तरी पण काही माद... लोक आहेत त्यांच्या .. वर चढायला रोज ते ठाकरेच लागत आहेत .,त्या भोस.. महागाई ,बेरोजगारी,शेतकऱ्यांचे प्रश्न ,महिला अत्याचार ,वाढती गुन्हेगारी,शिकलेली तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे ..या बद्दल काही भडाव्याना काहीच फरक पडत नाही .त्यांच्या .. वर फक्त ठाकरे चढले की त्या भोस.. खाज कमी होते ..
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली तर ते बहुमतात सरकार स्थापन करू शकतील एवढी त्यांना महाराष्ट्रात सहानुभूती आहे त्यामुळे जर सिनेटमध्ये त्यांचा 10 जागांवर विजय झाला
सिनेट निवडणुकीत १३४०६ नोंदणीकृत मतदार असताना, ४४७०० आकडा कुठून आला? कृपया क्लिअर करावे. १३४०६ मतदारांपैकी ५५ टक्के मतदान झाले म्हणजे फक्त ७४०० लोकांनी मतदान केले. मग ४४७०० कसे काय?
मी पूर्वीचा कट्टर शिवसैनिक काँग्रेस बरोबरच्या युतीने दुखावलो व मनसैनिक झालाे आता ही माझी सिनेटची नोंदणी मनसेनेच केली होती मित्राच्या आग्रहाखातर युवा सेनेला मतं टाकावी लागली
खर सांगायचं म्हणजे,सत्तेचा माज,तेच लोकसभा निवडणुकीत घडलेली आहे, मी ही पुर्वी काम करत होतो पण आत्ता काम करणारे कार्यकर्ते फक्त स्वार्था पोटी काम करणे एवढेच माहीत आहे
सर चांगली माहिती आहे.तसेच काहि टक्के मत ही बाहेरचे विद्यार्थ्यांची असू शकतात.पण एक विसरून चालणार नाही लोकसभेला भाजपा पण 400पार करणार म्हणत होते.पण फसले.असो तो ईतिहास आहे.पण दुसऱ्या किंवा समोरच्या विरोधकांवर टिका करण्यापेक्षा स्वतःचे काम करत राहावे हे भाजपाने बघावे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही यश मिळवता ज्यांना आलं नव्हतं, त्यांना म्हणतात ना, "चोराची लंगोटी " म्हणजेच काय तर चोराला काहीच नाही मिळालं तर निदान लंगोटीत तरी समाधान असते.
ही छोटी निवडणूक होती, मराठी न्यूज चॅनल्स नी दिवसभर बातमी चालवली पण हा ही प्रश्न आहे की BJP वाले तुम्ही म्हणता त्या छोट्या निवडणुकीला महत्त्व का देत नाही. का एखाद्या नेत्याला BJP जबाबदारी देत नाहीत?
या घटनेमुळे महाराष्ट्रात काही घंटा फरक पडत नाही. मुंगीने हत्ती ला मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू असे म्हणण्या सारखे आहे. या घटनेवर व्हिडिओ करण्याएवढी मोठी घटना नाही. शंभर मध्ये दहाना कोण विचारणार.
आज काल तुम्ही खूप शांत झाले आहात असे वाटत आहे. maybe for your health reasons it's good. many a times we get agitated at these political happenings and ultimately they all live their happy lives and our health takes a toll. छान विश्लेषण.
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात कालचा यांचा हा जल्लोष होता पोरखेळच होता . मेलेल्याना ओक्सिजन लावावा आणि त्याची हालचाल व्हावी तसा हा प्रकार आहे .
खरंच हास्यास्पद आहे आदू चे , तो तर आहेच दुडखुळा पण काल परवा पासून काही अर्धवटराव काय ते status वगैरे ठेवून जल्लोष करत आहेत, एकाला सहज विचारले की कोणती निवडणूक जिंकली तर म्हणतो काय की खूप स्पेशल असते म्हणे ती निवडणूक , त्यावरून सर्व गणिते ठरतात म्हणे....हसावं की रडाव कळत नाही
University निवडणुकांचा नॉर्मल निवडणुकांवर किती परिणाम होतो? आधी कधी झालाय का? असं कोणत उदाहरण देशात होऊन गेलाय का? हे प्रश्न उबाठा गटाला प्रामाणिक पणे विचारा please
माझ्या मराठा बंधू,भगिनींनो please जागे व्हा,त्या जरांग्या च्या नादी लागू नका,मी पण त्याला खूप मानायचो पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली तेव्हा माझ्या पाया खालची जमीन च सरकली.....हा दुसरा केजरीवाल आहे,बाकी काही नाही,दिल्ली वाल्यांचे हाल पाहिले नवतुम्ही😢😢😢😢😢
Thakre sobat nasle ki he asach honar BJP sobat 😂😂😂😂😂😂😂😂 Thakre is Thakre loksabha election madhe 28 che 9 zale ajun Kai have kaju katli Wale suryavanshi saheb 😂😂😂😂😂😂😂😂
विद्यापीठ सिनेटची निवडणूक वेगळी, आणि विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक वेगळी. दोन्हीचे निकष वेगवेगळे आहेत. याशिवाय मातोश्रीने मतदारांची सर्व प्रकारच्या सरबराईची व्यवस्था करण्यात आली होती. कारण त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
पुढे काय होईल माहित नाही पण आज भाजपा प्रणित संघटना दहा च्या दहा जागा हारली आहे हे मान्य करा ...... आजही जमिनीवर शिवसेनेची रचना मजबूत आहे .... भाजपा ला खूप काम करावे लागेल नाही तर लोकसभेपेक्षा वाईट हाल होतील
वाजवा रे वाजवा....
आमचा आदूबाळ आज वर्गाचा मॉनिटर झाला !🎺🥁🪇अभिनंदन
पण शाळेत मॉनिटर एक महिन्यासाठी असतो बाळ खुश झाले तो बजावो टाळी 😂😂😢😢🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂
मस्त ठोकली रेपिस्त ची
😂😂😂
😂😂😂
पण मुंबईकर सुधारत नाहीत हे खर आहे
आता विधानसभा निवडणूक च घोडा मैदान जवळ आहे. आदू बाळाला लवकर च वास्तव समजेल.😮😮
पेंग्विन ला निवडणूक वरळीतून लढवायची आहे ! मुंबई विद्यापीठातील यशाने हा हुरळून गेला असेल तर संदीप देशपांडे ची आमदारकी पक्की आहे !
🙏🚩🚩
तरी पण काही माद... लोक आहेत त्यांच्या .. वर चढायला रोज ते ठाकरेच लागत आहेत .,त्या भोस.. महागाई ,बेरोजगारी,शेतकऱ्यांचे प्रश्न ,महिला अत्याचार ,वाढती गुन्हेगारी,शिकलेली तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे ..या बद्दल काही भडाव्याना काहीच फरक पडत नाही .त्यांच्या .. वर फक्त ठाकरे चढले की त्या भोस.. खाज कमी होते ..
😂😂काहीही..देशीपांडे पळपुटा
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllloo
@@Shivbhakt1801 आदु पेंगवीन शिंदे ला challenge करत होता , ठाण्यात शिदे विरुद्ध लढेल , तिथे राजन विचारे ची मारली तिथे हा कसा टिकेल
@@Shivbhakt1801pengwin ni tyach bap bhadva ahe
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपल्या मताशी सहमत जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
मुळात अभ्यास नाही..अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत...याचा impact साध्या विधानसभेच्या एका जागेवर सुद्धा होणार नाही...
👍
पण दिशा पासुन सुटका नाही
तूझ्या बुडात दम असेल तर अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस ला ग्रह मंत्री या नात्याने चौकशी करायला लाव बेवडया
वरळीचा नवा आमदार हा संदीप देशपांडे हा असणार आहे ❤❤❤❤❤
😂😂
अर्धा हळकुंडाने पिवळं होण्याची सवय आहे UBT वाल्यांना 😅😅😅
🤣🤣🤣🤣 अगदी बरोबर 😮😮
👍🤣🤣🤣🤣
जय श्री राम 🌹🌹🙏😅
घंटा इफेक्ट, काही फरक पडणार नाही, बेडकी फुगली कि फुटते
तुमच महन टरबूज ला आहे का अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही आहे😂
ह्याच भ्रमात राहून 23 वरून 07 वर आलात.. 😂
प्रतेकाला फंचवीस वर्षात जमवलेल्या खोख्यातील सुमारे दहा लाख .रू.वाटले असे काँलेज परीसरात बोलले जात होते.
काय करणार गृहमंत्री अकार्यक्षम आहे ना इतके हि थांबवता नाही आले
ह्या सूर्यवंशीला, भाऊ तोरसेकरला असा हतबल बघून वेगळाच आनंद मिळतो.. ❤
तलवार की नोक पर सलवार बदलनेवाले दलिंदर आहे तुम्ही तुमचा आब्बा आहेत प्रभाकर जी
@@mr.arvindshinde4479 आला अजून एक गद्दार शिंदे चाटुगिरी करायला.. 2014 नंतरचे नवं हिंदू...
गल्लीतल्या निवडणुका जिंकल्या म्हणून सत्तेचे बंगले बंधू नका
थेंबे थेंबे तळे साचे😂
बांधू देत अजून
अबकी बार 400 पार 😂😂
@@MrSutar-hr5fq
करून दाखवलं , करुन दाखवलं, करून दाखवलं 🤓🐓🌵🤣🤣
@@MrSutar-hr5fqतरी मोदीच पंतप्रधान आहे
Muslim वोटिंग मुळे जिंकले सर jay BJP
अच्छा, असे पण आहे का
लहान पराभवात मोठया विजयाची बीजे पेरली जातात, तेव्हा ठाकरेला मस्तीत राहू द्या, विधानसभेत मस्ती जिरून जाईल, जय shriram
25 पैसे सेंड केले बाग आले का
@@MrSutar-hr5fqतुला ४० पैसे पाठवले आहेत आणि एक कालचा वडापाव पण सोबत पाठवला आहे
मिळाला की खा ,, नाहीतर अजुन शिळा होईल थंड थंड च खा
@@MrSutar-hr5fqतुला दोन शिळे वडापाव पाठवले आहेत
खावून घे अजुन शिळे होतील
@@yuvrajjadhav628 तू #गुजरात चा #गु खा
ह्या मतांनी पेंग्विन चा एक पण आमदार निवडून येणार नाही
कावळया मग फेकु अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस च्या २८८ सिटा येतील
पैसा फेकून विजय मिळविला आहे
बरोबर ओळखले.
मतदान फक्त त्यांच्या अनुयायांनी केले हे सिद्ध होतंय 🙄
भाजपचा प्रदेशाध्यक्ष डॅशिंग हवा !
Kutra ahe bawankule😂😂😂
अगदी बरोबर ५२खुळे
Very very very good statement.bice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
आता आनंद लुटत आहेत तर लुटू द्या !
विधान सभेला जनता निर्णय घेईल काळजी पूर्वक!
सिनेट सदस्य आणि विधानसभा निवडणुकीत खूप फरक आहे. पापड लाटायला लागणार आहेत. आदित्य ठाकरे यांना. सिनेट मध्ये कोणीही रस दाखवला नाही आहे.
Dhanyawad-Namaskaar
सहमत
खूप छान स्पष्टीकरण
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Suryawanshi चाटा यची म्हणजे किती काही लिमिट आहे की नाही
बघ ना थुंकलेलं चाटतो. उद्या अजून काय चाटेल त्यालाच माहीत.
🙏🙏🚩 @thaksen
Bilkul nahi hyanchi swapna apurnach rahanaar
पेंग्विन बुक्स ... भायखळा येथील बागेत बांग देतो
ते बदलापूरचे आपटे व इतर सापडत नाहीत म्हणतात त्यावर काय वाटते
त्यावर बोलणार नाही हा लाळचाट्या
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली तर ते बहुमतात सरकार स्थापन करू शकतील एवढी त्यांना महाराष्ट्रात सहानुभूती आहे त्यामुळे जर सिनेटमध्ये त्यांचा 10 जागांवर विजय झाला
दोनशे जागा सहज निवडून येतील उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी
प्रचंड सहानुभूती आहे म्हणूनच तर २१ पैकी ९ जागा निवडून आल्या 🤪🤪🤪🤪🤪
@@santoshjadhav5957 मी तर म्हणते २८८ निवडून येतील सहानुभूतीच तेव्हढी आहे शिऊबठा ला 🤪🤪🤪🤪
हेच जर ABVP जिंकली असती तर तुम्ही जल्लोष केला असता
जर का भाजप अणि एकनाथ शिंदे साहेब यानी ही विद्या पीठ निवडणुक गंभीर पने लढली नाही हे सत्य आहे यांनी मनात आणले असते तर वीस हजार पदवीधर मतदार शोधेले असते
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
Educated Tarunanchi manstiti smjali. Kamitkami abhinandan tri kra
सिनेट निवडणुकीत १३४०६ नोंदणीकृत मतदार असताना, ४४७०० आकडा कुठून आला? कृपया क्लिअर करावे.
१३४०६ मतदारांपैकी ५५ टक्के मतदान झाले म्हणजे फक्त ७४०० लोकांनी मतदान केले. मग ४४७०० कसे काय?
चुस्लिम
ज्ञान जास्त असेल तर फुकु गिरी पण चालते
बरोबर पकडल ???
कूच तो गडबड हे दया😅😅😅😅😅
म्हणून भाजप वाल्यांना अडाणी बोलतात.. एका मतदाराला multiple वोट करायची परवानगी असते..
मी पूर्वीचा कट्टर शिवसैनिक काँग्रेस बरोबरच्या युतीने दुखावलो व मनसैनिक झालाे आता ही माझी सिनेटची नोंदणी मनसेनेच केली होती मित्राच्या आग्रहाखातर युवा सेनेला मतं टाकावी लागली
आता मनसे बद्दल काय मत आहे आपलं
जर युवा सेना जागी भाजपा जिंकली असती तर तुझी भूमिका काय असती हे मला माहीत आहे
खर सांगायचं म्हणजे,सत्तेचा माज,तेच लोकसभा निवडणुकीत घडलेली आहे, मी ही पुर्वी काम करत होतो पण आत्ता काम करणारे कार्यकर्ते फक्त स्वार्था पोटी काम करणे एवढेच माहीत आहे
ह्याच निवडणुका फडणवीसांनी जिंकल्या असत्या तर तुमचे मत वेगळे असते
*आज प्रथमच शिवसेना (उ बा ठा ) सेनेबद्दल काहीच न बोलता छान विश्लेषण केलं*
*कुठेतरी जळण्याचा वास येत होता*
👌🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
वासू विधानसभा निवडणूकीनंतर घाण वास तूला येईल.😅
विधान सभा गुंतागुंत खात्री कुणाची नाही
Barobar ahe
सर चांगली माहिती आहे.तसेच काहि टक्के मत ही बाहेरचे विद्यार्थ्यांची असू शकतात.पण एक विसरून चालणार नाही लोकसभेला भाजपा पण 400पार करणार म्हणत होते.पण फसले.असो तो ईतिहास आहे.पण दुसऱ्या किंवा समोरच्या विरोधकांवर टिका करण्यापेक्षा स्वतःचे काम करत राहावे हे भाजपाने बघावे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही यश मिळवता ज्यांना आलं नव्हतं, त्यांना
म्हणतात ना, "चोराची लंगोटी " म्हणजेच काय तर चोराला काहीच नाही मिळालं तर निदान लंगोटीत तरी समाधान असते.
👍
मुंबई पदवीधर विधान परिषद म्हणूनच भाजप जिंकत नसावा . कारण पाया ठिसूळ
पेंग्विन काय स्टार प्रचारक होणार. बायल्या आहे तो. दिनो मोरया च्या खाली झोपतो.
थम लाईन वरूनच अर्ध्या हळकुंडात नवरदेव पिवळा
अगदी बरोबर!
विद्यापीठात ही फक्त मुस्लिम वोटर असणार. म्हणूनच निवडून आले.हो ना प्रफाकर जी
नाय रे शेणक्या... मतदानाला फक्त तुमचे नाकपुशे आले हे समजलं
Chor Male bhetla Lai Santosh zala.
@@kanchanathale6932
👌👍🤣🤣🤣
सिनेट निवडणुकीत एकूण मतदार फक्त 13406 होते त्यातील किती लोकांनी मतदान केल असेल?
पूर्वी,भा ज प फार विद्यापिठावर लक्ष ठेऊन असावयाचीं.
प्रभाकर सर्वे करतात तोही ते 40 हजार सॅम्पल घेऊनच करतात मग ते खरे असतात का
Agdi Barobar Vishleshan 👍
❤❤
ही छोटी निवडणूक होती, मराठी न्यूज चॅनल्स नी दिवसभर बातमी चालवली पण हा ही प्रश्न आहे की BJP वाले तुम्ही म्हणता त्या छोट्या निवडणुकीला महत्त्व का देत नाही. का एखाद्या नेत्याला BJP जबाबदारी देत नाहीत?
दिडशहाण्यांची भरमार झालेली आहे
या घटनेमुळे महाराष्ट्रात काही घंटा फरक पडत नाही. मुंगीने हत्ती ला मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू असे म्हणण्या सारखे आहे.
या घटनेवर व्हिडिओ करण्याएवढी मोठी घटना नाही.
शंभर मध्ये दहाना कोण विचारणार.
👍🤣🤣🤣🤣
👌👌👌👌
अरे पण ते एका तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकल्यावर मा मु पत्रकार परिषदा घेऊन भाजप आघाडीवर आहे म्हणून सांगत असतात की😂
Lal chatnare patrkar baki kay karnar hech sagnar na yache thevyche zakun ani dusryche bagyche vakun savy ahe yana
तेव्हढी सोपी नाहीं विधान सभा लढविन लोक सभे सारखी 😅😅
🙏🙏🙏
U n your team give good aakar to important news, thanks n salute to you and your team
तुम्हाला बहुतेक लिटमस टेस्ट , सर्व्हे हे शब्द माहीत नाही असे वाटते .
आज काल तुम्ही खूप शांत झाले आहात असे वाटत आहे. maybe for your health reasons it's good. many a times we get agitated at these political happenings and ultimately they all live their happy lives and our health takes a toll.
छान विश्लेषण.
रामराम, प्रभाकरजी छान विश्लेषण. सत्तेचा माज -मस्ती पेक्षा
सुस्ती आलीय हे नक्की. विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे.येवढे कष्ट करून मनसेने निवडणूक का लढवली नाही?
जय सियाराम❤❤❤❤❤
विद्यापीठ निवडणुकीला अवास्तव महत्व देऊ नये, पण गाफील राहू नये.
तुमच्या कडे पण होते ना ! मिस कॉल देऊन बनवलेले कार्यकर्ते.. तरी 1000 मत पार करू शकले नाही..
प्रभाकर जी विषय खूप छान आहे
विश्लेषण खूप छान केलात
कालचा यांचा हा जल्लोष होता पोरखेळच होता . मेलेल्याना ओक्सिजन लावावा आणि त्याची हालचाल व्हावी तसा हा प्रकार आहे .
Yes Prabhakarji it's a fact.
दुबई ला जावू नाका, मुस्लिम आहेत तिकडे 😂😂
भावा _____ मुंबई भाजपा ची अवस्था भाजीपाला सारखी झाली आहे 😂😂😂😂____ मुंबई भाजपा ने___ मुंबई सिनेट उबाठा सहजपणे निवडणून दिलेले आहेत ___ असं माझं मत
यात शिंदे साहेबांनी जोर लावायला पाहिजे होते।
होय.आदित्य युग 🎉🎉🎉🎉
BharatiyA Janata Party Always Remain Victorious
Be positive sir,
Try to be tranceperant sir
खरंच हास्यास्पद आहे आदू चे , तो तर आहेच दुडखुळा पण काल परवा पासून काही अर्धवटराव काय ते status वगैरे ठेवून जल्लोष करत आहेत, एकाला सहज विचारले की कोणती निवडणूक जिंकली तर म्हणतो काय की खूप स्पेशल असते म्हणे ती निवडणूक , त्यावरून सर्व गणिते ठरतात म्हणे....हसावं की रडाव कळत नाही
सर आपण मी सुनील रामदास ताजने वर्धा hindu❤ हा शब्द मानलं तो माणूस 👍👌 बीजेपी ok 👍👍👍👌🙏🇮🇳
ही निवडणूक मनसेने अत्यंत जहाल पणाने आणि कडवटपणा लढली पाहिजे येणारा काळ हा त्यांचा च असणार आहे राज साहेबांनी अत्यंत आक्रमकपणे आपली मते मांडली पाहिजेत
लढु शकत होते तरीही लढले नाहीत मुद्दाम 🙄
जय श्री राम प्रभाकर जी
तसं बघायला गेलं तर जिंकली फक्त गल्ली...... नाचताहेत असं कि जशी काय काबीज केली दिल्ली 😅😅😅
अभाविप कडे दुर्लक्ष करण्याबद्दल परखड विश्लेषण......
University निवडणुकांचा नॉर्मल निवडणुकांवर किती परिणाम होतो? आधी कधी झालाय का? असं कोणत उदाहरण देशात होऊन गेलाय का? हे प्रश्न उबाठा गटाला प्रामाणिक पणे विचारा please
हा sample survey आहे.
हे आता नक्कीच झालेच आहे की वसूली सरकारच या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत आहे.
Tu kaju katli kha baba kaju katli Wale suryavanshi saheb 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तू चोखत रहा.
माननीय बाळासाहेब साहेबांचे विचार बाळगणारे / मानणारे शिवसैनिकाची % वारी माझ्यामते तर उ.बा.ठा पेक्षा जास्त म.न.से आणि भा.ज.पा. यांच्या पाठीमागे आहे
काहीच कर्तुत्व नाही.युवासेनेच
Ed,cbi लावल्या पाहिजेत....
माझ्या मराठा बंधू,भगिनींनो please जागे व्हा,त्या जरांग्या च्या नादी लागू नका,मी पण त्याला खूप मानायचो पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली तेव्हा माझ्या पाया खालची जमीन च सरकली.....हा दुसरा केजरीवाल आहे,बाकी काही नाही,दिल्ली वाल्यांचे हाल पाहिले नवतुम्ही😢😢😢😢😢
Ho
Thakre sobat nasle ki he asach honar BJP sobat 😂😂😂😂😂😂😂😂 Thakre is Thakre loksabha election madhe 28 che 9 zale ajun Kai have kaju katli Wale suryavanshi saheb 😂😂😂😂😂😂😂😂
1 time mim bri pn shivsena nko
विद्यापीठ सिनेटची निवडणूक वेगळी, आणि विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक वेगळी. दोन्हीचे निकष वेगवेगळे आहेत. याशिवाय मातोश्रीने मतदारांची सर्व प्रकारच्या सरबराईची व्यवस्था करण्यात आली होती. कारण त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
प्रभाकरजी थोडक्यात काय तर (ऊबाठाच्या बाबतीत) " ऊतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग " असा प्रकार आहे. धन्यवाद प्रभाकरजी.
HMV! खरा पत्रकार असशील तर निर्भिडपणे मत मांडत जा रे! तुझ्यासारख्या लोकांमुळे पत्रकरांवरचा विश्वास उडाला आहे लोकांचा.
*आदू बाळच ते , आपण काय करणार ?
खरं तर आता आदू बाळ भावी पं प्र आहेत असेच आम्ही समजणार.
इव्हीएम चा गोंधळ केला का
❤is ❤❤❤❤😂
saheb ha dikava aahe
गल्लीतील निवडणूक जिंकली म्हणजे जणू अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणूक जिंकली.