मी सांगतो ना,मशिदीचे भोंगे उतरवायचे,टोल कुठेही लावुन दयायचा नाही कारण रस्तेच बांधायचे नाही,दुकानाच्या पाटया मराठीत,जमलेच तर सगळ्यानी ज्याच्या त्याच्या गळ्यात पाटया घालुन फिरायच. पुढे प्रत्येक चौकात मनसे शाखा आणि बेरोजगार टोळकी उभी करायची वसुली करायची. होळी गणपतीला कोकणात एक्सट्रा बस सोडायच्या. हा 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रासाठीचा ठाकरे रोडमैप.😂😂😂 वेडे समजतात लोकांना.
मिडिया ने पण आता पत्रकारितेच format बदलले पाहिजे , हा काय बोलला तो काय बोलला दिवसभर हेच चालू असते, यात महाराष्ट्र कुठे आहे, जनतेचे प्रश्न कुठे आहेत आणि ज्या ज्या पक्षाने जाहीर नामा प्रसिद्ध केले त्यांना विचारायला पाहिजे हे कसं करणार तुम्ही , एकमेव राजकीय पक्ष आहे मनसे ज्यांनी जाहिनाम्यात मुळ प्रश्नासोबत विकासाच नियोजन मांडलं आहे उत्तरासहीत
प्रभाकर जी मनसे उमेदवारांची मुलाखती घ्या... आपणच आपल्याकडून जे होईल ते केले पाहीजेत भाजप मनसे पुढे एक चांगली युती राहू शकते आणि हे बाकीचे पक्ष कायम विरोधात राहतील . आणि हिंदुत्व मराठी माणसाचा मान महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रगती ती ही राज साहेबांच्या नजरेतून उत्तमच होईल... राजसाहेबांना जे पठते तेच बोलतात. दबावाखाली येत नाहीत. भले कोणीही असो महाराष्ट्र ज्यांच्या मनातून जात नाही. साथ दिली पाहीजे
ज्यावेळेस मनसेला आपल पक्षांनीही मिळाल नव्हत तेव्हा ते सर्वप्रथम माझ्या घरी आले होते. विजयी भव राज🤚 बालमोहनची एक विद्यार्थिनी अर्थात प्रभाकरजींना बोरीवलीला भेटलेली एक आकारDIGI9 धक्त
Please I want to communicate to Shri Raj Thakray - "Sir, You have a solid vision, and a great way to execute the things. we really want you to come to the power. Why are you not contesting in across Maharashtra state ?
माफ करा पण राज ठाकरे तळ्यात मळ्यात भूनिकाच मतदाराला संभ्रमात टाकते, एक स्पष्ट भूमिका घेणं महत्वाचं, भाजपा ल आत्ता कुठे अक्कल सुचली आहे स्पष्ट भूमिका घेणं. आमचं मत हिंदुत्व आणि राष्ट्र बाकी तुम्ही समजून घ्या.
Whatever Raj ji has said here is absolutely correct. Give him an opportunity to participate in the ruling party once. Let us see whether he delivers what is promised. Bharatsingh Dombivli Thane.
Jyanchya var bharosa ahe tyani ikde tikde kiti vela kelay. Ekta swatacha pakhsha pramanik pane ladtoy. Satta nahi pan prashna Raj Sahebana, waa re so called Hindu…
@@vinodbhise5749मोदीजींच्या विरोधात देशद्रोही करामतीकर मोरचूद काकाची साथ देणे किती योग्य होते. मिमिक्री करणे, भाषण देण्यापेक्षा, जनहिताची कोणती कामे केली हे सांगता येईल का
@@harshadhamanaskar9555लाऊडस्पीकर उतरवण्याची सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे . त्यासाठी निवडणूक जिंकण्याची गरज नाही ... आत्ताही शांतीपूर्ण आंदोलन करून मनसे लाऊडस्पीकर उतरवू शकते . गरज आहे ती फक्त भूमिकेत सातत्य ठेवून आंदोलन करून पाठपुरावा करण्याची
हे उद्बोधन किमान दोन वर्षा पासून सुरूवात केली असती तर आज चित्र वेगळे असते फार उशीर झालाय फक्त निवडणुकी साठी भाषण करता ते ऐकून छानच वाटते पण मतदान मिळत नाही
Bhrast jamvle le jya chya Shi uti kartat tyala ch Samvtat Mindhe Zale lya cha Nombar Lok Sabhe la Bin Shart Valya Cha Vapar Kela Raju Sheyty Jankar Ramdas Aathvke Akali Dal Patnayak mothi list etc
Please let me know the meaning of sala? what's wrong in that word?and also have u listened and read his vision for development??if not then see positivity instead of just finding mistakes
सर राज साहेबांच्या जाहिरणामा वर एक विडिओ बनवा हि विनंती..... महाराष्ट्रा ला कळू द्या जरा तो नेता काय विचार करतोय ते........... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ha 😢
मी सांगतो ना,मशिदीचे भोंगे उतरवायचे,टोल कुठेही लावुन दयायचा नाही कारण रस्तेच बांधायचे नाही,दुकानाच्या पाटया मराठीत,जमलेच तर सगळ्यानी ज्याच्या त्याच्या गळ्यात पाटया घालुन फिरायच. पुढे प्रत्येक चौकात मनसे शाखा आणि बेरोजगार टोळकी उभी करायची वसुली करायची. होळी गणपतीला कोकणात एक्सट्रा बस सोडायच्या. हा 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रासाठीचा ठाकरे रोडमैप.😂😂😂
वेडे समजतात लोकांना.
मिडिया ने पण आता पत्रकारितेच format बदलले पाहिजे , हा काय बोलला तो काय बोलला दिवसभर हेच चालू असते, यात महाराष्ट्र कुठे आहे, जनतेचे प्रश्न कुठे आहेत आणि ज्या ज्या पक्षाने जाहीर नामा प्रसिद्ध केले त्यांना विचारायला पाहिजे हे कसं करणार तुम्ही , एकमेव राजकीय पक्ष आहे मनसे ज्यांनी जाहिनाम्यात मुळ प्रश्नासोबत विकासाच नियोजन मांडलं आहे उत्तरासहीत
@@ravighadshi181 ते च तर सांगतात राज साहेब.... मीडिया ला सुद्धा.....
मला वाटतं सगळ्याच प्रसार माध्यमांनी सुद्धा आपल्यासारखा प्रचार करायला हवा तर राजसाहेब नक्की सरकार बनवितल.
'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो '
ऐकलं कि चैतन्य निर्माण होत.
Qq
जय श्री राम ll
हिंदुराष्ट्र देवो भव :
शिवप्रभू देवो भव :
राज साहेब अतिशय सुंदर शब्दरचना
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪💯💯💯👍👌🙏❤️❤️❤️💘🚂🚂🚂💘🚂🌹🚂🌹🚂🌹🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Original Thackeray Raj Saheb Zindabaad
Ekda बाळा नांदगावकर यांची मुलाखत घ्या प्रभाकर जी💯..
प्रभाकर जी मनसे उमेदवारांची मुलाखती घ्या... आपणच आपल्याकडून जे होईल ते केले पाहीजेत भाजप मनसे पुढे एक चांगली युती राहू शकते आणि हे बाकीचे पक्ष कायम विरोधात राहतील . आणि हिंदुत्व मराठी माणसाचा मान महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रगती ती ही राज साहेबांच्या नजरेतून उत्तमच होईल... राजसाहेबांना जे पठते तेच बोलतात. दबावाखाली येत नाहीत. भले कोणीही असो महाराष्ट्र ज्यांच्या मनातून जात नाही. साथ दिली पाहीजे
पोट तिडकीने बोलणारा एकमेव नेता ❤
महाराष्ट्रा चे एकमात्र द्रष्ते नेते राज साहेब
मुद्देसूद मांडणी असलेले भाषण
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩
❤जय हिंद जय महाराष्ट्र
ह्या महाराष्ट्र चा विकास राजसाहेबच करू शकतात
राज ना का कोणी vote देत नाही? का आपली मानसिकता मागासलेली आहे? का जाती मधून बाहेर येत नाही महाराष्ट्र?
सतत बदलती भुमिका, नाशिक दिले होते का गमवावे लागले, विश्वास कसा ठेवतील.
@@ushajoshi4339 मनसेने नाशिक मधे केलेली कामं:
ruclips.net/video/8kQ9HaV3Q64/видео.htmlsi=peMDF4y3tLcZnDt2
@@ushajoshi4339पैसे देऊन मते विकत घेतली 😂😂
Simply great..!!❤❤❤❤
❤❤❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩
MNS❤❤
राज आणा मराठी वाच़वा
राज साहेब, अहो वडगाव शेरी पुणे इथे उमेदवार द्यायला हवा होता. आम्हाला पण पर्याय मिळाला असता.
ज्यावेळेस मनसेला आपल पक्षांनीही मिळाल नव्हत तेव्हा ते सर्वप्रथम माझ्या घरी आले होते. विजयी भव राज🤚
बालमोहनची एक विद्यार्थिनी अर्थात प्रभाकरजींना बोरीवलीला भेटलेली एक आकारDIGI9 धक्त
जिथे प्रश्न गंभीर
तिथे मनसे खंबीर
आणि
जिथे समस्या बिकट
तिथे राजसाहेब ठाकरे तिखट
Please I want to communicate to Shri Raj Thakray - "Sir, You have a solid vision, and a great way to execute the things. we really want you to come to the power. Why are you not contesting in across Maharashtra state ?
राज साहेबांनी हिंदूंना कन्फ्युज केलय अस नाही का वाटत , हिंदूंची मते विभागली जाणार हे निच्छित !
Vikasa sathi vote dyayachay
Hinduni manse ani bjp la vote dyav.
Converted na nahi.
Kashala confuse honar.
Jo maharashtrahit baghanar tyala mat.
Attach pahile Ajit pawar mhanale batenge katenge var tyancha viswas nahi.
Sharad Pawar hinduvirodhi
Uddhhav Thakare pan muslim tustikarnat lagli ahe.
Shinde gat pahije tevdha strongly jirnay nahi ghet hindutvasathi.
BJP pan nahi ghet. Pan hindunsathi strong support ahe.
Vikas pan suru ahe badal ghadvanyacha.
Rahta rahil manse. Aashawadi , Navin bharari jithe baki ghet nahit tithe zep ghenyach swapn satyat utarvanyasathi tayarit ahe.
Mag confusion kuthe ahe.
माफ करा पण राज ठाकरे तळ्यात मळ्यात भूनिकाच मतदाराला संभ्रमात टाकते, एक स्पष्ट भूमिका घेणं महत्वाचं, भाजपा ल आत्ता कुठे अक्कल सुचली आहे स्पष्ट भूमिका घेणं. आमचं मत हिंदुत्व आणि राष्ट्र बाकी तुम्ही समजून घ्या.
Hindu honyasathi aadhi marathipan tikane garjech ahe.
जय श्रीराम जय हनुमान 🙏🏻🌺🚩
Jai Shivaji Jai Bhavani
Whatever Raj ji has said here is absolutely correct. Give him an opportunity to participate in the ruling party once. Let us see whether he delivers what is promised.
Bharatsingh Dombivli Thane.
राज ठाकरे, ह्या महाराष्ट्राची मुंबई पुणे सकट वाट लावायला तूमचे अहंकारी बंधू आणि शरद पवार जबाबदार आहेत हे पण ठासून सांगा.
जय महाराष्ट्र.
We Want the leader like Anand Dighe
MNS you have to hit hard this time in Maharashtra assembly elections 💯🔥🚂.. Come on maharashtra public let's vote to MNS party🔥💪
Jay Manse
बोलाची च कढी आणि बोलाचाच भात...!
Khup ambitious ahet Raj saheb future safe have asel ter Raj saheb BJ P sobat yuti pahije
तुम्ही म्हणताय मनसे मनसे..
पण ह्यामुळे हिंदू मत विभाजित होऊन मवीआ जिंकेल.
राज ठाकरेंचा काही भरोसा नाही कधी इकडे कधी तिकडे
त्या त्या वेळेस सर योग्य भूमिका घेतल्या आहेत आता आपल्यासारखे हुशार माणसांनी विचार करायला हवा बदल करायला हवा मूर्ख बनवतात बाकीचे राजकारणी
Jyanchya var bharosa ahe tyani ikde tikde kiti vela kelay. Ekta swatacha pakhsha pramanik pane ladtoy. Satta nahi pan prashna Raj Sahebana, waa re so called Hindu…
अस्थेतिक राज ठाकरे महाराष्ट्राची ब्लू प्रिंट बघा व्हिडिओ डोळे उघडतील गुगल वर सर्च करा पिवळे झटक्याने उघडते
डोळे झटक्याने उघडतील
@@vinodbhise5749मोदीजींच्या विरोधात देशद्रोही करामतीकर मोरचूद काकाची साथ देणे किती योग्य होते. मिमिक्री करणे, भाषण देण्यापेक्षा, जनहिताची कोणती कामे केली हे सांगता येईल का
सही कहा राज ठाकरे
Raj saheban madhe Bala sahebanchi pratima diste....
तरी खूलून ययनात साहेब डायरेक सांगा ना मणतात काय त्या बांगेत रोज🚩
महायुती च्या उमेदवारांना मतदान करावे, हे दादा पण उद्धव सारखेच भाजपला त्रास देणार.
Ulat Raj Thakare Bjp kadun kxm karun ghenar . Tyala Bjp la tras den nahi mhanat.
Aatta Bjp shinde gat ahe sattet tari bhonge kahi utarke nahit.
Mag kay prashna sodvanat.
@@harshadhamanaskar9555लाऊडस्पीकर उतरवण्याची सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे . त्यासाठी निवडणूक जिंकण्याची गरज नाही ... आत्ताही शांतीपूर्ण आंदोलन करून मनसे लाऊडस्पीकर उतरवू शकते . गरज आहे ती फक्त भूमिकेत सातत्य ठेवून आंदोलन करून पाठपुरावा करण्याची
Wafq board wr eakane hi prashna vicharla nahi aajun ? Strategy ahe ka ?
सगळ्या राजकारण्यानी मिळून वाट लावली.
आता कधीच सुधारणा नाही कारण आपण 140 कोटी झालो आहोत, लवकरच 200 कोटी होऊ.
त्यातले हिन्दू किती
@swapnapandit478 प्रश्न कळाला. अवघड आहे.
Aai bapana mahit nahi desh prem mulana kuthun shikvanar
हे उद्बोधन किमान दोन वर्षा पासून सुरूवात केली असती तर आज चित्र वेगळे असते फार उशीर झालाय फक्त निवडणुकी साठी भाषण करता ते ऐकून छानच वाटते पण मतदान मिळत नाही
Bhrast jamvle le jya chya Shi uti kartat tyala ch Samvtat Mindhe Zale lya cha Nombar Lok Sabhe la Bin Shart Valya Cha Vapar Kela Raju Sheyty Jankar Ramdas Aathvke Akali Dal Patnayak mothi list etc
Is this agression needed all the time?
What language?
Public meeting and use of language SALA etc ?
Please let me know the meaning of sala? what's wrong in that word?and also have u listened and read his vision for development??if not then see positivity instead of just finding mistakes
खरोखर राज ठाकरे ना मतदान करा महायुती सोबत
महाराष्ट्र राज्य प्रेमी यू ट्युबर ना माझी विनंती mns चा जाहीरनामा, काही करून लोकांपर्यंत पोहचवा.