असली विरुध्द नकली शिवसेना! शिंदेंना बदला असं आता कोणी बोलेल का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #eknathshinde #uddhavthackeray #shivsena

Комментарии • 1,1 тыс.

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 3 месяца назад +56

    खरा शिवसैनिक शिंदे साहेब जिंदाबाद खरे नेतृत्व बाळासाहेबांचे विचार

  • @mamtan8756
    @mamtan8756 3 месяца назад +20

    मी ही आज x वर जेव्हा शिंदेंजी आणी मोदींजींचा फोटॊ पहिला तेव्हा खूप खूप छान वाटले आणि मनात विचार आला Ut नी केवढा मोठा चान्स गमावला पण बरे झाले एकअर्थी
    I had always supported Eknathji and will continue to support him

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 3 месяца назад +98

    संभाजी नगर (औरंगाबाद)या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा विजयी उमेदवार संदिपान भुमरे व हिंदू मतदारांचे अभिनंदन व प्रणाम! हिंदुत्व टिकवून ठेवणे हे काळाची गरज आहे ❤❤❤❤जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤

  • @avine8326
    @avine8326 3 месяца назад +528

    सर्वात भारी संदीपान भुमरे.. खैरे नी जलील असताना सुद्धा मोठ्या फरकाने जिंकून आले... संभाजी नगर वाल्यानो.. तुमचं खरंच अभिनंदन... हिंदुत्वाची आग अशीच धगधगत ठेवा..!!

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +2

      खरं आहे. 👍🏻👍🏻👍🏻

    • @shivramsurawase6571
      @shivramsurawase6571 3 месяца назад +9

      जातीवाद झाला म्हणून आले भुमरे मामा

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 месяца назад +2

      bevda ahe toh :|

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 3 месяца назад

      खरंय ​@@shivramsurawase6571

    • @maheshpatil1-u9
      @maheshpatil1-u9 3 месяца назад +18

      धन्यवाद आमच छत्रपति संभाजी नगर मधे भगवा फडकला ❤️

  • @durgaprasadkajarekar
    @durgaprasadkajarekar 3 месяца назад +118

    शिंदेंनी गाव तिथे शाखा यावर लक्ष केंद्रित करावे.

  • @atalbiharibaddar9312
    @atalbiharibaddar9312 3 месяца назад +142

    शिंदे हेच खरे शिवसैनिक, ज्यांनी असली ७ रत्ने निवडून आणली. शिंदे यांनीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहावे.
    पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा.

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 3 месяца назад +18

    शिदेचीच सेने ही खरी शिवसेना हे मतदारांनी दाखवून दिले कारण याना खरे हिंदू व मराठी मतदारांनी प्रचंड पाठींबा दिला 2 वर्षाच्या कारकिर्दीत हे प्रचंड मोट यश आहे त्याबद्दल अस्सल हिंदू मराठा इतरांचे मनपूर्वक अभिनंदन🎉

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 месяца назад +518

    हिंदूनों 500 वर्षा नंतर प्रभू रामाच भव्य दिव्य मंदिर निर्माण केलं इतका विकास केला मोदीनी 80 कोटी गरीबांना मोफत धान्य दिल घर बांधून दिली तरी जनतेन कमी साथ दिली हे हिंदूच दूर्दैव आहे.

    • @avine8326
      @avine8326 3 месяца назад +14

      यूपी डेमोग्राफी चेंज!!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад +7

      Mandir Bandhal khar
      Ayodhya wasinch Hita kade Durlaksh zal
      Kami Rate t Jamini Ghetlya Raste Rundhi Karnat ghare Todli
      Muavza Kami Delagela
      Chote Mote Vyaparyana
      Hattavl
      Lokal janana Rozgar Provide Naahi kela
      Tyashivay Pappu chya Khtta Khatt 8500KCh
      Aamish lalach Upwale
      Bharaunn Gele
      Ase Aneka Karan BJP La Bhovl 😢

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +32

      हिंदू कुंभकर्ण से भी गहरी नींद में सो रहा हैं...!

    • @BalasabJadhav-tq3el
      @BalasabJadhav-tq3el 3 месяца назад +8

      Election ke din Tum picnic manane gaye the kya

    • @SP-fp9hp
      @SP-fp9hp 3 месяца назад

      राम मंदिर खायला देते का.आणि 80 कोटी लोकांना मोफत रेशन देऊन त्यांना मोदीने भिकारीच करून ठेवले आहे ना.उलट मुलांना नोकऱ्या दिल्या असत्या तर....2 कोटी लोकांना नोकऱ्या

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 3 месяца назад +16

    खरी शिवसेना तीच जी माननीय हिंदुहर्दय सम्राट बाळासाहेबांच्या विचारावर चालेल,,,,,,,,तत्वावर चालेल,,,,,मीविदर्भ वासी.

  • @laveshmeshram3797
    @laveshmeshram3797 3 месяца назад +10

    कापूस सोयाबीन आणि जरांगे, संविधान बदलनार हा नरेटीव यामुळे जागा कमी झाल्या.तरी ठिक आहे पुन्हा एकदा एनडीए सरकार.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 месяца назад +22

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 3 месяца назад +139

    मुख्यमंत्री शिंदेंनी खूप छान performace दिला..

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +1

      ऐकल होत एक जरी उमेदवार पडला तरी शेती करायला जाणार होते म्हणे 😂😂

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +7

      @@Justfewminutes1 पदावर असून 🐓🏠सोडत नव्हता, तर पद नसल्यावर शेती करून खाणं काय वाईट?

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад

      @@shivanibhalekar2337 बाहेर फिरणारे पण काय करत आहे तर कंपनी बाहेर पाठवत आहे....😅

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +2

      ​@@shivanibhalekar2337मस्त उत्तर ❤❤

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +1

      @@yuvrajjadhav628 धन्यवाद युवराज जी. 🙏🏻

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 3 месяца назад +27

    खूप सुंदर विश्लेषण ! प्रत्येक नेत्यांने प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करायला हवे आणि त्यांच्या बरोबर मतदारांनी ही...
    एकनाथजी आणि देवेंद्रजी जननेते आहेत👍

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 3 месяца назад +13

    मुस्लिमांचे मतं घेऊन निवडून आल्याबद्दल उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा🎉

    • @nileshpawaskar5639
      @nileshpawaskar5639 3 месяца назад +3

      शुभेच्छां नाहि बदाई हो😂😂😂😂

    • @Vinci848
      @Vinci848 3 месяца назад

      😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆 what a Joke. Kotechala Marathi converted Gujrati mat Kami padli bhautek Marathi bhaul Vikrolitun.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +14

    ८ तारखेला मोदीजी तिसर्यंlदl पंत प्रधान पदाची शपथ ग्रहण समारोह आयोजित करतील आनी,
    मराठा आरक्षण ची तारीख पण ८ जाहीर होत आहे
    परत राज्यात अराजकता केली जात आहे

  • @DevidasDandgaonkar
    @DevidasDandgaonkar 3 месяца назад +8

    आता शिवसैनिकांनी विचार करायचा भगवा झेंडा घेउन विजयोत्सव करायचा की हिरव्या झेंड्या सोबत विजयोत्सव साजरा करायचा (नाशिक येथील मिरवणूकीचा विडीओ पाहून दुखः झाले)

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 3 месяца назад +156

    बस झाले आता, मोफत रेशन देणे बंद करायला पाहिजे.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 месяца назад +3

      Agdi khare ahe .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 месяца назад +2

      Ģaribansathi te aavshyak aahe.

    • @sanjaygogawale843
      @sanjaygogawale843 3 месяца назад +2

      dusra upay karava

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 3 месяца назад

      हे लोक मोदी यांनी दिलेले फुकटचे खातात आणि मत मात्र मोदी विरोधकाला देतात. हे असे कृतघ्न​, खाल्ल्या मीठाला न जागणारे लोक.@@SK-ge3vi

    • @SadhanaRawte
      @SadhanaRawte 3 месяца назад +2

      रेशन न देता वाचलेला पैसा देशाचा विकास करण्यासाठी वापरा.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 3 месяца назад +46

    जरांगे चा पुरेपूर फायदा करुन घेतला राशपने

    • @sunandakulkarni6914
      @sunandakulkarni6914 3 месяца назад +4

      त्याला पाठबळ शप चेच होते

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +1

      Aata aarakshit sathi bevda jarange maulana sharuddin budda kade janar

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 3 месяца назад +146

    Eknath shinde यांची shivshena खरी बाला साहेबांची आहे सगळे हिंदूच्या मतावर निवडून आलेली असली शिवसेना 💯💯💯💯👍👍👍👍

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 3 месяца назад +12

    अनिल थत्ते राजेश कोचरेकर हे आधी शिंदे ची वाहवा करायचे निकाल लागल्यानंतर त्यांचे व्हिडिओ बघा हे खरे राऊत चे मित्र आहेत

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад

      Right

  • @pravinmitkar
    @pravinmitkar 3 месяца назад +16

    सगळं ठीक आहे पण आयोध्येत आमचा पराभव का झाला याचं विश्लेषण कोणीतरी करणं गरजेचं आहे.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 3 месяца назад +2

      ७ लाख लोकांपैकी ५लाखांनी मतदान केले.१७ लाखांपैकी फक्त साडेचार लाखच लोकं मतदानाला गेले.ही वस्तूस्थिती समजते आहे.

  • @bhausahebhire5434
    @bhausahebhire5434 3 месяца назад +54

    खुपचं पोट तिडीकिनं प्रभाकर राव तुमचं समजावणं असतं...म्हणुनच ते लोकांपर्यंत पोहोचतं...
    धन्यवाद...

  • @avine8326
    @avine8326 3 месяца назад +217

    ठाण्यात शिवसेनेचा शिवसैनिक अजूनही जागा आहे.. लोकांना बुथवर जायला भाग पाडतात...!!

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 3 месяца назад +1

      अफाट पैसा वाटप

    • @saurabhjunnare713
      @saurabhjunnare713 3 месяца назад

      ​@@supriyapawar3231 आज काल लोक पैसे घेऊन ज्याला वोटिंग कारायच त्यालाच करतात

  • @shriprasad82
    @shriprasad82 3 месяца назад +33

    नरेश म्हस्के आणि संदीपान भुमरे यांचं विशेष अभिनंदन.. म्हस्के साहेबांसारखा सामान्य शिवसैनिक खासदार झाला

  • @svnrm2004
    @svnrm2004 3 месяца назад +49

    एकनाथ शिंदे खरे शिवसैनिक आणि त्याहीपेक्षा सच्चा, काम करणारा नेता आहे. उद्धटराव आणि त्यांनी भरकवटेले काही सैनिक चुकीच्या, हिंदूविरोधी मार्गावर चालत आहेत.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 3 месяца назад +7

    हिरवा घरकोंबडा

  • @SHAILESH178
    @SHAILESH178 3 месяца назад +163

    एकनाथ शिंदे हे मेहनती मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे सर्वात महत्वाचे ते देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा नेहमी आदर करतात.

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 3 месяца назад +1

      अफाट पैसा वाटप

    • @Bhau7647
      @Bhau7647 3 месяца назад

      बरोबर बोलले भाऊ खूप मेहनत घेतात दिघे साहेब यांच्या नंतर ठाणे जिल्ह्या ला खरा वारसदार मिळाला

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 3 месяца назад

      ​@@supriyapawar3231Kiti Diwas he 😅 UBT jinkli ka Janta ani Shinde jinkle ka paisa 😅

    • @shamamadye491
      @shamamadye491 3 месяца назад +1

      Khara aahe✌️👍🙏

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад

      Satat Shinde kutumb Modinchya pudhe pudhe kareet hote! Paisa,mate BJPchi!

  • @motivational....1686
    @motivational....1686 3 месяца назад +28

    शिंदे किंग

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 3 месяца назад +52

    खरे तर ऊठबा 18 वरून 9 वर आला ,पहले तर टोमणे सम्राट ने राजीनामा दिला पाहिजे.😂😂😂

    • @ajitkumaryadav11
      @ajitkumaryadav11 3 месяца назад +1

      खाजप 23 वरून 9 वर, मिंधे गट 13 वरून 7 वर आणि असली शिवसेना 5 वरून 9 वर असे आहे ते.... शेवटी माज हा उतरल्याशिवाय आणि अहंकार हा मोडल्याशिवाय राहत नाही... टरबूज आणि रंगा बिल्ला ने खूप अती केले...कुठे ते आदरणीय वाजपेयी साहेब आणि कुठे हे कसलेही तत्वे नसलेले सत्तापिपासू लोक

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +1

      ​@@ajitkumaryadav11Modiji PM banenge firse khatakhat khatakhat
      Janabali Uddhavoddin khan budda jayega barbaleke pas mujra karne
      Patalat patapat

  • @randrakadam721
    @randrakadam721 3 месяца назад +6

    बोलणाऱ्यांच्या एरंडया विकल्या गेल्या न बोलणाऱ्याचे खपली गहू विकलं गेलं नाही

  • @shriramshinde1445
    @shriramshinde1445 3 месяца назад +179

    Feeling very bad. भारत मातेचं हे कायमच दुर्दैव राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा भारत मातेचा पुत्र भारतासाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा आपली अशी अवस्था होते. छत्रपती संभाजीराजांना सुद्धा आपल्याच लोकांनी गिळून टाकला.😢😢😢

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад +10

      Shaapit Hindusthan

    • @govindwade9711
      @govindwade9711 3 месяца назад +2

      Jati ch nav ghya nust te anaji pant anaji pant mhntat koni kela dagha fatka sambhaji maharajan sobat tyachi pan jat sanga

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 месяца назад

      ​@@govindwade9711साहेब गणोजी शिर्के सुद्धा अनजी पंत होता का ? तर नाही. ज्याने आमच्या छत्रपतीं संभाजी राजांना औरंगजेबाच्या हवाली पकडून देण्यास मदत केली तो गणोजी शिर्के हा छत्रपतींचा सक्ख मेहुणा होता बर का. आणि हौ छत्रपतींच्या बरोबर त्याना शेवटपर्यंत साथ देणारा कवी कलश हा अनजी पंताच्या जातीचा होता. माहित असाव म्हटल. कोल्ह्याची मालिका बघितली आणि अनाजी पंत लक्षात राहीला आणि गणोजी शिर्के लपवला.सध्या सीमेवर जे तीन दलाचे सरसेनापती आहेत ना तेही अनजी पंता च्या जातीचे आहेत तुमच्या वाड्यांच संरक्षण करायला.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 месяца назад +3

      हाच फरक इस्राएल ची राष्ट्रप्रेमी जनता आणि आपली जनता यांत आहे

    • @mrs.swatipunde483
      @mrs.swatipunde483 3 месяца назад

      ​@@govindwade9711हाच तर फरक आहे आपल्यामध्ये व मुसलमानांमध्ये. ते एकजुटीने मतदान करतात. आणि आपण बसलोय जाती बघत. मूर्ख कुठचे

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 3 месяца назад +8

    महायुतीच्या यशात खारीचा वाटा उचलणाऱ्या राजू पेंटर वर पण एक व्हिडिओ बनवा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 месяца назад +62

    आता आपण सगळ्यांनी अयोध्येत जाताना आपले पूजेचे सामान घेऊन जायचे. त्यांच्या कडून काहीही खरेदी करायचे नाही. त्यांना आता असाच धडा शिकवावा लागेल.

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 3 месяца назад +5

      Ho mi pan asech karnanar ahe. Savarkar bole hote hinduch hinduncha sarvat motha shatru ahe. Kal paryant librandu bolyache ki south educated states ahet Ani UP walyana uneducated ani gomutra pinare bolyache ani aj tech UP Wale tyana god vatu lagle ahet

    • @seema2695
      @seema2695 3 месяца назад

      नुसतं पूजेचं सामान नाही तर खायचं सामान, पिण्याच पाणी सुद्धा अयोध्येत घ्यायचं नाही, BJP ला धोका देणाऱ्या पापी लोकां कडून काहीच घ्यायच नाही.

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +2

      Maharashtra madhe pan shetkatyana dili jsnari madat band keli pahije, karan sarv shetkaryani maulana sharuddin budda khangress ani janabali Uddhavoddin khan budda la matdaan kelay
      Musalmaan ani dalitana milnarya sarv savlati band karavyat karan sarv muslim mate mva la gelit
      Maratha aarakshan sathi shinde ne pudhakat gheu naye tyane jaudyat janabali Uddhavoddin ani maulana sharuddin budda khangress kade

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 3 месяца назад +49

    पंतप्रधान मोदी ना हरवणारे हिंदू धर्माला जातीसाठी हरवून बसले 😢😢

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 месяца назад +3

      अगदी बरोबर

    • @halatachitra
      @halatachitra 3 месяца назад +3

      अगदी बरोबर. राजकारणी अगदी बरोबर वापर करून घेत आहे जनतेचा. उबाठा तर आता मातोश्री समोर मशीद पण उभी करतील.

    • @krish9802
      @krish9802 3 месяца назад +1

      Bro 2029 la पूर्ण देशात ताकत Lavu BJP la 500 पार करू ✌️🔥🚩🚩🚩💪💪💪

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +8

    उद्धव चे खासदार जाईना का कमी झाले
    संख्या सात का काय पण
    चार वर्षांपूर्वी एक मातोश्री चे चार
    पार लंडनमध्ये ही मातोश्री
    कांहीं न करता आहे कि नाही कमाल😅

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 3 месяца назад +405

    शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना ती फक्त हिंदूंच्या मतावर निवडून आले आणि उद्धव ठाकरे मुस्लिम मताच्या जीवावर निवडून आले

    • @govindwade9711
      @govindwade9711 3 месяца назад +11

      Nahi mi mhanto UBT chi shivshena khari ahe pn tithe vagha chya jagi manjarich chinh ahe😂😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +4

      भयानक जोक 😂😂😂

    • @ABHI87462
      @ABHI87462 3 месяца назад +11

      ​@@Justfewminutes1jalali ka😂😂hech khare ahe Bala...shinde na Muslim mate jast milale nahi Ani milali aste tar penguin 🐧🐧 ch rajkiy carrier sampal aste😂😂🤣🤣

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 3 месяца назад +3

      👍👍👍

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 3 месяца назад +10

      ​@govndwade9711 म्याँव म्याँव म्याँव !!! असं बोलले. म्हणून त्या निलेश राणेंवर कारवाई केली होती !!! किती माजले होते बघा !!!

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 3 месяца назад +19

    छान माहिती दिली सर
    आभारी आहे जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद

    • @amoljadhao3726
      @amoljadhao3726 2 месяца назад

      शिंदेचा पक्ष नवखा आहे का रे कुत्र्या....

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 3 месяца назад +11

    उभाठा ने काँग्रेस ला एक जागे वरून तेरा जागेवर नेऊन ठेवले... अभिनंदन साहेब

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 месяца назад

      आणि शिंदे ने बीजेपी ला 23 हून 9 वर आणले 😂😂😂 कपिल पाटील यांना पन शिंदे विजयी करू शकला नाही तिकडे ठाकरे ने उज्वल निकम ला पाडून वर्षा गायकवाड यांना खासदार बनवल आणि मिहीर कोटेचा ला पन पाडल 😂😂😂😂

  • @sachinp6693
    @sachinp6693 3 месяца назад +27

    धुळ्यात काय झाल यावर विश्वास बसत नाही... फक्त एक मालेगाव 😢

    • @sppat50
      @sppat50 3 месяца назад +2

      खरं. 😢

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 3 месяца назад

      मालेगाव बाह्य बागलाण विभाग गद्दार कांदा आडतेंनी घाण केली

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +15

    वोट जिहाद झालाय सर. फक्त आपला हिंदू आपल्याच माणसाचे पाय खेचण्यात नंबर वन.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 3 месяца назад +1

      Absolutely right.....Hindu jaati madhye watle gele..

  • @anitamore1378
    @anitamore1378 3 месяца назад +281

    मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी 2 वर्षांत 7 खासदार निवडून आणले आहेत. सच्चे शिवसैनिक जागृत आहेत.

    • @savitasandeshnarvekar8720
      @savitasandeshnarvekar8720 3 месяца назад +6

      दोन वर्षात कास काय पक्ष किती जुना आहे चिन्ह सुद्धा त्या पेक्षा ठाकरेंचं नवीन चिन्ह असून पण चांगले आले. शिंदेंना सर्व आयात मिळालं

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 месяца назад +7

      ​@@savitasandeshnarvekar8720Murkha Bai video aik nit....landyanchi mat gheun thobad var karun kahipan baralte. 21 madhle 9 ...shindenni tumchech 7 padun 7 khasdar aanle Marathi Hindu votes gheun 💪🚩

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +6

      ऐकलं होत शेती करायला जाणार होते एक जरी उमेदवार पडला तरी😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад

      काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते... शिल्लक सेना तडीपार...😂

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 месяца назад +5

      2 वर्षात 7 खासदार ? 😂😂😂 2 वर्षात आयते 13 खासदार भेटले आणि आले किती 7 ते पन चिन्ह असून 😂😂😂😂

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 месяца назад +2

    आम्ही ठाणेकर कायम शि़देसाहेबांच्या पाठीशी उभे रहाणार.

  • @lokhandesiddhesh0027
    @lokhandesiddhesh0027 3 месяца назад +173

    कोणी किती ही आपटा... येणार तर मोदी

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +2

      आहो येणार काय, आलेच.. 👍🏻👍🏻👍🏻

  • @pripen2674
    @pripen2674 3 месяца назад +5

    शिंदे जी हे पूर्ण प्रामाणिक व्यक्ति आहेत कारण त्यांनी बाळासाहेबांची मूल्ये जपली आहेत पण बाळासाहेबांच्या मुलानेच वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली आहे..महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची काही एक गरजच नाही. एकनाथजी शिंदे हेच महाराष्ट्रासाठी योग्य नेते आहेत

  • @gargeeandshravani1569
    @gargeeandshravani1569 3 месяца назад +7

    शिंदे साहेबांची शिवसेना ही हिंदूंची शिवसेना आहे

  • @bhavyata2720
    @bhavyata2720 3 месяца назад +32

    साहेब जे खरे मराठी हिंदू धर्मातील लोक आहे ते सगळे फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे सेना सोबतच आहे तुम्ही आमचा हा मेसेज शिंदे साहेबांन पर्यंत नक्की पोहचवा शिंदे साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ हैं जय श्री राम जय महाराष्ट्र

  • @siddharthnirgude6603
    @siddharthnirgude6603 3 месяца назад +4

    सर विधानसभा निवडणुकीत शेतीविषय जे निगडीत विषय कापूस कांदा ऊस मका सोयाबीन ईतर मुद्दे घेतले तर बरासा फरक पडेल हे मुद्दे घेतले तर बरासा फरक पडेल यावरती जर बोलत तर बर होईल जय शेतकरी

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hz 3 месяца назад +168

    घरकोंबडा हिरवी मते घेऊन काही सीट घेऊन आलाय. खरा शिव सैनिक शिंदे साहेबान सोबत च आहेत.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +2

      भन्नाट जोक😂😂

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 3 месяца назад +6

      ​@@Justfewminutes1तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +2

      @@maheshshedsale3088 हो आणि तुमच्या नाराज प्रतिक्रिया अन् सुर्यवंशी कुलकर्णी तोरसेकर यांचे चेहरे बघून पण आम्हाला खूप मज्जा येते😂😂

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 3 месяца назад +8

      @@Justfewminutes1 अजून मज्जा आली 🤩🤩 बाण बरोबरच लागला आहे😊😊

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 месяца назад

      घाटकोपर मधून संजय पाटील ह्याना जास्त मत आहे मिहीर कोटेचा पेक्षा आणि विशेष म्हणजे इथे bjp चे amadar राम कदम आहे आता बोला हे सगळे मुस्लिम मत आहे की मराठी हिंदू मत 😂😂😂

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 3 месяца назад +82

    शिंदे ना कायम ठेवल तर विधानसभा महायुतीला फायद्याचे ठरेल.

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 3 месяца назад +2

    हिंदू झोपलेत 😢😢😢😢 आता उठा आणि न घाबरता इतरांना ही जाग करा 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 3 месяца назад +3

    एकनाथ शिंदेनी स्वतःच पक्ष काढायला पाहिजे होता. उद्धव ठाकरेचं पक्ष चिन्ह चोरायला नाही पाहिजे होतं शेवटी चोर तो चोरच असतो. एकनाथ शिंदे मर्द असता ना तर स्वतःच पक्ष काढला असता.

  • @sandipkhot8150
    @sandipkhot8150 3 месяца назад +130

    साहेब आपल्याच लोकांनी आपला घात केला हो.कधी सुधारणा आपली लोक

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 3 месяца назад +11

      खर आहे बहुतांशी बुद्धीजिवी लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडतच नाही.

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 3 месяца назад +1

      जेव्हा त्यांची सुंता होईल तेव्हा लक्षात येईल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

    • @vipp.dgamer1312
      @vipp.dgamer1312 3 месяца назад

      जसे एकनाथ शिंदे नी उद्धव साहेबाचा विश्वास घात केला

  • @vilaskolambkar466
    @vilaskolambkar466 3 месяца назад +39

    घोडा मैदान लांब नाही !
    विधानसभा कदाचित महाविकास आघाडी एकत्र लढले पण महापालिका काँग्रेस एकत्र लढणार नाही !
    तेव्हा उद्धवला कळेल आपल्या कडे किती लोक आहेत .

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 3 месяца назад +6

    कोणाचं नुकसान झाले तर महा विकास आघाडीचा कारण जिकूंन येऊन पण फायदा नाही

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 3 месяца назад +60

    नाना पटोले 150 जागा आताच मागणी करायला सुरुवात झाली आहे....... उर्वरित 138 जागेतील किती जागांवर शरदचंद्र पवार आणि उद्धवस्त ठाकरे लढणार......

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 3 месяца назад

      धुळे लोकसभा सीट चे मत विष्लेषण
      १) सटाणा डॉ. भामरे -१००१६६ सौ बच्छाव - ७८२५३ डॉ भामरे लीड - २१९१३
      २) धुळे शहर डॉ भामरे-९३२६२ सौ बच्छाव-८८४३० (डॉ भामरे लीड) - ४८३२
      ३) मालेगाव बाह्य डॉ भामरे -१२७४५४ सौ बच्छाव-७२२४२ (डॉ भामरे लीड) - ५५२४२
      ४) मालेगाव मध्य
      डॉ.भामरे -४५४२ सौ बच्छाव -१९८८६९ (सौ बच्छाव लिड - १९४३२७)
      धुळे ग्रामीण
      डॉ भामरे -१३९७२१ सौ बच्छाव -७५९२३ (डॉ भामरे लीड ६३७९८)
      शिंदखेडा डॉ.भामरे -१११८४९ सौ बच्छाव - ६८४२४ (डॉ.भामरे लीड ४३४२५)
      डॉ सौ शोभाताई बच्छाव यांचा विजयी
      डॉ भामरे यांना पाच विधानसभा मतदारसंघात एकूण लीड १८९२१० आणि सौ बच्छाव यांना मालेगाव मध्य चे लीड १९४३२७

    • @krishnatpatil302
      @krishnatpatil302 3 месяца назад +6

      छान असच पाहिजे

    • @shekharpurandare37
      @shekharpurandare37 3 месяца назад +2

      Ata gochi MVAchi

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад +5

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य वाटते, उद्धवसाहेबांना मुस्लिम समाजाची मते+मराठा ब्रिगेड+नाराज मागास,यांंची मते मराठवाड्यात झुकली आहेत.हिंदूंची मतदान केंद्रावर जाण्याची उदासीनता दिसून आली.अनेक ठिकाणी बुथ व पन्ना प्रमुख उपस्थिती नव्हते.

  • @Sangramsonawane0707
    @Sangramsonawane0707 3 месяца назад +60

    फिर एक बार मोदी सरकार

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 3 месяца назад +4

    आता ह्या वर उपाय काय? फक्त आणि फक्त आप आपले ego बाजूला ठेवून शिंदे-सेना, उबाठा ने महाराष्ट्रा साठी एक झाले पाहिजे.नाहीतर NCP - Congress?

  • @anil9467
    @anil9467 3 месяца назад +6

    मला आता चिंता झाली आपली येणारी पिढीचा हाल काय होणार कारण न समजणारी पार्टी भगवा मधून हिरवी झाली आहे तर हिंदू समाज आपल्या मुळबालां लहानपणा पासून तयार करा

  • @SatishSuryawanshi-ts1bc
    @SatishSuryawanshi-ts1bc 3 месяца назад +352

    ऊदव ठाकरे ना मोदी जी विरोधी मतदान मिळाले शिंदे ना खरे शिवसैनीक मोदीजी ना पाटीबा साठी मत दिले

    • @malharbhaupromax4191
      @malharbhaupromax4191 3 месяца назад +10

      Correct perfect

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 месяца назад +13

      अगदी 100 टक्के खरे आहे

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 3 месяца назад +13

      अगदी बरोबर,,,, मीविदर्भ वासी,,,,, सहमत.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 месяца назад +4

      👍

    • @rajaramkale4552
      @rajaramkale4552 3 месяца назад +13

      100/ खरी गोष्ट आहे आणि ज्यांनी मते दिली त्यांचे अभिनंदन करायला शब्द कमी आहेत हो. मोदी गुजराती आहे आम्ही मराठी असा विचार कोणीच नाही केला. कारण खरच तो खपतो आहे देशासाठी. जय हिंद🙏🙏🙏🙏

  • @krishnakolekar9646
    @krishnakolekar9646 3 месяца назад +49

    हिंगोली आणि यवतमाळ ची जागा bjp ला बदलायची काय गरज नव्हती

    • @bhomeshrokde9757
      @bhomeshrokde9757 3 месяца назад +1

      भाजपाची गांडमस्ती... फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांच्या जास्त सिटा निवडून येऊ द्यायच्या नवत्या ~म्हणजे फडणवीसाला मुख्यमंत्री होण्यास अडचण दूर झाली असती म्हणून * गांडमस्ती* फिर भी हमारा बालासाहेब ठाकरे जी का सच्चा शेर ७ खासदार बनाके अपणा हिंदुत्व का भगवा झेंडा🚩🚩🚩🚩 🚩 महाराष्ट्र मे लहरया .. जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना 🚩🚩🐯🐯

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 3 месяца назад

      स्वतःला खूप बुद्धिमान आणि चाणक्य समजत होते भाजपा वाले कुटल्या तरी फालतू सर्वे कडून शिंदेना उमेदवार बदलायला लावला गरज नसताना

  • @vishal-r6k5x
    @vishal-r6k5x 3 месяца назад +2

    तुम्ही नक्की पत्रकार आहात का ???
    कारण कधीच तुम्ही neutral नसता...नेहमी BJP ची पिपाणी वाजवत असता....आम्हाला असं नाही वाटत की तुम्ही कोणाची तुतारी वाजवावी....पण कधीतरी निःपक्ष राहून काही सांगण्याचा प्रयत्न करा....
    चीड येते तुमची पत्रकारिता पाहून....

  • @arunsongire7485
    @arunsongire7485 3 месяца назад +7

    अत्यंत परखड पणे आपण बोललात.... आपले विचार मांडलेत... 👍🏻

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 3 месяца назад +39

    शिंदे साहेब प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत... महत्वाचे नेते आहेत... ते महाराष्ट्राला नक्की पुढे नेतील. परंतु जो दिखता है वो बिकता है या नात्याने त्यांनी त्यांची visibility वाढवली पाहिजे आणि राऊत यांच्या सारखा प्रवक्ता पाहिजे तरच ते जोरदार फाईट देऊ शकतील.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 3 месяца назад

      राऊतांसारखा नको . गुंडाची भाषा ,तशीच करणी असा नको. खरा कार्यकर्ता सभ्यपणे बोलणारा हवा. नाहीतर राऊत,अंधारेसारखे शिव्या पाठ असणारे शेकडो मिळतील.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 3 месяца назад +38

    असली नकली शिवसेना म्हणण्यापेक्षा असली नेता नकली नेता म्हणायला हवं होत.

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 3 месяца назад +24

    खरा शिव सैनिक शिंदे साहेब याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला 🙏

  • @PravinNarkar-mz1nz
    @PravinNarkar-mz1nz 3 месяца назад +8

    Most important victory of Chhatrapati Sambhaji Nagar seat. That too in 3 Corner fight.

  • @popatmusudage
    @popatmusudage 3 месяца назад +1

    शिंदे---- -शिवसेना
    ऊबाठा-- -हिरवी सेना

  • @yogeshshaiwale2312
    @yogeshshaiwale2312 3 месяца назад +10

    राऊत ला काढा सर्व चांगलं होईल

  • @dhananjaykulkarni2019
    @dhananjaykulkarni2019 3 месяца назад +33

    छ संभाजी नगर वाल्याना जय महाराष्ट्र

  • @ravindrashirole1844
    @ravindrashirole1844 3 месяца назад +7

    उ बा ठा संज्या संपवणार आहे

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 3 месяца назад +1

    शिंदे साहेबांनी स्वतःला सिद्ध केलेय आणि ते मोदीजी यांचे लाडके बनलेत अभिनंदन.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 3 месяца назад +52

    साहेब उबाठा आणि शिंदे शिवसेना यांनी समोरा समोर 13 ठिकाणी उभे राहिले आणि 6उबाठा 7शिवसेना मग असली कोण आहे

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +1

      धनुष्यबाण चिन्हा मूळ ना की शिंदे मूळ....

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 месяца назад +6

      शिंदे 💪🚩🏹👍✌️

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 месяца назад +5

      शिंदे 💪🚩🏹✌️👍

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 месяца назад

      ​@Marathibana842. मुर्ख ठाकरेंचे ७ लांडुकले पाडले

    • @bandumore487
      @bandumore487 3 месяца назад

      Muslim matanmule alet he😂😂

  • @rupalikoyande7358
    @rupalikoyande7358 3 месяца назад +1

    आता जे सगळे झाले आहे त्यातून बोध घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणे हेच योग्य

  • @alute431
    @alute431 3 месяца назад +34

    ठाकरे यांना मागच्या वेळी 18 खासदर मिळाले होतें अन् आता फक्त 9 तरीही मोठा पराक्रम केला असे मिरवत आहेत. मोदींना थोडे मागे ओढले याचाच त्यांना अत्यानंद झाला आहे

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 месяца назад +5

      23 चे 9 झाले आणि 13 चे 7 ह्या पेक्षा 5 चे 9 झाले ते ही नवीन चिन्हावर 😂😂😂😂

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 3 месяца назад +1

      हिंदूद्वेष्टे होते

    • @dineshwaghdisha5077
      @dineshwaghdisha5077 3 месяца назад +1

      श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हिचं असली शिवसेना आहे.

    • @dineshwaghdisha5077
      @dineshwaghdisha5077 3 месяца назад

      उबाठाची कसली सेना. त्याचे सैनिक आता सोनियाचे शेणकिडेचं आहेत.

    • @tsc2708
      @tsc2708 3 месяца назад +1

      Asli Hindu riday samrat YOGI adityanath

  • @prafulbhambid5777
    @prafulbhambid5777 3 месяца назад +2

    प्रभाकर जी प्रत्येक पत्रकारला एका विशिष्ट,राजकारण्यांनविषयी पक्षाविषयी वलय,आत्मियता असते त्यामुळे प्रत्येक पत्रकार त्या पक्षाविषयी चांगले बोलत असतो...प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.i huge respect for you... पत्रकार /electronic media लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे❤

  • @sandipmhatre4641
    @sandipmhatre4641 3 месяца назад +78

    उद्ध्वस्त ठाकरे 2019 साली 18 खासदार होते आता फक्त 9 आहेत संजय राऊत यांनी काय दिवे लावले

    • @anuradhanatekar1688
      @anuradhanatekar1688 3 месяца назад +20

      हे ९ सुध्दा मुस्लिम मतांमुळे आहेत. ते नसते तर १ पण नसता

    • @Rk-gb4pu
      @Rk-gb4pu 3 месяца назад +2

      bjp che kiti hote 2019 LA🤔 sagel ka koni

    • @Rk-gb4pu
      @Rk-gb4pu 3 месяца назад

      @@anuradhanatekar1688 तू गेला होता का बगायला?

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад

      काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +3

      मग BJP ने काय दिवे लावले 21 वरुन 9 वर आली😂😂

  • @pralhadbhole1384
    @pralhadbhole1384 3 месяца назад +1

    मोदीजी तिसरे बार पंतप्रधान की शपथ ले रहे । टायगर अभी जिंदा है।

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 3 месяца назад +39

    सरासरी विचार केला तर उभाठाचे ९ खासदार हे फक्त विशिष्ट समुदया मुळेच आले आहेत नाहीतर खरंच बघितलं तर एक पण येन खूप मुश्किल होत 🚩🚩 टक्केवारी च सांगते 🚩जय श्रीराम 🚩🚩

    • @nileshpawaskar5639
      @nileshpawaskar5639 3 месяца назад +1

      दादा डायरेक्ट बोला मुसलमानांन मुळे घाबरायच कशाला....

    • @rahulbangar9725
      @rahulbangar9725 3 месяца назад

      Agdi barobar je hindu ani BJP la virodh kartat tyana he muslim log bharbharun matdan kartat... Ani amhi basto jatiwada chya thapa marat

  • @RamchandraTambe-w7u
    @RamchandraTambe-w7u 3 месяца назад +14

    घटनेप्रमाणे महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री

  • @sangita8891
    @sangita8891 3 месяца назад +12

    9 सीट येऊन कसला आनंद झाला आहे काय माहित

  • @girishbaviskar8937
    @girishbaviskar8937 3 месяца назад +1

    स्वयंम घोषित सेफॉलॉजिस्ट

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 3 месяца назад +11

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 3 месяца назад

    एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहायला हवेत.🚩🚩

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 3 месяца назад +6

    shide ni 14 paiki 07 jaga jinklya....mhanaje 50% aani UBT 21 paiki 09 jaga

  • @sunilrege984
    @sunilrege984 3 месяца назад +2

    मुस्लिमांना स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी नाही, मुभा नाही. त्यामुळेच ते अजूनही मागासलेले आहेत. देशाचा नेता कसा असावा,कोण असावा याबद्दल त्यांच्यात विचारसरणीच नाही. म्हणूनच मुस्लिम समाजाकडून कसलीही अपेक्षा करुच शकत नाही.
    त्याच्या विरुध्द हिंदू समाज हा खूप प्रगत आहे, स्वतंत्र विचारसरणी असलेला आहे. काय बरोबर, काय चूक, काय कायदेशीर, काय बेकायदेशीर हे हिंदूंना कळत. म्हणूनच खूप वाईट वाटत की मत देताना हिंदूनी विचारच केला नाही . साधी गोष्ट,इंडी आघाडीच्या उमेदवाराला मत कशाच्या आधारावर दिल? NDA च्या उमेदवाराल मत म्हणजे मोदीजींना मत हे माहीत असूनही मविआच्या उमेदवाराला मत दिल🤦‍♂️
    खर तर, NDA उमेदवाराला का मत दिले नाही याचा सर्वे केला पाहीजे. काही जण म्हणतात उमेदवार योग्य नव्हता. योग्यता नसलेल्या उमेदवाराचा उपयोग फक्त बाक वाजवण्यासाठी असतो. स्मृती इराणी किंवा डॉ. भारती पवार सारख्या खासदारांचा पराभव ही शरमेची गोष्ट आहे. संजय राजाराम राऊत सारखा निर्लज्ज माणूस ज्या पक्षाचा खासदार /प्रवक्ता आहे त्या पक्षाच्या उमेदवाराला मत देताना मराठी माणसाला लाज वाटायला पाहीजे होती.

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 3 месяца назад +7

    हीदु फुट पाडने ईडिचा अजेंडा ऐक वषा चालु होता

  • @kishorkhurkute4197
    @kishorkhurkute4197 3 месяца назад +1

    Udhav ठाकरे हे काँग्रेस आणि शरदपवर यांच्या नादी लागले आणि वाट लावली

  • @raghunathbhuwad9034
    @raghunathbhuwad9034 3 месяца назад +5

    arvind.sawant.fakt.muslim.mawar.niwadun.alet

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 3 месяца назад

      येडा झालास तू कुलाबा मध्ये सावंत 9000 मतांनी आघाडीवर आहे जिथे तुमचे बीजेपी चे चाटू आमदार नार्वेकर आहे, दुसरीकडे भायखळा येथे स्वतः यामिनी जाधव आमदार आहे तिथे 40000 च लीड सावंत यांना आहे अभ्यास करा नकली शिंदे सारखी भोकम पट्टी करू नका विधानसभा ची वाट पहा आणि बघा कसा मिंधे गट तोंडावर पाडतो ते

  • @chinmaydesairollno.1226
    @chinmaydesairollno.1226 3 месяца назад +2

    जाऊ दे ओ हे व्हायलाच हवे होते BJP cha डोक्यात जाम हवा गेली होती अख्या शिवसेनेची नासधूस केली त्या फडणवीस ने आज आज मुंबई मध्ये ठाकरे ची शिवसेना विजयी ठरली आता उगाच त्याच विश्लेषण देऊ नाका
    आणि उत्तर प्रदेश बद्दल तर बोलूच नका

  • @7manmit
    @7manmit 3 месяца назад +31

    प्रभाकर जी
    सुरुवात जबरदस्त, तुम्ही पाहत आहात ५.४३ विश्वासास पात्र असलेले...
    खरेच आवडले
    तुम्ही आम्हाला असेच हवे आहात

  • @ramu352011
    @ramu352011 3 месяца назад +1

    सर, किती रक्त आटवायच लोकांचा बधीर पणा जात नाही, सर्व कळतय पण शेपूट वाकडी ती वाकडीच

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 3 месяца назад +13

    श्रीकामाक्षी ते श्रीविठ्ठल पुण्यवंत श्री.शिंदेजी

  • @nileshpawaskar5639
    @nileshpawaskar5639 3 месяца назад +2

    हे मात्र कि शिंदेयांनाच शिवसैनिकांची मते पडली ऊभाठा ला मुस्लिमांची....

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 месяца назад +120

    ऊबाठांनी काॅंग्रेस आणी शरदचंद्र गटाचे पुनरूज्जिवन केले पण स्वता अठरावरून नऊवर आली.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +18

      विजयाजी नवरा गेला तरी चालेल, पण सवत... झाली पाहिजे, या म्हणीप्रमाणे झालंय.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 месяца назад +5

      ​@@shivanibhalekar2337अरे वा . तंतोतत. तीस वर्षाचा संसार मोडून , बरे झाले, सडली होती बिचारी सेना.

    • @gulabthute2056
      @gulabthute2056 3 месяца назад +14

      Udhav peksha Shindecha performs changala ahe

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 месяца назад +5

      @@gulabthute2056 हो, नक्कीच. 👍🏻

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +2

      मग BJP च काय झालं😂😂😂

  • @veenadeshpande1560
    @veenadeshpande1560 3 месяца назад +1

    प्रभाकर जी फडणवीस साहेब यांचेबद्दल पर्सनल टिपंनी होतात ते योग्य नाही . कोणाचेही शरीर प्रकृतीबद्दल बोलणे हे चांगले नाही ना. याबद्दल योग्य ते कायदेशीरपणे काही करता येत असेल ते करावे हे साहेब यांचेपर्यंत पोहचविता येईल का तुम्हाला. खालच्या पातळीची भाषा नको वाटते.आत्ताचा विषय नाही. पण बघा याबद्दल काही कोणा शी बोलता येते का.

  • @dilippandya7903
    @dilippandya7903 3 месяца назад +4

    Mujhra for Muslim votes is Ok for UBT , it is similar to the History of Rajasthan rulers who supported Mughals and not Rana Pratap who lost Hadighati battle. Hindus cannot unite may be in past , present and future.

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 3 месяца назад +1

    नाम -- 🏹.... एकनाथ संभाजी शिंदे बोलते 🚩🔥🚩💪💪🚩🚩

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 месяца назад +3

    जुगार खेळले ना नफा ना नुकसान,jugar aahe jugad pahije

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 3 месяца назад +1

    आता हिकडे आला का साहेब तुम्ही भाजपा चे व्हिडीओ सोडून असली नकली 😂हसायला येत तुमचे व्हिडीओ बघून बघून