तीन पुरूष खोल , श्वेत ...सफेद बेडुक किंवा तशाच रंगाशी जुळणारा.... जे जमिनीत घर करून राहातात.... असा मिळू शकतो...🙏🙏 बाकी आपले विश्लेषन व पुरातन ग्रंथातून माहिती देणे.... योग्य व चांगला उपक्रम ...धन्यवाद..🙏🙏
श्यक्य नाही,कारण वराह मिहिर यांनी जे निरीक्षण मांडले आहेत ते आजपासून 1600 ते 1700 वराष्यापूर्वी चे आहेत,त्या वेलीचे मापे,पाणीपातळी, ठोकताळे वेगळे होते आता आपण ते कालबाह्य झालेय त्याचा उपयोग आता होऊ शकत नाही.
दिपक पाटिल भुजल तदन्य जळगाव kh,,वरुलावर फक्त विहिरिचा प्रवाह असतो जमिनीत ४/५ लेवल वर प्रवाह असतात झाड़े आता जुने झालीत टुबवेल साठी ३/४ प्रवाह एकाच सेंटर मधे घ्यावि लागतात,,,
गणेश दादा खरं सांग व्हिडीओ बनवायला टॉपिक नाही म्हणून आता अशे व्हिडिओ बनावे लागत आहे ना तुला.अरे वाईट वाटून घेऊ नको मजाक करत होतो पण छान बनवतोय व्हिडिओ keep it up🎉
कोणाचा अवमान करणे हा हेतू नाही. हे ठोकताळे चालू वर्तमानकाळात लागु होत नाहीत. माणव ह्या प्राण्यांने सर्व निसर्ग व्यवस्था कोलमडून टाकली आहे. जंत्र युग आणि मंत्र युगामध्ये हे सत्य होतं पण,आता तंत्र युगामध्ये हे ठोकताळ्याच अस्तित्व राहिलेलं नाही.
अगदी बरोबर बोललात आपली समजावून सांगण्याची पद्धत खुपच क्षान आहे ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
माहिती अगदी बरोबर आहे.. आणि पाणी ही लागले...❤
pal bhetali hote ka ?
तीन पुरूष खोल , श्वेत ...सफेद बेडुक किंवा तशाच रंगाशी जुळणारा.... जे जमिनीत घर करून राहातात.... असा मिळू शकतो...🙏🙏
बाकी आपले विश्लेषन व पुरातन ग्रंथातून माहिती देणे.... योग्य व चांगला उपक्रम ...धन्यवाद..🙏🙏
मला लागलं पाणी बोरी चा झाडा खाली... एक दम असच बघून मी बोर मारली होती
आपल्या येथे असे दोन जागा आहेत🙏🙏
हे सर्व अगदी तंतोतंत सिद्ध होत आहे
श्यक्य नाही,कारण वराह मिहिर यांनी जे निरीक्षण मांडले आहेत ते आजपासून 1600 ते 1700 वराष्यापूर्वी चे आहेत,त्या वेलीचे मापे,पाणीपातळी, ठोकताळे वेगळे होते आता आपण ते कालबाह्य झालेय त्याचा उपयोग आता होऊ शकत नाही.
@@Rdhealth234काही ठिकाणी आजही तशी परिस्थिती आहे .
या ठोकताळे नुसार कोणी पाणी पाहत असेल तर त्याचा नंबर द्या
@@Rdhealth234😅
पश्य हे दृष मधून येते. त्याचा पश्चिम दिशेशी काहीही देणे घेणे नाही
Best 🎉🎉🎉❤❤❤
सर माझी आठ पाच ची मटर आहे आणि पाईप 2 चे आहेत तर बोर ला पाणी कमी आहेत तर पाणी वाढवण्यासाठी मोटर आणि पाईप कोणते घ्यायचे ते सांगा
खूप छान👌
सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये बोरीच्या झाडापासून पूर्व दिशेला तीन हातावर असे सांगितले
आपट्याच्या झाडाबद्दल सुद्धा, काही जण अस सांगतात, त्याबद्दल काही माहीती मिळेल काय?
माझ्या शेतामध्ये खर आहे हे
दादा छोटया बोरीचा झाडा खाली पानी लागंल आहे मला भरपुर
विडिओ आहे का दादा,
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Jai shree ganeshay namaha 🙏🙏🙏🙏
अशी स्थिती होती आमच्या शेतीत पन आम्ही बोरीचे झाड तोडून तिथं घर बांधले......
Excellent speech in Marathi
माझा विहिरीचा पॉईंट दक्षिण दिशेला आहे बाबी लागेल का
बोरीचे कुरूपड आणि वारुळ एकत्र असल्यास पाणी कोठे लागेल
दिपक पाटिल भुजल तदन्य जळगाव kh,,वरुलावर फक्त विहिरिचा प्रवाह असतो जमिनीत ४/५ लेवल वर प्रवाह असतात झाड़े आता जुने झालीत टुबवेल साठी ३/४ प्रवाह एकाच सेंटर मधे घ्यावि लागतात,,,
न
नाशिक मध्ये कोणी भूजल तज्ञ असेल तर सांगा.
@@vikasjadhav1186bhujal tadnya, dipak patil pachora ji jalgaon chaurashi ekonsath tis tis sadotish,
@@vikasjadhav1186
नाशिक मधे खुप कोरडा भाग आहे बोर फेल जात आहेत ..आता जर अर्जंट नसेल तर पॉईंट घेऊ नका.
भाऊ नशीब चांगला राहील तर तुम्ही खडकावर सुद्धा पाणी लागू शकतं तुम्ही श्लोक सांगून येतो चांगलं सांगताय माझा नशिबात जर नाही राहिलं पाणी तर पाणी लागत नाही
Sir..borich.zad.aahe..pan.varud.nahi.mag.
जर ते वारूळ उत्तर दिशेला आसेल तर पाणी कोणत्या दिशेला आसेल
आमच्या शेतामध्ये तूम्ही संगीलेलेल्याच्या श्लोकाचा उलट पूर्वेला वारूळ आहे ना चार पाच हातावर पश्चिमेला वारूळ आहे..
आत्ता आम्ही काय करायचे ??
Good information jai kisan
विहिरीला आडवा बोर पॉईंट नारळा वर पाहताना नारळ फुटलं हा काय प्रकार आहे 2 नारळ फुटले
त्या वेळी जल्लस्तर खूप वरती होता आता हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे
👍👍
Grntha pdf madyee milel ka kuthe
बोरी पासून वारूळ किती distance वर पाहिजे
Same question,pls reply to this comment
पूर्व बाजूला वारूळ आहे त्याच्या बाजूला बोरीचे झाड आहे पण ते बांधावर आहे मला माझ्या वावरत विहीर खादाची. आहे मग वरुळा पासून किती अंतर घावे सांगावे
Sir
दादा आमच्या बोअर ला पाणी आहे पण आमच्या शेजारी बोअर मारणार आहेत तर आमच्या बोअर च पाणी जाईल काय
हो जाईल,
नाही
गणेश दादा खरं सांग व्हिडीओ बनवायला टॉपिक नाही म्हणून आता अशे व्हिडिओ बनावे लागत आहे ना तुला.अरे वाईट वाटून घेऊ नको मजाक करत होतो पण छान बनवतोय व्हिडिओ keep it up🎉
तिन हात म्हणजे किती मिटर किंवा फूट अंतरावर सांगा
1 हात म्हणजे 1.5 फूट
जय जवान जय किसान
आमच्या रानात वारूळ जुनी दोन आहे.पाणी असेल काय? झाडे नाहीत
बरेच झाड लव वरुला जवळ मग पाणी लागेल
@@somnathdeore2795 एप्पल बोर चे झाड लावले की मग लागेल
तीन हात म्हणजे कसे किंवा झाडापासून किती फुट तेवढे सांगा.
सहा फूट..
4.5 फूट
100%
Sanskrutcha abhys kautuk ahe
🙏
वारुळ लहान असावं की मोठ
माेठे लाट पाहीजे
भाऊ मी बोरीच्या झाडा खाली बोरवेल घेऊ का ?
Naka sir
तस नसते पानी लागत नाही
मला पाणी लागले आहे
एखादा डेमो करून दाखवा
हिंदी में यह वीडियो, बनाओ
ऐसा हमारे खेत में हे, चित्र
बोरवेल कहां , करवाए,बताए
आपला नंबर मिळेल का
शेतकरी सेंद्रिय शेती करनार नाही असा आपला व्हिडिओ ची टायटल पाहिली व आपले व्हिडिओ बघायचे बंद केले
कोणाचा अवमान करणे हा हेतू नाही.
हे ठोकताळे चालू वर्तमानकाळात लागु होत नाहीत.
माणव ह्या प्राण्यांने सर्व निसर्ग व्यवस्था कोलमडून टाकली आहे.
जंत्र युग आणि मंत्र युगामध्ये हे सत्य होतं पण,आता तंत्र युगामध्ये हे ठोकताळ्याच अस्तित्व राहिलेलं नाही.
बोअरवेल ने पाणी पातळी खूप खोलवर नेऊन ठेवली.
फेक
जय जवान जय किसान