अगदी बरोबर आहे हे गणेश दादा..!! आमच्या शेतात अगदी तंतोतंत अशीच condition होती... उंबर आणि side ला वारूळ होते तर अगदी पश्चिम दिशेला उंबर च्या झाडापासून 15 फुटावर बोर घेतला असता बोरला 40 फुटपासूनच पाणी लागले अगदी 3 इंच पाणी लागले बोरला....!!!!
चांगली माहिती दिली, माझ्या जमिनी मद्ये सुद्धा उंबर व त्याच्या बाजूला वारुळ आहेत. तिथे पाणी भरपूर आहे. मी त्या जमिनीमध्ये आंबे व काजूची लागवड केली आहे. तुम्म्ही छान माहिती दिली.
Shetat pimpalache jhad ahe ani tithech juni vihir ahe, gelya 40 warshat tithe panyacha upsa kela gelela nahi ,vihir modkalis ali ahe ,tithe ata khali pani asel ka ,vihiriche punha renulation karave ka
Ganesh दादा हे जाऊ द्या. बिड लोकसभा लढवता का? वंचित आणि jarange पाटील यांच्यातर्फे. तुम्ही चांगले वक्ते असून. शेतकर्यांचe प्रश्ण देखील लोकसभेत चांगले मांडू शकता.
माझ्या बांधाच्या पलीकडे म्हणजे पूर्वेला 15 फुटावर खूप जुना अंदाजे 100-150 वर्ष पूर्वीचा 8-10 फूट व्यासाचा उंबर आहे...खूप दिवसांपासून विहीर मारायचा विचार करतोय... हिम्मत होत नाही... Plz suggest करा
दादा आमच्या शेतात आहे मी आता.. आणि आमच्या शेतात.. बोरीच झाड..आणि .. उंबर.. खेटून खेटून आहे.. आनि बोरीच्या झाडापाशी.. खूप मोठा.. वारूळ.. आहे...तर दादा बोर घेऊ की .. विहीर खोदली पाहिजे.. कृपया करून मला रिप्लाय करून नक्की सांगा
खूप खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Thanks for 500🎉🎉🎉🎉❤❤❤❤
अगदी बरोबर आहे हे गणेश दादा..!!
आमच्या शेतात अगदी तंतोतंत अशीच condition होती... उंबर आणि side ला वारूळ होते तर अगदी पश्चिम दिशेला उंबर च्या झाडापासून 15 फुटावर बोर घेतला असता बोरला 40 फुटपासूनच पाणी लागले अगदी 3 इंच पाणी लागले बोरला....!!!!
एक नंबर भावा अशीच इत्यंभूत माहिती दिल्यास खूपच छान!
दादा हा अनुभव जसा तसा आम्हाला आला तो सत्यात उतरला आम्ही अहमदनगर चे
आमच्या शेतात पिंपळ उंबर व कडूनिंब एकाच ठिकाणी आहेत.तिथं दत्ताच्या पादुका आहेत.
उंबराच्या पश्चिमेला आमची फार जुनी विहीर आहे.
अगदी बरोबर.
Juni vihir aahe 100tkke pani lagnar
चांगली माहिती दिली, माझ्या जमिनी मद्ये सुद्धा उंबर व त्याच्या बाजूला वारुळ आहेत. तिथे पाणी भरपूर आहे. मी त्या जमिनीमध्ये आंबे व काजूची लागवड केली आहे. तुम्म्ही छान माहिती दिली.
माहितीपूर्ण व्हिडीओ तयार केल्याबद्दल अभिनंदन 🤝मित्रा असेच उत्तम कार्य आपल्या हातून घडावे ही सदिच्छा शुभेच्छा 💅शेतकरी बांधवांसाठी खूप उपयोगी आहे
धन्यवाद गणेश दादा छान अशी सुट्टी सुट्टी माहिती करून सांगितली
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘
गणेश रियल मधी असा प्रकार माझ्या बोरचा आहे पाहिजे असेल तर तुम्हालाच व्हिडिओ पाठवतो
सुंदर आशी माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद
दादा त्यावेळी पाण्याची पातळी अगदी जवळ सर्वदूर होती
Shetat pimpalache jhad ahe ani tithech juni vihir ahe, gelya 40 warshat tithe panyacha upsa kela gelela nahi ,vihir modkalis ali ahe ,tithe ata khali pani asel ka ,vihiriche punha renulation karave ka
मित्रा हे पुस्तक किंवा हा पाण्याचा अध्याय कसा मिळवता येईल
खूपच छान माहिती दिली.धन्यवाद!
राम राम भाऊ खूप छान माहिती देता आपण खुपचं छान काम केले अभिनंदन
Ganesh दादा हे जाऊ द्या. बिड लोकसभा लढवता का? वंचित आणि jarange पाटील यांच्यातर्फे. तुम्ही चांगले वक्ते असून. शेतकर्यांचe प्रश्ण देखील लोकसभेत चांगले मांडू शकता.
भारी माहीतीदिली दादा
अगदी बरोबर आहे
आपल्या माहितीनुसार व जे काही आपल्याकडे ग्रंथ आहे त्यानुसार यंदा पाऊस कसा राहील
आमच्या शेतात उंबर आहे आम्ही उंबरा जवळ विहीर खोदली पण चांगला पाणी नाहि लागला. पाणी आहे झरा आहे पण कमी पाणी आहे.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
व्हिडिओ खूप छान आहे दादा धन्यवाद....
धन्यवाद भाऊ छान माहिती दिली.
सुपर bro ❤🎉
Good Information ❤
माझ्या विहीर जवळ उंबराचे झाड आहे व वारुळ ही आहे तरी विहीर मध्ये पाणी नाही
Khup chan mahiti
आमची विहीर आहे व उबंराचे झाड आहे . तर विहीर मध्ये आढवे होल घ्यावे काय?
सरजी उंबराच्या झाडापासून पश्चिमेला किती अंतरावरती बोरवेल वगैरे घ्यावा हे लक्षात येत नाही कृपया मार्गदर्शन करा
दादा छान
ओदुबरच्या झाडापासून पश्चिमेला किती फुटावर खोधावे
बरोबर
Umbrche zad ahe .humbarache zada samor 20 antaravar varul ahe . humbaracha pakshimela dusari milakat jamin .point kute karaycha .plz saanga bhau
सव्वा तीन परस् खोलीवर की सव्वा तीन परस अंतरावर्??
Chan ahe mala avadte
माझ्या बांधाच्या पलीकडे म्हणजे पूर्वेला 15 फुटावर खूप जुना अंदाजे 100-150 वर्ष पूर्वीचा 8-10 फूट व्यासाचा उंबर आहे...खूप दिवसांपासून विहीर मारायचा विचार करतोय... हिम्मत होत नाही... Plz suggest करा
Barobar ahe umbrace zadajawal purvechy daxin baju agdi 5 Putawar varul ahe Hanuman har galto Tase zade 4 - 5 Zade ahe borace jade ahe nakki point konte baju ahe please reply dya sir Namaskar Akkalkot Kegaon ce ahe
मशीन ने पॉइंट पहा तिथे
Thank you
Samjavun sangnyachi paddhat khupach chan ahe
Varahmir granth kothe milel
झाडाच्या खाली का आता यांनी ते सांगा
Info supar
झाडं च्या किती दूर घायचे
Chan mahiti
Supper
Chan mahit
आमच्या शहरातील सर्व बोर आटलेल्या असतांनाही फक्त एकच बोर पाणी होते कारण औदुंबर चे झाड बोर(हापशी) जवळ होते 🎉🎉
खोली सांगितली पण उंबरापासूनचे पश्चिम दिसेचे अंतर नाही सांगितले अध्यायामध्ये .
सव्वा तिन परस म्हणजे किती फुटावर
तेवीस फुट
पुस्तकात खर लिहिलंय,पण ते त्या पूर्वजांच्या कळतल पण आत्ता हे सर्वच लागू होत नाही, याची पण लोकांना सांगा
Thank. You
सहदेव भाडळी❤
Krishi Parasar sahita
विडीओ पाठवा
Amchya vavarat 25 year che varul ahe mag ty varulavarch vihir kadu ka
नारळ ने चैक करून घ्या वारुळा च्सा आजु बादुला ...नसल जमेल तर मला कॉल करा
नारळ ने चैक करून घ्या वारुळा च्सा आजु बादुला ...नसल जमेल तर मला कॉल करा
नारळ ने चैक करून घ्या वारुळा च्सा आजु बादुला ...नसल जमेल तर मला कॉल करा
नारळ ने चैक करून घ्या वारुळा च्सा आजु बादुला ...नसल जमेल तर मला कॉल करा
नारळ ने चैक करून घ्या वारुळा च्सा आजु बादुला ...नसल जमेल तर मला कॉल करा
दादा आमच्या शेतात आहे मी आता.. आणि आमच्या शेतात.. बोरीच झाड..आणि .. उंबर.. खेटून खेटून आहे.. आनि बोरीच्या झाडापाशी.. खूप मोठा.. वारूळ.. आहे...तर दादा बोर घेऊ की .. विहीर खोदली पाहिजे.. कृपया करून मला रिप्लाय करून नक्की सांगा
Vihir ghe
Thanku
बोराच्या झाडाखाली वारुळ आहे
आमच्या कडे 3 बोर मारले पाणी लागलं नाही.
आमच्या शेतात उंबर वारुळ पाढरी रुई बोरी च झाड शेजारी आहे तर कोणत्या झाडा पासुन किती अंतरावर घ्यावे सर नंबर पाठवा
Panadi anun dakiv tela
नंबर पाठवा राव तुमचा
उबराचा झाड आहे पण वारूळ नाही
पाणी मिळेल का
💯 milel side la vihir ghe
👍🏻
Pdf midel ka
Amchya 3 vihir ahet tini vihiri umbarachya zadala lagun ahet 😊
विकास वागमारे
उमराच्या जवळ वारूळ नसेल तर
હિન્દી મેં આવેદન.કરે
Borewell ghetlivar
दादा पाणी लागते खोट माणसाला पाणी लाऊन दाखव
ओरडून सांगत आहे बघा नाहीतर नका बघु नाव ठेवण्याची गरज नाही
फेक 16 बोर घेतले एकाला पाणी लागलं नाहीं
अगदी बरोबर