आता बोअरवेलला लागणार खात्रीशीर पाणी, तब्बल 600 बोअरवेल च पाणी दाखवून दिले. Borewell water watching:

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून मशीन ने पाणी कशा पद्धतीने बघितले जाते. ते प्रत्यक्षात बघणार आहोत. त्या साठी आपण आलो आहोत. मांजरवाडी येथे राहुल मुळे यांनी गेल्या 2 वर्षात 600 पेक्षा जास्त बोअरवेल घेतले आहेत.आणि ते खात्रीशीर पाणी कशा प्रकारे बघतात ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
    राहुल मुळे मो नं 7709929938
    विनायक थोरात मो नं 7498425740
    मु.पो. मांजरवाडी ता.जुन्नर जि.पुणे
    #बोअरवेल_पाणी_बघणे #borwell_driling #बोअरवेल #kisan_agrotech
    Hello farmer friends, today we see through this video how water is viewed by machine. We'll actually see that. We have come for that. Rahul Mule has drilled more than 600 borewells in the last 2 years at Manjarwadi. And today we will see how he looks at water for sure.

Комментарии • 636

  • @pradeepbhor
    @pradeepbhor 10 месяцев назад +4

    Thank you Kisan agrotech for uploading this video. I contacted this team. They showed us the point and we got 10HP water in a tubewell !!!!

  • @rajeshraut2260
    @rajeshraut2260 2 года назад +22

    सर मी वर्ध जिल्ह्यात राहतो तर मला विहिरीचे खोदकाम करायचे आहे तर पाणी शोधण्या करीता येऊ शकता का ? किंवा आपल्या cont. मध्ये कोणी असेल त्याचा नंबर भेटला तरी चालेल व पाणी पाहायला किती खर्च येतो ते देखील कळवा.

    • @omkarsutar6246
      @omkarsutar6246 2 года назад +2

      पाणी बघण्याची फि किती आहे

  • @maheshmestry5371
    @maheshmestry5371 Месяц назад

    mi 250fit bor keli pan paani nahi lagal check karayla yal ka . tumcha charges kiti astil kalwa pls.

  • @laxmannikam8541
    @laxmannikam8541 Месяц назад

    छान आयडिया आहे

  • @Harshad_kakade_patil_
    @Harshad_kakade_patil_ 2 года назад +3

    Sir amchy borla Pani bghana ya ki सातारला अमच्य 2 बोअरवेल आहेत ऐक आहे ती 250 फूट 5 hp motar Ani yek ahe ti 45 फूट आणि 5 hp motar

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 11 месяцев назад +3

    आपले गाव कोणते आणि किती फी घेता त्याची माहिती मिळेल का

  • @allthings6848
    @allthings6848 2 года назад +7

    दादा मला पाणी शेतामध्ये तर खर्च कीती येईल जिला.
    येवतमाळ ता. उमरखेड आहे. एक पॉईड बघण्यासाठी

  • @rushikeshdeore6173
    @rushikeshdeore6173 7 месяцев назад +1

    Yapeksha pqwt scanner chagl ahe, pn amchya kde te pn fail jatatyet

  • @radhikatajanpure7384
    @radhikatajanpure7384 2 года назад +2

    Sir mi nashikroadhun aamhala ashach machine Pani check karun sangitale hote aaj date 25 April la bore kele 100feet var thode panniche gaware aale tya agodar fakt khup Sara dhurch yet hota aani nantar pan 200 feet kele tari khup dhurch chalu hota mhanun tithe stop kela kahi asha aahe ka pani yenyache( nashiroadla Ghotekar navache sadsya aahe tyani pahile hote )👋sir plese reply me

  • @dilippalvi8301
    @dilippalvi8301 7 месяцев назад +1

    माझे दोन बोरवेल फेल गेले आणि एक विहीर पण फेल गेली आहे तर आमच्या कडे येऊ शकता का ता सुरगाना जि नाशिक

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 года назад +1

    धन्यवाद चांगली माहिती मिळाली आहे व आम्ही जरूर बोअर खात्रीशीर घेण्याचा प्रयत्न करू व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे मशीन घेऊन पाणी दाखवाल काय हे कृपया कळवावे ही विनंती धन्यवाद सरजी

  • @sundarshanambekar9092
    @sundarshanambekar9092 Год назад +1

    sir machon ani scanner chi kimmat kiti ahe te sanga ani machin kothe vikat milu shakate.ani tyache tranning tumhi deta ka.pl.sanga.

  • @bhagavatpatil6996
    @bhagavatpatil6996 Год назад +14

    🙏🏼🙏🏼माफ करा सर बघीतला नव्हता फी किती घेता

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 6 месяцев назад

    सर आपली fi मजुरी किती आहे सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील गाव आहे तिथे जाऊन पॉईंट दाखवून पाहिजे

  • @sachincreations9327
    @sachincreations9327 8 месяцев назад +1

    Hi sir machine konte an kothe milte ani tyachi trening milel ka

  • @rushikeshdeore6173
    @rushikeshdeore6173 7 месяцев назад +1

    Amhi yankdun machinech check kel point fail gela, L rod che result jabardast ahet

  • @bajiraosavartkar7456
    @bajiraosavartkar7456 Год назад +3

    कोल्हापूर मध्ये बोअरवेल पाहु शकता काय?
    कळवावे.

  • @satishbabar3844
    @satishbabar3844 6 месяцев назад

    सर dahanula येणार का

  • @chetanpatil3509
    @chetanpatil3509 6 месяцев назад

    Wada palghar la pani baghayala yenar ka ani kiti fee ahe

  • @ekm9191
    @ekm9191 2 года назад +12

    सदर होऊन दाखवलेली मशीन ही इटालियन टेक्नॉलॉजी ची याचे रिझल्ट हे फार निराशाजनक आहेत

    • @dnyaneshwarbhoir1878
      @dnyaneshwarbhoir1878 2 года назад +1

      Sewati masin banavanara manusac ahe na tyat kahi naval Karan atta ase kahi asi manase ahe ki 100takka garanti vale panadi ahet

  • @sukhadeoawakale4880
    @sukhadeoawakale4880 2 года назад +33

    सरजी आपला मोबाईल क्रमांक द्यावा व मला एका पॉईंटला पाणी पाहण्या साठी किती खर्च येईल

    • @poshankumarnimbalkar6843
      @poshankumarnimbalkar6843 Год назад

      सर आपला नंबर सेंड मला पण पॉइंट ग्यायचा

    • @trimbakpatil1081
      @trimbakpatil1081 Год назад +1

      मोबाईल नंबर आहे कीं स्क्रीनवर

    • @dhanesharekar8378
      @dhanesharekar8378 Год назад +4

      किती खर्च येईल कृपया सांगावे

    • @sunilpanpatil9535
      @sunilpanpatil9535 Год назад +2

      Sirji आपला मोबाईल क्रमांक द्यावा मलाही एक पाण्याचा पॉइंट बघायचा

  • @ravibandre5914
    @ravibandre5914 8 месяцев назад

    Sir what is your fees for one point.... And is it 100 % garuentee

  • @MadanKatkar-h4u
    @MadanKatkar-h4u 3 месяца назад

    Pawsalyat chek karta yet ka

  • @classic8989
    @classic8989 4 месяца назад

    Koni hi nadi lagu nka 40 hajar la ghoda lagla amala..

  • @amolmore5740
    @amolmore5740 7 месяцев назад

    Sir किती पैसे लागतील पाणी ब गण्यासाठी या यंत्राने..

  • @kanchanjadhav1805
    @kanchanjadhav1805 2 года назад +2

    Kalyan मध्ये पाणी तपासणी कराल का?

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 2 года назад +1

    नागपुर जिल्यांत अशी सोय आहे किया?
    नमस्कार

  • @shampatil7074
    @shampatil7074 2 года назад +20

    पाणी लागल्यावरच पैसे भेटणार चालेल का आताच या जळगाव जिल्हा मध्ये कानळदा गावात १५ बोर फेल गेले आहेत माझे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा

    • @atulshivade963
      @atulshivade963 5 месяцев назад

      Bolavale ka mag yanna ? Pani lagale yanchya point var ?

  • @dr.sureshpawar8363
    @dr.sureshpawar8363 2 года назад +13

    पाच चालू विहीर किंवा बोअर वर मशीन ने रिडिंग घेवून रिझल्ट दाखवणारा काय?

  • @vilasgangurde5630
    @vilasgangurde5630 5 месяцев назад

    नाशिक मध्ये येणार का फी किती घेणार कळवा 98 एट वन झिरो सिक्स झिरो एट

  • @dineshrore4746
    @dineshrore4746 Год назад +1

    Sir mala pn vihir karnyasati point bagayach tr charch sanga na

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 2 года назад +3

    खचॅ किती आहे प्लीज कळवा..धन्यवाद..
    राम कृष्ण हरी..

  • @laxmankargale4816
    @laxmankargale4816 Год назад +3

    सर आपलं नंबर मिळेल का अक्कलकोट ला येता का व आपलं खर्च किती आहे ते पण सांगा

  • @pradeeppensalwar4781
    @pradeeppensalwar4781 5 месяцев назад

    Latur madhe ahe ka

  • @adigaming7323
    @adigaming7323 Год назад +1

    आपण दौंडला येणार का?किती खर्च येईल?

  • @rohidaspawar5227
    @rohidaspawar5227 2 года назад +5

    सर तुमची फी किती आहे मला पाणी पाहु आहे

  • @ProfMMMore
    @ProfMMMore Год назад +4

    पानी पॉइंट दखावने चार्ज किती व अपॉइनमेंट कशी मिलेल ते सांगा

  • @arunpatil4192
    @arunpatil4192 2 года назад +10

    पालघर जिल्ह्यात याबाबत काही व्यवस्था आहे का? खर्च किती येतो? सविस्तर माहिती कशी मिळेल? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे.

    • @Gappa_Tappa
      @Gappa_Tappa Год назад

      तुम्हाला कोणाचा नंबर मिळाला असेल तर मला सुद्धा द्या. वाडा साठी

  • @kedaribhosale280
    @kedaribhosale280 4 дня назад

    सर्वे चा रिझल्ट दाखवा?

  • @surekhatodsam3045
    @surekhatodsam3045 5 месяцев назад +1

    आमचे शेतात आम्ही बोरवेल मारली काही न बघता फक्त विश्वास होता पाणी लागनार २५० फुटावर ४ ईचं पाणी लागले स्वतावर विश्वास ठेवा नक्की पाणी लागनार ❤

  • @sardarsardar-wt2fg
    @sardarsardar-wt2fg Год назад

    Sir, Akola jilhat aahe ka hi suwidha, please comment

  • @azarpathan7081
    @azarpathan7081 8 месяцев назад

    सांगली जत मध्ये मशीन पाहिजे कृपया नंबर द्या

  • @DipakPatil-dk4fu
    @DipakPatil-dk4fu Год назад

    दिपक पाटील panadi pachora ji jalgaon in copper rod tek,, विहीर ,आडवे बोर पॉइंट, व बोर पॉइंट हे मशीन नरम व कडक लेयर दाखवते पाणीचे वाफे़ वर LL तआर फिरता खोली बगावि लागते वर खाली करून, वरचे प्रवाह विहिरीसाठी आसतो,, चांगले panadi करून चेक करा जानचे ८५/९०℅ results असतात

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 10 месяцев назад +1

    वीहरीचा पाॅईट पहायला किती फीस घेतात सर

  • @Dixitvinayak99
    @Dixitvinayak99 Год назад +1

    सर माजलगाव मध्ये याल का आणि आपली फिस किती आहे

  • @saiswaradijitalphotoshirol9210
    @saiswaradijitalphotoshirol9210 8 месяцев назад

    Sir shirdila yashal ka

  • @ishwarkhuspe5184
    @ishwarkhuspe5184 9 месяцев назад

    Tumhi yekach axis chie scanning kele donhi axische ka nahi

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 11 месяцев назад

    बोरवेल पांइनट साठी फीज कीती आहे ते कलवा।

  • @shankargavali3986
    @shankargavali3986 Год назад +1

    सर नाशिक मध्ये या पद्धतीने पाणी बघणारे आहेत का कोणी

  • @vishwasgote4482
    @vishwasgote4482 Год назад

    कोल्हापूर अशी वेवस्त हाय का व किती खरच येतो

  • @choudharyaziz3410
    @choudharyaziz3410 7 месяцев назад

    Kolhapur shiroli ka kiti fees h

  • @DnyaneshwarPadwal-pu4jw
    @DnyaneshwarPadwal-pu4jw 7 месяцев назад

    साहेब मशिनी सुद्धा पॉइंट फेल होऊ

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Год назад +2

    सर आपला मोबाईल नंबर शेअर केला तर फायदा होईल तसेच तुमच्या लागणाऱ्या फि ची पण माहिती द्यावी

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Год назад +10

    आमच्या कडे 20वर्षा पुर्वी आले होते हे मशीन जेव्हा आम्ही लहान होतो

  • @RahulShinde-rq5no
    @RahulShinde-rq5no 7 месяцев назад

    अणे ला येशाल का किती फी आहे

  • @itslegendary5722
    @itslegendary5722 2 года назад +3

    सर मला पण बोअरवेल करायचा आहे येऊ शकता का
    Dist धुळे ताल. शिंदखेडा

  • @ManojSingh-ir8zj
    @ManojSingh-ir8zj 8 месяцев назад

    Kalyan la kon aahe ka Kiva tumhi yenar ka

  • @rameshmavachi7682
    @rameshmavachi7682 2 года назад +1

    आडवी बोअरिंग करायचे आहे 60 फूट विहीर आहे तुम्ही येऊ शकता का दादा धुळे जिला साक्री तालुका पिंपळनेर

  • @bhaskarbondar6493
    @bhaskarbondar6493 11 месяцев назад

    पाणी दाखवण्यासाठी फी किती घेता सर धाराशिव तालुका उत्तमी कायापूर गाव पूर्ण दुष्काळी गाव आहे.पाणी लागले तर खूप उपकार होतील सर .

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  11 месяцев назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा

  • @lalitmokashi9594
    @lalitmokashi9594 2 года назад

    Sangli kolhapur karad ya side la kon dakvte ka

  • @someshkunchgeofficial4047
    @someshkunchgeofficial4047 2 года назад +4

    Dada he purn mashine setup kiti ch ahe

  • @rkamble246
    @rkamble246 2 года назад

    Mule sir apnas bid zilla yethe dipvalinantar yava
    Hi sadichha

  • @vikasadsul5406
    @vikasadsul5406 2 года назад +11

    सर मी या मशीनवर माझ्या 4ऐकर शेतरावरती पाहनी केली आहे तर त्यानी सांगीतले की तुमच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा नाही तर मी आता काय करू शकतो कारण मी मशीन वरती दाखवण्याच्या अगोदर एका पाणाड्या कडून पाहिले असता आपट्याच्या झाडाखाली एका पाणी आहे असे सांगितले होते तर मी कोणाचा विश्वास ठेऊ कृपया मार्गदर्शन करावे

    • @SachinTeke
      @SachinTeke 2 года назад +4

      आपट्याच्या झाडाच्या उत्तर दिशेला ६ हात दूर जर वारूळ किंवा बोराचे झाड असेल तर त्या बोराच्या झाडाच्या जागी विहिरीला पाणी लागते असे वराह संहिता ग्रंथात लिहिले आहे.

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 года назад

      @@SachinTeke
      Borach jhad ahe apatyach jhad nahi varulahi nahi paani lagal ka...??

    • @SachinTeke
      @SachinTeke 2 года назад +1

      वराह मिरीह संग्रहात ज्या दोन बाबींचा मुख्यत्वे उल्लेख आहे तो म्हणजे बोराचे झाड व वारूळ. माझ्या मते हे विहिरीसाठी मर्यादित आहे बोअरवेल साठी नाही . कारण जुन्या काळात केवळ विहिरी खोदल्या जायच्या. बोर व वारूळ हे जमिनीतील काही फूट खोल असलेल्याच पाण्याचे दर्शक असतील. अत्यंत खोलवरील पाण्यासाठी माझ्यामते वराह मिहिर ग्रंथात असलेल्या बाबींचा उपयोग होणार नाही.

    • @SachinTeke
      @SachinTeke 2 года назад +2

      माझ्या शेतावर दोन बोअरवेल फेल गेल्या तेव्हा आम्ही विहीर खोदली. ८ फुटावर पाणी लागले. आपल्या जमिनीचा स्लोप जेथे आहे तेथे विहिरीसाठी प्रयत्न करावा. पावसाळ्यात आपल्या जमिनीतून पाणी कोणत्या दिशेने वाहते ते कळते. विहिरीचे पाणी हे मातीच्या थरातील पाणी असते.

  • @bandopantpingale8586
    @bandopantpingale8586 8 месяцев назад

    Yeka poinla kiti paise gheta

  • @janubhoye592
    @janubhoye592 Год назад +4

    Point सोडण्या साठी किती खर्च येतात

  • @ananadmandare3090
    @ananadmandare3090 2 года назад +1

    साहेब मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील रहिवासी असून मी दहा दिवसांपूर्वी बोर मारली,309 फुट व पहिले पाणी 40 फुटांवर लागले व आम्ही 5 दिवसांनी मोटर सोडली असता 150 फुटांवर थांबली.आम्ही बोर वाल्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की काऊच्या मातीन भरली असेल ,व आम्हाला आता फक्त 20 मिनिटे पाणी मिळते साहेब आमची फसवणूक झाली आहे असे समजावे का

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 2 года назад +114

    पाणी नाही लागले तर फी परत करतात का?

  • @sandi4062
    @sandi4062 Год назад

    Hi machine kontya principle var chalte

  • @satvik7589
    @satvik7589 2 года назад +6

    आपण नाशिक पाणी पाहण्यासाठी याल का
    फि किती घ्याल

  • @champatdeotale6162
    @champatdeotale6162 2 года назад +1

    Pani laglya nantar. Fi lagech milel nahitar sarv kharch tumhi karayca aaple wicar.jarur sanga

  • @gavthikatta6728
    @gavthikatta6728 Год назад +6

    फी किती आहे सर

  • @sattamdasnur1979
    @sattamdasnur1979 Год назад +1

    मालेगाव तालुक्यातील खेड्यावर येण्यासाठी किती खर्च लागेल पाणी चेक करायचे ते पण सांगा आम्ही लगेच करु

    • @bharatbagul8409
      @bharatbagul8409 Год назад

      भाऊ आले का पान्हाडी तुमच्याकड

    • @bharatbagul8409
      @bharatbagul8409 Год назад

      मी नांदगावला अस्तो

    • @bharatbagul8409
      @bharatbagul8409 Год назад

      मला पन घ्यायचाय बोर

  • @laxmanshengulge5482
    @laxmanshengulge5482 Год назад +4

    आमच्या बोरला पाणी नाही म्हणून सांगितले
    पण 10 पिंक कलर चालतात पणमशीण सांगते पाणी नाही म्हणून काय खरी मशीन आहे

  • @arjunchibhade459
    @arjunchibhade459 2 года назад

    Sar amala pan pani pahyacn hi mashin khoth bhetel sanga amala nahi tar tumi pani pahyala yeta ka te kalava amala

  • @sarvjitsingh9688
    @sarvjitsingh9688 2 года назад +1

    श्रावणधारा भूजल सर्विस मशीन अहमदनगर जिल्हा ची व्यवस्था होऊ शकते का आणि खर्च किती येणार

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा

  • @subhashshinde5137
    @subhashshinde5137 2 года назад +6

    श्रावण धारा भु जल सर्वे मशीनने पाणी पहाण्यासाठी जिल्हा सातारा, कराड गावी काही व्यवस्था आहे का? कृपया माहिती सांगावी ही विनंती 🙏

  • @bandopantpingale8586
    @bandopantpingale8586 8 месяцев назад

    Paise kii gheta

  • @sunilmahadik8636
    @sunilmahadik8636 2 года назад +2

    Fee kiti getat

  • @anilghate6224
    @anilghate6224 2 года назад +1

    मलकापूर जिल्हा बुलढाणा येणार का

    • @user-100ooo
      @user-100ooo 2 года назад

      मला पण घ्यायचा आहे बुलडाण्यात

  • @navnathkalase3534
    @navnathkalase3534 Год назад +1

    Charge Kitna gheta sar

  • @nagoraoambure4035
    @nagoraoambure4035 Год назад +1

    नांदेड जिल्हा मध्ये योता का सर

    • @shekhbabbushekh1968
      @shekhbabbushekh1968 Год назад +1

      भाउपैसेकिति‌।दिगरस‌जि।यवतमाल‌

  • @dhyaneshwarisal8132
    @dhyaneshwarisal8132 6 месяцев назад

    अमरावती जवळ बोर करायच आहे मो न सांगा

  • @bhairum1515
    @bhairum1515 Год назад

    Point guarantee hai ki sir

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 10 месяцев назад

    एका पॉइंटची फी किती घेता

  • @babashebkshirsagar6866
    @babashebkshirsagar6866 2 года назад +2

    Jalna madhe gets ka aani fish kiti gheta

  • @vasantmali954
    @vasantmali954 2 года назад +31

    या दोन्ही मशीन चे पाँईट मि पाहिले आहेत..80%रिझल्ट्स खरा मिळतो..सरांनी अंदाज चुकू शकतो असे मान्य केल आहे म्हणजे मानुस खरा आहे. .खोटे बोलून फसवत नाही..

  • @mohanrathod369
    @mohanrathod369 2 года назад +2

    एक पॉइंट घेण्यासाठी किती खर्च येतो

  • @shankarkanade4986
    @shankarkanade4986 11 месяцев назад

    पॉईंट शोधायचा खर्च सांगितला, बोरवेल खोदण्यासाठी फुटाला किती पैसे आहेत

  • @KR-ti3xc
    @KR-ti3xc 2 года назад

    कर्नाटक गुर्लबगा तालुका सेडम ला बोअर मारच्या आहे आपण येऊ सकता का

  • @onlyindian3037
    @onlyindian3037 2 года назад +1

    Kolhapur madhea shodal kaai

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 2 года назад +3

    काही विचारले की फोन करा म्हणता. काय आहे ते स्पष्ट पारदर्शक पणे सांगा. त्यामुळे तुमच्यावर आमचा विश्वास बसेल.

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 2 года назад

      पैसा पैसा पैसा पैसा

  • @sahajkokate3826
    @sahajkokate3826 Год назад +6

    दादा एवढं सत्य असेल तर महारा्ट्रातील अमरावती जिल्हा मधे येऊन धानोरा कोकाटे येते पाणी लावून दाखवा बक्षीस देईल तुम्हाला original काळा दगड आहे

    • @akifact
      @akifact 4 месяца назад

      तेथे पानी नसेल तर कस लागेल रे ये डे भोका,

  • @champatdeotale6162
    @champatdeotale6162 2 года назад

    Aapla adres dya aani. Aapan boar karteweli hajat rhal ka

  • @vikramvlogschannel7704
    @vikramvlogschannel7704 2 года назад +3

    फी किती घेतात

  • @lalitmokashi9594
    @lalitmokashi9594 2 года назад

    Ahe ka kon sangli kolhapur karad

  • @vishwajitthakur2250
    @vishwajitthakur2250 2 года назад +5

    लातूर ला येऊ शकता का

  • @rammane8442
    @rammane8442 Год назад

    Ek boring paahanyasathi kiti paise gheta uttar dya

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 10 месяцев назад

    मशीनची माहिती मिळेल का?

  • @laxmansherkar5931
    @laxmansherkar5931 Год назад +1

    Fee kiti tachi mahiti sanga.

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 2 года назад +11

    पाणी नाही लागले तर पैसे परत देणार का