख्यमंत्री, बघू खडसे होतात का cm😊...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Год назад +24

    जातीय मुद्दे पवारांनी बाहेर का काढले हेही भुजबळांनी जाहीरपणे सांगावे, या मोर्चांमधे सामील होणाऱ्या लोकांच्या मेंदूत थोडातरी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
    If everyone goes for clean and efficient governance, their circumstances will improve without having to depend on reservation.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Год назад +8

    भुजबळसाहेब obc समाज तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या पाठीशी आहे

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE Год назад +17

    साहेबांच्या ह्या सर्व घुमजाव प्रकारांना जर राजकारण म्हणायचं तर मग महाराष्ट्रातील जनतेचच काहितरी चुकतं आहे ,ह्यांना वारंवार निवडून देवून.

  • @sampatbhosale8213
    @sampatbhosale8213 Год назад +2

    सुशील सर तुम्ही 100% खरे बोललात

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 Год назад +48

    🎉🎉आपला आवाज,विचार ऐकून 🎉🎉खूप बरे वाटले🎉🎉

  • @pradeepkharpade4874
    @pradeepkharpade4874 Год назад +56

    महाराष्ट्राचं वाटोळे करणा-यावर जास्त बोलून त्यांना प्रसिद्धी देऊ नका

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Год назад +77

    १०००% भुजबळांनी साहेबाना फक्त उघडच नाही पुरत नागडं सुद्धा केलंय..

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Год назад +4

      नागड्या न नागडा केलं

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 Год назад +3

      कोण साहब, teda,मेडा, विधर्मी

    • @Aba12342
      @Aba12342 11 месяцев назад

      नागडी,दूसरयआलआ,काय,करनार

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 9 месяцев назад

      ​​साहेब (गोरे साहेब) १९३६ ला भारत सोडून गेल्या नंतर 'साहेब' प्रयोग करणं चुकीचे आहे. ... त्यापेक्षा "पंत" म्हणून संबोधणे योग्य.

  • @Nation_first1
    @Nation_first1 Год назад +38

    बोटावर मोजक्या इतक्या लोकांची डोकी सडली आहेत. त्यातून सुविचार थोडीच बाहेर येणार अविचारच येणार .आपण दुर्लक्ष करा .ठोकणे (सत्यावर आधारित)चालू ठेवा.

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 Год назад +45

    राष्ट्रवादी कोणीच विश्वास ठेवण्यासारखे नाही kadhi पलटी मारू शकतात.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Год назад +7

      Labad mansache hati maharastra sopvinar nahi ashi shapath pratekane ghyavi.

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 Год назад +1

      मराठीत एक म्हण आहे
      यथा राजा तथा प्रजा

    • @watermelon948
      @watermelon948 Год назад +3

      कपटी शरद पवार

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Год назад +2

      @@watermelon948 Lok nirbhaypane bolu lagale aahet, yache samadhan

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 Год назад +15

    हे तुम्ही सांगताय ते सर्व बरोबर आहे प्रत्येक वेळी उघडं पाडलं जैसी करनी वैशी भरणी

  • @ashokkorde4372
    @ashokkorde4372 Год назад +3

    अप्रतिम

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Год назад +7

    👌विषया बद्दल काहीच मत मी व्यक्त करत नाहीय.... पण दादा तूमचा आवाज आणि बोलण्याची लकब याचं कौतुक आणि अभिनंदन 🌹🙏करण्यासाठी आजची कंमेंट... दादा... हें असंच.... असंच... सुरु ठेवा.... 🙏🌹👌

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 Год назад +7

    ऐकदमं बरोबर आहे साहेब तुमचं

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Год назад +8

    सुशीलजी सुंदर विश्लेषण सर. 👌👌🙏🙏

  • @venkatramansubramaniam888
    @venkatramansubramaniam888 Год назад +13

    सुस्वागतम कुलकर्णी बरं वाटलं आपल आवाज ऐकून 😅😅

  • @milindpandit4963
    @milindpandit4963 Год назад +24

    पवारसाहेब आपण जे पेरले तेच उगवले ते बघायलाच लावले देवाने.

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 Год назад +32

    शरद पवार धोका देण्यात माहीर आहेत.त्यांच्या दुर्देवाने त्यांच्या सहकार्याना त्यांचा वीट आला आणि ते पवारांच्या विरूद्ध बोलू लागले.

  • @popatgite7227
    @popatgite7227 5 месяцев назад

    Akdam barobar ahe👍👍

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Год назад +40

    भयानक कारस्थानी.विशेष म्हणजे आपल्या पुर्ण राजकीय जीवनात मराठा आरक्षणासाठी काहीच केले नाही किंबहुना दुर्लक्षच केले तरी आंदोलक यांच्यावर विश्वास ठेवतात हे आश्चर्य आहे
    श्वास

    • @navnaththote8032
      @navnaththote8032 Год назад +1

      He is a great yaar he did for SC ST OBC and SC also why you are criticizing him as a cast leader
      He is a national leader

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Год назад +7

    खूप सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण
    केलं आपण.❤👌👌👌

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Год назад +166

    पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, या भडव्यांना भुंकू ध्या, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे..

    • @chaitannyakumaryarmal1976
      @chaitannyakumaryarmal1976 Год назад +6

      सत्ते च छापा छत्र सातत्याने पाहिजे, हे उघड सत्य आहे।

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Год назад +20

      ​@@chaitannyakumaryarmal1976शरदला मान देणे म्हणजे गाढवाला गोपाळ शेट म्हणण्याचा प्रयत्न आहे

    • @Babachmtkar
      @Babachmtkar Год назад +3

      ​​@@pradeepshah279 2 no wale bhav denarch nahitr yanchya tatatale gu gayab hoil

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Год назад +3

      ​@@pradeepshah279😆🤣🙈😎👺

    • @vinaydhopeshwarkar7102
      @vinaydhopeshwarkar7102 Год назад +2

      Malaviyaaji Tumchi Marathi 👌👌👌

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Год назад +3

    खुप खुप खुप छान👏✊👍 भाऊ तुमचा आवाज ऐकू खुप छान वाटले 👌👌👌👌👌👌👌👍👍👏👏👏👏😊😊😊

  • @pradeepbhandari7006
    @pradeepbhandari7006 Год назад +58

    जरंगे पाटील ही शरद पवारांची टेस्ट ट्युब बेबी आहे.

  • @EknathRaut-l1x
    @EknathRaut-l1x Месяц назад +1

    छान छान

  • @baburaogite-c6l
    @baburaogite-c6l Год назад +1

    आपण समजाऊन सविस्तर माहीती दिल्या बद्यल आपले आभार अभिनंन १०० टक्के खर आहे हिच खरी मोठी मासोळी ऐकदा गळाला लावा सगळ काही ठिक होईल पर्दापाॅश करा
    महाराष्टाला कीड आहे आहे
    वंदे मातरम भारतमाता की जय
    कुलकर्णी साहेब बहोत अच्छे कोटीकोटी प्रणाम

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Год назад +14

    "वापर"कर्ते मर्कट लीला करण्यात तरबेज आहेत. येत्या निवडणुकीत हा फडफडणारा दिवा नक्की विझणार.😢

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Год назад +8

    2019 मध्ये BJP ने व्यवस्थित फिल्डिंग लावली असती तर एकट्या BJP चे 144 बहुमताचे सरकार आले असते , पण आपल्याच नेत्यांचे पाय कापण्याच्या प्रयत्नामुळे ही फरफट झाली

  • @vishnukale894
    @vishnukale894 Год назад +2

    सुशिलजी आपला आंदाज बरोबर आहे जय श्रीराम

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 5 месяцев назад +1

    खरच आहे

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +7

    Welcome , we support you.

  • @adityaytgames9237
    @adityaytgames9237 Год назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @pswami-ei8gv
    @pswami-ei8gv Год назад +4

    हुशार आहेत कुलकर्णी साहेब .निर्भिड.,प्रामाणिक ,स्वच्छ प्रतिमा.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Год назад +10

    जय हिंदू राष्ट्र

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Год назад +40

    मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून ब्राह्मण जबाबदार धनगरांना विशेष आरक्षण नाही म्हणून ब्राह्मण जबाबदार,,मुसलमानांना आरक्षण नाही म्हणून ब्राह्मण जबाबदार;आणि कायम सत्तेत कोण तर प्रमुख मराठा घराणी,व्वा रे व्वा.

    • @aruntope6625
      @aruntope6625 Год назад +4

      ब्राह्मण सर्व बाबतीत जबाबदार दाखवून त्या एका धाग्यावरून नेत्यांनी राष्ट्राला सुपरपावर होण्यापासून रोखले होते.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 9 месяцев назад +1

      What about your last 5 years ?

  • @anilbapat5202
    @anilbapat5202 Год назад +11

    सगळच उघड केलय. वस्त्रहरण

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant4269 Год назад +3

    चांगल विशषलेशन परत आल तुमचया आवाजात परत जोम आला अभिनंदन तुमच

  • @amoltambekar
    @amoltambekar Год назад +15

    उबाता सारखं निर्बुद्ध माणूस जगात कोणी नसेल. पवार नी खेळवला

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 Месяц назад

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Год назад +24

    Gareeb ब्राह्मणाला मिळायलाच हवे महामंडळ

  • @geetamehta3357
    @geetamehta3357 Год назад +14

    Kalji ghe re Baba we care for u

  • @prakashpatil3150
    @prakashpatil3150 Год назад +2

    शंभर टक्के सत्य,

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Год назад +2

    शंभर टक्के योग्य विवेचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokkorde4372
    @ashokkorde4372 Год назад +8

    सत्य परिस्थिती समोर मांडली

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Год назад +7

    आपले कोटी कोटी आभार 🇮🇳💪🏿🙏🏿🌹🇮🇳💪🏿🙏🏿🌹🌸👏🌸👏👏👍👍❤️❤️

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Год назад +3

    अगदी १०० टक्के बरोबर विश्लेषण केले Sushilji !

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Год назад +16

    अशी कथा आहे की ज्याला विंचू चावल्यावर त्याची वेदना वाढविण्याचा मंत्र येतो , तो आपल्या बायकोला, मुलाला कोणालाही विंचू चावल्यावर त्याचे विष, वेदना चढविण्याचा मंत्र इच्छा नसतांनाही तो मंत्र म्हणतो, तसेच साहेबांचे आहे.

  • @pandurangjoshi7927
    @pandurangjoshi7927 Год назад +2

    हे सर्व राष्ट्रवादी चे राज कारण आहे. एकाने आरक्षण समर्थन करायचे , एकाने विरोधी भूमिका घायचे . राजकारण लक्षात घ्या . सगळे एकाच पक्षाचे आहेत

  • @asharanade5535
    @asharanade5535 Год назад +2

    हो,असंच घडलं आहे.

  • @rajaramkasode1784
    @rajaramkasode1784 Год назад +2

    धन्यवाद सर आर राईट 👍💐🙏

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 6 месяцев назад

    असा एक महाठग आपल्याकडे आहे हे फार छानपणे दिसून आले.

  • @vilasdhoble4668
    @vilasdhoble4668 Год назад +1

    फडणवीस बरोबर भुजबळांना शिव्या सुरू झाल्या म्हणजे त्यांच्या मागे कोण हे स्पश्ट झाले.

  • @jyotimanohar
    @jyotimanohar Год назад +22

    comments off करा
    मग काहीच करू शकत नाहीत वाकडे

  • @siddheshwarkende541
    @siddheshwarkende541 Год назад +1

    Correct

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 9 месяцев назад +1

    खरतर भुजबळ हे मुरब्बी राजकारणी व संघटक पण राजकीय पुरोगामी.त्यांना आता सुरक्षा व मोकळेपणा मिळाल्यावर बोलणारच.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Год назад +2

    सुप्रिया ताईंनी किती वाईट वटत असेल की मी अशा धोकेबाज माणसाची मुलगी आहे

  • @nanduwalvekar1562
    @nanduwalvekar1562 Год назад +7

    हा एपिसोड बघितला आणि सत्य समजले. कुलकर्णी मी आभारी आहे.

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 Год назад +5

    अनेकानेक साधुवाद सुशीलकुमार

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Год назад +2

    Thank you 🙏🌹

  • @ravindragajalkar1522
    @ravindragajalkar1522 Год назад +2

    I agree with your opinion

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Год назад +9

    मा.छगनराव् भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻
    एक ओबीसी कोटी ओबीसी 💪🏻
    भुजबळ साहेब आप आगे बडो देश के 42% ओबीसी आपके साथ हैl

  • @abc0075
    @abc0075 Год назад +1

    Labaad netrutva of MH ... 🙏

  • @ilasarwate1370
    @ilasarwate1370 Год назад +25

    आयुष्याच्या अखेरीस येऊन पण माणूस असा उथळ, कारस्थानी आणि हलकट असू शकतो?

    • @pintumahajan2517
      @pintumahajan2517 Год назад +2

      Sharad pawar saheb janta raja. Andhbhakt aankhe khol godi patrakaro ka sunana band kar.

  • @vaishalikale9783
    @vaishalikale9783 Год назад +4

    सुशीलजी तुमच ं काम अव्याहतपणे सुरू राहू द्या.

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 5 месяцев назад

    💯 टक्के 🎉

  • @AjayMishra-yw7xv
    @AjayMishra-yw7xv Год назад +1

    पवार ला अजून कस काय झेलत आहेत ही लोक समजत नाही, त्याच्या सर्व कमाई ची चौकशी का सुरू करत नाही याच आश्चर्य वाटते

  • @abhijeetinamdar2259
    @abhijeetinamdar2259 Год назад +1

    Agdi barobar 👌🏻👌🏻👍👍

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Год назад +6

    No dought . Perfect explanation. Perfect time thanks

    • @Aba12342
      @Aba12342 11 месяцев назад

      कुलकर्णी, साहेब,,देव, आहे,का, नाही

    • @KahGguBankar
      @KahGguBankar 11 месяцев назад

      O​

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983 Год назад +1

    अगदी बरोबर, काड्या करून मोकळा

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 9 месяцев назад

    Very very nice information and perfect time thanks

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Год назад +1

    पवार म्हणजे महाराष्ट्र.महाराष्ट्र म्हणजे पवार.महाराष्ट्राचा सर्व सत बारा पवारांच्या नावांवर
    शरदचंद्र जी लावायचा राहुन गेला राज्यातील.मोठमोठ्य शहरात मोक्याच्या जागा मोठमोठे उद्योग एजन्सी शिक्षण संस्था साखर कारखाने हे आपल्या घराण्यातील व्यक्ती नातेवाईक
    सगेसोयरे मित्रपरिवार यांच्या नावांवर करुन टाकले.
    ही निती महाराष्ट्रा त राबवली.