सर आपण मुलाखत फार सुंदर घेता . आपली मुलाखत परिपूर्ण , अभ्यासू,चौकस बुद्धीने घेतली जाते. मुलाखत ऐकताना खूप छान वाटते. तसेच आपली मुलाखत प्रेरणादायी असते. पानाडी आणि शेतकरी या दोघांचा कसा फायदा होईल या पद्धतीने मुलाखत घेतली जाते. दोन्हीही बाजूने आपण मुलाखत घेता. त्यामुळे आपल्यावरती असणारा विश्वास अधिक दृढ होतो . आपले व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो. आपणास खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर आपण नैतिक मूल्य जपून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रामाणिक असतात त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ते आपण समोर मांडण्याचाच प्रयत्न करत करतो खूप खूप धन्यवाद सर
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच पुढच्या कामासाठी वेळ देत आहे आम्ही यापुढे कायम प्रयत्न करू की तुम्हाला सकारात्मक व्यवसाय संदर्भातील गोष्टी कशा दाखवता येतील
ज्या माणसाला पाणी नाही लागलं त्या माणसाचे पैसे वापस कराल का त्याचा लागणारा खर्च तुम्ही देसाल का तुमच्या मशीन वर भरोसा ठेवून हा खर्च केलेला असतो आशा शेतकऱ्याचे काय तुम्ही कमाई करायले आणि त्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान याला जबाबदार कोण खरं मशीन असेल तरच लोकांना पाणी द्या लोकांना फसवू नका ज्या माणसांना पाणी नाही त्यांना त्याचा खर्च पूर्ण द्या नेता असा खेळ खेळू नका कारण तुमची फी खूप आहे कोळसा खर्चही नंतर होणार त्यामुळे शेतकऱ्याला मातीत घालू नका
जमिनीतील पाणी शोधून वर काढन्याआगोदर जमिनीत पाणी मुरवयाला सुरू करा झाडे लावा निसर्गाची स्वच्छता ठेवा प्रगतीच्या नावाखाली जगाची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे.
आपल्या मताशी आम्ही नक्की सहमत आहोत, पण लोकांना पाणी तर लागेलच ना...पाणी आडवा पाणी जिरवा हा शासनाचा उपक्रम आहेच ना... तसं प्रत्येक नागरिकांनी आपआपलीजबाबदारी स्विकारली पाहिजे...
तुमचे vedeo नेहमीच नवनवीन आणि शेतकरी बांधवांना प्रेरणा देणारे असतात सर,पाणी भेटणं हे पण पुण्यच आहे सर,तुमच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्या,मागे तुम्हाला मी कमल ताई कुंभार ह्यांच्या विषयी बोललेलो सर,त्यांचे पण vedeo महिलांना प्रेरणादायी ठरतील सर,त्यांच्या vedeo ची लिंक पाठवीत आहे सर बघा धन्यवाद
सरजी, जगात असं कुठलंही विज्ञान नाही जे की 100% खात्री देईल.... ज्यांना विश्वास आहे किंवा ज्यांना ते मान्य आहे अशा लोकांनीच त्याकडे वळावं किंवा त्याचा वापर करावा... ज्यांना शंभर टक्के खात्री पाहिजे त्यांनी त्याचा नक्की फेर विचार करावा...🙏
Sir,dilelya mahitibadal dhanyavad. Kanhi prashn aahet. 1) Pani kiti kholivar lagnar he sangu shakata ka? 2) Pani kiti inch padel he sangta yeil ka ? 3) Khali konte thar aahet For ex. Kala dagad, ganpati mati. 4) varil Don prakarche thar aslyas kontya maschin ne drill karave. Pls reply dya.
निश्चित सर माझ्याकडे आतापर्यंत असं लोकेशन आलेलं नाही मी प्रयत्न करतोय की पान उद्योगावर व्हिडिओ लवकरात लवकर कसा बनवता येईल आपण केलेल्या सूचनाचा आम्ही नक्की आदर करतो आपण लवकरात लवकर प्रयत्न करूयात
ज्या पद्धतीत विज्ञानामध्ये प्रगती होत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला अशा यंत्राच्या द्वारे पाणी पाहण्याचे किंवा पाण्याचे शाश्वत स्त्रोत पाहण्यासाठी मदत घ्यावी लागेल मग त्यामध्ये वाटणारी शाश्वतता ही येणारा वेळ ठरवेल
सर आजच्या वर्तमान काळात प्रत्येक गोष्ट यंत्रावर आधारित झालेली आहे आणि त्या यंत्राच्या विश्वासावर हे तुम्हाला काही प्रमाणात शाश्वती देण्याचा प्रयत्न करतात तरीही तुमचा विश्वास नसेल तर अजिबात करू नका तुम्हाला कोणाचा आग्रह नाही
एकदम अप्रतिम व्हीडिओ संपूर्णपणे शास्त्रीय चुकण्याची शक्यता फारच कमी वाटते.
अर्थातच अनुभवाची अपेक्षा आहे.
धन्यवाद
सर तुम्ही मुलाखत एक नंबर घेतली. 👍
Use ft😊
सर आपण मुलाखत फार सुंदर घेता . आपली मुलाखत परिपूर्ण , अभ्यासू,चौकस बुद्धीने घेतली जाते. मुलाखत ऐकताना खूप छान वाटते. तसेच आपली मुलाखत प्रेरणादायी असते. पानाडी आणि शेतकरी या दोघांचा कसा फायदा होईल या पद्धतीने मुलाखत घेतली जाते. दोन्हीही बाजूने आपण मुलाखत घेता. त्यामुळे आपल्यावरती असणारा विश्वास अधिक दृढ होतो . आपले व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो. आपणास खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर आपण नैतिक मूल्य जपून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रामाणिक असतात त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ते आपण समोर मांडण्याचाच प्रयत्न करत करतो खूप खूप धन्यवाद सर
1:34
संतोषराव एकदम खास विषय घेऊन आज समोर आलात खुप खुप शुभेच्छा
तुमचे वीडियो खुप प्रेरणादाई असतात शेवट पर्यंत खरी खुरी माहिती मिलते हे तुमच्या वीडियो चे विशेष आहे❤❤
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच पुढच्या कामासाठी वेळ देत आहे आम्ही यापुढे कायम प्रयत्न करू की तुम्हाला सकारात्मक व्यवसाय संदर्भातील गोष्टी कशा दाखवता येतील
ज्या माणसाला पाणी नाही लागलं त्या माणसाचे पैसे वापस कराल का त्याचा लागणारा खर्च तुम्ही देसाल का तुमच्या मशीन वर भरोसा ठेवून हा खर्च केलेला असतो आशा शेतकऱ्याचे काय तुम्ही कमाई करायले आणि त्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान याला जबाबदार कोण खरं मशीन असेल तरच लोकांना पाणी द्या लोकांना फसवू नका ज्या माणसांना पाणी नाही त्यांना त्याचा खर्च पूर्ण द्या नेता असा खेळ खेळू नका कारण तुमची फी खूप आहे कोळसा खर्चही नंतर होणार त्यामुळे शेतकऱ्याला मातीत घालू नका
@@shodhvartal ki ki ki
सर तुमची मुलाखत एक नंबर आहे
Very good information sir. Thank you.
खूपच भन्नाट व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद सर 🎉
जमिनीतील पाणी शोधून वर काढन्याआगोदर जमिनीत पाणी मुरवयाला सुरू करा झाडे लावा निसर्गाची स्वच्छता ठेवा प्रगतीच्या नावाखाली जगाची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे.
आपल्या मताशी आम्ही नक्की सहमत आहोत, पण लोकांना पाणी तर लागेलच ना...पाणी आडवा पाणी जिरवा हा शासनाचा उपक्रम आहेच ना... तसं प्रत्येक नागरिकांनी आपआपलीजबाबदारी स्विकारली पाहिजे...
मशिनवर पाणी पाहिले 52×20 विहीर खोदकाम करून पाणी मिळाले
नाही .
Very nice Information, THANKU.
आमच्या शेतात पाणी शोधून देणार का? अट फक्त एकच, पाणी लागेपर्यंत थांबायचं.
याआधी तुमच्या शेतामध्ये किती बोरवेल चे पॉईंट घेण्यात आलेले आहेत
हे गंडवून टाकतात काय
नाही लागल्यास चोप का..😂
😂
@@buslovers3304 आज मन ल्यास तुला नक्की पाणी लागणार
फार छान माहिती दिली 👍
Vidhnyan hai pani लागणारच..खर
far changali mahiti dili sir dhannywad
Very nice sirji
Congratulations sir...!!!!!
फारच छान. 👌👌🙏
मनःपूर्वक आभार आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे
पान भोसी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे पाणी पाहायचे आहे आपण येणार का फोन लावत आहे तर लागत नाही फोन लावण्याचा टाइमिंग आहे का काही
Very nice
तुमचे vedeo नेहमीच नवनवीन आणि शेतकरी बांधवांना प्रेरणा देणारे असतात सर,पाणी भेटणं हे पण पुण्यच आहे सर,तुमच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्या,मागे तुम्हाला मी कमल ताई कुंभार ह्यांच्या विषयी बोललेलो सर,त्यांचे पण vedeo महिलांना प्रेरणादायी ठरतील सर,त्यांच्या vedeo ची लिंक पाठवीत आहे सर बघा धन्यवाद
प्रथम आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल सर्व टीमच्या वतीने धन्यवाद🙏
कमल ताई कुंभार यांची लिंक 9765757575 या नंबरवर पाठवा
10फेल पॉइंटचे पैसे फुकट जातील..........
शेतकरी वेड्यात काढतील......
मशीन म्हटल्यावर 100%. खात्री पाहिजे तरच विश्वास बसेल...........!!
सरजी, जगात असं कुठलंही विज्ञान नाही जे की 100% खात्री देईल.... ज्यांना विश्वास आहे किंवा ज्यांना ते मान्य आहे अशा लोकांनीच त्याकडे वळावं किंवा त्याचा वापर करावा... ज्यांना शंभर टक्के खात्री पाहिजे त्यांनी त्याचा नक्की फेर विचार करावा...🙏
अकोला जिल्ह्यात येणार आहात का sir...
परभणी जिल्हा पुर्णा तालुका येथे याला किती खर्च लागेल
सर कोकणात महाड येथे यायला किती चार्ज घ्याल sr प्लिज रिप्लाय द्या
सर आपल्याला पाणी पाहायचा आहे विहिरीसाठी तुमची फी काय आहे पाणी नाही लागलं तर काय करायचं
खूप छान
Sir,dilelya mahitibadal dhanyavad.
Kanhi prashn aahet.
1) Pani kiti kholivar lagnar he sangu shakata ka?
2) Pani kiti inch padel he sangta yeil ka ?
3) Khali konte thar aahet
For ex. Kala dagad, ganpati mati.
4) varil Don prakarche thar aslyas kontya maschin ne drill karave.
Pls reply dya.
वाशिम जिल्हा येथे येणार आहात काय
pani nahi lagal tar borewell cha kharch denar ka
इतके पैशे घेऊन पाणी नाही लागले तर खर्च देणार का
Nahi lagat pani..an puna phon uchlat nahi
अतिशय छान माहिती सर
हे मशीन government certified आहे का.असल्यास ISI mark दाखवा
पानी किती फुटावर आहे ते कशे कळते ते सांगा
BEST TANTRA
एकदा खरेदी केल्यावर..तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही... तेव्हा फि.. कमी घ्या... जेणेकरून सर्व शेतकरी आपला प्रोग्रेस करतील...1001.. फी घ्यावी
सर हा निर्णय सर्वस्वी त्या संबंधित उद्योजकाचा आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि याबद्दल चर्चा करा
Garib shetkari la parwadnar pani tapasne Rate 1000 Rs lay zala. Yache war asu naye. 😢
Ok
Har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹💐👏🙏👌
अकोला जिल्हा येणार आहात का
Yevadya close video kadatay tar te kase firtayt te kas kalnar
Supar sar
Aamachi motor sodun dili aahe bore madhe.ti aapan kadhu sakto.
Nandgaon la .yal ka..
विहिरीचा पॉईंट बघणार का
बोरचा पॉइंट दिला पण पाणी किती फुटला आहे ते कसे
प्रशिक्षण देताना प्रत्यक्ष डीiriling करून दाखविले जाते का ? म्हणजे मशिन किती टक्के परफेक्ट काम करत ते लगेच समजले जाईल
प्रशिक्षणाबद्दल व्हिडिओमध्ये दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क करा सर
आम्हाला सिंधुदुर्गात आमच्या गावी बोर पाडायची आहे. आधी एक बोर पाडली ती फेल गेलेली आहे. खात्रीलायक आहे का हे?
एखाद्या पान उद्योगा बद्दल विडिओ बनवा कोणती पान फ्रॅन्चायझी घ्यावी की स्वतः करावे या बद्दल एक विडिओ बनवल तर याचा उपयोग आम्हाला होईल ...
धन्यवाद.....
निश्चित सर माझ्याकडे आतापर्यंत असं लोकेशन आलेलं नाही मी प्रयत्न करतोय की पान उद्योगावर व्हिडिओ लवकरात लवकर कसा बनवता येईल आपण केलेल्या सूचनाचा आम्ही नक्की आदर करतो आपण लवकरात लवकर प्रयत्न करूयात
किंमत काय आहे
Congratulations
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत
साहेब माझी मशीन विकायची आहे आपणाकडूनच घेतली आहे
आमच्या सेतामधे पाहुन देता का पन पाणि लागे परंत थाबा लागेल येता का सांगा
किती fee ahe
आपल्या जमिनीत पाणी असेल तरच होय मी तुम्हांला अंदाज सांगु शकतो
मशीनची किंमत किती आहे
Nanded la kay fees aahe
तुम्ही जे बोलतो आहे हे बरोबर आसेल तर तुम्ही मशीन लाउन बोअर पाडून द्यावा कितीही पैसे होतील त्याच्या दिड पट पैसे देतो
संभाजीनगरला येणार का
भूगर्भातील पाण्याचा शास्वत स्त्रोत शोधण्याची जपानी teknologi पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित मदत करेल...
ज्या पद्धतीत विज्ञानामध्ये प्रगती होत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला अशा यंत्राच्या द्वारे पाणी पाहण्याचे किंवा पाण्याचे शाश्वत स्त्रोत पाहण्यासाठी मदत घ्यावी लागेल मग त्यामध्ये वाटणारी शाश्वतता ही येणारा वेळ ठरवेल
@shodhvarta
100/laganar ka
फेल गेला तर पैसे खर्च भरून देणार का
Tumich kadunga pani garcha ghari
Amravatile pani layun dya 100000rs deto nahilagle tar fatke padtilre bhava
आपली फी किती ते सांगा म्हणजे सर्वांना कळेल आपण पाणी लागेपर्यंत थांबाल का जर थांबत असाल तर निश्चितच आपण या आपले स्वागत
सर आजच्या वर्तमान काळात प्रत्येक गोष्ट यंत्रावर आधारित झालेली आहे आणि त्या यंत्राच्या विश्वासावर हे तुम्हाला काही प्रमाणात शाश्वती देण्याचा प्रयत्न करतात तरीही तुमचा विश्वास नसेल तर अजिबात करू नका तुम्हाला कोणाचा आग्रह नाही
हे मशीन सुपे येथून घेतली आहे ८० हजार रुपये मध्ये
सर नांदेड ला येऊ शकता का
पानी लागले तर पैसै अट मान्य आहे का?
माझ्या शेतात पाणी शोधून मिळेल काय खर्च देणारच आहे.
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
छान माहिती आहे
तुमची फी दुप्पट देतो पण फेल गेल तर बोरचे पैसे देणार का
सर जाऊद्या,
त्रास कशाला करून घेता विश्वास नसल्यावर घेताच कशाला ?
बरोबर,बोलला, सर
सर तुम्ही 100% खात्रीशीर एका मशीनचे नाव सांगा, प्रत्येक मशीन मध्ये +, - असते सर टेन्शन नका घेऊ
👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद सरजी
मशीन च कीमत किती आहे
किती फुटा पर्यत पाणि लागते हे मशिनवर कळते का ?
Nice
खूप खूप धन्यवाद सरजी
खुप महाग आहे पाच हजार
जागा चेंज केली
दोन इंच पाणी लावुन द्या 20000रु देतो
Okay
Number sanga dada
@@rohitdhende2200 कधी येता मग हदगाव ला
आपन कुठुन आहात फोन नंबर टाकला असता तर संपर्क झाला असता
मशीन जर खरच काम करतंय तर बोअर सुद्धा तुम्हीच घेऊन द्या ना सगळे पैसे देतो, पाणी नाही लागल तर पैसे नाही मागायचं
काहीच पाणी लागले नाहीनाही तर काय करावे
अंदाजे मारलं तरी फेल जात नाही,फेल याला म्हणायचे की 2 इंच पेक्षा कमी पाणी,के देताय गॅरंटी 2 इंच पाण्याची
जालना जिल्हा येत असाल.तर.सांगा
रोहित धन्यवाद
इतके पैसे द्यायला काय परवपडनार मग बोअर काही तरी हिशोबाने पैसे घेतले पाहिजे त ना 5000/-,7000/- काय कमी रक्कम आहे का शेतकऱ्यांसाठी
1000आमचया कडे
चार्जेस किती आहेत बोअरवेल पाणी पाहण्याचे
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
मशीन फेल आहे
Khara aahe ka
❤❤
माझे बोरवेल=4फेल गेलेत आता तुमच्या मशीने एक पॉईंट काडुनदया
जमिनीतील पाणी कोणालाही काळात नाही माझा बोवर फेल गेला
आमच्या कडे पण पाणी बंघून बोर मारायचि आहे
फोन नंबर पाठवा
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
कोल्हापुर जिल्हा गडहिग्लज तालुक्यात तुमची सेवा मिळणार का
Gadhingaj la ahe ki patole manun
Without sensor in mobile or any attachments the mobile app for water detection is unreliable or fake.
ज्यांना विश्वास आहे त्यांनीच याचा वापर करावा ज्यांना नाही त्यांना कुणालाही आग्रह नाही ही गोष्ट समजून घ्या
व्हिडिओ बनवतात पण फोन नंबर का टकत नाही
ही मशीन 50 टके फेल आहे
Okay
चार्ज जास्तच आहे 1000 लोकल लावला असावा
पानी नाही लागल्यावर
Kote ahy he macin
फि कीती आहे लातुर मधे आहे का
Tulasiram bapu latur madhe nahi baramati madhe aahe video Khali naav Ani adress mobile number aahe paha 😂😂😂😂😂
10:13 @@macchindrabharati5150
पाणी पाहताना आपण किती प्रतिषत शास्वती देता त्या बद्दल आपल काय मत आहे ??
त्या संदर्भात जे व्यवसायिक आहेत तेच तुम्हाला शतप्रतिशत उत्तर देतील आपण त्यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
Great
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
तुमचा पत्ता पाठवा.. मोबाईल फोन पाठवा
Call recieved karat nahi
कुडाळ मुळदे येथे खोदाचि आहे
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
एवढे सगळे झरे एकच पॉईंट वर कसे काय मिळू शकतात?
चोळ!
त्याबद्दल अधिकृत माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक वर फोन करा ते तुम्हाला सविस्तर उत्तर देतील
अगदी बरोबर
पाच झरे पण येता