आता एकही बोरवेल फेल जाणार नाही, जर्मन व अमेरिकन टेकनॉलॉजी : Borewell water watching:

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून मशीन ने पाणी कशा पद्धतीने बघितले जाते. ते प्रत्यक्षात बघणार आहोत. त्या साठी आपण आलो आहोत. शिक्रापूर येथे अतुल आदक यांनी गेल्या 2 वर्षात 600 पेक्षा जास्त बोअरवेल घेतले आहेत.आणि ते खात्रीशीर पाणी कशा प्रकारे बघतात ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
    अतुल आदक मो नं- 9011003595/9424926086
    मु.पो. शिक्रापूर ता.शिरुर जि.पुणे
    #बोअरवेल_पाणी_बघणे #borwell_driling #बोअरवेल #kisan_agrotech
    Hello, farmer friends, today we are going to see how water is treated by machine through this video. We will actually see it. We have come for that. In Shikrapur, Atul Adak has taken more than 600 borewells in the last 2 years. And today we are going to see how they look for guaranteed water through this video. #borewell_water_seeing #borwell_drilling #borewell #kisan_agrotech
    Atul Adak Mo No- 9011003595/9424926086
    M.Po. Shikrapur District Shirur District Pune

Комментарии • 160

  • @PravinKakade-lj4bf
    @PravinKakade-lj4bf 10 месяцев назад +1

    यवतमाळ जिल्ह्यातील शेती साठी ही मशीन खूप आवश्यक आहे.

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 Год назад +8

    फेल सिस्टम आहे भाऊ। अनूभवला मी

    • @vikasandhale5552
      @vikasandhale5552 8 месяцев назад

      कसकाय फेल आहे भाऊ

    • @vikasandhale5552
      @vikasandhale5552 8 месяцев назад

      मला मशीन घ्यायची आहे भाऊ घेऊ का नको

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 2 часа назад

    भाऊ मी सातारा जिल्ह्यात उंच डोंगरावर राहतो माझ्या गावात दोन तीन बोरला पाणी लागले आहे परंतु मी अजून बोर घेतले नाही.मी तुमची टेक्नॉलॉजी सर्व बोलवतो तुमचा जाण्याचा येण्याचा खर्च अधिक तुमच्या फी च्या डबल फी देणार परंतु पाणी लागले पाहिजे जर पाणी लागले नाही तर होणारा तुमच्या खर्चा सहित बोराचा होणारा खर्च डबल देणार का. आट मान्य असेल तर कमेंट चे उत्तर द्या आणि हमी द्या मला.ते ही उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात उत्तर द्या

  • @ajaykarande6181
    @ajaykarande6181 Год назад +2

    धुळे जिल्हा साक्री येथे येसाल का 5 पॉइंट करायचेयेत तुमची फी किती ते पण सांगा

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake5281 10 месяцев назад +9

    आहो याच अमेरिकन आणि जर्मन टेक्नॉलॉजी ने बोअरवेल पाँइंट पाहिला. बोअरवेल ५०० फुट खोलीपर्यंत खणले परंतू एक लिटर सुध्दा पाणी मिळाले नाही . तरी कृपया शेतकरी बंधूंची फसवणूक करू नये .

  • @rajendramore8140
    @rajendramore8140 Год назад +7

    माऊली किती इंच पाणी लागलं 😊

  • @rajendranawale1532
    @rajendranawale1532 Месяц назад

    Chapla ghalun pani detat ka kadhi saheb chappal kadha pahil

  • @akashmundhe5750
    @akashmundhe5750 Год назад +11

    सर जर्मनी टेक्नॉलॉजी मशीन माझा बोरवेल फेल गेला

  • @pankajdongre602
    @pankajdongre602 Месяц назад

    Sir Nagpur me check kar na hai.

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani Месяц назад

    Nashikla Ya Bhau

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 8 месяцев назад

    आपली फी किती सोलापूर मंगळवेढा भोसे गावात शेतामध्ये बोअर घ्यायचं आहे तर कधी वेळ आहे

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 10 месяцев назад

    आपली mashichi मजुरी किती आहे सोलापूर जिल्हा बार्शी

  • @govindkolpuke6668
    @govindkolpuke6668 11 месяцев назад

    लातूरला येणार का

  • @shankarjamdade2854
    @shankarjamdade2854 Год назад

    वाई सातारा येथे येणार का. सांगावी फी.

  • @DattatrayaShitole-ip7qn
    @DattatrayaShitole-ip7qn 9 месяцев назад

    सर तुमची फी किती आहे श्रीगोंदा भानगाव येथे

  • @sureshpatil2216
    @sureshpatil2216 Год назад

    धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पॉईंट साठी येणार का फी किती आहे मला कळवा

  • @sandipanadmane6204
    @sandipanadmane6204 Год назад

    लातूर ला येणार का

  • @tukarambolke-sx5ei
    @tukarambolke-sx5ei Год назад +1

    Yavatmal jilhat yeyil ka

  • @janardanshilimkar8768
    @janardanshilimkar8768 Год назад

    Pani pahanyasathi kiti kharch yeil pune narhe yethe

  • @prakashbhosale1767
    @prakashbhosale1767 Год назад

    Machine jarmni made America tecnolojy kothe milel te sanga

  • @sudamiskape3634
    @sudamiskape3634 9 месяцев назад

    फक्त पाणी लागणार की नाही हे सांगण महत्वाच असल तरी भूगर्भातील पाण्याची पातळी कसी वाढेल यावर का सांगत नाही

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 27 дней назад

    शेतकरयांना चुना लावता
    100%पाणी कळत नाही

  • @Ladkyaa_group
    @Ladkyaa_group Год назад +2

    सर फी किती आहे

  • @sumeetjadhav3369
    @sumeetjadhav3369 Месяц назад

    अरे मित्रानो जमिनीतील पाणी बघण्याची अचूक पद्धत electrical resistivity meter test aste

  • @manojkumbhare216
    @manojkumbhare216 Год назад +3

    फेल आहे

  • @nileshaher1858
    @nileshaher1858 11 месяцев назад

    माऊली निफाड ला कधी येणार आहे आलेतर कॉल करा

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Год назад +4

    पाणी लागले नाही तर पैसे परत म्हणजे बोर चा खर्च परत मिळणार का

    • @gopibhaipurohit5623
      @gopibhaipurohit5623 11 месяцев назад

      Right ansar

    • @sandeshsatpute1516
      @sandeshsatpute1516 10 месяцев назад +1

      बोर कुणाला घ्याचा आहे

    • @onlyindian1222
      @onlyindian1222 12 дней назад +1

      आपल्याला खाज आली तर आपणचं मिटवायची ,
      नाही तर स्वतःच्या मनावर बोर मशीन लावायची😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 2 года назад +8

    I tried with this technology....but bore was failed

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 года назад +24

    पाणी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी किती खर्च येईल

    • @8149495844
      @8149495844 Год назад

      Sanga

    • @Sachin_wadhekar
      @Sachin_wadhekar Год назад

      500

    • @vithalbainwad5447
      @vithalbainwad5447 Год назад +1

      मी . नांदेडजिल्हा . या मशिनने चेक केला . पण फेल गेला . फेल .आहे

    • @omkarguruphale4179
      @omkarguruphale4179 Год назад +3

      मशीन किती रुपयाला येत आहे साहेब आम्हाला पण एक😅😅😅

  • @sandippujari1125
    @sandippujari1125 2 года назад +1

    Kolhapur district Gadhinglaj Taluka daura आहे का

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 Год назад

    Kolhapur Dist.Tal-Chandgad Tambulwadi yethe check karavayache aahe tar aapali fee kiti asel.

  • @vijayjaybhave2260
    @vijayjaybhave2260 Год назад +3

    जातात फेल बोर मशीन पॉईंट पण

  • @AmolJadhav-rr1eo
    @AmolJadhav-rr1eo Год назад +2

    Kolhapur madhe Pani cheak karnyasathi kiti fee ghayal

  • @vishnugate7028
    @vishnugate7028 Год назад +1

    तुळजापूर ला येणार का फिस सांगा सर

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Год назад

      तुळजापूर कोणतं गाव सर 🙂

    • @nileshaher1858
      @nileshaher1858 11 месяцев назад

      आणि तुमची फी सागा

  • @swatidhawale5340
    @swatidhawale5340 Год назад

    Kharch kiti

  • @dattatraykate6823
    @dattatraykate6823 9 месяцев назад

    मी आतापर्यंत तीन बोअर घेतले कशाचाही आधार घेतला नाही पण सर्व बोअरला पाणी लागले मशीनने पाहिले दोन बोर घरी वापरण्या ईतके पण पाणी का लागले नाही

  • @Kambale3115
    @Kambale3115 Год назад

    कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परिसरात किती रूपये फी घेतली जाईल

    • @BasirMulla-ud6wd
      @BasirMulla-ud6wd 24 дня назад

      मला पण आलते गावात बोर घ्या चा आहे

  • @nithinshirsath6390
    @nithinshirsath6390 Год назад +1

    Point chek fees kiti

  • @NisargKhalkar-en9mr
    @NisargKhalkar-en9mr Год назад +2

    ह्या सिस्टम वर पाणी बघुन माझे दोन पाॅईट फेल गेले

    • @rajkale2702
      @rajkale2702 Год назад

      Kuth sir

    • @gopibhaipurohit5623
      @gopibhaipurohit5623 11 месяцев назад

      मशीन कोनांची होती त्याचावंर कमपलेट करा
      नाही तर तो दुसरे लोकना पन बुडव्नार

  • @popatchavan8265
    @popatchavan8265 Год назад

    पाणी बघण्याचा खर्च किती येतो व आपला नंबर दिला मोबाईल

  • @sushilbhise8313
    @sushilbhise8313 Год назад +2

    मशीन कुठे भेटते

    • @arjunmore2839
      @arjunmore2839 Год назад

      मशीन हैद्राबाद लां भेटते 2 ते 5 लाखाच्या दरम्यान GER water detector असे सर्च करा

    • @bhaskarbelkar8815
      @bhaskarbelkar8815 11 месяцев назад

      80. हाजार दादा

  • @siddheshwargroundwatersurv9049
    @siddheshwargroundwatersurv9049 2 года назад +1

    Nice work sir

  • @chandrakantpaturkar1347
    @chandrakantpaturkar1347 2 года назад +7

    वाशिम जिल्ह्यात येणार आहे का बोर आणि विहिर पॉइंट आहे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @narendradeshmukh4238
    @narendradeshmukh4238 2 года назад

    Nagpur madya ynar ahe ka

  • @marutikadam705
    @marutikadam705 Год назад

    सर आपला मोबाईल न. किती

  • @shekharchavan5216
    @shekharchavan5216 Год назад +1

    जळगाव ला येणार का सर ,पाचोरा तालुका.. 🙏🙏

    • @maheshpatil3870
      @maheshpatil3870 Год назад

      Naarad ne check krto mi gurantee gheto 1500₹ gheil

    • @sachinmore1982
      @sachinmore1982 Год назад

      ​@@maheshpatil3870नंबर द्या

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 года назад +3

    पाणी चेक करायची फी किती आहे सर

    • @prachikarale2373
      @prachikarale2373 Год назад +1

      पाणी चेक करण्याची फि किती सर व मोबाईल नं द्या

  • @eknathrodgepatil7770
    @eknathrodgepatil7770 Год назад +1

    फिस किती आहे आणि संभाजी नगरा जिल्हा मिलेलका

    • @amirsayyad9093
      @amirsayyad9093 10 месяцев назад

      60000 मशीन मिळते , रोज चे 4000, 5000 पॉइंट बा गा लां देतील लोग

  • @navnathkalase3534
    @navnathkalase3534 Год назад

    Fee gheta sar

  • @vijayjaybhave2260
    @vijayjaybhave2260 10 месяцев назад

    याचा पण प्रयोग केला फेल गेला पॉईंट

  • @ratnatejlondhe4364
    @ratnatejlondhe4364 Год назад

    Keti fee aahe

  • @ravikale3636
    @ravikale3636 8 месяцев назад

    दुबई मध्ये कराची होती बोर, हाय काय तयार मशीन.

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Год назад

    apaan amalner la jalgaon la yenar ahat ka tar apan kalava vihir and bore point. and fees pan sangavi

  • @sk79175
    @sk79175 9 месяцев назад +1

    फ्लॉप शो आहे हे मशीन. माझ बोअर ठाक कोरडं गेलं 350 फूट ह्या मशीन ने पॉईंट दिला होता. लगेच गावातील रॉड ने पाणी पाहणारा बोलावला त्याने guaranted सांगितलं पाणी मशीन च्या पाऊंट पासून 150 मीटर वर तिथं लगेच बोअर मारलं तर तीन पाख्या पाण्याच्या लागल्या आणि 2 इंच पाणी लागलं.
    ह्या मशीन ने कोरड्या पाख्या पण डिटेक्ट होतात. जिथं पाणी तिथं हे मशीन काहीच दाखवत नाही. बंद करा मशीन वाले हे लुटारू धंदे.

  • @dnyandeomesekar3167
    @dnyandeomesekar3167 Год назад +1

    आमचा पॉईंट चेक करायचा होता यवतमाळ

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 10 месяцев назад

    पैसे कमावण्याचे धंदे आहेत नुसते माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की कोणीही फसू नये

  • @pravinpaikrao2105
    @pravinpaikrao2105 Год назад +1

    👍

  • @muktabhauwadekar1225
    @muktabhauwadekar1225 2 года назад +1

    आपली पाणी तपासणी फी किती आहे?

  • @RamdasBhosle-uv5iv
    @RamdasBhosle-uv5iv Год назад

    किती फी आहे

  • @danyshwarbagal8830
    @danyshwarbagal8830 8 месяцев назад

    हे मशिन फेल आहे आमचे दोन बोर फेल गेले आहेत

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 2 года назад +1

    पाणी भगणेसाठी machine कोठे मिळायथे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @shivajiauti779
    @shivajiauti779 2 года назад +1

    एक पॉइंट साठी किती पैसे घेतले जातात .

  • @nshitole9623
    @nshitole9623 2 года назад +1

    me hingoli yathe pahile fail ahe

  • @बाबासाहेबमोकाटे

    आपली फिस किती आहे औरंगाबाद येथे वैजापूर

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल msg करा सर

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 Год назад

    बारामतीत किती फी होईल

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 года назад +2

    १०० टक्के खात्रीशीर पाणी देणारं का?

    • @aniketjejurkar9982
      @aniketjejurkar9982 2 года назад

      riplay plz

    • @sopanjangle3183
      @sopanjangle3183 2 года назад +1

      nahi 50%

    • @balubeldar8392
      @balubeldar8392 2 года назад

      नारळ आणि Lराॅड यांच्या बेसवर च मशिन काम करतात ग्यारंटी कोनी. देत नाहीत मशिन ने पाणी पाहिले मशिन ने पाणी पाहिले भ्रम आहेत

  • @gopibhaipurohit5623
    @gopibhaipurohit5623 11 месяцев назад +1

    लोकना खरे पांइट असेल तर ध्या फसवनुक करु नका

  • @pravinmangulkar8598
    @pravinmangulkar8598 Год назад

    कीती फी आहे कॉल कराल

  • @Ladkyaa_group
    @Ladkyaa_group Год назад

    चाकण खेड या ठिकाणी येऊ शकता का

  • @RANJITNARARE
    @RANJITNARARE 2 года назад +3

    3d locator विकायचा आहे मला

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 2 года назад +2

    पांईडं बघण्याचे किती पैसे घेता

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @अंबादासगजर-छ7घ

    कुठ भेल आम्हाला पानि बगाच मशीन काय फि राहिल

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 Год назад +1

    👌👌👌👌

  • @jayprakashkompalwad5414
    @jayprakashkompalwad5414 Год назад

    फिस किती आहे मशीन कुठे भेटते

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan6994 Год назад +1

    सर आपला नंबर सेंट करा

  • @vitthalkumbhar4812
    @vitthalkumbhar4812 2 года назад

    सोलापूर मोहोळ तालुक्यातील किती फी घेणार आहात

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @Almightyo-1e
    @Almightyo-1e Год назад

    Accuracy nahi hya machine chi

  • @b4nakulshinde696
    @b4nakulshinde696 7 месяцев назад

    फेल गेला बोर हाच होता माणूस. ज्या पॉइंट ला ह्या मशीन ने पाणी नाही सांगितलं तिथे ३४ फुटावर पाणी लागला.
    फूल नौटंकी आहे ह्यांची

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 2 года назад

    Antina machin कोठे मिळते

    • @balubeldar8392
      @balubeldar8392 2 года назад

      सगळ्याच फेक मशिन आहेत हैदराबाद ला भेटतात 4 वर्ष झालेत सगळेच मशिन वापरून वापस करून दिल्या काही पूणे कर विकल्या
      नारळ Lराड y झाडा ची फांदी यांच्या बेसवर च सगळेच मशिन काम करतात

  • @somnathkarande4351
    @somnathkarande4351 2 года назад

    Fees kiti ahe

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 2 года назад

    फी किती

    • @swapnilhagawane750
      @swapnilhagawane750 Год назад

      4 हजार रुपये घेतात पण माझा बोरवेल कोरडा गेला

  • @vishwanathshirale622
    @vishwanathshirale622 Год назад

    फसवणूक आहे ह्याच्या भरवशावर बोर घेऊ नका.

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Год назад

    sagal bogas ahe shevati nashib .

  • @indianofficial7829
    @indianofficial7829 Год назад +1

    तुमचा नंबर सेंट करा

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Год назад

      स्क्रिन वर नं दिला आहे

  • @CgVolga1234
    @CgVolga1234 2 года назад +1

    भारतीय टेक्नॉलॉजी नाही का भाऊ

  • @manojyeole381
    @manojyeole381 2 года назад

    Pls number milhel kaay

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад

      स्क्रिन वरती दिला आहे सर नं

  • @nshitole9623
    @nshitole9623 2 года назад +1

    fail ahe

  • @sandipkhatu4112
    @sandipkhatu4112 Год назад +1

    Fail aahe

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 Год назад

    Number dya

  • @SumitShahapurkar-x7l
    @SumitShahapurkar-x7l 11 месяцев назад

    Tujh nashib pahije re lovdya paani lagaych cheshta nhi tuje karma changle pahije ❤

  • @Krish_4245
    @Krish_4245 9 месяцев назад

    Arrogant manus ahe.

  • @sharadkale44
    @sharadkale44 2 года назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 года назад +1

      स्क्रिन वरती दिला आहे नं

  • @sandipanadmane6204
    @sandipanadmane6204 Год назад

    लातूर ला येणार का

  • @sk79175
    @sk79175 9 месяцев назад

    फ्लॉप शो आहे हे मशीन. माझ बोअर ठाक कोरडं गेलं 350 फूट ह्या मशीन ने पॉईंट दिला होता. लगेच गावातील रॉड ने पाणी पाहणारा बोलावला त्याने guaranted सांगितलं पाणी मशीन च्या पाऊंट पासून 150 मीटर वर तिथं लगेच बोअर मारलं तर तीन पाख्या पाण्याच्या लागल्या आणि 2 इंच पाणी लागलं.
    ह्या मशीन ने कोरड्या पाख्या पण डिटेक्ट होतात. जिथं पाणी तिथं हे मशीन काहीच दाखवत नाही. बंद करा मशीन वाले हे लुटारू धंदे.

  • @nshitole9623
    @nshitole9623 2 года назад +2

    fail ahe